मुलाखत एकदम छान झाली. त्या काळी विनोद एकदम उत्तम बॅट्समन होता परंतु कोटा सिस्टम मुळे त्याचे नक्किच नुकसान झाले परंतु त्याने मुंबई ऐवजी दुसर्या प्रांता मधून क्रिकेट खेळावयास पाहिजे होते तर तो भारताच्या टीम मध्ये फिक्स झाला असता. तसेच त्याचे स्वतःचा गर्व, अति रुढ पणा आणि ऐयाशि नडली.
खांडेकर , समोरील व्यक्ती कितीही लहान असूदे जर आपण त्या व्यक्तीला मान्यवर म्हणून बोलवता तर त्याना आदराने संबोधित केले पाहिजे , या बाबतीत अमिताभ यांचा आदर्श ठेवावा .
अगदी बरोबर. हा माणूस प्रत्येकाला अरे तुरे करून बोलतो. अतिशय घाणेरडी सवय. ह्या माणसाला हृदयनाथ मंगेशकर बरोबर थोडे दिवस ठेवलं पाहिजे, ते अगदीं लहान मुलांना सुद्धा आदराने संबोधतात.
ही गोष्ट हिंदी मध्ये आहे,मराठीचे हिंदीकरण होता कामा नये... वयाने लहान असलेल्या व्यक्तीला "तू" म्हणणे ह्यात गैर काहीच नाही.. उत्तरेतील हिंदीचे बीज महाराष्ट्रात पेरू नका व ती हिंदी ची व्याकरणाच्या भेसळीचा व ५० वर्ष महाराष्ट्रात राहून मराठी न येणाऱ्या व्यक्तीचा दाखला देऊ नका. अमिताभ बच्चन यांचा एखाद्या त्यांच्या पेक्षा वरिष्ठ व्यक्तीने मुलाखत घेतल्यास "तू तडक " ची भाषा वापरल्यास ते सरळ उठून जातील कारण त्यांना त्यात अनादर वाटेल.. मराठीत वयाने लहानव्यक्तीला "तू तडक" मध्ये बोलणे हे आपलेपणा चे आहे है त्यांच्या व उत्तर भारतीय लोकांच्या डोक्याच्या वरचा भाग आहे. वयाने लहान व्यक्तीला "तू" म्हटल्यास आदर कमी होतो असे नसते.. तर त्यात आपलेपणा असतो. हिंदीची भेसळ व व्याकरण मराठीवर लादल्याने नुकसान मराठी भाषेचेच आहे.
विनोदचे शेवटचे तीन वनडे सामन्यातील रन म्हणजे पहिल्या सामन्यात झिम्बाब्वे विरुद्ध 60 रन्स ते ही 80 च्या स्ट्राईक रेटने आणि गांगुली सोबत 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी त्यामुळे शेवटी आगरकर आणि सुनील जोशीला तो सामना जिंकवणे सोपे गेले त्यानंतरच्या 2 मॅच विनोद लवकर बाद झाला तेव्हा सगळी टीम इंडियाचा लवकर बाद झाली . त्यामुळे केवळ 2 सामने फेल गेल्याने फॉर्म मध्ये आलेल्या विनोदाला काढणे योग्य नव्हते कारण त्याचा खेळ वनडे साठी अत्यंत पूरक होता. द्रविड सारखे फलंदाज पहिल्या 100 वनडे match मध्ये 69 च्या स्ट्राईक रेटने खेळतात तेथे विनोद 80 च्या स्ट्राईक रेटने खेळायचा. 29 ऑक्टोबर 2000 हा त्याचा शेवटचा वनडे सामना त्यानंतर त्याने मुंबई विरुद्ध इंग्लंड कसोटी मॅच मध्ये 109 बॉल मध्ये 109 रन्स केले ते ही 100 च्या स्ट्राईक रेटने टेस्ट मध्ये आणि प्रत्येक वेळी त्याने रणजी मध्ये तुफान कामगिरी केली तसेच त्याच्या वर्तणुकीमध्ये सुदधा प्रचंड सुधारणा झाली पण तरी त्याला किमान एकही सामना पुन्हा खेळवला गेला नाही.तीच गत त्याच्या टेस्ट करिअर मध्ये. वयाच्या 21 व्या वर्षी लागोपाठ 4 शतक ठोकणारा त्यात लागोपाठ 2 द्विशतक आणि लागोपाठ 2 शतक असा जगातील डॉन ब्रॅडमन नंतर एकमेव खेळाडू. लागोपाठ 2 द्विशतक ठोकणारा जगातील तिसरा खेळाडू आणि टेस्ट मध्ये 65 एवढा त्याचा एव्हरेज. नंतर त्याला टेस्ट मधून काढले तेव्हा त्याचा average 54 होता म्हणजे द्रविड,सचिन सेहवाग पेक्षा जास्त. त्याला केवळ दोन वर्षे टेस्ट खेळवले त्यानंतर त्याने रणजी मध्ये 5 पेक्षा जास्त द्विशतक ठोकले पण त्याला साधी एक संधी दिली नाही टेस्ट मध्ये. विक्रम राठोड, M.S.K.PRASAD सारखे वशील्याचे तट्टू पाळून ठेवले होते.त्या लक्ष्मण ला सुद्धा किती संधी दिल्या अझरुद्दीनच्या जोरावर तेव्हा त्याने ऑस्त्रलिया विरुद्ध चांगले खेळला कित्येक वर्षांनी तेव्हा कुठे तो फॉर्म मध्ये आला.वसीम जाफर त्याच्यापेक्षा बेस्ट होता. त्या लक्ष्मण चा टेस्ट मधील average 100 पेक्षा जास्त टेस्ट खेळून 45 आहे आणि वन डे चा केवळ 30 पण विनोद चा टेस्ट मधील avegare 54 होता आणि वनडे मध्ये तो 1996 च्या वर्ल्ड कप नंतर सिद्धू आणि विनोद असे दोनच खेळाडू होते ज्यांचा average 40 पेक्षा अधिक होता. सांगायचा मुद्दा एकच की ज्याला टिकवायचा असेल ना त्याला कसेही टिकवतात आणि ज्याला काढायचे असेल ना त्याच्यासाठी केवळ छोटेसे कारणही पुरे असते.विनोद केवळ शायनिंग करायचा पण ऑस्ट्रेलियाच्या रिकी पोंटिंग आणि शेन वॉर्नने तर विनोद पेक्षा कित्येक पटीने मोठ्या चुका केल्या होत्या पण स्टिव्ह वॉ ने त्यांना सांभाळून घेतले आणि पुढे ते लिजेंड झाले. विनोद हा अत्यंत खतरनाक बॅट्समन होता शेन वॉर्न ला जगात पहिल्यांदा फोडणारा विनोद आहे त्याने त्याच्या एका ओव्हर मध्ये 20 धावा काढल्या आहेत 2 सिक्स आणि 2 फोर. सर्वात लवकर टेस्ट मध्ये 1000 धावा पूर्ण करणारा विनोद आहे आणि आजही त्याचा रेकॉर्ड तोडल्या गेला नाही. विनोद तू माझा कायम आवडता खेळाडू आहे आणि यापुढेही राहशील.👍
@@bunty2591 are zatu Vinod Kambli Buddhist ch hote pahila nantar tyanni conversion kela tu catholisicm, watch Rahid Solkar vlog on his kokan home you will find his ancestry and how his family is purely Buddhist, ani he caste politics mule jhala he tr kharach ahe tu mano ya na mano
माझा अगदी fevourite क्रिकेटर होता vinod kambli, पण नंतर नंतर हे हे समजत गेल की विनोद स्वताच्या चुकी मुले team च्या बाहेर गेला एक म्हण मला आठवते ," सु संगति सदा घडो" glamour पचवने खुप अवघड आहे vinod तिथेच fail झाला अणि sachin तिथेच pass झाला
विनोद कांबळी, तुम्ही अतिशय प्रतिभावान क्रिकेटर होतात, इतके की तुम्हाला सचिन तेंडुलकर पेक्षा जास्त प्रतिभावान म्हणता येईल. आजही तुमच्या ते जबरदस्त षटकार आणि टेस्टमध्ये केलेल्या २०० धावा आठवतात. पण तुम्ही अनावश्यक वादांमध्ये अडकून स्वतःचं लक्ष गमावलं. तुमच्या करिअरचा असा दु:खद शेवट झाला, आणि त्यासाठी तुम्हीच जबाबदार आहात. यश पचवता आलं नाही, आणि त्याचं परिणाम म्हणून तुमचं लक्ष विचलित झालं. भारतासाठी तुमचं लक्ष कमी होणं ही मोठी हानी आहे.
कांबळी ला संधी दिली आचरेकर नि पाहिलं वर्ल्ड कप मध्ये सिलेक्ट केलं जोशी नि बोल बॉय म्हणून सचिन आणि कांबळी ला उतरवलं केळकरांनी सगळे ब्राह्मण दारू च्या आहारी नव्हते जायचे त्याने मी एक मराठा आहे फालतू इकडे खेळत पण जातीवाद करू नका
हा एक The Best Player होता... स्वतः सचिन ने याची स्तुती केली होती की माझ्या पेक्षा विनोद चे Strokes चांगले आहेत... पण याची कारकीर्द पिण्यामुळे वाया गेली.... रात्री पब मध्ये नाचणे, मजबूत बीयर पिने,Receptionist कडे लक्ष जास्त पूढे तिच्या शीच लग्न केलं..... ही अशी कामगीरी आहे याची
काय लोक comments मध्ये कांबळी ला सचिन पेक्षा चांगला होता म्हणतात... काही अक्कल आहे का! सचिन आणि कांबळी दोघे माझाच वयाचे आहेत. आम्ही लहान होतो त्यावेळी गावस्कर retire होणार होते आणि सगळे next गावस्कर शोधात होते. त्यावेळी आम्ही सचिन चा नाव ऐकलेलं.... आम्ही दादर ला जाऊन त्याचा game बघायचो, मैदानावर... माझा साडू त्या काळी सरांकडे विकेट किपर म्हणून शिकत होता. त्याने सचिन सकट सगळ्यांचे keeping केले... जर असा कोणी dialogue मारला कि तो फक्त हसतो. कांबळी ची Walsh आणि benjamin ने bouncers मारून उडवलेली फेफे मी कधी विसरणार नाही. त्याच्याकडे talent नक्कीच होते... आणि थोडी discipline दाखवली असती तर अजून भरपूर वेळ खेळला असता. पण त्याने स्वतःची हि उणीव कधीच भरून काढली नाही. सचिन, सचिन होता. उगाच काहीतरी वेड्यासारखे बोलून आपल्याला अक्कल नाही हे दाखवून देऊ नका... Bradman, Richards यांचा पंक्तीत ला खेळाडू होता सचिन... उगाच अपमान करू नका!!
@15:43 how would a ball turn 120 degree? If it does then it would never reach the batsman or the keeper. silly mid off or silly mid on would become the keeper in such cases.Pls cross check your question before you ask them.
मी फक्त एबीपी माझा बघत हा मग ते ऑनलाईन असो किंवा घरी टीव्हीवर असो पण सावरकर यांच्या विषयी कार्यक्रम बेताल बोलले आणि विहिंप बद्दल जो रिपोर्ट दाखवला त्यामुळे माझ्या भावनांना ठेच पोहचली त्यामुळे मी टीव्ही वर पाहणं बंद केलंय आणि मी तुमचं चायनल सुद्धा unsubscribe करीत आहे नाही मला मान्य आहे माझ्या एकट्याच्या नि तुम्हाला काही फरक नाही पण एक सामान्य नागरिक म्हणून सांगतो नारदाच्या गाधीच काम लोकांना जे आहे ते दाखवणं आहे निकाल देणं नाही त्या साठी अतिशय हुशार अस इतिहास मंडळ आणि सुसज्ज कायदा अस्तित्वात आहे. जय महाराष्ट्र
One of the finest batsman for India( record check Kara) but badluck for Indian cricket n vinod kambali. Ha sportsman hota so mala nahi vatat ki personal comments karana bari goshta aahe.
हा पत्रकार स्वतः ला काय समजतो, विनोद सरांना तो अरे तुरे बोलतोय! याची लायकी तरी आहे का लेजेंड विनोद सरांसमारे बसायची! अरे पत्रकार आदर द्यायला शिक म्हणजे आदर मिळेल! हा माज बरा नाही !
I think vinod can easily chase this target with only anil kumbale if match not abodone 95 delivery maintain and 152 runs to win as kambali played very well in all tournament in world cup
I think even mohmad azzarudin could win this match after tendulkar stumping out in 1996 world cup but after azar gone thats main and very big wicket turning point of the match for shrilanka azar play very well to spinner
Don't Forget Vinod Kambali had played 121 International Cricket matches & thousands of 1st Class cricket matches in India. It's very tragedian & insulting thing of one of International player of India, who had done many of Ranaji, Dulip, National & world records on his name, why some people gives wrong publicity to such " National Player of India". Indian Government also why ignoring rehabilitation of this International player of India. ( Please Comment on such subject who had only applicability, deserts, competence like Vinod Kambali who had played 121 International Cricket matches under Indian Cricket Team).
Hyala Marathi asun dhad Marathi yet nahi. About Khandekar honestly looks very childish . Namrata and Dnyada are always better than him. What stupid questions he asks ? There should be quality .
कांबळी साहेबांची आत्ताची अवस्था बघून खूप वाईट वाटतं....!
मित्रासाठी सर्वस्व जीवन अर्पण करणारा
विनोद कांबळे
म्हणूनच सचिन आज विश्व क्रिकेटचा देव झाला
मुलाखत एकदम छान झाली. त्या काळी विनोद एकदम उत्तम बॅट्समन होता परंतु कोटा सिस्टम मुळे त्याचे नक्किच नुकसान झाले परंतु त्याने मुंबई ऐवजी दुसर्या प्रांता मधून क्रिकेट खेळावयास पाहिजे होते तर तो भारताच्या टीम मध्ये फिक्स झाला असता. तसेच त्याचे स्वतःचा गर्व, अति रुढ पणा आणि ऐयाशि नडली.
ब्राम्हणवादी लोकांनी कांबळीला वर येऊ दिले नाही.
खांडेकर , समोरील व्यक्ती कितीही लहान असूदे जर आपण त्या व्यक्तीला मान्यवर म्हणून बोलवता तर त्याना आदराने संबोधित केले पाहिजे , या बाबतीत अमिताभ यांचा आदर्श ठेवावा .
खांडेकरला माजच खुप आहे! फडणवीसांचा कुत्रा आहे,आटपाडीत यांचे नावे आदरांनं एका शाळेत सभागृह आहे पण हा त्यासाठी पात्र नाही! 7:04
अगदी बरोबर. हा माणूस प्रत्येकाला अरे तुरे करून बोलतो. अतिशय घाणेरडी सवय. ह्या माणसाला हृदयनाथ मंगेशकर बरोबर थोडे दिवस ठेवलं पाहिजे, ते अगदीं लहान मुलांना सुद्धा आदराने संबोधतात.
ही गोष्ट हिंदी मध्ये आहे,मराठीचे हिंदीकरण होता कामा नये...
वयाने लहान असलेल्या व्यक्तीला "तू" म्हणणे ह्यात गैर काहीच नाही..
उत्तरेतील हिंदीचे बीज महाराष्ट्रात पेरू नका व ती हिंदी ची व्याकरणाच्या भेसळीचा व ५० वर्ष महाराष्ट्रात राहून मराठी न येणाऱ्या व्यक्तीचा दाखला देऊ नका.
अमिताभ बच्चन यांचा एखाद्या त्यांच्या पेक्षा वरिष्ठ व्यक्तीने मुलाखत घेतल्यास "तू तडक "
ची भाषा वापरल्यास ते सरळ उठून जातील कारण त्यांना त्यात अनादर वाटेल..
मराठीत वयाने लहानव्यक्तीला "तू तडक" मध्ये बोलणे हे आपलेपणा चे आहे है त्यांच्या व उत्तर भारतीय लोकांच्या डोक्याच्या वरचा भाग आहे.
वयाने लहान व्यक्तीला "तू" म्हटल्यास आदर कमी होतो असे नसते.. तर त्यात आपलेपणा असतो.
हिंदीची भेसळ व व्याकरण मराठीवर लादल्याने नुकसान मराठी भाषेचेच आहे.
U r right ekdum chapri aahe ha khandekar
अगदीं बरोबर...
विनोदचे शेवटचे तीन वनडे सामन्यातील रन म्हणजे पहिल्या सामन्यात झिम्बाब्वे विरुद्ध 60 रन्स ते ही 80 च्या स्ट्राईक रेटने आणि गांगुली सोबत 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी त्यामुळे शेवटी आगरकर आणि सुनील जोशीला तो सामना जिंकवणे सोपे गेले त्यानंतरच्या 2 मॅच विनोद लवकर बाद झाला तेव्हा सगळी टीम इंडियाचा लवकर बाद झाली . त्यामुळे केवळ 2 सामने फेल गेल्याने फॉर्म मध्ये आलेल्या विनोदाला काढणे योग्य नव्हते कारण त्याचा खेळ वनडे साठी अत्यंत पूरक होता. द्रविड सारखे फलंदाज पहिल्या 100 वनडे match मध्ये 69 च्या स्ट्राईक रेटने खेळतात तेथे विनोद 80 च्या स्ट्राईक रेटने खेळायचा. 29 ऑक्टोबर 2000 हा त्याचा शेवटचा वनडे सामना त्यानंतर त्याने मुंबई विरुद्ध इंग्लंड कसोटी मॅच मध्ये 109 बॉल मध्ये 109 रन्स केले ते ही 100 च्या स्ट्राईक रेटने टेस्ट मध्ये आणि प्रत्येक वेळी त्याने रणजी मध्ये तुफान कामगिरी केली तसेच त्याच्या वर्तणुकीमध्ये सुदधा प्रचंड सुधारणा झाली पण तरी त्याला किमान एकही सामना पुन्हा खेळवला गेला नाही.तीच गत त्याच्या टेस्ट करिअर मध्ये. वयाच्या 21 व्या वर्षी लागोपाठ 4 शतक ठोकणारा त्यात लागोपाठ 2 द्विशतक आणि लागोपाठ 2 शतक असा जगातील डॉन ब्रॅडमन नंतर एकमेव खेळाडू. लागोपाठ 2 द्विशतक ठोकणारा जगातील तिसरा खेळाडू आणि टेस्ट मध्ये 65 एवढा त्याचा एव्हरेज. नंतर त्याला टेस्ट मधून काढले तेव्हा त्याचा average 54 होता म्हणजे द्रविड,सचिन सेहवाग पेक्षा जास्त. त्याला केवळ दोन वर्षे टेस्ट खेळवले त्यानंतर त्याने रणजी मध्ये 5 पेक्षा जास्त द्विशतक ठोकले पण त्याला साधी एक संधी दिली नाही टेस्ट मध्ये. विक्रम राठोड, M.S.K.PRASAD सारखे वशील्याचे तट्टू पाळून ठेवले होते.त्या लक्ष्मण ला सुद्धा किती संधी दिल्या अझरुद्दीनच्या जोरावर तेव्हा त्याने ऑस्त्रलिया विरुद्ध चांगले खेळला कित्येक वर्षांनी तेव्हा कुठे तो फॉर्म मध्ये आला.वसीम जाफर त्याच्यापेक्षा बेस्ट होता.
त्या लक्ष्मण चा टेस्ट मधील average 100 पेक्षा जास्त टेस्ट खेळून 45 आहे आणि वन डे चा केवळ 30 पण विनोद चा टेस्ट मधील avegare 54 होता आणि वनडे मध्ये तो 1996 च्या वर्ल्ड कप नंतर सिद्धू आणि विनोद असे दोनच खेळाडू होते ज्यांचा average 40 पेक्षा अधिक होता.
सांगायचा मुद्दा एकच की ज्याला टिकवायचा असेल ना त्याला कसेही टिकवतात आणि ज्याला काढायचे असेल ना त्याच्यासाठी केवळ छोटेसे कारणही पुरे असते.विनोद केवळ शायनिंग करायचा पण
ऑस्ट्रेलियाच्या रिकी पोंटिंग आणि शेन वॉर्नने तर विनोद पेक्षा कित्येक पटीने मोठ्या चुका केल्या होत्या पण स्टिव्ह वॉ ने त्यांना सांभाळून घेतले आणि पुढे ते लिजेंड झाले.
विनोद हा अत्यंत खतरनाक बॅट्समन होता शेन वॉर्न ला जगात पहिल्यांदा फोडणारा विनोद आहे त्याने त्याच्या एका ओव्हर मध्ये 20 धावा काढल्या आहेत 2 सिक्स आणि 2 फोर.
सर्वात लवकर टेस्ट मध्ये 1000 धावा पूर्ण करणारा विनोद आहे आणि आजही त्याचा रेकॉर्ड तोडल्या गेला नाही.
विनोद तू माझा कायम आवडता खेळाडू आहे आणि यापुढेही राहशील.👍
सचिनला उजळवला कांबळी झाकोळला हरामखोर अझरुद्दीन
Great analysis...❤️VK..
राग आला तरी चालेल पण विनोद कांबळी हा सचिन पेक्षा भारी खेळायचा
सचिनपेक्षा ALWAYS भारी होता माझा लाडका विनोद कांबळी ...
भारतीय क्रिकेट संघात पुरेशा संधी न देता कांबळीसारख्या महान फलंदाजाला भारतच नव्हे तर जागतिक क्रिकेट मुकले ...
आज भी एक बात सच है जितना देश की जनता कांबली को महान मानती है वो किसी भी और खिलाड़ी को नहीं मानती
खांडेकर तुम्हीं पहिला बोलायला शिका आणि कांबळी जातीच बळी ठरला जे कांबलीला नाव ठेवतात त्यांनी स्वतःची पात्रता तपासा तो ग्रेट होता
Are zatu Vinod kambli SC caste cha nahiye....Bhandari ahe to ...kon judge nhi kart tyala tumhich kartay...
@@bunty2591 are zatu Vinod Kambli Buddhist ch hote pahila nantar tyanni conversion kela tu catholisicm, watch Rahid Solkar vlog on his kokan home you will find his ancestry and how his family is purely Buddhist, ani he caste politics mule jhala he tr kharach ahe tu mano ya na mano
खांडेकर सर give respect and take respect .... आदराने बोलत चला.. समोरील मानुस मोठा आहे
माझा अगदी fevourite क्रिकेटर होता vinod kambli, पण नंतर नंतर हे हे समजत गेल की विनोद स्वताच्या चुकी मुले team च्या बाहेर गेला
एक म्हण मला आठवते ," सु संगति सदा घडो" glamour पचवने खुप अवघड आहे vinod तिथेच fail झाला अणि sachin तिथेच pass झाला
विनोद कांबली खूप उत्तम क्रिकेट चा खेळाडू होता. परंतु आज जी त्यांची हलाकिची परिस्थिती आहे. त्यासाठी क्रिकेट बोर्डाने त्यांना सहकार्य करायला पाहिजे.
विनोद कांबळी, तुम्ही अतिशय प्रतिभावान क्रिकेटर होतात, इतके की तुम्हाला सचिन तेंडुलकर पेक्षा जास्त प्रतिभावान म्हणता येईल. आजही तुमच्या ते जबरदस्त षटकार आणि टेस्टमध्ये केलेल्या २०० धावा आठवतात. पण तुम्ही अनावश्यक वादांमध्ये अडकून स्वतःचं लक्ष गमावलं. तुमच्या करिअरचा असा दु:खद शेवट झाला, आणि त्यासाठी तुम्हीच जबाबदार आहात. यश पचवता आलं नाही, आणि त्याचं परिणाम म्हणून तुमचं लक्ष विचलित झालं. भारतासाठी तुमचं लक्ष कमी होणं ही मोठी हानी आहे.
REAL CRICKET LEGEND VINOD GANPAT KAAMBLI...
विनोद कांबलीचे व्हीडीओ जास्त लाईक करा त्यामुळे त्याला माध्यमे जास्त स्पेस देतील व त्याला कमाई होईल
Kambali मोठा झालेल काही लोकांच्या पचनी पडल नाही म्हणुन त्याला साईला केल .. त्याच passion हातून गेल्यामुळेच तो दारुच्या आहारी गेला...
विनोदच्या झपाटलेल्या Entry नंतर सचिन Disturb झाला होता ...
खांडेकरने सर्वप्रथम दुसऱ्यांचा आदर करायला शिकले पाहीजे .
विनोद तु आमच्या साठी legend आहेस फक्त क्रिकेट साठी
खुफ छान मुलखात आहे आणि चांगला माणूस आहे गरीब माणूस आहे कांबळी सर
Love you vinod sir, you are not looser,you are fighter ❤.god bless you.get well soon.
खांडेकर स्वतःला pm समजू नका.. हवेत उडणारे जमिनीत खोल वर संपणार रे खुप पत्रकार बघितलं
कांबळीच्या तोंडात नेहमीच सचिन असतो पण चार दिवसापूर्वी सचिन ज्या पद्धतीने वागला ते कुणीच विसरणार नाही 😢
खांडेकर Respect Dyayla shikh
गाढव खांडेकर
झाट्याचा फाटा कळत नाही पण रुबाब करायला बघतो ज्युनिअर लोकांपुढे
विनोद सरस होता हे सचिन ने मान्य करावे .
29:44 डोळ्यांनीच आम्ही ....😂
ऐकायला वेगळंच येतंय नीट ऐका 😂😂😂
Hm😂
Wa wa wa shabbas
Statusking i was also looking for the same comment...did he really use slang?
@@harshalsadar5690 No dude just 4 fun...
Don't take it seriously..👍
Dhavayacho bolala to
आयुष्य संधी देत तुम्ही ठरवा सचिन व्हायचं का कांबळी
Mitra ts nst
They great Indian cricketer
खांडेकर तुम्ही माजोर पणा कमी करा
😑😄😄🤣🤣😂😂
😂😂😂😂
ब्राम्हण खेळाडू नी कांबळी चा गेम वाजवला...
कपटी ब्राम्हण निवड समिती ने गेम केला
Are baba arakshana chya jivavar jagnare tumhi lok😂 bramhan bramhan kelya shivay jagu shkt nahi tumhi😂amchya tax chya jivavar tumhi jagta yed jhavyano Layki bgha adhi swatachi 😂Google pn kra cast bddl tumchi Layki smjel tithe😂
कांबळी ला संधी दिली आचरेकर नि
पाहिलं वर्ल्ड कप मध्ये सिलेक्ट केलं जोशी नि बोल बॉय म्हणून सचिन आणि कांबळी ला उतरवलं केळकरांनी सगळे ब्राह्मण
दारू च्या आहारी नव्हते जायचे त्याने
मी एक मराठा आहे फालतू इकडे खेळत पण जातीवाद करू नका
As ky nhiye re ..kambli ky lower caste nhiye SC etc ...
हा एक The Best Player होता...
स्वतः सचिन ने याची स्तुती केली होती की माझ्या पेक्षा विनोद चे Strokes चांगले आहेत...
पण याची कारकीर्द पिण्यामुळे वाया गेली....
रात्री पब मध्ये नाचणे, मजबूत बीयर पिने,Receptionist कडे लक्ष जास्त पूढे तिच्या शीच लग्न केलं..... ही अशी कामगीरी आहे याची
Are mitra ha jalya hota
@@swapnilshirsekar8472 Jalya mhnje??
हेच तर संस्कार असतात.
विनोद ची जात आडवी आली नसती तर आज सचिन चे जाग्यावर क्रिकेटचा देव म्हणून विनोद कांबळी असता
जात नाही माज खूप केला याने म्हणून मागे राहिला
Talent nusta kaagdavar. Sadha bouncer khelayla shiku nahi shakla.
तूला क्रिकेट मधलं झाटा कळतं काय 😂. कुठे सचिन कुठे विनोद 😅
Barobar bhava.1996 World Cup fixings cha arop BCCI ne karkird fukat ghalavle
Though Sachins carrier was at the top, technically speaking Vinod Kambli was much much better as a batsman than Sachin Tendulkar.
Also atitude
Big joke
आयुष्यात काय कराव हे सचिन कडुन शिकावे आणि काय करु नये हे कांबळी कडुन शिकावे
nice comment, bhushan jadhav, exactly what i want to say about kamli
Bhushan jadhav गप रे
ज्यानं क्रिकेट ला लाईफ समजलेलं त्याच्यातील एक विनोद आहे
त्यामुळे काही एक न जाणता समजता
काही बोलून मोकळं व्हावं हे योग्य नव्हे
भुषण जाधव. आपल्याच मांनसाना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे
होका,जस दिसत तस नसत, लोकांना सर्व मा आहे
अत्यंत निष्पाप,सरळ मनाचा माणूस असल्यानेच व्यावहारिक गणिते म्हणजे लोकांचा कपटीपणा समजला नसेल किंवा हाताळता आला नसावा म्हणूनच वाईट अवस्था झाली असावी.
माझा कट्या वर येण्याचे माझे स्वप्न आहे ।
बेस्ट मराठी शो
"Mazhya Zhaatyavar" show madhye nakki yeshil tu.
@@user-qp9ff6tk2c 😂😂
@@user-qp9ff6tk2c hahaha....🤣🤣😂😂
😂😂tuzyachah kattyavr bolav konala tri
😂 खांडेकर 😂
Get well soon Vinod Kambli Sir 🙏🙏🙏
काय लोक comments मध्ये कांबळी ला सचिन पेक्षा चांगला होता म्हणतात... काही अक्कल आहे का! सचिन आणि कांबळी दोघे माझाच वयाचे आहेत. आम्ही लहान होतो त्यावेळी गावस्कर retire होणार होते आणि सगळे next गावस्कर शोधात होते. त्यावेळी आम्ही सचिन चा नाव ऐकलेलं.... आम्ही दादर ला जाऊन त्याचा game बघायचो, मैदानावर... माझा साडू त्या काळी सरांकडे विकेट किपर म्हणून शिकत होता. त्याने सचिन सकट सगळ्यांचे keeping केले... जर असा कोणी dialogue मारला कि तो फक्त हसतो. कांबळी ची Walsh आणि benjamin ने bouncers मारून उडवलेली फेफे मी कधी विसरणार नाही. त्याच्याकडे talent नक्कीच होते... आणि थोडी discipline दाखवली असती तर अजून भरपूर वेळ खेळला असता. पण त्याने स्वतःची हि उणीव कधीच भरून काढली नाही. सचिन, सचिन होता. उगाच काहीतरी वेड्यासारखे बोलून आपल्याला अक्कल नाही हे दाखवून देऊ नका... Bradman, Richards यांचा पंक्तीत ला खेळाडू होता सचिन... उगाच अपमान करू नका!!
ग्रेट क्रिकेटर ❤
विनोद तु भरपूर माज केलास.. देवाने दिले आणी कर्म ने नेले असं तुज्याशी झालाय पण as a commenter म्हणून नक्कीच भगायल आवडेल
Great man
सचिन कसा बोलतो मराठी विनोद काबंळीला मराठी शिकवायला पाहिजे
नावज्योत सिंग सिद्धू ही न बोलणारा होता पण क्रिकेट मध्ये राहून आता तो किती बोलतो, विनोद कांबळी चा विकास होत असतानाच कुर्हाड मारली।
खांडेकर आपण सर्वांना एकेरीच बोलता ?
Nakkich
To खूप Shana ahe
फक्त राजकीय लोक सोडून 😂😂
Great Human Being....
भाऊ तु स्वतः हुन अवघड करून घेतलं आहे.
Vinod kambli is always greater than Sachin vinod batting average is more better then sachin
He is a good player indeed
Indeed great player, remembering his double centuries against England...
Kon hotas tu kay zalas tu are vedya kasa .................................tu......😢😢😢😢 My always favourite.... Miss u ❤ u always...
हा एकेरी का बोलतो स्वतःला शहाणा समजतो का....?
*खांडेकर....* 😡😠
Shahana??? Apan marathi Kontihi mulakhat baghto teva saglya cricketers kiva actors na ekerich boltana baghto.. tyat shahana samajnya sarkha kay ahe?? Ugach bolaycha mhanun bolu naka..
Player la apan ekeri ch bolavato...
Example of Self destruction. Talent, Class, Grace,Style everything lost in the process. Real disappointment to his fans.
खांडेकर विनोदच्या खेळामुळे त्याला मुलाखत घेण्यासाठी बोलवलं आहेस. आदरपुर्वक बोल .
@15:43 how would a ball turn 120 degree? If it does then it would never reach the batsman or the keeper. silly mid off or silly mid on would become the keeper in such cases.Pls cross check your question before you ask them.
Good job good katta great kambli sir
क्रिकेट बाबत गंभीर ( सिन्सीअर ) नसण्याचे फळ त्याने भोगले आहे .
Vinod आणि कित्तेक दर्जेदार क्रिकेट खेळाडू हे cricket boards चे बळी झाले आहेत.
विनोद ला न्याय मिळायला हवा
मी फक्त एबीपी माझा बघत हा मग ते ऑनलाईन असो किंवा घरी टीव्हीवर असो पण सावरकर यांच्या विषयी कार्यक्रम बेताल बोलले आणि विहिंप बद्दल जो रिपोर्ट दाखवला त्यामुळे माझ्या भावनांना ठेच पोहचली त्यामुळे मी टीव्ही वर पाहणं बंद केलंय आणि मी तुमचं चायनल सुद्धा unsubscribe करीत आहे नाही मला मान्य आहे माझ्या एकट्याच्या नि तुम्हाला काही फरक नाही पण एक सामान्य नागरिक म्हणून सांगतो नारदाच्या गाधीच काम लोकांना जे आहे ते दाखवणं आहे निकाल देणं नाही त्या साठी अतिशय हुशार अस इतिहास मंडळ आणि सुसज्ज कायदा अस्तित्वात आहे.
जय महाराष्ट्र
Vinod are the great vinod
Talent barobar Buddhi chi saath milali tar Manus Tendulkar hoto, nahi tar Kambli banun rahto...
2019 Lost in Semi Final, 2023 lost in Final... Indian Cricket team is proving to be chockers.
2015 O.D.I Lost in semi final
एकेरी बोलने खुप खटकते
मला 1 कळत नाही की विनोद कांबळे ने स्वतःचे आडनाव कांबळी का केले....
really???
Y
toh kamblich aahe re, kambli he kokanatla hindu surname aahe,
@@rohitadhatrao6877kambale and kambale नाव कांबळे उच्चार कांबळी
To khara kamble ahe.. ni tyane nantar kambli kela..
One of the finest batsman for India( record check Kara) but badluck for Indian cricket n vinod kambali.
Ha sportsman hota so mala nahi vatat ki personal comments karana bari goshta aahe.
स्वताच्या हाताने स्वतःच वाटोळं कस करावं याच ज्वलंत उदाहरण म्हणजे कांबळी
जेव्हा लायक असताना फक्त जातीमुळे अन्याय होतो तेव्हा मनुष्य निराशेच्या खाईत जातो तेच विनोदाच्या बाबतीत घडले
तुमचा अभ्यास कमी आहे,जस दिसत तस नसत
सगळे काय खांडेकर यांच्या क्लासमेट आहेत का,, अरे कारे काय हे
Old is gold
विनोद ने सचिन तेंडुलकर कडुन बरेच काही शिकता आले असते पण नाही झाकली मूठ सव्वा लाखाची
😂😂
हा पत्रकार स्वतः ला काय समजतो, विनोद सरांना तो अरे तुरे बोलतोय! याची लायकी तरी आहे का लेजेंड विनोद सरांसमारे बसायची! अरे पत्रकार आदर द्यायला शिक म्हणजे आदर मिळेल! हा माज बरा नाही !
विजय साळवी ने एकेरी उल्लेख केलेला चालतो कारण तो ब्राह्मण नाही. किती जळाल रे ब्राह्मण जातीवर ! देव तुम्हांला आमच्यावर जळायची बुद्धी देवो हीच प्रार्थना.
मराठी विसरला वाटते विनोद
सचिनच खर रुप कळाल. खांडेकर एकेरी बोलु नका.
Why he is fumbling,, alcohol or didnt spoke marathi for longer period
😒😒
Dono
Raju खांडेकर च्या वर्गात होता कांबळी अरे तुरे भाषा करते
There is general agreement That Rajeev Khandekar must respect Vinod Kambli ..Vinod Kambli isnot comfortable in Marathi so also is case with Sachin ..
dyanda..kadam..!!ekdam..mast..!!
Areee kay ,kuthbi kay bi
Humble player & person
आत्ता खुप प्रॅक्टिकल आहे विनोद
यश प्रत्येकाला पचवता येत नाही
विनोद चांगला प्रशिक्षण देऊ शकतो
Vinod kambli 🇮🇳
Bhavana please Vinod Majhi shayari any documents deal sang please
Khandekar तु तु किंवा एकेरी बोलायला छान नाही वाटत तुझ्या सारख्या लोकांनी संस्कृती बिघडायला हातभार लावता its not good thing
वेंगसरकर ती मॅच खेळत नव्हते.
Ha khup changla player hota daru mule waya gela
I think vinod can easily chase this target with only anil kumbale if match not abodone 95 delivery maintain and 152 runs to win as kambali played very well in all tournament in world cup
I think even mohmad azzarudin could win this match after tendulkar stumping out in 1996 world cup but after azar gone thats main and very big wicket turning point of the match for shrilanka azar play very well to spinner
The match
Of the match for shrilankan team
Indian lara
Kharach Aata khant vatate, 90's paryant 7 te 8 player Marathi Asaiche, Aata fakt ek kinva te hi nastat, 31:16
very imotional player.
ड्यांडा रडणार नाहीस ना?
Don't Forget Vinod Kambali had played 121 International Cricket matches & thousands of 1st Class cricket matches in India. It's very tragedian & insulting thing of one of International player of India, who had done many of Ranaji, Dulip, National & world records on his name, why some people gives wrong publicity to such " National Player of India". Indian Government also why ignoring rehabilitation of this International player of India. ( Please Comment on such subject who had only applicability, deserts, competence like Vinod Kambali who had played 121 International Cricket matches under Indian Cricket Team).
खांडेकर विनोद कांबळी आहेत ,त्यांना मन सन्मान देत जा ...
why RUclips recommend video for me
कांबळी १००% दारू पिउन आलेला आहे
चेहेरा आणि डोळे सुजलेले आहेत
हा सुधारणार नाही कधी
*फारच बोरींग एपिसोड होता..*
कशाला बघीतलास मग
Hyala Marathi asun dhad Marathi yet nahi.
About Khandekar honestly looks very childish . Namrata and Dnyada are always better than him. What stupid questions he asks ? There should be quality .
Sagle Sachin chi copy karto pan real madhe Sachin sarkha vagla asta tar aaj kahi kele aste better
Jay Bhim vinod kamble
Ajun kiti force karnare tyana aathvani sangayla?
Ala are ture karnara mad......... Rajiv
दारूमुळे वाट लावून घेतली
Hyachya peksha busy tar Shivaji Park cha chanewala aahe