त्रिशुल दादा पाटील आपण आपली साथ सदैव मराठा समजासोबत ठेवा . आज डोळ भरून आहे त्रिशुल दादा तुम्ही निस्वार्थ पणे समाजासाठी काम करताहेत🙏. दादा आपली साथ अशीच आमच्या सोबत ठेवा. या गद्दारांच्या दुनियेत तुमच्या सारखे मानस खुप कमी भेटतात, जरांगे पाटलांसोबत कायम एकनिष्ठ राहणार आम्ही दादा . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩
"मराठ्यांनो निकाल काय लागला,कोण आला कोण पडला,,,यावर चर्चा करण्यापेक्षा,आता फक्त पाटलानच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायचं आहे..येवढं लक्ष्यात ठेवा....!!💯🤟🤞✌️🚩
बरोबर पाटील साहेब. केंद्रीय व राज्य सरकार ह्याच्या हातत पराभव 100% होणार होता महाराष्ट्र फडणवीस चा म्हणून मशिन च मॅनेज केली 100% केली भविष्यात बाहेर निघेल बघाच
एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड समाज हम सब जारांगे... बरोबर बोललात सर 🙏🚩🇮🇳🙏
आम्ही सदैव मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहेत आणि होतो पण! असा एकनिष्ठ योद्धा पुन्हा मिळणे नाही माझ्या महाराष्ट्रातील तमाम सकल गरजवंत गोरगरीब मराठा समाज मायबापा हो हे त्रिवार सत्य आहे नाकारता येणार नाही माझ्या अवघ्या महाराष्ट्रातील सकल गरजवंत मराठा मायबापानो -माजी सैनिक अशोक आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
चाव्या दिल्या नाही हुसकावून घेतल्या. असे च चालू राहील्यास संविधान व लोकशाही संपवायला काहिही वेळ लागणार नाही......गरीब मराठा संपवण्याची ही कुट निती आहे..... जय शिवराय..
जय जिजाऊ...जय शिवराय दादा तुमचा आजचा व्हिडिओ हा खूप मस्त बनवलेला आहे... तुम्ही चालू असलेली आजची सध्याची परिस्थिती मांडलेली आहे हा जो निकाल लागला तो कोणालाच मान्य होणार नाही.... भट्टाबामनाने आपल्यावरती केलेला हा अत्याचार आहे... आरएसएस आणि बामणांनी ठरवून केलेला हा प्लॅन आहे... आत्तापर्यंत आपल्याला हिंदुत्व हिंदुत्व सांगत होते.... त्यांच्याच पक्षातील मुस्लिम आमदार निवडून आले.. मग हिंदुत्व कुठे गेले... सांगण्यासारखी बरीच नावे आहेत... हे जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितलेले आहेत.... दादा यांची आता आपल्या सामूहिक उपोषणातून... आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही... एक मराठा... लाख मराठा... कोटी कोटी मराठा...
ज्यांचा 1 खासदार आहे त्याचे 41 आमदार निवडून येतात, ज्यांचे 7 खासदार आहेत त्यांचे 57 आमदार निवडून येतात ज्या बीजेपीची महाराष्ट्रात सर्वात बेकार कामगिरी आहे म्हणजे 9 खासदार आहेत त्याचे 133 आमदार निवडून येतात... आणि ज्या महाविकास आघाडीचे 32 खासदार आहेत त्याचे फक्त 45 आमदार निवडून येतात. *काय कारण.....???*
आपण मराठे 🐯 पाटलांच्या पाठीशी उभे राहयचं बसं.........मराठावादी ❤..
अमेरिका जगात सगळ्यात प्रगतशील आधुनिक देश आहे पण तिथे सुद्धा बॅलेट पेपरवर निवडणूका होतात.
भारतात पण बॅलेट पेपरवरच निवडणूका पाहिजेत
आंदोलन पहिजे आता
Evm पेटवा देश वाचवा 🚩
मशिन हाटवा महाराष्ट्र वाचवा
त्रिशुल दादा पाटील आपण आपली साथ सदैव मराठा समजासोबत ठेवा . आज डोळ भरून आहे त्रिशुल दादा तुम्ही निस्वार्थ पणे समाजासाठी काम करताहेत🙏. दादा आपली साथ अशीच आमच्या सोबत ठेवा. या गद्दारांच्या दुनियेत तुमच्या सारखे मानस खुप कमी भेटतात, जरांगे पाटलांसोबत कायम एकनिष्ठ राहणार आम्ही दादा . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩
सर आपण जे बोलत आहात ती योग्य आणि सत्य आहे पाटील फक्त
आम्ही सर्व जरागे दादांन सोबत
दादा खरच एक आॅनलाईन पोल यांच्या बाजूने नव्हता 5 लाख 6लाख लोकांचे मते घेऊन पोल बनवले पण प्रत्येक पोलमध्ये मविआ 70ते 80 सत्तेत येईल असे सांगत होते
🚩सरसेनापती मनोज दादा जरांगे पाटील🚩
✌️हम तुम्हारे साथ है💪💥
🚩उठ मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो🚩🚩
🚩नाद खुळा ...🚩एक मराठा कोट मराठा🚩
❤अभिनंदन त्रिशूल भाऊ ❤आमचा पाठींबा आहे...❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...
दादा!!!! EVM मुळे या कमळीला मतदान झालं आहे. मराठा अजूनही “आपल्या मनोज दादा” सोबत आहे. 🎉🎉
Hoy
हाकेला मंत्री पद पाहिजे मण मराठा समाजावर अन्याय करण्यासाठी
"मराठ्यांनो निकाल काय लागला,कोण आला कोण पडला,,,यावर चर्चा करण्यापेक्षा,आता फक्त पाटलानच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायचं आहे..येवढं लक्ष्यात ठेवा....!!💯🤟🤞✌️🚩
हम सब जरंगे 🚩🚩
तुम्ही नेहमी पाटलांच्या पाठीशी थांबा त्रिशुल पाटील 🐯..
😂😂😂😂
हो मीपण पाटील यांच्या सोबत एक मराठा लाख मराठा
कुणी काहीही बोंबलूद्या कायम पाटलांसोबत 🚩🚩
Evm हटाव देश बचाव
आता बसा बोंबलत मत देऊ नका पाटील सांगत होते तेंव्हा पैसे घेऊन आपलेच काही विकले आता भोगावे
Evm हटाव महाराष्ट्र बचाव...
आपण सर्व जरांगे पाटला सोबत... 👍
Only jarange patil मानतील तसे काही फरक पडला नाही नेहमी सोबत पाटील यांच्या
बरोबर पाटील साहेब. केंद्रीय व राज्य सरकार ह्याच्या हातत पराभव 100% होणार होता महाराष्ट्र फडणवीस चा म्हणून मशिन च मॅनेज केली 100% केली भविष्यात बाहेर निघेल बघाच
एक नंबर दादा बरोबर बोलले तुम्ही
टरबुजाला माहित होतं त्याचं सरकार नाही आलं तर आपलं काय खरं नाही सगळं बाहेर येईल मशिनचा वापर केला
ह्या निकालावर आमचा थोडा पण विश्वास बसत नाही😢
Good video Satara
फार छान आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण
भाऊ
आपले व्हिडिओ आम्हाला महत्त्वाचे वाटतात
जय शिवराय त्रिशूल पाटिल
जय मराठा जय सुन्नी मराठी मुस्लिम जय आंबेडकरवादी जय आदिवासी गठबंधन
जयशिवराय
Ek Maratha lakh Maratha
❤बारस्कर म्हणजे बुवाबाजी आणि समाज ❤... लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...
जय शिवराय
एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड समाज हम सब जारांगे... बरोबर बोललात सर 🙏🚩🇮🇳🙏
दादा, आपण सारे मराठा एकी ठेवायची, आपले वैभव पुन्हा जरांगे पाटलांच्या मार्गाने आणायचे.
आम्ही सदैव मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहेत आणि होतो पण! असा एकनिष्ठ योद्धा पुन्हा मिळणे नाही माझ्या महाराष्ट्रातील तमाम सकल गरजवंत गोरगरीब मराठा समाज मायबापा हो हे त्रिवार सत्य आहे नाकारता येणार नाही माझ्या अवघ्या महाराष्ट्रातील सकल गरजवंत मराठा मायबापानो -माजी सैनिक अशोक आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
उघड उघड डुबलीकेट मतदान झालेला आहे जिथं मतदान 300 आहे तिथं मतदान 600 कुठून आलं जय भवानी जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
एक मराठा कोटी मराठा ❤
एक नंबर
हीच विधानसभा पुन्हा बैलेट पेपर वर घेऊन दाखवा. महायुतीचे ५० आमदार सुध्दा येणार नाहीत.
kelya bogus मतदान karu ani booth capture karun nivdun alele atta punha ballot paper chi Magni karat ahie
Evm ghotala
जनतेला आगोदर गरीब करा..फुकट राशन द्या..भांडवल दारांना सर्व काही द्या..देवाची कृपा म्हणून ब्राह्मण धर्म मजबूत करा..
वोटिंग मशीन हटाव भारत बचाव
EVM. पैसा निवडणूक आयोग 🍉🍉🍉🍉🍉🍉
जय शिवराय दादा
Evm हटवा देश वाचवा
बरोबर आहे
एक मराठा लाख मराठा🚩🚩
Naradham ahe. Fhadanvis
एक मराठा कोटी मराठा
चाव्या दिल्या नाही हुसकावून घेतल्या. असे च चालू राहील्यास संविधान व लोकशाही संपवायला काहिही वेळ लागणार नाही......गरीब मराठा संपवण्याची ही कुट निती आहे.....
जय शिवराय..
Bilkul evm cha .......
पाटील बरोबर आहे अमीही तुमच्या सोबत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
दादा मराठे शान आहे सगळ काही समाजा साठी
टरबूज घ्या 😂😂😂😂
इतरानां भटाळलेल्या भटाळलेल्या म्हणत आज obc कडे प्रवास सुरु आहे.पुन्हा त्याच त्या गोष्टी करीत राहिलो तर SC ST मधुन आरक्षण मागणेची वेळ होईल.
Evm hatav
हा निकाल मान्य नाही
पाटील आपण जे बोलताय ते एकदम बरोबर आहे जय शिवराय
शिंदे साहेब यांच्या मुळे मराठा मतदान बीजेपीला झाले आहे..पण खुप भयंकर ऐ
Only one jarange patil, Ek maratha lakh maratha,ham sab jarange
शिंदे साहेब यांच्या मुळे मराठा मतदान बीजेपीला झाले आहे..पण खुप भयंकर ऐ 6:20
जय शिवराय ❤️
EVM
Only jarange patil🚩🚩
Evm जिंदाबाद
Ek maratha lakh maratha 🚩🔥🔥🚩🚩🔥🔥
बरोबर आहे दादा
ठेवल्या नाहीत हे बरोबर आहे 👍👍 पण आपल्या शेतकरी ग्रुप वर तर सगळे bjp चे समर्थक आहेत हेच आपली शोकांतिका आहे
Evm cm
पाटील सदैव 🚩🚩🚩🚩
Ham sab jarange ❤❤❤
Only jarange Patil
हे सर्व ईव्हीएम च्या कृपेने
Yes dada jarnge patil is great❤
फक्त पाटील
झोल आहे सगळा दादा
जय जिजाऊ...जय शिवराय
दादा तुमचा आजचा व्हिडिओ हा खूप मस्त बनवलेला आहे... तुम्ही चालू असलेली आजची सध्याची परिस्थिती मांडलेली आहे हा जो निकाल लागला तो कोणालाच मान्य होणार नाही.... भट्टाबामनाने आपल्यावरती केलेला हा अत्याचार आहे... आरएसएस आणि बामणांनी ठरवून केलेला हा प्लॅन आहे... आत्तापर्यंत आपल्याला हिंदुत्व हिंदुत्व सांगत होते.... त्यांच्याच पक्षातील मुस्लिम आमदार निवडून आले.. मग हिंदुत्व कुठे गेले... सांगण्यासारखी बरीच नावे आहेत... हे जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितलेले आहेत.... दादा यांची आता आपल्या सामूहिक उपोषणातून... आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही...
एक मराठा... लाख मराठा... कोटी कोटी मराठा...
कायम पाटलासोबत ❤❤❤
Yes dada❤
E. V m. Gotala
Fakt Evm cha khel, your speech is real trishul bhau
एकदम बरोबरच दादा...
संधीच कमळाबाई येती मग आम्ही मतदान टाकलेले गेलं कुठं
जय जिजाऊ जय शिवराय ❤
गोलमाल😅😅😅😅
Evm
❤❤🚩🚩🚩🚩💪💪👌
Ha evm ghotala aahe
Evm हटवा
पैश्या साठी पण नाही बोललात आणि पैसे पण पाठवा म्हणतात
Jay shivray
Evm प्रॉब्लेम
आघाडीनेही आरक्षण वर काही केले नाही.
Yes dada
ज्यांचा 1 खासदार आहे त्याचे 41 आमदार निवडून येतात,
ज्यांचे 7 खासदार आहेत त्यांचे 57 आमदार निवडून येतात
ज्या बीजेपीची महाराष्ट्रात सर्वात बेकार कामगिरी आहे म्हणजे 9 खासदार आहेत त्याचे 133 आमदार निवडून येतात...
आणि ज्या महाविकास आघाडीचे 32 खासदार आहेत त्याचे फक्त 45 आमदार निवडून येतात.
*काय कारण.....???*
❤
मी सदैव दादा सोबत .काहीही होवो .कुणी काय पण बोलो. कितीही ट्रोलिंग गैंग येवुद्या. मी सदैव पाटलांसोबत .
EVM फॅक्टर
Evm घोळ
दादा त्या बारस्कर आणि संगू वर एक video बनवा
असं म्हणल्यावर लोक हसायलेत..
अशा लोकांना काय म्हणाव पाटील