Former CM Devendra Fadnavis मी पुन्हा येणारची नेत्यांनी उडवली खिल्ली | Maharashtra Vidhansabha
HTML-код
- Опубликовано: 6 окт 2024
- दिनांक १ डिसेम्बर २०१९च्या विधानसभेच्या कामकाजात देवेंद्र फडणवीसांच्या 'मी पुन्हा येणार'ची नेत्यांनी उडवली खिल्ली पहा हा विडिओ
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #FormerCMDevendraFadnavis #CMuddhavthackeray #Dhananjaymunde
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat december-2019
उगाच त्याला डिवचले नसते तर शांत बसला असता , आता उडाला ना सगळ्या वर ? आला ना परत ?? 😂😂
Tech ki 😂
😂😂
😅😅😅
आले ना ....आणि ते correct कार्यक्रम करुण च....नाद नाही करायचा DF चा...
Dhanu bhawu Bidkaranni ghari basawun mhanalekhare pan nav sangitale navhate .
2024 cha trailar June madhe pahilat na . Punha aale pan manache sthan ghewunach .
Ab tera kya hoga re Dhanu bhawu ....
Aase te pan vichyar arach na !
Devendra fadnavis is back 👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩
लोकशाहीचा आदर ठेवा आणि पुन्हा सगळे येऊ नका, आणि ५ वर्षानंतर दुसऱ्या २८८ जणांना संधी द्या .
Haa barobar aahe
Ata fkt MNS😤😤😤❤️
😂😂😂😂
Ok
आले ते पुन्हा अता काय कराल...😂
केवळ एका वाक्याची इतकी खिल्ली उडवता येते तर गेल्या अडीच वर्षातील, कोणाकोणाच्या किती वक्तव्यांची केवढी हास्यदंगल उडेल!
उदाहरणार्थ: 'उखाड डिया'! किंवा 'मला सत्तेचा अजिबात लोभ नाही'!! इ.इ.
Devendra is back!
Fadnavis 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌
The absolute thug Life! 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥
Fadnavis snatched Udhav's chair yesterday. (after 2.7 years of this video!)
*Punha Aale!*
Ha na 💪
Illegally
Mi punha yetoy......
Dum ahe bhava fadan20 👍🚩🚩🚩🥳🥳
महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, सर्व सामान्य माणसाचा बुलंद आवाज, नामदार धनंजय मुंडे साहेब, वारसा लोकनेत्याचा...✌️✌️✌️
🤣🤣🤣🤣🤣
बायका किती आहेत धनु भाऊच्या
*फडणवीस* ,, 105 *मधील* ... शरद पवारांच्या तालमीतील किती आणि तुमच्या पक्षातील किती आहेत .... संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे ....😂😂🙏🍉
Lol....@@footli ahe tikde tarbooj ch akay gheoon basla....news bagh
महापोर्टल बंद करा तरबुजच तुम्ही फोडून टाकले एवढे महापोर्टल बंद करा
Tarbooja kasla @@ fatli ahe....news bagh
अरे त्याचे अभिनंदन केलय का कपडे काढले त्याचे 🤣🤣
Ithe @@ fatli ahe....weshila chaddya tanglyat.....ata delete kar comment re....kitti kal chalnar ha joke.
My Favorite Leader
Jayant Patil Saheb
Sanyam ahe bolnyat
Sashyavkuthet
मी पुन्हा येईन आणि अर्णव गोस्वामीला जेंकून देईन मी पुन्हा येईन
Ala parat ata bol
अति आत्मविश्वास बरा न्हाई 🤣🤣🤣🤣🤣🤣
ब्राह्मणच होता ना
🤣🤣😂
he khar limit made asayala pahije
🤣🤣🤣🤣
Jaun news bagh
जयंत पाटील साहेब🤣🤣🤣🤣
😂😂
Ccccxxcc
जय श्री राम
तो पुन्हा आलाय #देवभाऊ❤
Devendra fadanvis's career is so clear and transparent that people have to find his personal faults , body shape , his wife ( respected vahini) etc
Lol
What clear career?
टरबूज सडला आहे अध्यक्ष महोदय😂😂😂
Naka na tas bolu fridge madhe theva 😂
😂😂😂😂😂😂😂😂
@@swapnilatkar5926 😂😂
घंटा टाईमटेबल सांगताय.
Ukadlela batata Batatevis 😂😂😂😂😂
Ata te parat ale as CM of Maharashtra, jokes on the people who made jokes then. 🇮🇳💪🔥💯
ठाकरे साहेब तुम्ही टरबुज कापले
ठाकरे सुद्धा ब्राम्हण आहे हे विसरू नका
@@kokancashew247 mahit aasel tr bolaw bhaktani oogach KY pn bolu naye
@@kokancashew247 Bala te ckp ahet Brahmin nahi.
@@kokancashew247 Anie tumhie bhakt aahat na mhanun tumhie he sagla khota bolat aahat!!!
😆😆😆😆👌
मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं, पण नेमका कुठे बसणार हे नव्हतं सांगितलं.😅😅😅🤣🤣🤣
Basla na...Mangootiwar basla Ani tarjnooz nahi @@ fatli ahe
Aaj majja yete ahe video pahatana..devendra phadsnis puna aalet..me puna aalo..me puna aalo..me puna aalo..
खूप मस्त देवेंद्र सर
फडणवीसांनी पुन्हा येऊन अपल पद शिंदेंना दिलं व दुसर पद अजित पवार ला. वसुली खोके सरकार परत नाही येणार 😂😅
Tumhi himmat kadhi harat nahi he khara so yevdha mahatva khas ahe tumch 🎉🎉
Jayant patil so talented person...he will suit on CM post
Nxt cm...... Dev ji
Asssa ka mala mahitich nahi
Chakit chandu 🤣🤣🤣🤣🤣
Haad
@@sanb2023 Ok
काही लाज असेल तर जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर पण बोलत जावा कधीतरी
आणी तू पुन्हा येऊ पन नको
Ho na😂😂🤣🤣!!!!
😂😂😂😂🙌
Neet abhyas kela asta! पण Suddha lihita yet nahi re Tula aaine badadoon kadhyala pahije hote....welich....
Ata kasa vataty
गार गार वाटय
फडनविसला ओव्हरकॉन्फिडन्स नडला
Right bro
Ani ed konala nadla....😂😂😂😂
Aaj pawar chi tich gat aahe.
सगळं गेला खड्ड्यात 🚩🚩🚩🚩मी आणि माझं पोरग 🚩🚩🚩🚩बसं झालं 🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
गंगाधर फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस
Bjp पुन्हा येणार
ह्या तीन पायाच सरकार पाडणार
बघा तुम्ही सर्वजण..... आपला शब्द आहे
Jhopun ghe tu aata
Kharach pn ata ha tarbujya fadan20 nhi zala pahije cm
जो म्हणतो मी पुन्हा येईन, पण या फुग्यातली हवा तुझ्या हातात नाही,आणि तरीही ऊरानं वाळु.... ..जिवंत मुर्ख.
Arrey fooga footla kay un nahi @@ fatli ahe te news lawoon bagh
Ghari ja thakare
इतक्या सगळ्या लोकांना एकाच्या मागे लागले लागत आहे यातच काय ते आले 😂
🔥 devendra sir
Ata samjl Na punha yeil kay asta te
ho na😂
To ala ani tyala jyani advla hot tyala kaymacha ghari basavla 🤣🤣🤣🤣🤣gharkombada
@@thekingofpredict 🤣
उखाड दिया 😂😂😂
तुम्ही कोणीतरी परत येणार येणार येणार आणि तुमचा डाव तुम्ही साधणार आमच्या गैरफायदा घेऊन आम्हाला खड्यात घालणार
Aata bola ki 😂
टवाळ आवडे विनोद!
पवार लॉबी मधल्या हया सर्वांची, शेंडी जानवे वाल्यानी हातभार फाडली आहे.
devendra jee .u alwyz welcm
Fadnavis ala parat
Aalach shevti
मी पुन्हा येणार हे म्हणायला जिद्द लागते.. अणि ती फडणवीसांन कडे आहे...
पुन्हा गाडु पुन्हा गाडु पुन्हा गाडु .........
😂😂🤣🤣😅😅
@@vishwasbhambid7676 the
🤷
Gadle gadle gadle.....ED ne gadle.
Jayant patil rockzzzz 🤣🤣🤣🤣🤣
Rock mhanje dagad ka re bhaoo...news laav
@@sanb2023 tu adani shalet nahi gelis vatat
Punha Saheb ale!
Parat ala atta ja kashila
धनुभाऊ राॕक्स😂😂😂
Rock majhe dagad ka re bhaoo....
Only devendra
105 निवडुन आनले,परंतु धोकेबाजीमुळे पुन्हा येऊ शकले नाही
तिगडी सरकार फार वेळ टिकनार नाही
Amchya Nagpur Cha Tarbujya
हा हा हा
😂😂😂😂
😁😁😁😁😁😁
😂😂
lol 😂😂😂
me punha yein mhanare 5 yrs CM term complete kartaat.
pausaat bhijnaare 2.5 yrs CM term complete kartaat.
3 khaasdaar gheun bhaavi pantapradhan......
Ata Bola na 😅
सत्तेचे भिकार. तो आला असता तर तुमची खाऊगल्ली बंद झाली असते.
lakhichand pardeshi mhanun tar mhantata Alibaba chalis chor
जयंत पाटील👌👌😂😅😂
हार में जित है
जित में ही हार है
फडनवीस साहेब
उगाच उडले त्याच्यावर आता तोच तुमच्यावर उडतो आहे नाद करायचा च नाही देवेंद्र फडणवीस ह्या माणसाचा...🔥😂
by looking at comment section---- Brahmin vs Maratha chya pudhe Maharashtra kadhich janar nahi !
Mg cm bramhan sodun ka nahi kela re ?
@@mohyalforhumanity1735 option nahi na koni BJP madhe
@@koustubhavachat संधी तर इतिहासात पण दिली होती पण जे पाठीत खंजीर खुपसण्याचे काम ते तेव्हा पासून करत होते ते आजही पूर्वपार चालू आहे । बदल हवा । शेतकरी आत्महत्या प्रत्येक बहुजनांच्या जरा 5 वर्षे च्या काढा आणि मंग जाती पातीचे सत्तेचे राजकारण करावे । विनंती
@@perfectridermh6867 history jaude future important ahe
@@perfectridermh6867 tumhi jat bagunach support kartay.. Kadhi BJP sodun vote dilay ka.. BJP cha dagad jari ubha kela tar vote dyal..pan maratha dumchasarlha jati vadi nahi.. Sarv paksha madhe distil..
Lol.....karnaa ata parate vinod...faar mhagaaat gel aha fadtoos joke
जो पुन्हा पुन्हा येतो तो जेथुन आला तेथेच परत जात असतो। कोन कोठुन येतो आणी कोन कोठे जातो हे जनतेला चांगलं कळलं आहे।
जयंत पाटील यांचे वक्तव्य... ग्रेट 👍
Ata kuthe astat tw sadhya?
खरे आहे
ख़ुप माज होता वावरण्यात आणि बोलन्यात
Ho aaj sagla bhoois milala..
Ale parat,
👌
Mr. Watermelon 🍉🍉
Sansanit wajawli, Ghya mang ata, Sotte hue Sher ko kabhi dawchalke jaggate nahi...🤣😂🤣😂🤣😂🤣😂
Jayant Patil Rocks 👍👍👍😂😂😂
लवकरच भाजपा मुक्त भारत होईल
Soopda saaf zalay te bagh adhi...
😃साहेब तुम्ही चांगले आहात...पण वाईट एका गोष्टी मुळे वाटते...की लोचट गिरी करून तुम्ही मुख्यमंत्री झालात...स्क्रीन मध्ये पहा मुख्यमंत्री सोडले की, बाकीचे चोर दिसतात आणि आहेत....🤣🤣🤣🤣🤣
म्हणून game केला उद्धव आणि राष्ट्र वादी चा 😂
जयंत पाटील साहेब😊
फडणवीस साहेब, पुन्हा आले पण 105 आमदार असुनही विरोधी बाकावर गेले ...आता एक काम करा त्यांनी तुमचेमध्ये घुसखोरी केली आता तुम्ही त्यांच्यामध्ये करुन दाखवा ... तरच जनतेसमोर राजकारणातील द्रोणाचार्य व्हाल .......!!!!!!
मी आलो काय आणि गेलो काय मी हा शब्द परत राहीला जय महाराष्ट्र अगले सारखे मी आहेना
Gela te imp nahi ala te important ahe ..news bagah
Only fadanvis sir 👍
आपण सर्व लोक ह्या राजकारण्यांना आपल्या शहराचा विकास करण्यासाठी आपण निवडून देत असतो आणि हे राजकारणी विकास सोडून काहीतरी वायफळ चर्चा करत असतात आणि काशी मुद्दे आहेत की जनता त्रस्त आहे ज्या नगर परिषदेच्या शाळा नाही त्या नगर परिषदेकडून शिक्षण कर घेतला जातो तसेच नगरपरिषद चा वाढदिवस कराबाबत या राजकारण्यांना कुठली प्रश्न घेणे दिसत नाही फक्त जनतेच्या पैशाची लूट करत आहे
अगदी बरोबर
105 can not be 144 so you missed the bus. Hereafter a great lesson unless you get 145 never to claim.
फुग्या झोप इता टाईम टेबल लावुन
105 बीजेपीची निवडून आले नाहीत मशीन मध्ये घोटाळा
Bhayankar ghotala zala re.......Tondawar h padle sagle majoorde sattecha lobh bara nave
Atta Kasa Vatataye ?
काय फाड़यलें सर्वं टरबूज्या चि
फडणवीस तू कधीच परत मुख्यमंत्री होणार नाही कर्नाटक राज्याच्या निकालाने आनंदी होऊ नकोस
😂😂 lav challenge jar hya ek varshat to CM jhala tar tu maharashtra sodnar ahe himaat ka
only Study फसणवीस आहे महाराष्ट्रात नक्की भाजपा end संपला आहे महाराष्ट्रात नक्की नियती ने पराभव केला आहे खोट चालत नाही सत्याचा विजय होतो
@@omkardesai8993 bagh tumhala ata nahi nantak devendra che athvan yenar bagh suruvat jhali ahe sarva Project cancell kele ahe 😂😂
@@omkardesai8993 bjp aata kuthe jaun maharashtrat yetey.. without shiv sena .. Fadnavis jail kadachit pn BJP yeil
नेत्यानी विकासाबदल चर्चा करावी.
😂😂😂😂 Tarbujayaaaaa la bagun jaam comedy sarkha vatte .... Kai pan bola Jayant Saheb yevda premane chumta ghet rao 😂😂😂😂 .... Jayant Saheb ekach no ❤️❤️
Tarbooj nahi footle pan @@ fatli baruach jannchi magcha 8 diwsaat
गप रे टरबूज
Madarcod hejade
Tuje aai cha bandit ghal tarbuja
कुणीही या welcome पण सगळ्यांनी एक होऊन कोरोना चा नायनाट कसा होईल आणि माणूस हानी होणार नाही हे पहा
ते तू गलतीन आला आता 105 तर सोड 5 येणार नाही समजलं का जय भवानी जय शिवराय
Te shiv sena la sang
आत्मविश्वास घातकी झाला
105 दिले तरी पण नापासच की 😄😄
मागील निवडणुकीत स्वतंत्र लडुन १२२ आमदार आले होते । आणी या निवडणुका सेने सोबती होत आणी आमदार आले १०५ । त्यात मीत्र पक्षाचे जोडुन । संख्याबळ कमी झालेले आहेत तरीही १०५ ला फार मोठ यश मिळाल । लाज वाटत नाही टरबुजाला । नाव कमी केल भाजप च ।
Laj kasli vatnar tiyala
Kharay tri pan Tarbooj nahi footle.@@ matra faltiagcha 9 diwsaat khoop janachi.
👍👍👍👍👍👍
Devendra parat aale... 😄
जयंत राव पाटिल एक जबरदस्त नेते आहेत
ह्याचा कलिंगड तेहे...🤣🤣🤣🤣
मी पुन्हा येतो आणि मंत्रालय समोर वडापावची गाडी टाकतो