सुट्टीमध्ये मुलांना जुन्या गोष्टी अनुभवता येणारा पार्क. .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • हाय, हॅलो, नमस्कार मंडळी!
    हितगूज तुमच्याशी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते. या चॅनल वर तुम्हाला ट्रॅव्हल vlog, रेसिपी, सणा- समारंभाचे vlog, नाटक - सिनेमा यांचे review ऐकायला मिळतील . तसेच या संदर्भातील माझे अनुभव मी शेअर करत असते. म्हणून चॅनलला नक्की subscribe करा.
    या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मातोश्री मीनाताई ठाकरे उद्यान जोगेश्वरी पूर्व पूनम नगर. येथील बारा बलुतेदारांची शिल्प तसेच भारतीय नृत्यशैली , संगीतमय कारंजे आणि मुलांसाठी असलेले play zone
    इथे आपण कसे येऊ शकता ? किती तिकीट आहे? इथे कोणत्या वेळी येऊ शकता? कोणता दिवस हे उद्यान बंद असते ? या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
    #जोगेश्वरी
    #jogeshwri
    #मातोश्रीपार्क
    #matoshreeminataishilpgram
    #marathi

Комментарии • 12