नव्या सरकारचे वक्फ बोर्डाला मोठे गिफ्ट | हिंदुत्व वाद्यांनो आता तरी डोळे उघडा | by Ashish Magar Sir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 922

  • @samadhanpatil1572
    @samadhanpatil1572 12 дней назад +248

    आता भाजप ला जिंकवल ना तर आता २०२९ पर्यंत टेन्शन घ्यायचं नाही, आता २०२९ पर्यंत हिंदू धोक्यात नाही. मराठी महाराष्ट्र आणि मुंबई धोक्यात असणार हे नक्की

    • @gopalbirare1843
      @gopalbirare1843 12 дней назад +4

      जय श्री राम

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 12 дней назад +17

      चला गु जरात MIDC ला टोपले उचलायला 😂

    • @chandrashekharrao5774
      @chandrashekharrao5774 12 дней назад +3

      Marathi Mumbai aani Maharashtra nehamich dhokyat asato.

    • @Dhoom-y8x
      @Dhoom-y8x 10 дней назад

      हिन्दू धोकयत नाही...
      महारष्ट्र धोकयत नाही...
      जातिवाद करणारे धोकयत नाही...
      रोजगार धोकयत
      सरकार धोकयत
      महागाई धोकयत
      तरुण धोकयत

    • @rahulsakpal3849
      @rahulsakpal3849 5 дней назад +1

      फेसबुक लाईव्ह वर खुप माहिती मिळाली. 2014 नंतर 2022 पर्यंत जे सत्तेत होते त्यांनी किती उद्योग महाराष्ट्रात आणले?

  • @surendrakamble5251
    @surendrakamble5251 12 дней назад +150

    साहेब तुम्ही कितीही डोकं फोडून सांगितले तरी अंधभक्त सुधारणा नाही.

    • @dipaknarwade9208
      @dipaknarwade9208 12 дней назад +4

      Barobar😂😂

    • @karbharishinde5822
      @karbharishinde5822 11 дней назад +4

      are ha खोटा gr दाखवतोय 😂 government website var ja 76 gr aahet ha 77 दाखवतोय😂

    • @Iap-x9h
      @Iap-x9h 8 дней назад +2

      गांजे मे ही मजा है😂😂😂
      - एक मोदी भक्त

    • @PrashantOhol-xv6ne
      @PrashantOhol-xv6ne 6 дней назад

      खरं आहे

  • @subhashwavare8605
    @subhashwavare8605 12 дней назад +18

    आता हिन्दू 2029 पर्यंत एकदम 100% सेफ आहे

  • @AARADHYMORE-q8h
    @AARADHYMORE-q8h 12 дней назад +220

    भाजपला हिन्दू-मुस्लिम केल्याशीवाय एक ही जागा मीळनार नाही त्याना माहीत आहे बुद्धी हीन लोकाना कोनती घूटी पाहीजे पहिले जे कोस्टल मतमोजनी चालू होती त्यामधे कोन पूढे होत हा सुशिक्षित आणि बुद्धी हीन लोकाचा फरक लक्षात येतो ❤❤

    • @theomdeshmukh4852
      @theomdeshmukh4852 12 дней назад +1

      Buddhihin tu khud ahe baila 😂😂

    • @mujeebdeshmukh6653
      @mujeebdeshmukh6653 12 дней назад +5

      कोस्टल नाही पोस्टल आहे ते।

    • @PRIYANSHUEKTA
      @PRIYANSHUEKTA 12 дней назад

      ​@@mujeebdeshmukh6653😂😂

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 12 дней назад +4

      Search 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats in their book. You will be shocked to know that as how such things can be written in their book.

    • @jontygunde1372
      @jontygunde1372 12 дней назад

      Tumhala kasla khatara ny bhau udya dharma change karayla lagta tari tumhi topi ghalayla tayar asashiv😂😂😂😂😂 bjp aaplyala pan pasand nahiyey fakta mns

  • @akashadhau2553
    @akashadhau2553 12 дней назад +117

    Election आलं कि हिंदू खतरेमे.. 👌👌

    • @GayatriBhosale-kz3ce
      @GayatriBhosale-kz3ce 6 дней назад +1

      मग जा ना बांगलादेश मध्ये.. 😡

    • @Avinashdada45
      @Avinashdada45 День назад

      जाणीव करून द्यावी लागते भावा...
      काँग्रेस डावे नी त्यांची पिलावळ सतेत्त आली की हिंदू विरोधी शिरजोर होऊ लागतात..तसे ही हिंदू विरोधी आणि देश विरोधी शक्ती जगात कमी नाही... भारतात सगळ्या धरमचा शत्रू हिंदूच आहे... हिंदूंच्या राज्यात बाकी लोक मजेने राहतात पण हिंदू विरोधी सत्तेत हिंदूंचं पलायन लुटमार अत्याचार बलात्कार होतात...

  • @masudkhan3768
    @masudkhan3768 11 дней назад +77

    आता ५ वर्ष हिंदूं वर खतराच नाही, फक्त महंगाई,बेरोजगारी,भ्रष्टाचारी,गद्दारी हया किरकोड गोष्टी आहेत.चिंता नाही.

    • @shivanandshet92
      @shivanandshet92 10 дней назад +3

      Vinash Kale viprit buddhi

    • @rahulsakpal3849
      @rahulsakpal3849 5 дней назад +2

      ​@@shivanandshet92तुम्ही बांगलादेश मध्ये जाऊन रहा की थोडे दिवस.

    • @Avinashdada45
      @Avinashdada45 День назад

      तू तर काही बोलीच नको... भारतात तुमचे ५ चे पन्नास झाले
      पण पाकिस्तान बांग्लादेशात अफगाणिस्तानात हिंदूंना फक्त मिळालं नरक यातना... मागचं मान्य नसेल तर बांगलादेश सध्याचं उद्दहरण आहे

  • @youthsportsassociationahme7965
    @youthsportsassociationahme7965 12 дней назад +76

    आता आपन लोग वक्फ बोर्ड वर हिंदू मुस्लिम भाडायचं आणि EVM च सर्व गोष्टी वर पाणि टाकायचे सर्व हिंदू मुस्लिम लोका ना😂😂😂😂😂😂

  • @chidambarkale1310
    @chidambarkale1310 12 дней назад +317

    आत्ता मतदान झाले आत्ता माझ्या सह सर्व हिंदु बांधवानो शांत झोपा आत्ता हिंदु धर्म ला अजिबात खतरा नाही जेव्हा जेव्हा निवडणुक येतील तेव्हा आम्ही हिंदु ला खतरा येतो आत्ता 2029 ला निवडणुक आहे तेव्हा खतरा होणार आहे त्यावेळ पुन्हा फसवले जाणार

    • @pawankharkate1225
      @pawankharkate1225 12 дней назад +2

      अरे पण हा खतरा किती दिवस😂😂😂😂😂

    • @namdevsawant4431
      @namdevsawant4431 12 дней назад +3

      😂😂😂😂😂

    • @mujammilbagwan1624
      @mujammilbagwan1624 12 дней назад +3

      😂😂😂😂

    • @Dream-Nil_04
      @Dream-Nil_04 12 дней назад +3

      😂

    • @rdfty-nu8pr
      @rdfty-nu8pr 12 дней назад +32

      खतरा Transfer होईल बिहार आणि उत्तर प्रदेश ला , तिथे निवडणुका जवळ आहेत 😂

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 12 дней назад +73

    आता ही निवडणूक बहुतेक शेवटचीच असणार आहे. विरोधी पक्ष यापुढे अस्तित्वात रहाणार नाही. आणि निवडणूक घेवून खर्च करण्यापेक्षा त्या न घेतल्या तर फार बरे होईल . छुपी हुकूमशाही सुरू आहे.

    • @Mp-gt2fz
      @Mp-gt2fz 11 дней назад +3

      Right

    • @keerankawade4042
      @keerankawade4042 11 дней назад

      अगदी बरोबर आहे..पण आर एस एस देश संकटात आणणार हे काळ्या दगडावरची रेघ आहे... सुप्तावस्था निती वापरतात

    • @vijaymeshram6267
      @vijaymeshram6267 10 дней назад +2

      Right

    • @omprakashchandak2941
      @omprakashchandak2941 9 дней назад

      बराबर कह रहे हो भाई, छुपी हुकुम शाही नको, बांग्लादेश Jaisi Hukumshahi chahie, भाई पेट्रोल रेट बहुत बड़े, पर सोचा नहीं, रोड चकाचक हो गए, 10 लीटर के जगह 5 लीटर पेट्रोल लग रहा, टायर खराब नहीं हो रहे, टाइम की बचत हो गई, और तो और, 5000 का पगार 50000 हुआ, पाकिस्तान बांग्लादेश में क्यों घटे, भारत में ही क्यों बड़े, क्योंकि पाकिस्तान के लोग अच्छे हैं, भारत के लोग बदमाश है धन्यवाद भाई, जय श्रीराम l Om Om l

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 12 дней назад +95

    आता हिंदू धर्माच्या तरुण मुलांना किती नोकऱ्या चांगले शिक्षण चांगले आरोग्य सुविधा किती मिळणार आहेत हे बागुय

    • @KaveriGayakwad-d8o
      @KaveriGayakwad-d8o 12 дней назад +3

      काँग्रेसने काय दिले😂

    • @SagarShinde-vj7gx
      @SagarShinde-vj7gx 12 дней назад

      महाराष्ट्र सोडून जायची तुझ्यावर वेळ आली नाही​@@KaveriGayakwad-d8o

    • @marutibansode1045
      @marutibansode1045 12 дней назад

      15 lakh dile 😂😅​@@KaveriGayakwad-d8o

    • @Prajot2313
      @Prajot2313 11 дней назад +6

      ​@@KaveriGayakwad-d8o खुप काही दिलंय जगातील सर्वात मोठे भूदल, डाक सेवा, भारतीय रेल्वे चा विस्तार जो की रोजगार देणारा होता आता सगळं infrastructure वरती भर आहे ज्याचा फायदा ना तुला ना मला मोठाले कॉन्ट्रॅक्टर घेतात कॉन्ट्रॅक्ट आपण भरा टॅक्स गरिबी वाढत आहे बेरोजगारी वाढत आहे it sector,sme development वरती त्या सरकारने चांगलं काम केलं जे की सामान्यांना रोजगार तरी देत होत आणि माहितीसाठी सांगतो india post have more employees than relience जरा अभ्यास करा आणि मतदान करा

    • @KaveriGayakwad-d8o
      @KaveriGayakwad-d8o 11 дней назад

      @Prajot2313 जसजसे डेव्हलपमेंट होणार तस तसच होणार ते मग नका वापरा स्मार्ट मोबाईल बाईक कार एसटीने प्रवास करा मग रोजगार भेटेल स्मार्टफोन वापरणार नाही तर कंपन्या चालणार नाही मग रोजगार

  • @nitinbhojane7303
    @nitinbhojane7303 12 дней назад +127

    मुस्लीम समाजामुळे बीजेपीचं केंद्र व राज्यातील अनेक सरकार आली कारण ते जर नसते तर बीजेपी बीजेपी ला समोर काहीच मुद्दा नसता बीजेपी ने मुस्लिम समाजाचे आभार मानले पाहिजे हिंदुतववादी आंड भक्त आता तरी सुधारतील काय

    • @shabbirshaikh-eu3cd
      @shabbirshaikh-eu3cd 12 дней назад

      येवडी अक़्क़ल अस्ति तर स्वत च्या पाया वर धोडा पांडुन घेतला नसता

    • @AKB_96
      @AKB_96 11 дней назад +4

      पहिले तुम्ही पंतप्रधान पदासाठी मोदीची बरोबरी करणारा माणूस निवडा मग बघू...

    • @tusharvanjari5225
      @tusharvanjari5225 11 дней назад +2

      Modichi barobari karnara modi yevdha bindok konich nahi😊

    • @AKB_96
      @AKB_96 11 дней назад +1

      @@tusharvanjari5225 सगळे बिन डोक्याचे आहेत...

    • @Junedshah-u4q
      @Junedshah-u4q 10 дней назад

      Andhbhakt hai to phete bhregaa nahi to bhuke Marne ki baate hai

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 12 дней назад +59

    महाराष्ट्रातील हिंदूंची खरंच कीव येते सर कि या भाजपाने बटे टू काटेंगे एक है तो सेफ हे या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली आणि हा हिंदू त्यामध्ये पूर्णपणे फसला गेला मी देखील त्यात सामील आहे

    • @TulshiramDhote-pl4sg
      @TulshiramDhote-pl4sg 12 дней назад

      फसला नाहि भावा तुमच्या मतदानाचि बिजेपिला गरज 2029ला मि वंचितला करणार मला सरसगट नव्या परिवर्तनाचि चव घ्यायचि

    • @shreeproperties6420
      @shreeproperties6420 10 дней назад

      मी पण फसलो यात..bc he nalayak shinde सरकार सरळ सरळ वक्फ बोर्ड ला 10 लाख देत्य..मारा यांना सर्वांना🤬🤬🤬

    • @shivanandshet92
      @shivanandshet92 10 дней назад

      विनाश काले विपरीत बुद्धि

    • @dipakrajput4743
      @dipakrajput4743 7 дней назад

      @@sachinbobde398 फसला नही सही फैसला,तुमचया देवाचे बाप आहोत,बोलनारा आपला दुश्मन

  • @ajaydole9921
    @ajaydole9921 12 дней назад +363

    मशीन मध्ये जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यात घोळ नक्की आहे 100%

    • @MedTech_Sujal
      @MedTech_Sujal 12 дней назад +26

      मी एके tachnology expert asun EVM हॅक होते 💯 टक्के possible आहे, कसे समजून घ्या जर आपण सॉफ्टवेअर मध्ये coding करता येतेय 💫

    • @GaneshJoshi-e5r
      @GaneshJoshi-e5r 12 дней назад

      ​@@MedTech_SujalHot nasate. Challenge EC and prove it.

    • @GaneshJoshi-e5r
      @GaneshJoshi-e5r 12 дней назад +6

      Not at all. Je virodhi pakshache nete tamasha karat hote tech maghar ghetil kaaran EVM war che aarop baseless aahet.

    • @JaySanatan210
      @JaySanatan210 12 дней назад +22

      ​@@MedTech_Sujal 😂😂 asa kasa expert tu
      Courtane vicharal hot evm hack karun dakhwa mg ka nahi Gela 😂😂

    • @ravindrakshirsagar1834
      @ravindrakshirsagar1834 12 дней назад +8

      EVM la dosh denyapeksha atmaparikshan kara nahitar... Punha sufda saaf hoil..

  • @prabhavti7960
    @prabhavti7960 12 дней назад +103

    आता हिन्दू ला धोका नाही 2029 पर्यंत

    • @kalpeshraut2872
      @kalpeshraut2872 12 дней назад +2

      Ho

    • @dipaknarwade9208
      @dipaknarwade9208 11 дней назад +1

      महायुती ने waqf board la 10 cr निधी दिला आहे बघ आणि आता फडणवीस म्हणतोय चौकशी करा सरकार ह्याच होत 😂😂 हिंदुत्वाच्या नावाखाली निवडून आले निवडणूक आयोग विकला गेला आहे. दुसर सरकार अस्त तर 26 Nov ल राषट्रपती राजवट लागू झाली असती evm मध्ये दोष नाही निवडणूक आयुक्त आणि आयोग मध्ये दोष आहे😂😂

    • @Rahkeshpanchal
      @Rahkeshpanchal 11 дней назад

      @@dipaknarwade9208 तुमच्या शरदउद्धीन 1994 मध्ये मराठ्यांना मिळणारे आरक्षण रद्ध का केले विचार

    • @Rahkeshpanchal
      @Rahkeshpanchal 11 дней назад

      @@dipaknarwade9208 waqf board कायदा कोणी काढला काँग्रेस नेच ना कशाला हिंदूंच्या जमिनीवर कब्जा करायला का तेव्हा काँग्रेस ला अक्कल नव्हती का

    • @omprakashchandak2941
      @omprakashchandak2941 9 дней назад

      सो आने बोला मेरे भाई, अब हमें 2019 तक बांग्लादेश में रहना चाहिए,, यहां पर हमारी संख्या घटेगी, वहां पर बढ़ जाएंगे तब देखेंगे, बदमाश हिंदू को, ya chale पाकिस्तान को, देश हमारा कैसे जाए ,पर मजबूरी है, धन्यवादभाई, जय श्री राम ,lओम l

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 12 дней назад +230

    ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...

    • @JaySanatan210
      @JaySanatan210 12 дней назад +7

      मराठीत बोल 😡

    • @DNIKXON
      @DNIKXON 12 дней назад +22

      90 मारेंगे😂

    • @dr.dineshpawar7823
      @dr.dineshpawar7823 12 дней назад +2

      Nkkich jitenge .....jarange always best

    • @shrikantchandankhede893
      @shrikantchandankhede893 12 дней назад +8

      Tuzi jirali nahi ka ajun 😂😂😂😂

    • @Radhika-d1p
      @Radhika-d1p 12 дней назад +11

      जरा नंगे ❌
      पुर्ण नंगे ✅

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 12 дней назад +35

    म्हणजे आता हिंदू ला धोका नाही म्हणायच

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl 12 дней назад +13

    अहो सर हे लोक नुसत सत्तेसाठी काहीपण करतात निवडणूक आलीं की हिंदुत्व म्हणत फिरतात आणि आपल्या लोकांवर लाठ्या काठ्या मारतात. तुम्हाला मानाचा जयभीम जय शिवराय जय शंभुराजे ❤

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 12 дней назад +78

    २०२९ ला‌ निवडणुक‌ होणार‌ नाही
    विरोधक‌ राहीला‌ नाही‌ आता‌ हुकुमशाही
    झाला‌ लोककशाही‌ समाप्त ‌

    • @omprakashchandak2941
      @omprakashchandak2941 9 дней назад

      बहुत अच्छा कहा भाई, 14 से लेकर अभी तक, बहुत बहुत दंगे हुए, लोग भीख मगे हो गए, किसी को घर नहीं, पानी नहीं दिया, बिजली नहीं दी, रोड इतने खराब, पहले अच्छे थे, पहले पाव या साइकिल पर जाते थे, अब मोटरसाइकिल कlर चाहिए, होटल भर भर के जा रहे, सोना खरीदरहे, छोटे से बड़े तक बड़ी बड़ीpartiya, कितनी गरीबी लाडी, लोग पैसे पैसे को मोहताज, मोदी हटाओ, राहुल को lao, धन्यवाद ओम l

  • @minamdar7747
    @minamdar7747 12 дней назад +53

    धर्मांधता हा संपूर्ण देशाला धोकादायक आहे.

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 12 дней назад +25

    हा G R मागे घेतला गेला आहे (रद्द करण्यात आला आहे) सरकार अस्तित्वात नसताना GR काढणे कायदेशीररित्या चुकीचे असल्याचे लक्षात आल्याने लगेचच रद्द केला आहे

  • @dnyandevparulekar7998
    @dnyandevparulekar7998 12 дней назад +5

    भाजप मध्ये बरेच जावई मुस्लिम आहेत ताजे उदा. लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्या मुलीने मुस्लिम मुलाबरोबर लग्न केले.

  • @ShabbirTamboli-i5w
    @ShabbirTamboli-i5w 12 дней назад +9

    महाराष्ट्र। तर। गेलाच। आता। बारी। मुंबई। ची।

  • @ganeshsandbhor4074
    @ganeshsandbhor4074 12 дней назад +39

    कोणाकडे EVM बद्दल पुरावे आहे त्यांनी इलेक्शन कमिशनला सादर करू शकतात

    • @kushaq1173
      @kushaq1173 12 дней назад +7

      😂😂 ayogch fraud ahe

    • @krushnamundhe5428
      @krushnamundhe5428 12 дней назад

      तू बरा इमानदार राहिला फ्रौड दुनियेत​@@kushaq1173

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 12 дней назад

      Yes! ✊

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 12 дней назад +9

      इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्ट हे भाजपच्या दावनीला बाधले आहे

    • @ravindrakshirsagar1834
      @ravindrakshirsagar1834 12 дней назад +1

      Purave astil tar denar na.. Arop karne sope ahe

  • @balasahebtapse8309
    @balasahebtapse8309 12 дней назад +63

    संगीता वानखेडे वर एक जबरदस्त व्हिडिओ बनवा सर.

    • @satishwankhede5670
      @satishwankhede5670 12 дней назад +4

      संगी बुधवार पेठ 😂

    • @दादाभाऊकोकणे-पाटील
      @दादाभाऊकोकणे-पाटील 12 дней назад +6

      नको नको तेवढी तिची लायकी नाही

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 12 дней назад +5

      तिला एवढ महत्व देउ नको

    • @BalajiAdkine-i8g
      @BalajiAdkine-i8g 12 дней назад +1

      Phaltu baila mahatwa dyacha nahi

    • @vihaan775
      @vihaan775 12 дней назад +1

      तिच्यावर व्हिडिओ बनवायला दम लागतो...
      तो मास्तरांच्या मध्ये नाही

  • @kedarpopshetwar7862
    @kedarpopshetwar7862 10 дней назад +3

    बांग्लादेश मधील गेल्या ३ महिण्यापासुन च्या घटना पहा. आणि मग ठरवा कि हिंदु धोक्यात आहे कि नाही.
    खरचं माझे हिंदु बांधव खुपच झोपीत आहेत !!!

  • @user-y410
    @user-y410 12 дней назад +40

    खुपच छान माहिती पुर्ण व्हिडिओ धन्यवाद साहेब 🙏 मगर साहेब तुमच्या सारख्या जागृक नागरिकांमुळे हे उघड झाले त्यामुळे हा निर्णय बदलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

    • @krushnamundhe5428
      @krushnamundhe5428 12 дней назад +2

      जागरूक नागरिक नाही धंदा आहे त्यांचा सरकार विरोधात बोलायचं

    • @vikramkadam5089
      @vikramkadam5089 12 дней назад +1

      तुम्ही जागरूक नागरिक असाल तर त्यांची पूर्ण playlist पहा... समजेल जागरूक नागरिक की अजून काही.. माणसाचा विरोध असावा चुकीच्या गोष्टींना पण समोरचा माणूस कसा 100% चुकीचा आहे हे पटवून सांगण्याची कला ... 👍👍

  • @parmeshwarsuryawanshi5460
    @parmeshwarsuryawanshi5460 5 дней назад

    आशिष जी,
    आपण अत्यंत सविस्तर विश्लेषण केलेले आहे. कोणतेही शासन असो त्यांचे घोषणा,आश्वासन आणि प्रत्यक्ष केलेली ऍक्शन यामध्ये ताळमेळ असला पाहिजे. जर घोषणेपेक्षा वेगळी कृती होत असेल तर लोकांचा शासनावर विश्वास राहणार नाही.
    बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले

  • @balajikhillare7212
    @balajikhillare7212 11 дней назад +8

    सर तुम्ही शिकवण्याचं काम करा फक्त

    • @omprakashchandak2941
      @omprakashchandak2941 9 дней назад

      सर बहुत अच्छी सिखाएंगे, जल्दी से जल्दी हिंदू मुक्त देश होगा, रहे लोगों के साथ, मुस्लिम क्रिश्चियन भाईचारा निभाएंगे l ओम ओम l

  • @9824-q6c
    @9824-q6c 7 дней назад +2

    12 लाख एकर जमीन वक्फ बोर्ड के पास है... याने के आधा हरियाना.... या तिन दिल्ली स्टेट इतकी जमीन कबजाई है.... 🚩🚩🚩

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 7 дней назад +3

    कांग्रेस आ गयी तो अच्छा, नही तो ईवीएम मशीन में गडबडी, ये तो ग़लत है ना

  • @MohanGhorpade-l3k
    @MohanGhorpade-l3k 12 дней назад +13

    दादा सवऺ मिळाले आहेत इलेक्शन कमीशन ईडी न्यायालय सीबीआय. भाजप चे सगळे अधिकारी आहेत

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy 12 дней назад +23

    मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही.पण मी शपथ घेतो जर शेतकऱ्यांचं आश्वासन दिल्या प्रमाणे सरकारने सर सकट कर्ज माफी झाली नाही तर मग मी मतदान कधीच करणार नाही. राम कृष्ण हरी.🇮🇳🇮🇳🌹🙏

    • @prathmesh_jadhav8930
      @prathmesh_jadhav8930 12 дней назад +4

      मतदान ना करणे मूर्खपणा आहे... त्यापेक्षा मतदान अशाला करा जो तुमचे मुद्दे घेऊन लडेल

    • @harishchandrakhade3247
      @harishchandrakhade3247 12 дней назад

      100%

  • @VishaychKhas123
    @VishaychKhas123 10 дней назад +5

    गुरुजी सरकारने वक्फ बोर्ड च्या निधीचा GR रद्द केला माहिती घ्या आणि व्हिडीओ बनवा खोटं बोलून लोकांना misgiude करू नका

  • @sahikantsandbhor3366
    @sahikantsandbhor3366 12 дней назад +9

    सर लोक कोण उभा आहे हे त्यांच्या कामावरुन साहनभुती लोकांबरोबर जनसंपर्क पाहुन मतदान करतात

  • @balasomolane636
    @balasomolane636 8 дней назад +1

    सरकार अधिकृत नसताना जी आर निघतो कसा वक्फ बोर्डाचाच जी आर कसा निघतो दुसरा कोणताही जी आर निघाला नाही सरकार जनतेची सरळ सरळ दिशाभूल करत आहे

  • @youthsportsassociationahme7965
    @youthsportsassociationahme7965 12 дней назад +9

    कहीं पन घोटाला नहीं आहे सर हे फक्त आणि फक्त EVM विसरुन वक्फ बोर्ड चा मुद्दा कांडला आहे BJP ने सर थोड विचार करु बघा सर्वश्री ही गोष्टी वर

  • @dhanajideshmukh3804
    @dhanajideshmukh3804 10 дней назад +6

    मला एवढेच कळते की समाजातील सर्व घटकांसाठी एकच पक्ष चांगला भाजप 🪷🚩🙏

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 12 дней назад +17

    धर्म पण मतदानापुरुता वापरलाय धर्मावर बेगडी प्रेम आहे हे यावरून दिसून येते ! 😢

  • @GayatriBhosale-kz3ce
    @GayatriBhosale-kz3ce 6 дней назад +1

    🚩🚩👌शिंदे फडणवीस सरकार.👌🚩🚩

  • @amitapatil4996
    @amitapatil4996 12 дней назад +8

    खुप छान 👌👍

  • @shoshanmuktbharatabhiyan58
    @shoshanmuktbharatabhiyan58 12 дней назад +3

    धन्यवाद सर खूप छान

  • @sandipkamat8130
    @sandipkamat8130 12 дней назад +11

    हे सरकारी आदेश मागे घेण्यात आले आहेत! चुकीचे नेरेटिव्ह चालवू नका!

    • @rrratan19
      @rrratan19 8 дней назад

      28/11 nantar cha GR dakhav,,

  • @chandrakantdhat9835
    @chandrakantdhat9835 12 дней назад +3

    कांग्रेस चे मुख्यमंत्री राहिलेले इंजिनिअर असलेले चव्हाण साहेब यांनी सांगितले की ईव्हीएम ह्यक होऊ शकत नाही.

    • @omprakashchandak2941
      @omprakashchandak2941 9 дней назад

      ईवीएम हैक हो सकती, मंजे हुए विरोधी पक्ष, बेरखी कांग्रेस, कांग्रेस के चलाk बुद्धिमान लोग, साथ में परकीय लोगgiddh Jaisi नजर ,अमेरिका पाकिस्तान चीन की, सोचो हो सकता l धन्यवाद

  • @shahistashaikh5266
    @shahistashaikh5266 9 дней назад +1

    2029 पर्यंत सर्व कंपन्या गुजरातला जाणार आणि महाराष्ट्राचा युपी बिहार होणार हे मात्र नक्की

  • @santoshsathe9215
    @santoshsathe9215 12 дней назад +7

    Jay shivray ❤

  • @mukhatiyarpagarkar128
    @mukhatiyarpagarkar128 9 дней назад

    Khup chan batmi dilit dhannyawad

  • @ramkishanchavan8120
    @ramkishanchavan8120 12 дней назад +15

    Sir tumi khup chan mahiti deta

  • @anandtayade360
    @anandtayade360 8 дней назад +1

    हिंदू म्हणजे कोण हे उत्तर मिळेल का साहेब, आणि महाराष्ट्रात हिंदूनची टक्केवारी किती

  • @ommagar4009
    @ommagar4009 12 дней назад +19

    सर evm मुळे माझ मत चोरीला गेल आहे

  • @AKB_96
    @AKB_96 11 дней назад +5

    वक्फ बोर्डाला निधी देण्याचा आदेश रद्द केला भाजप सरकारने

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 12 дней назад +8

    धार्मिक द्वेष पसरवू नका जरा नंगे पूर्ण नंगे झाला 😅 सोबत त्याचे तुमच्या सारखे चेले पण 😂

  • @ashikpathan7794
    @ashikpathan7794 3 дня назад

    Good analysis !!
    In always watch u.

  • @sudhirjoshi5856
    @sudhirjoshi5856 12 дней назад +4

    उद्धव साहेबांनी सगळ्यांचा 7/12 कोरा केलेला आहे. पुन्हा कसली कर्जमाफी?

  • @royaladvertising9707
    @royaladvertising9707 7 дней назад

    YOU ARE REALLY GREAT SIR .

  • @Pravinghadigaonkar6348
    @Pravinghadigaonkar6348 12 дней назад +5

    बंगाल किंवा झारखंड कर्नाटकात evm वर कसा घोळ होतं नाही कळत नाही.

  • @rahmansheikh2776
    @rahmansheikh2776 9 дней назад +1

    Hindu bandhwanshi b j p la kahich ghenadena nahi

  • @SNBMRM
    @SNBMRM 11 дней назад +8

    जनजागृतीच्या नावाखाली चांगला व्यवसाय करतात एटीएम गुरु.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 12 дней назад +8

    EVM MACHINES ची फाॅरेन्सिंक जांच करा.

    • @dipaknarwade9208
      @dipaknarwade9208 11 дней назад

      जांच करणारे फक्त विकले गेले नसावे

  • @goodthinkking
    @goodthinkking 9 дней назад

    राष्ट्रीय एकात्मता हीच आपल्या देशाची शान व सौंदर्य आहे .
    काही लोक फकत सत्तेसाठी याचे सौंदर्य नश्ट करत आहेत.

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi 10 дней назад +1

    ईस्लाम मुक्त भारत सुरक्षित भारत

  • @SakshiAarbale-o8l
    @SakshiAarbale-o8l 12 дней назад +3

    वल्फ बोर्डाला आपलं समर्थन, समर्थक ATM गुरु,

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 11 дней назад +1

    मुंबई त आता 35% लोक गुजराती आले आहे 2029 पर्यंत 50% गुजराती आनी नंतर मुंबई गुजरात ला

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 12 дней назад +22

    सर आम्ही नेहमी आपल्या सोबत

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 11 дней назад +4

    बहुसंख्यांकाना अल्पसंख्यांका चा खतरा (भिती) दाखवून निर्धिमी लोकशाही पक्षा विरोधात मतदान करुन जातियवादी पक्षाला निवडून दिले.आता सर्व जनतेचे भविष्य उज्ज्वल , सुरक्षित व आनंदीत होईल का? कि अदाणी आनंदीत झाला याचा जनतेने विचार करावा.

  • @RGThorat
    @RGThorat 12 дней назад +3

    हिंदू खत्रे मे है 2029 ला सुरू होईल आता नाही सर तेंव्हा सत्ता मिळवायची असते ना आता काय देणं घेणं नाही त्या गोष्टीच ...

  • @mukhtarshaikh5703
    @mukhtarshaikh5703 12 дней назад +3

    दोन्ही कडून मुस्लिम समाज च नुकसान होतो समाज विकास साठी निधी द्यायला पाहिजे

  • @nitinsali5152
    @nitinsali5152 12 дней назад +10

    निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत वक्फ बोर्डाच्या बातम्या पसरवून च अनेका मंद भक्तांची मतं मिळवलीत. राहिलेली evm कडून...
    हा व्हिडिओ राजकीय प्रचार करणाऱ्या महाराजांना आणि कीर्तनकारांना पाठवा.
    जय लोकशाही. 🙏🌹

  • @akashychavan1133
    @akashychavan1133 8 дней назад +2

    बर हा लोकसभा निवडणुकीत EVM Mast hoti ata bigdli😂😂जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा❤😊 जय श्रीराम दोस्तों❤😊 आम्हि हिंदूत्वादि आपलं सरकार लाडकं सरकार❤🎉🎉🎉🎉ऐक हे तो सेफ हे❤बटोगें तों कटोंगे confrom सत्य सनातन धर्म वंदेमातरम😊

    • @Mghosalkar
      @Mghosalkar 7 дней назад

      Great sir ji Jay hind vandematram

    • @akashychavan1133
      @akashychavan1133 7 дней назад

      @@Mghosalkar jai Shree Ram Krishna Hari

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk 12 дней назад +6

    वो के सर बरोबर आहे

  • @sushantbhandare9823
    @sushantbhandare9823 12 дней назад +14

    जरांगे वर व्हिडिओ बनऊन followers वाढविले, आता जरांगे ने कुणाला मदत केली त्यावर video बनव na मास्टर 😂😂😂

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 12 дней назад +6

      Tula zopit pn Jarange disto ki ky 😂

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 12 дней назад

      😂😂 बरोबर ​@@gopalpachpor2088

    • @sambhajidhembare6695
      @sambhajidhembare6695 12 дней назад +2

      किती जळता

    • @santosh5304
      @santosh5304 12 дней назад +1

      ☑️☑️☑️☑️

    • @vikramkadam5089
      @vikramkadam5089 12 дней назад +2

      नाही नाही दादा तो गनिमी कावा होता 😅😅त्यावर विडिओ नाही बनवणार गनिमी कावा कधी सांगतात hoy लोकांना खुळा आहेस की काय भावा... गप्प विडिओ बघून views वाढावं ना

  • @ganeshsandbhor4074
    @ganeshsandbhor4074 12 дней назад +6

    भाऊ जरा नीट विचार करून जरा सबुरीने जो बोलत जा

  • @RafikPathan-di5om
    @RafikPathan-di5om 9 дней назад

    सोलापूर जिल्ह्यात मार्कडवाडी गावात देशाला देशात नवी क्रांतीला सुरुवात झाली रंगा बिलाला धक्का

  • @AnantDeshpande-h5k
    @AnantDeshpande-h5k 12 дней назад +4

    काहीच होणार नाही तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही आणि करा ले मास्तर मावस भाऊ आहे म्हणता बुवा

  • @KuldipSanap
    @KuldipSanap 12 дней назад +1

    तुम्ही काय करा, शिक्षकी पेशा सोडून, शरद पवार, जरांगे, यांच्या पक्षात प्रवेश करावा, म्हणजे चांगला प्रचार करतान , महाआघाडी चा.

  • @JAY-HIND
    @JAY-HIND 12 дней назад +8

    मगर सर... आपण शिक्षक आहात..आपणाबद्दल आदर आहे.
    तुम्ही चांगल शिकवता..
    शिक्षणंकडेच फोकस करा.
    चांगले विद्यार्थी घडवा..
    या राजकारणाच्या दलदली मध्ये पडू नका..
    ते कराळे मास्तर सुद्धा असच राजकारण मध्ये उतरलं.

    • @mangalkanthale-ez6wo
      @mangalkanthale-ez6wo 12 дней назад

      अगदी बरोबर

    • @vikramkadam5089
      @vikramkadam5089 12 дней назад +1

      मगर सर सुरुवातीला चांगले विडिओ बनवत होते.. आता त्यांना ही धार्मिक रोग झाल्यासारखे विडिओ बनवतात.. विडिओ बघितल्यावर समजतं.. काळजीवाहू सरकार आणि त्यांची काम यातला फरक त्यांना नक्कीच माहित आहे पण का कोण जाणे ते पण गैरसमज पसरवत आहेत.. सर तुम्ही फक्त खरं आहे असेच विडिओ बनवा मी पण मराठा आहे उगाच.. चूक नसताना एखादी गोष्ट कशी चूक आहे म्हणून लोकांच्या गळी उतरवू नका.. आपली विश्वासार्हाता कमी करून घेऊ नका..... बाकी.. Views अशाच विडिओ ला येत असतील तर तुमचा ही नाईलाज होत असेल.. पण शक्य तेवढा प्रयत्न करा biased होऊ नका.. लोकांना सगळं समजतं.. त्याशिवाय बहुसंख्य लोक निर्णय घेत नाहीत ही गोष्ट समजून घ्या 🙏🙏

    • @balasahebchauhan8861
      @balasahebchauhan8861 12 дней назад

      हो सर, तुम्ही असले व्हिडिओ बनवून सत्य परिस्थिती सांगू नका. कारण आम्ही मराठे ब्राम्हणांचे मानसिक गुलाम आहोत. BJP RSS च्या विरुध्द ऐकणे आम्हा अंधभक्तांना नाही सहन होत.

  • @manojdeokar5589
    @manojdeokar5589 10 дней назад

    महाराष्ट्रातले सर्व साधुसंतांना वाठत आहे कि भारत हा हिंन्दु राष्ट्र व्हावे!!
    आणि या लोकांना (संताना) फुढची परिस्थिती अगोदर च दिसते!!

  • @anilgovardhane1975
    @anilgovardhane1975 12 дней назад +20

    बरोबर ❤👌🏻👌🏻

  • @chandrashekharamrute1785
    @chandrashekharamrute1785 12 дней назад +11

    सर विश्लेषण चुकीचे होतेय
    अजूनही वक्फ बोर्ड कायदा रद्द झालेला नाही, त्यामुळे कांग्रेस सरकारने केलेल्या तरतूद नुसार पैसे देणं बंधनकारक आहे

    • @adinathpawar.1906
      @adinathpawar.1906 12 дней назад

      तुम्ही वक्फ बोर्ड कायदा रद्द करा की मग ११ वर्ष झाले bjp चे सरकार आहे की .
      फक्त निवडणूक आली कीच हिंदू मुस्लिम करतात

  • @indrajeetpatil3945
    @indrajeetpatil3945 11 дней назад +2

    Evm hakker फक्त भाजप मध्येच आहेत का??
    आपण पण करू की हॅक😂😂

  • @ramsonnar3048
    @ramsonnar3048 12 дней назад +4

    सर तुम्हाला पाच वर्ष आता बीपी आणि शुगर च्या गोळ्या घ्याव्या लागतील. आम्हाला समजते तुम्ही भाजपच्या विरोधामध्ये बोलता पण. पण तुम्ही पण एक व्हिडिओ बनवा वक बोर्ड संपायला पाहिजे किंवा नाही मग कळेल तुम्ही. देशभक्त आहेत का

  • @sambhajiaglave5111
    @sambhajiaglave5111 11 дней назад

    Ok sir नक्कीच करू app download

  • @tukarampatil6769
    @tukarampatil6769 12 дней назад +3

    वक्फ बोर्डालखि देण्यात आले हे दहा कोटी रुपयांची रक्कम रद्द आली आहे.

    • @govindkhamkar
      @govindkhamkar 12 дней назад +3

      Please Post GR that is cancelled

    • @VPP881
      @VPP881 10 дней назад

      Cancel gr dya😂

  • @VJP77
    @VJP77 12 дней назад +1

    जे लोक महविकास आघाडीचे आहेत कमेंट करणारे त्यांना evm चां नक्कीच राग येत असेल, आणि ते नक्की म्हणंनार evm घोळ आहे..😂😂😂🙏

  • @Radhanagari3030
    @Radhanagari3030 12 дней назад +10

    😂
    Cancel zal bhau
    Ani to prashasanane ghetala hota uagach Afava pasaru naka ...
    😂

  • @sciencefactlifemotivation7105
    @sciencefactlifemotivation7105 10 дней назад

    इलेक्शनच्या पिरेड मध्ये प्रशासनाने काढलेला होता हा जीआर आता निवडणूक संपल्यानंतर तो जीआर रद्द करण्यात आला याची पण माहिती असावी सर आपणास 😊

  • @jairamanand
    @jairamanand 12 дней назад +8

    काळजीवाहू सरकारला निर्णय घेण्याचे अधिकार नसतात संविधानानुसार.

    • @vikramkadam5089
      @vikramkadam5089 12 дней назад

      हे जाणीवपूर्वक विसरले असतील सर... जरी असला समजा अधिकार तरी ते आहेत कुठे कोण इथे त्यांच्या सरकार स्थापनेच्या प्रयत्नत ते आहेत हे तरी जे लोक विडिओ बघतात त्यांना समजलं पाहिजे होत... आणि त्याच्या पुढच्या बातम्या काय आहेत हे लोकांनी पाहावं उगाच views साठी विडिओ बनवणारे दुसरे कराले गुरुजी होत असतील मगर सर तर तो त्यांचा आर्थिक प्रश्न आहे हे लोकांनी लवकर ओळखव 👍👍

  • @subhashbangar2791
    @subhashbangar2791 5 дней назад

    होय, सर्व हिंदुनी मतदान केले.

  • @zabiullahkhankhan4831
    @zabiullahkhankhan4831 11 дней назад +1

    Jay Maharashtra.
    I am marati muslim

  • @Shabdbramhanimi
    @Shabdbramhanimi 12 дней назад +3

    सर, तुम्ही येड्यात काढू नका, अभ्यास करा आजुन, GR मध्ये clear लिहिलंय ओ.. प्रशासकीय निर्णय आहे.....ह्याचा अर्थ तुम्हाला सर असून कळला नाही हे विशेष

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq 12 дней назад +1

    मी सुद्धा हिंदुत्ववादी पक्षांना मत देतो पण यावेळी नक्की EVM घोटाळा झालाय.

  • @vijayrendalkar1396
    @vijayrendalkar1396 12 дней назад +4

    Jumala ho gaya,sirji

  • @pramodshelke5213
    @pramodshelke5213 10 дней назад

    खतरनाक विश्लेशन सर 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @ShriramDhaygude
    @ShriramDhaygude 12 дней назад +4

    प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला होता भाजपच अजुन सरकारच स्थापन झाले नाही आणी तो जी आर रद्द करण्यात आला आहे उगीच वडाला वांगी लावु नका😂😂😂

  • @indrajeetkoli4575
    @indrajeetkoli4575 11 дней назад +3

    तू नको शिकवू हिंदुत्ववाद्यांना

  • @mohamadhusainshaikh3281
    @mohamadhusainshaikh3281 11 дней назад +2

    अरे बाबा ते मंजुर केले दहा कोटी दिले होते ते परत घेतले।

  • @madhukarpatil3938
    @madhukarpatil3938 12 дней назад +12

    सर सामजिक व्हिडिओ बनवा कुणाची तरी एक बाजू धरून कधीही व्हिडिओ करू नका प्लीज काही व्हिडिओ तुमचे एकदम उत्कृष्ट असतात

  • @mushtaquesayyed7626
    @mushtaquesayyed7626 19 часов назад

    आपला देश धर्म निरपेक्ष आहे तरी कुंभ मेळाव्यासाठी सरकार कोट्यावधी रुपये दिले जाते.असे अनुदान देने गैर संविधानिक आहे .या विषयावर कोणी तरी कोर्टात case दाखल केले पाहिजे .

  • @FirojNadaf-si5wq
    @FirojNadaf-si5wq 12 дней назад +3

    अदानीला दया सगळे गरीब बिचारा😂

  • @chemistrybyjjp7129
    @chemistrybyjjp7129 10 дней назад

    सर देशात लोकशाही जीवंत राहु दया हो
    तुमच्यासारख्या मीडियाचा लोकशाही संपविण्यात फार मोठा वाटा आहे.
    देशासाठी समाजासाठी ज्वलंत मुद्दे उपस्थित करा

  • @rajendra9259
    @rajendra9259 12 дней назад +7

    नाव आडणाव आहे तसे ठेव
    पण मगर सर तु धर्म बदल भाऊ।
    तुझ वयक्तिक मत मराठा तरुणावर लादु नको।