खोटे व्हिडिओ टाकू नका पैसे देता येत असेल तरच व्हिडिओ टाका नाहीतर टाकू नका लाडक्या बहिणींना वेड्यात काढू नका मंत्री साहेब आपले नाव बदनाम होईल असे व्हिडिओ टाकू नका
मुख्यमंत्री दादा आम्हाला शेती नाही गाडी नाही कोणीच नोकरी करत नाही कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही हे मी खरेच सांगते शिवाय मी विधवा महिलां आहे मी आता पर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही
शिंदे साहेब आम्ही तर कोणता लाब घेत नाही तरी आम्हाला एकही हप्ता मिळाला नाही स्टार्टिंग लाच भरलेला आहे तरी पण आम्ही तर भाड्याने राहतो शेती पण नाही काहीच नाही
Good afternoon afternoon sir. I m from Mumbai andheri east. I m a widow so far I hve not received the January month contribution yet the 7th contribution. Kindly do the needful.
शिंदे दादा मी अचॅना तानाजी सुतार मी जुलै महिना त लाडकी बहिण मध्ये फोम भरला आहे मला पैसे आलें नाही अचॅना तानाजी सुतार अजुन एक रूपया पण भेटला नाही आतापर्यंत
खोटे व्हिडिओ टाकू नका पैसे देता येत असेल तरच व्हिडिओ टाका नाहीतर टाकू नका लाडक्या बहिणींना वेड्यात काढू नका मंत्री साहेब आपले नाव बदनाम होईल असे व्हिडिओ टाकू नका
मंत्री नाही टाकत व्हिडीयो हे फुकट पैसे कमवणारे चँनेलवाले टाकतात 😂😂😂😂 कीती मूर्ख आहात बायकानो
काय राव खोटे व्हिडिओ टाकता
Agdi brobr he ky paise detat khotarde kuthle aaj detil paise udya detil as kart 1tarkhe pasun aaj 15tarikh ale roj ch paise det ahet
दादा निवडणूक झाल्यानंतर दोन महिने झाले असेच नेहमी मुर्ख बनवता
खोटी बातमी आहे, ताईनो विश्वास ठेवू नका प्लीज 👍
हा युटुबर ठार वेडा झाला आहे
तुम्ही काय आम्हाला वेड्यात काढता का काय अरे माकडा असे खोटे व्हिडिओ टाकू नकोस
@@MangalMondula चाबकाने ढुंगण फोडलं पाहिजे असे खोटे विडियो बनवणाऱ्या चे
😂😂
आज पैसे द्यायचे असेल तर द्या नाही तर कशा ला सांगा आज देतो उद्या देतो आम्ही पण ऐकून ऐकून कंटाळलो आता धन्यवाद दादा चंद्रपूर,,🙏🙏
नाही आले तर काय करणार
खोटं आहे
धन्यवाद शिंदेसाहब
धन्यवाद एकनाथ दादा🙏🙏💐
धन्यवाद ए दादा
धन्यवाद एकनाथ दादा
बोला पण खरं बोला लाडक्या बहिणीना आशेवर ठेवु नका पिलीज
धन्यवाद शिंदे दादा 🎉🎉
धन्यवाद शिंदे भाऊ
ओ के सर माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद❤🎉
😊 धन्यवाद एकनाथ दादा
धन्यवाद पुर्वीचे मुख्यमंत्री साहेब आणि आताचे ऊपमुख्यमत्री साहेब
धन्यवाद दादा 🙏🙏
धन्यवाद शिंदे साहेब नमस्कार 🎉🎉🎉
Thank u Shnide dada💐💐💐🙏🙏🙏
मला एकही योजना लागू नाही शेती नाही वाहन नाही काहीच नाही धन्यवाद सर
Dhanyavad shinde dada.😊
माझ्यापाशी तर गाडीने घोडा निर्मिती काम करते म्हणून पण माझे पण आता आला नाही वर्धा जिल्हा घरोघरी काम करते साहेब माझे पैसे
धन्यवाद शिन्दे साहेब
धन्यवाद दादा साहेब आम्हाला या योजना चा लाभ भेटला खुप खुप मदत झाली धन्यवाद
धन्यवाद शिंदे साहेब नमस्कार
धन्यवाद शिंदे भाऊ. आजिद दादा . फडणवीस भाऊ 🎉🎉
धन्य वाद
Dhanyawad ekanath dada
थँक्यू शिंदे दादा ❤🎉🎉
धन्यवाद . शिंदे दादा
धन्यवाद. दादा. शिंदे
Dhanyavad
Good Information Saheb
धन्यवाद शिंदे साहेब ❤🎉🎉🎉
मुख्यमंत्री दादा आम्हाला शेती नाही गाडी नाही कोणीच नोकरी करत नाही कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही हे मी खरेच सांगते शिवाय मी विधवा महिलां आहे मी आता पर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही
धन्यवाद सर तुमची खुप खुप आभार
्अमाला घर नाही व शेती नाही
Very very thankful Shinde Sirji for provide 2100 rupye to Ladki Bahin today
You got ?
Sach me
संभाजीनगर जिल्ह्यातून बोलते सर सातवा हप्ता कधी येणार सर खरंच सांगा सर खरं पैसे येणार आहे का सर
अहमदनगर जिल्ह्यातील कधी मिळणार आहे
Thank you DADA
जानेवारी चा सातवा हपता कधी मिळणार आहे सर
Thank you so much sir ❤
धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब उप मुख्यमंत्री
धन्यवाद, शिंदे दादा
माझ्या लाडक्या भावा मला रेशन मिलत नाही आणि कोणती योजना मिळत नाही आणि भावा धन्यवाद दादा 🙏
धनयवाद शिदें दादा
खरच काय माहिती नक्की आज तूम्ही देनार का आम्ही कस समजायचे आमच नाव कमी झाले आहे ते रोज, रोज तेच तेच सागत आसता खोट
धन्यवाद एकनाथ दादा 🎉🎉🎉🎉🎉
Thank you shinde Sir
❤मला पाहिजेत सर🎉🎉🎉
Dhanyawad Shinde Saheb, 7 ta hapta 2100 cha milnar.
Dhanyawad Bhau
Ho sir chan mahjti
धन्यवाद शिदे दादा
शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित दादासाहेब धन्यवाद🎉🎉🎉
आता विलक शेन झाला त्याना गरज नाही लाडकी बहीनी ची आता बोबला लाडका भाऊ भाऊ करित
धन्यवाद. साहेब
धन्यवाद साहेब
Thank you shinde bhau🎉🎉
खूप छान दादा
Dhanywad shinede Dada
Tumcha khup khup abhinandan.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद
धन्यवाद भाऊ
नांदेड जिल्हा कधी सुरु होणार सर
Thanku dada🎉
शिंदे साहेब आम्ही तर कोणता लाब घेत नाही तरी आम्हाला एकही हप्ता मिळाला नाही स्टार्टिंग लाच भरलेला आहे तरी पण आम्ही तर भाड्याने राहतो शेती पण नाही काहीच नाही
Thank you
धन्यवाद शिंदे साहेब
माझे पैसे आले नाहीत मि कुठल्या योजनेत नाहि kdc कोल्हापूर बॅक
Dhanywad dada
Thankyou for information
धन्यवाद शिंदे दादा🎉🎉🎉
Dhanyvad Shinde Saheb
धन्यवाद पूर्वीचे मुख्यमंत्री साहेब
ही बातमी खरी आहे का
मला अजून डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही सगळे आपले एका वेळेस मिळतील का
सर 7 वा हप्ता कधी येणार आहे
Good afternoon afternoon sir. I m from Mumbai andheri east. I m a widow so far I hve not received the January month contribution yet the 7th contribution. Kindly do the needful.
Dhanyawad dada dhanyawad sir
धन्यवाद शिंदे दादा
Dhanyavad shinde dada deva dada❤
शिंदे दादा मी अचॅना तानाजी सुतार मी जुलै महिना त लाडकी बहिण मध्ये फोम भरला आहे मला पैसे आलें नाही अचॅना तानाजी सुतार अजुन एक रूपया पण भेटला नाही आतापर्यंत
Dhanyavad shinde dada
Dhanyawad shinde saheb
जानेवारी चा हप्ता कधी मिळणार दादा🙏
Thank you dada
Dhanyawad 🙏🏻
Thanks dadà
धन्यवाद शिंदे साहेब आमी कोनताही लाभ घेतला नाही
धन्यवाद
धन्यवाद दादा
thank you dada ji
चिपळूण अर्बन बॅंक ऑफ या बॅंक चालेल का
Thank you shinde sir
धन्यवाद तिघेही मुख्यमंत्री साहेब
लाडकी बहिण योजना सुरू आहे साहेब धन्यवाद
Nilima filip gavit at ambafali post dhanarat tel Navapur dist nandurbar माला एक ही रुपये आले नाही
Sir sarkar ne tumhala call karun sangital ka???
धन्यवाद 🙏🙏🙏
खोटी बातमी आहे
Thank u sir
Thane zilla kadhi yenar
दादा आम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही मी लाडक्या बहिणीचाच लाभ घेते🎉🎉🎉🎉🎉🎉