तुम्ही पुढील लिंक वर क्लीक करून चेक करू शकता कंपूस बियाणे - krushidukan.bharatagri.com/en/search?q=cotton+%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A1+&options%5Bprefix%5D=last
सलग पीक घ्यावयाचे असल्यास आय.सी.पी.एल-८७ या वाणाकरीता ४५ X १० सें.मी अंतर ठेवावे, ए.के.टी.-८८११ करिता ४५ X २० सेमी अंतर ठेवावे. अधिक कालावधीच्या वाणाकरिता ६० X २० से.मी अंतर ठेवावे.धन्यवाद सर !
आय सी पी एल- 87 या वाणाचे बियाणे मिळत नाहीत. जरी मिळाले तरी त्यात उडीद साधारणता 35 दिवसांनी गाडायचा आहे . तर चालेल का? तुर पिकामध्ये बाजरी हे स्पर्धात्मक पीक असल्यामुळे व्यवस्थित येत नाही. दोन्ही पिकाचे नुकसान होते.
जबरदस्त सर जी
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
Sar plz reply dijiye 05234 fertilizer aur chelated calcium+ boron mix spray kar sakte hay kay .jaldi reply dijiye order karna hay Bharat agri app se
आप कॅल्शियम के साथ बोरॉन छिड़काव कर सकते हैं परंतु 00:52:34 नहीं कर सकते।
00.52.34 k sath kisko milaye
निर्मलची दुर्गा छान आहे , चारू ,लतिका
इत्यादी वाण सुद्धा चांगले आहेत
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
Mo no milel ka tumcha
Bharat agri app me jo chelated calcium he usko boron + 05234 fertilizer k sath spray kar sakte hai kay
आप कॅल्शियम के साथ बोरॉन छिड़काव कर सकते हैं परंतु 00:52:34 नहीं कर सकते।
चांगली माहिती आहे.
नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!
सर उडीद बियाण्याबद्दल व्हिडीओ बनवा प्लीज
सर आपण सांगितल्या प्रमाणे आम्ही लवकर या विषया वरती व्हिडिओ बनू ,धन्यवाद !
सर बियाणे पाहिजे मिळतील काय जी
क्षमा करा सर पण आमच्या जवळ सोयबीन बियाणे उपलब्ध नाही आपण जवळच्या कृषी दुकांनामध्ये चौकशी करावी, धन्यवाद सर !
Gold 100
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!
Sir तूर पिकातिल तण नियंत्रण करण्यासाठि कोणत्या औषदी फवारणी करावी
Raound up turivr oudu deou nye
परसूट (इमेजेथापायर 10% एसएल + आउट राइट ) - ३०० मिली / एकर फवारणी करावी. धन्यवाद सर !
कापूस बियाणे कधी उपलब्ध होणार आहे
16 pasun
तुम्ही पुढील लिंक वर क्लीक करून चेक करू शकता कंपूस बियाणे - krushidukan.bharatagri.com/en/search?q=cotton+%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A1+&options%5Bprefix%5D=last
Tur pikasathi yogya antr kiti asave
सलग पीक घ्यावयाचे असल्यास आय.सी.पी.एल-८७ या वाणाकरीता ४५ X १० सें.मी अंतर ठेवावे, ए.के.टी.-८८११ करिता ४५ X २० सेमी अंतर ठेवावे. अधिक कालावधीच्या वाणाकरिता ६० X २० से.मी अंतर ठेवावे.धन्यवाद सर !
सर Gold 100 तुर वान कसा आहे या वानाविषयी माहीती द्या प्लीज.🙏
ग्रीन गोल्ड 3344 हा छान वाण आहे सर !
तुर वान विचारला मी Gold 100
सरांनी सांगितलेल्या वाणाच्या पैकी गोल्ड 100 हे वान सांगितले नाही परंतु ते वान वरील सांगितलेल्या वनात पेक्षाही 1 नंबर आहे
Good information sir
नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!
आय सी पी एल- 87 या वाणाचे बियाणे मिळत नाहीत.
जरी मिळाले तरी त्यात उडीद साधारणता 35 दिवसांनी गाडायचा आहे . तर चालेल का?
तुर पिकामध्ये बाजरी हे स्पर्धात्मक पीक असल्यामुळे व्यवस्थित येत नाही. दोन्ही पिकाचे नुकसान होते.
तुम्ही उडीद फुलारो अवस्थेत आला कि गाडू शकता, आपण दिलेली माहिती अधिक महत्वाची आहे, धन्यवाद सर !
Seed kaise milega jhansi up m address bhi diyakaro kaha milega
क्षमा करें,इस बारे में आप नजदीक कृषि शॉप में जाँच करना। धन्यवाद सर !
Icpl 87 बीज उपलब्ध करुण दया Bharat agri वर
आपण सांगितलेले बियाणे आम्ही उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू , धन्यवाद सर!
Khata Chi Pan Mahi Dya
नक्कीच खताची माहिती दिली जाईल, या वरती नक्कीच एक व्हिडिओ बनवलं जाईल .धन्यवाद सर !
संगले जुने वाण आहे, कशाला विडिओ बनवता ,
नवीन वाणाबद्दल आपल्या जवळ माहिती आले असेल तर नक्की कंमेंट करा. धन्यवाद सर !