या गाण्यातून कोमलताई पाटोळे यांनी बाबासाहेब यांच्यावर किती प्रेम आहे. त्या रमाई मातेचे हे दाखवून दिले.... म्हणून या महान गायिकेला मी गौतम भदर्गे परभणीकर मानाचा सप्रेम ....जयभिम....
कोमल ताई,खरचं इतकं सुंदर गीत गायलं.हे गीत ऐकून रमाई व बाबासाहेब असल्याचा भास झाला.ते दोघं एकमेकांचे श्र्वास होते.माता रमाई अजून काही वर्ष जगलेल्या असत्या तर बाबासाहेबांनी हा आपला भारत देश बौद्धमयच केला असता. 🙏🙏🙏
महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध ख्यातनाम गायिका कोमल ताई पाटोळे जबरदस्त डोळ्यामध्ये पाणी ये येईल एवढं छान हृदयस्पर्शी गीत आपण सादर केलेला आहे मी वाशिम मंगरूळपीर क्रांतिकारी जय शिवराय जय 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
कोमलताई आपण माता रमाबाई चे भावनिक गित सादर करून खरा जिवन सघर्ष सादरीकरण केला आणि आपोआपच डोळ्यात अश्रू चे ढग दाटून येतात आपले आणि सहभागी कलावंताचे खुप खुप अभिनंदन आणि स्वागत करतो के जि.गजभिये निळासूर्य यवतमाळ जयभीम
कोमल ताई तुमचे सर्वांचे बाबासाहेबांवरील प्रेम दिसले या गाण्यातुन हे गाणे मन लवुन ऐकले अश्रु थांबत नाही हे गीत ऐकताना मी ही बाबा साहेबांवर खुप प्रेम करते किती विचार ऐकावे तेवढे कमी च 🙏🙏🙏
Tai tumcha aawaj khup chan aahe tumchi pragti uttrotar hot raho high thagat Charni parthana Jay bhim bhawan kharat and aarunabai kharat sillod dist aurangabad
या गाण्यातून कोमलताई पाटोळे यांनी बाबासाहेब यांच्यावर किती प्रेम आहे. त्या रमाई मातेचे हे दाखवून दिले.... म्हणून या महान गायिकेला मी गौतम भदर्गे परभणीकर मानाचा सप्रेम ....जयभिम....
जय भीम ताई खूप छान मनाला भिडणारी भीम गीते आहेत तुमची आनंद झाला
कोमल ताई,खरचं इतकं सुंदर गीत गायलं.हे गीत ऐकून रमाई व बाबासाहेब असल्याचा भास झाला.ते दोघं एकमेकांचे श्र्वास होते.माता रमाई अजून काही वर्ष जगलेल्या असत्या तर बाबासाहेबांनी हा आपला भारत देश बौद्धमयच केला असता.
🙏🙏🙏
अगदी मनाला भिडणार सॉंग आहे ,त्यात कोमल ताई तुमचा आवज म्हणजे काळजाला भिडनारा आहे ,सुपर्रर्रर्रर्र
महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध ख्यातनाम गायिका कोमल ताई पाटोळे जबरदस्त डोळ्यामध्ये पाणी ये येईल एवढं छान हृदयस्पर्शी गीत आपण सादर केलेला आहे मी वाशिम मंगरूळपीर क्रांतिकारी जय शिवराय जय 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
व्वा खुप खुपच सुंदर माता रमाईचं गित गाईलात त्याबद्दल खुप खुप धन्यवाद........।
🙏🙏मानाचा जय भिम🙏🙏
कोमलताई तुम्ही आई रमाईचे छान गीत गायले सुंदर गायण
Komal ti tumcha aawaj atoshi chan aahe jabhim tumcha sarv Tim la bhagwan kharat and arunabai kharat sillod dist aurangabad
कोमल ताई जय भिम तुम्हाला खरोखरच तुम्ही असं गायन करता डोळ्यात पाणी येतं
कोमलताई आपण माता रमाबाई चे भावनिक गित सादर करून खरा जिवन सघर्ष सादरीकरण केला आणि आपोआपच डोळ्यात अश्रू चे ढग दाटून येतात आपले आणि सहभागी कलावंताचे खुप खुप अभिनंदन आणि स्वागत करतो के जि.गजभिये निळासूर्य यवतमाळ जयभीम
जय भिम कोमल ताई छान सुंदर अस गीत गायले
ताई डोळ्यात गीत ऐकताना पाणी आले रचना सुंदर केली धन्यवाद ! जय भिम नमो बुद्धाय ।
छान गित गायलं. तुम्हाला खुप खुप ऊंदड आयुष्य लाभो. म्हणून तुम्हाला मनापासून कडक जयभिम.
मनाचा कडक जय भीम कोमल ताई
अप्रतीम गीत रमाईच खुप छान गायन कोमल ताई
कोमल ताई तुमचे सर्वांचे बाबासाहेबांवरील प्रेम दिसले या गाण्यातुन हे गाणे मन लवुन ऐकले अश्रु थांबत नाही हे गीत ऐकताना मी ही बाबा साहेबांवर खुप प्रेम करते किती विचार ऐकावे तेवढे कमी च 🙏🙏🙏
अति सुंदर, गीत, रचना, सादरीकरण, संगीत, गायकी, आवाज, संकल्पना ! आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा & अभिनंदन !
खुपच छान गायन केल्या बद्दल तुम्हाला सप्रेम जयभीम
वा खरात साहेब तूमचि लेखनीला जोड नाहि 🙏🙏🙏🙏 जय भिम
छान गित गायलं कोमल ताई रमाईच
खूप छान..... कोमल ताई खरंच निशब्द.....
ताई, खुप खुप धन्यवाद सुंदर आवाज
रमाई गीत खूप गोड मंजुळ आवाजात गायल कोमल दिदी जयभीम
डोळ्यात पाणी आलं
किती छान शब्द वाह
खूप सुंदर कोमल ताई गान आहे तुमचा आवज खूप सुंदर आहे तुमचा नाद करायचा नाही तुम्ही साडी मध्ये खूप सुंदर दिसत आहात मला तुम्ही खूप आवडता 👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम ताई .... खूपच सुंदर .... जय भीम जय शिवराय
बाबासाहेब यांच्या विषयी किती अभिमान आहे.माझ्या ताईला..
खूप छान गीत गायले कोमलताई .जयभीम.
खूप छान ताई अप्रतिम
जय भीम जय रमाई
खुप छान कोमल ताई
Jai bhim , jai Ramaimata. kase fedu amhi upkar tuze Ramaimata. tu hoti mhanun amhi ahot.trivar vanan.
हृदयीस्पर्श गाणं गायलं ताई ऐकून डोळ्यात पाणी आलं ताई प्लीज ह्या गाण्याचं रेकॉर्डिंग kara🥺💙
Khup chan tai ...हृदयस्पर्शी ...❤️❤️❤️👌👌👌🙏🙏
उत्तम लिखाण , संगीत वाद्याची साद घातली आहे , आवाज अप्रतिम आहे , लेखकाला सलाम , ताई तुमच्या आवाजात जादू आहे ,मनालाभावेल असे गायन ।।
जय भीम ताईसाहेब ।।
Khupch mast gayle dolyt pani aale tumchy gaylyne jay bhim
sundar sundar sundar komaaltai my sistar savinay Jay bhim tai tula kothi kothi like tai tumcha avaj khup sundar ahe no 1
कोमल ताई खुप छान गाणं गाईल गाण्या मधुन दुःखाचा डोगर कोसळला.ताई एक सा़ंगु का डोकयावरी अंबाडा लयभारी दीसतो.धनयवाद.
ण
खुप छान गायल हे रमाई गीत डोळ्यात पानी आले जयभीम 🙏🏻
9
खुपछानगायल।हेगीत।सुभाष।वाहूळे।वझर।बु।ता।जिंतूर।जिस।परभणी
Khup chan Ramai geet dhanywad komaltai manacha jaibhim
कोमल ताई ध्यंनवाद लय भारी
🌹🌹🌹🌹🌹👌👌
Ati sundar Jai bheem 🙏 komal taie tumche geet ekun dolyat Pani ale 🙏😭🙏
ताई फार भावनिक गायन . 🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai kiti chan Gane gayalya aahe tumhi kharach apratim 🙏🏻🙏🏻💙💙💙
छान गण गायले रमाईचे जय भीम ताई
सॅल्यूट टू कोमल ताईस!
खुप.छान.गायलं.ताई.तूम्ही.मनाचा.जय.भिम
Happy holly komal tai padole very beautiful song I like it so much noic maza tumhala lac lac jay bhim agadi manapasun jay bhim
खुपच छान गाणं गायल👍👍👍👍👍👍👍👍
कोमल ताई जय भिम खुप छान 👌👌👌👌
Komal Tai khup Sundar ..
Jay Bhim Jay Bhim .......
खुपच सुंदर गायन कोमल ताई
खूप छान ताई.मानाचा कडक जय भिम
Ramayan mein खूब-खूब Chhan geet gael Tumse Naveen Patna city dhanyvad
खुपचं छान गायलात आपण आवाज पण सुंदर आहे
गिताचे बोल खुप सुंदर आहे..गायले सुद्धा छान मात्र संगीताची साथ व्यवस्थित मिळाली नाही कोमल ताई
Bolat hoti ramai manala (4)
Soduni Jate Saheb tumhala
Bolat hoti ramai manala.
Bolanyachi Shakti geli ramu tumchi muki zali (2)
Jate sodun Sarvanna Ghadi kalachi aali (2)
sambhala aata dindalitana (2)
Bolat hoti ramai manala
Mi kiti bhagyavan jate bharlya kapalan (2)
kunku shevtche saheb lava tumchya hatan (2)
sangne he maze hech tumhala (2)
bolat hoti ramai manala
rama harshane bole man aandun gele (2)
mala vat lavaya maze saheb g aale (2)
aale chandrakanta aashru naynala (2)
bolat hoti ramai manala (2)
soduni jate saheb tumhala
bolat hoti ramai manala (3)
खुप छान ताई खुप खुप छान👍डोळ्यातुन पाणी💧आले .धन्य ती रामाई माता 🙏
Radu yete he gane yekun very nice 👍 wonderful jaibhim
कोमल ताई खुपच सुंदर आहे त तुमचे गाने 💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मानाचा जय भीम मंजुळ गान कोकीळा कोमल पाटोलो
खूप खूप सुंदर गीत गायल आहे जय भीम
फार छान गित अभिनंदन जय भीम कोमल ताई पाटोळे
Very very nice song komal tai 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan jhal gan tai jay bhim🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️
Khupch chan song mhnlat komal tai sprem jaybhim
क्या बात है आवाज में जादू है. ताई 👏जयभिम
खूप छान गीत आहे व आपण गायल ही छान ताई
खुप छान छान💐💐
😭khup Sundar geet 🙏jai bhim 🙏🌹🌹👍
Chhan kavi kalpana,chhan aavaj,chhan sangit,chhan sadarikaran! Jaybhim! Jay bharat!
Komal Awaj 1,ch No.
खरी गन कोकीळा कोमल ताई
खूप छान गायलं आहे ताई.. जय भीम 🌷🙏🏽
खूपच छान ताई माता रमाई चे गीत डोळ्यामध्ये पाणी आले खरंच माता रमाई बाबासाहेबांची प्रेरणा स्तान होती
Tai tumcha aawaj khup chan aahe tumchi pragti uttrotar hot raho high thagat Charni parthana Jay bhim bhawan kharat and aarunabai kharat sillod dist aurangabad
!! जय भिम ताई !! 🙏🙏😊🙏🙏
खुपच छान गित आहे कोमल ताई
Khup chan Tai ❤️
खुप छान ताई
खूप छान ताई अप्रतिम क्रांतिकारी जयभीम 💙
खूप छान गीत
गायल धन्यवाद ताई
मानाचा जय भीम 🙏
M
खुप छान कोमल ताई
khoop chan tai khup naseebvan tumche mister
लय भारी ताई जय भीम डोडे भरून आले
Very nice Komal tai jay bhim. 👌😊
खूप छान
क्रांतिकारी जयभीम ताई
खूप छान कांती कारी जयभीम 🙏
Khup chaan tai
Abhinandan tai kup khup chan gaile tumhi👌👌👍👍
Osm tai 👌👍
फारच छान !
खूप छान ताई, 👌👌👌
जय भीम ताई
खूप मोठा fan ahe तुमचा
komaltai chan sadar kele.jaibhim tai.
खुप छान ताई रमाई गीत
Khupchn tai. Jay bhim
🙏 जयभीम 🙏 अभिनंदन ताई गित गायल्या बदल
अतिशय सुंदर ताई जयभिम
खुपल छान गीत गायले ताई
खुप छान
Jay bhim great taie
खुप छान गायण ताई 👌👌👌 कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏👍👍👍🔥🔥🔥
सप्रेम जयभीम कोमल ताई खूप सुंदर माता रमाई च गीत गायल खूप खूप अभिनंदन
सप्रेम जयभिम ताई माझया आई च गीत गायलया बदल