पंडित रामदास जी पळसुळे नमस्कार मुलाखत खूपचं छान आहे. आणि पंडीत सुरेश दादा उत्तम च बोलतात.परंतु जे व्हिडीओ रेकॉर्डिंग हे अतिशय खराब झाले. त्यातल्या त्यात एक वेळ ऑडिओ चांगला असता तर ?तोहि धड नाही. हे रेकॉर्डिंग जरा चांगल्या ठिकाणी म्हणजे बंद जरा शांत ठिकाणी जरी केले असते तरीदेखील चालले असते. परंतु सुरेश दादांचे काही ठिकाणी ऐकूच येत नाही. दोनदा दोनदा ऐकून मगच समजते. एडीटींग केले आहे. ठिक आहे. माईक लाउनच इंटर्नलच रेकॉर्डिंग होणे गरजेचे आहे. एक वेळ व्हिडीओ हा थोडा विक चालुन जातो. परंतु ऑडिओ मात्र शार्प च पाहिजे मजा आली नाही. हे लक्षात घेणे. शेवटी नावे तर फारच छान पध्दतीने टाकली आहे परंतु त्यांची जबाबदारी होती ते चांगल्या पद्धतीने रेकॉर्डिंग करायचे. असो मला जे वाटलं ती प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यापुढे जे कराल ते चांगले च करा. धन्यवाद जय हो
गुरूजी, तुमचे शब्द म्हणजे संगीताची ज्ञानेश्वरी आहे! गुरूजी तुम्हाला भेटावेसे वाटते ... अदभुत शब्द !
Khup chhan video....pandit ji namskar ...Khup shikayala milale
Thanks pandit Ramdas Sir, for share this Video.
Sir Khup chhan video................Sangit kasa ver depend ahe te Samaje
Its amazing
Apratim guruji thanks to ramdas ji also.abhijat sangitatil Adhyatma aapan surekha ulagadun dakhawile.aapanas sashtang Namaskar !!!
khup awadale . sangita madhil satya vichar aahet he
yes
English translation or captions would be most appreciated.
पंडित रामदास जी पळसुळे
नमस्कार
मुलाखत खूपचं छान आहे. आणि पंडीत सुरेश दादा उत्तम च बोलतात.परंतु जे व्हिडीओ रेकॉर्डिंग हे अतिशय खराब झाले. त्यातल्या त्यात एक वेळ ऑडिओ चांगला असता तर ?तोहि धड नाही. हे रेकॉर्डिंग जरा चांगल्या ठिकाणी म्हणजे बंद जरा शांत ठिकाणी जरी केले असते तरीदेखील चालले असते. परंतु सुरेश दादांचे काही ठिकाणी ऐकूच येत नाही.
दोनदा दोनदा ऐकून मगच समजते.
एडीटींग केले आहे. ठिक आहे.
माईक लाउनच इंटर्नलच रेकॉर्डिंग होणे गरजेचे आहे. एक वेळ व्हिडीओ हा थोडा विक चालुन जातो. परंतु ऑडिओ मात्र शार्प च पाहिजे
मजा आली नाही. हे लक्षात घेणे.
शेवटी नावे तर फारच छान पध्दतीने टाकली आहे परंतु त्यांची जबाबदारी होती ते चांगल्या पद्धतीने रेकॉर्डिंग करायचे.
असो मला जे वाटलं ती प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
यापुढे जे कराल ते चांगले च करा.
धन्यवाद
जय हो