बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे बुवा लहान वाटत असले तरी त्यांचे भविष्य उज्वल आहे गात असताना पेटीकडे नपाहता समोर प्रेक्षणकडेपाहावे कोरसने अजून चांगली तयारी करायला पाहिजे टाळ वाजविण्याचं सराव करायला पाहिजे बाकी हळू हळू सुरळीत होईल माझ्या आपणास हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी!वसंत शेडगे शुभेच्छुक
मस्तच ❤️
मागे जे बसले आहेत आहेत ते, दशावताराचे मार्गदर्शक,हितचिंतक आणि बाल कलाकारांचे रंगभूषा आणि वेशभूषा करणारे दिनेश साहेब 👏
फार सुंदर🎉
अतिशय सुंदरगायल आहे !!माऊली !!❤
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे बुवा लहान वाटत असले तरी त्यांचे भविष्य उज्वल आहे गात असताना पेटीकडे नपाहता समोर प्रेक्षणकडेपाहावे कोरसने अजून चांगली तयारी करायला पाहिजे टाळ वाजविण्याचं सराव करायला पाहिजे बाकी हळू हळू सुरळीत होईल माझ्या आपणास हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी!वसंत शेडगे शुभेच्छुक
Sundar gayan buva aani pakhavaj vadan
❤
Recording mast.
@@anandkumartendulkar617 thank you sir
अप्रतिम माऊली ❤
खुप छान खुप खुप शुभेच्छा
Jabardast avaj. ❤❤❤
खूप छान माऊली ❤
झक्कास 👌🏻👌🏻👌🏻
जबरदस्त 👌👌🌹💐💐💐
खूप छान 👌👌
खूप सुंदर गायन
खूप सुंदर❤
👌👌👌
खूप सुस्वर गायन🎉🎉🎉
❤❤
Super
मुर्ती लहान पण कीर्ती महान
अप्रतिम भजन माऊली
खूप सुंदर
पेटिकडे न बगता समोर बग बाकी अप्रतिम
👌👌👌👌