Vidhan Sabha मध्ये Devendra Fadnavis, Nana Patole यांच्यात Sachin Vaze, Mansukh Hiren वरून घमासान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 ноя 2024

Комментарии • 532

  • @ankushnaik1154
    @ankushnaik1154 3 года назад +71

    फडणवीस साहेब 💥💥💥

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 3 года назад +92

    बापरे केवढा गंभीर प्रकार आहे . सरकारने सर्व लवकर स्पष्ट करावं

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 3 года назад +2

      जर कोणी भाजप विरोधात बोलले तर ED चा वापर करता ना, मग असे असेल तर तशीच चौकशी केंद्र सरकार का करू शकत नाही.

  • @RealAscetic
    @RealAscetic 3 года назад +93

    हा कसला गृहमंत्री
    म्हणे रायपूर मध्यप्रदेश मध्ये आहे....😁😆😆😆😄😄😆
    अभ्यास करणाऱ्याची वाट लावली अन् हे भ्रष्टाचार करून भरती करतात...
    साधं गृहमंत्री याला रायपूर कुठं येत माहीत नाही

    • @shriosh
      @shriosh 3 года назад +2

      मोदी ला गांधी च नाव महित नहीं। इंटायर पॉलिटीकल मध्रे डिग्री केली। असा कोणता सब्जेक्ट चं नाही....येवढ्या मोठ्या पदावर अडाणी बसला...ते बघा

    • @dhananjaydavande3379
      @dhananjaydavande3379 3 года назад

      हाहा

    • @gunner.
      @gunner. 3 года назад +9

      @@shriosh अरे वेड्या निर्लज्ज सरकार सारखा तू पण फक्त मोदी/केंद्रावर बोट दाखवतोय. बिनडोक शेणीक वाटतोय.

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 3 года назад

      मग केंद्र सरकारने लक्ष घालावे.

    • @shriosh
      @shriosh 3 года назад

      @@gunner. जेव्हा फडणवीसांनी अन्वय नाईक केस बंध केली...तेव्हा कुठे होता...पानसरे दाभोलकर हत्याप्रकरणी कोणाला पाठी माघे घातले...जस्टिस लोया हत्या प्रकरणाची तपासणी गुपचूप बंध केली...भीमा कोरेगाव घडवणाऱ्या ना पाठीशी कोणी घातले...अर्बन नक्षल ठरवून खोटे पुरावे तयार करून त्यांना जैल मध्ये नेल...सरकार बदल झाला तर...ती केस केंद्रात नेली.......अंध भक्ता तेव्हा विचारल का तू...बिनडोक केंद्रात अनपढ़ बसली आहे ...देशाचं वाटोळं. करताय....

  • @shubhamdivekar6777
    @shubhamdivekar6777 3 года назад +151

    पटोलेला गपचं केले 😂😂😂

  • @RushikeshNirmal-dk6wk
    @RushikeshNirmal-dk6wk 3 года назад +52

    फडणवीस... साहेब...👌👌🔥🔥

  • @saurabhr4560
    @saurabhr4560 3 года назад +45

    Fadn20 👌👌👌💥💥💥

  • @sanjaykhune3437
    @sanjaykhune3437 3 года назад +57

    या नाना पटोले ला साधं बोलता पण येत नाही

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 3 года назад +1

      नाना पटोले हे चंद्रकांत पाटील यांच्यापेक्षा प्रभावी नेते आहेत.

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 3 года назад +1

      नाना ले कोरुन मारता येते .मोदींचा बॅंड वाजवला होता त्या हा तर मामुली फतर आहे टरबुज्या

  • @ShreenathSteelYard
    @ShreenathSteelYard 3 года назад +82

    सचिन वाझेला Suspend कराव!!!!

  • @akshaythakare9928
    @akshaythakare9928 3 года назад +57

    महिलांसाठी सुरक्षा पण हेच देणार . गुन्हे पण यांच्याच सरकार चे करणार

  • @SSJ1998
    @SSJ1998 3 года назад +56

    DF brilliant!

  • @ayushkhating9360
    @ayushkhating9360 3 года назад +61

    ...अटक करा वझे ला अटक करा...... .

  • @maneamit2169
    @maneamit2169 3 года назад +43

    DGF is Supreme future leadership of our country.💥💎

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 3 года назад +3

      This is plan of bjp to make Mumbai police in bad because they caught arnab bjp supporters

    • @SamSuawke
      @SamSuawke 3 года назад +1

      टरबुजा🍉🍉💩💩😘😘

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 3 года назад +2

      कोणासाठी लढतोय हा भडवा टरबूज...अंबानी हिरेन गोसावी नि मरतोय कोण अन्वय नाईक (कोकण) जस्टिस लोया (मराठवाडा) हे मराठी...

  • @sandipanpimple8207
    @sandipanpimple8207 3 года назад +53

    माझ्या आयुष्यात असा अनुभवी अभ्यासू विरोधीपक्षनेता पाहिला नाही.

    • @sunilkunghadkar2220
      @sunilkunghadkar2220 3 года назад +2

      हा तूला अभ्यासु वाटते यांचच मला नवल वाटते हा सर्व टिव्हि वर दिसण्या साठी रचलेला नाटक आहे ।

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 3 года назад +1

      अभ्यासु लोकच विरोधी पक्षात बसतात।

    • @mahimanair9021
      @mahimanair9021 3 года назад +2

      @@sunilkunghadkar2220 tv var tumcha sanjay Raut disto jyala akal navacha cheeze nahi

    • @mahimanair9021
      @mahimanair9021 3 года назад +2

      @@sunilkunghadkar2220 tumche uddhav Thackeray cha achievements kai ahe

    • @Suniana085
      @Suniana085 3 года назад

      @@mahimanair9021 covid

  • @sachinpawarskp8125
    @sachinpawarskp8125 3 года назад +48

    नाना ची तर आमली

  • @prafulchaware7882
    @prafulchaware7882 3 года назад +69

    अभ्यास करणारा माणुस हा अनेक लोकांना गप बसू शकते

  • @arjunpawar7583
    @arjunpawar7583 3 года назад +28

    गृहमंत्री खोटं बोलतो राव.... प्रशासनाचा काहीही अभ्यास नाही प्रत्येक शब्दात अडखळ तात

    • @adwaitghude1770
      @adwaitghude1770 3 года назад +1

      Bindok aahe

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 3 года назад +1

      @@adwaitghude1770 मग केंद्रातील सरकारने यात लक्ष घालायला हवे.

  • @shivteke588
    @shivteke588 3 года назад +36

    फडणवीस 👌👌👍👍

  • @Rohit-st2ze
    @Rohit-st2ze 3 года назад +31

    याला म्हणतात 105 ची ताकत 💪💪

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 3 года назад +26

    Devendra fadanvis ji ❣️❣️❣️

  • @nitinlangar255
    @nitinlangar255 3 года назад +35

    150 per भारी 105

  • @prakashdongre5028
    @prakashdongre5028 3 года назад +47

    गृह मंत्री का सफाई देतो आहे?

  • @sagarlagad9030
    @sagarlagad9030 3 года назад +18

    केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र ❤️❤️❤️🙏

    • @akashd2843
      @akashd2843 3 месяца назад

      बर मग आता कस 🤣🤣🤣

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 3 года назад +48

    या खुनाचा तपासणी व्हायला पाहिजे आणि ताबडतोब ज्यांनी केला हा प्रकार त्याला अटक व्हायला पाहिजे . विरोधी पक्षाची मागणी बरोबर आहे

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 3 года назад +3

      जर राज्य सरकार ऐकत नसेल, तर मग केंद्र सरकारने लक्ष घालावे.

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh 3 года назад +1

      Borkar.....right 👍

    • @dadabhagat
      @dadabhagat 3 года назад +1

      bag arnab goswami la pan attak kar ashe fadnavis la sangha, BJP faltu cha raj karan kartoy , ANVAY NAIK, SACHIN VAZE doghe pan marathi mansa aheet . evdi khaj ahee ka BJP la para prantiya lokana madat karte BJP aplya maharashtra madhe.

    • @akshaysbhende5063
      @akshaysbhende5063 3 года назад +1

      @@dadabhagat ata kay mhnal tumhi... Je tumchya pudhe aal. Tya bddl.

    • @vhtevhte
      @vhtevhte 3 года назад +1

      @@dadabhagat Soniyaji Maharashtrachya kontya gavchya aahet? Raut ni ughad pane Sangitla tyanchya ashirwadane MVA goverment sthapan zhala.Mhanje Sarkar banvayla baherche Lok chaltat?

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 3 года назад +57

    पटोले खुपच जोरात आहेत? नविन पद आहे.मी कांही करतोय हे दाखवले पाहिजे.

    • @1969Harsh
      @1969Harsh 3 года назад +3

      छपरी आहे फडणवीस नुसता फड़फड़तोय बाकी काहीच नाही, GST चे महाराष्ट्र राज्याचे पैसे अजुन केंद्र डेट नाही, म्हणून फडणवीस त्याच्या फेकू गुजराथी बापाला काही विचारु शकतोय का?
      चितपावन्या

    • @suraj2969
      @suraj2969 3 года назад +8

      Antoniya Mayno ला खुश करायचं आहे 😀😂

    • @ashishgawande6363
      @ashishgawande6363 3 года назад

      Kay re uttarwarya Kay mhanto tujha gujarati baap bhadwya uttarta, kaltondya.

    • @prashantsurtikar478
      @prashantsurtikar478 3 года назад +4

      @@ashishgawande6363 apla cm tr marathi ahe ....ky dive lavale......changlyala chnagl pn nh mhnu shkt tr....ky arth

    • @gunner.
      @gunner. 3 года назад +3

      @@ashishgawande6363 अरे मग फावड्या कशाला त्यांच्या वोटांची भिक मागायला गुजराती मध्ये बॅनर लावतोय?

  • @RahuulShindde
    @RahuulShindde 3 года назад +54

    Shameless government.

  • @sunilpawar5061
    @sunilpawar5061 3 года назад +41

    विरोधी नेता ख़र कायम अस् पाहिजे

  • @shrikantdandekar9488
    @shrikantdandekar9488 3 года назад +25

    खरतर लगेच निलंबित करावे

  • @rajlagad1716
    @rajlagad1716 3 года назад +32

    NCP वाल्यांचा धनंजय मुंढे
    शिवसेनेचा संजय राठोड
    ह्या सर्वजनावर कुरघोडी करून मात कोणता दूरराचारी करनार.

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq 3 года назад +43

    फडणवीस 🔥🔥

  • @ravindramadake1497
    @ravindramadake1497 3 года назад +24

    देवेंद्र जी पहिल भाषण ऐकतोय ,
    मुद्देसूद बोलतात

  • @avinashkamble8812
    @avinashkamble8812 3 года назад +32

    102 भारी पडत आहेत

  • @vikrammohite5363
    @vikrammohite5363 3 года назад +21

    देशातील व राज्यातील सामान्य जनतेचे संरक्षण हे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे.👍🙏

  • @sagarp4513
    @sagarp4513 3 года назад +11

    फडणवीस 👍🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @dhananjayawagh55
    @dhananjayawagh55 3 года назад +23

    Best CM.. Df

  • @shashidhumal265
    @shashidhumal265 3 года назад +42

    Fadanvis saheb abhyasu neta ahe

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 3 года назад +2

      Fkt bomblat basata

    • @saleskolhapur6289
      @saleskolhapur6289 3 года назад +5

      @@milindsaner8269 बोंबलत बसणार नंतर सध्याचे सरकार...या सगळ्या गोष्टी सध्याच्या सरकारला महागात पडणार आहेत..बरीच जण जेवढी हवा खायला जाणार हे नक्की..😂😂

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 3 года назад +2

      @@saleskolhapur6289 त्यापेक्षा केंद्र सरकारने लक्ष घालावे, जसा ED चा वापर करतात.

    • @shashikantgaykwad2308
      @shashikantgaykwad2308 3 года назад +1

      @@milindsaner8269 mst

    • @saleskolhapur6289
      @saleskolhapur6289 3 года назад +1

      @@milindsaner8269 आम्ही सरकार चालवायला सक्षम आहोत अशा फुशारक्या मारल्या होत्या की...सारखं केंद्राकडे का बोट दाखवताय...?

  • @sagarp4513
    @sagarp4513 3 года назад +13

    नाना पटोले या नंतर फडणवीसांचा नांदीच नाई लागाईचे राव 😂😂

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 3 года назад +16

    फडणवीस साहेब आमच्यासाठी तुम्हीच मुख्यमंत्री आहात. तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्हाला तुमच्या सत्तेतील भागिदारांनी काही कमी त्रास दिला नाही. पाच वर्षे नुसते राजीनामे खिशात ठेवले कधी बाहेर काढले नाही. नुसता विरोध.

  • @WeirdDictionarylearning
    @WeirdDictionarylearning 3 года назад +16

    Surf excel ne dhun kadhla DF tumhi 😆😆😆

  • @sahilmore921
    @sahilmore921 3 года назад +30

    Salute to the opposition 👏👏.....this is power opp.

  • @जयमहाराष्ट्र-प3ग

    सुशांत रजपूत च्या वेळेस पण असेच पुरावे सादर केले.

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 3 года назад +9

      पुरावेच गायब केले तर घंटा देणार काय.
      बेस्ट CM

    • @dhananjayawagh55
      @dhananjayawagh55 3 года назад +1

      Sushaant chya velis df kDhihi yeka shabdane pan bolalele nahit

    • @prakashuttarwar2274
      @prakashuttarwar2274 3 года назад +12

      लक्षात घ्या , सुप्रिम कोर्टाचा तो निर्णय होता, तपास cbi कडे देण्यासाठी. अन 60 दिवसात मुंबई पोलिसांनी साधा fir दाखल केला नव्हता.

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 3 года назад +5

      @@prakashuttarwar2274 त्यांना अधिकारी लोकांना पोलिसांनी मदत केली नाही. महापालिकेने अधिकारी लोकांना क्वारनटाईन. फाईल डिलिट झाल्या बोलतात.मग घंटा पुरावे मिळणार

    • @prakashuttarwar2274
      @prakashuttarwar2274 3 года назад +2

      @@abhijeetkate645 पण ह्या सगळ्या वागण्यावर cbiने कधितरी स्पष्ट भाष्य करायला हवे.

  • @sachinchindarkar9801
    @sachinchindarkar9801 3 года назад +8

    जबरदस्त फडणवीस साहेब 👍

  • @harishmokalkar6193
    @harishmokalkar6193 3 года назад +8

    देवेद्र साहेबाचा वीजय

  • @जयहिंदजयमहाराष्ट्र-द7ल

    फारच गम्भीर प्रकार आहे, जनतेला निष्पक्ष न्याय हवा असतो याची जाणीव ठेवली पाहिजे

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 3 года назад +13

    Devendra fadanvis sir rocks🔥🔥🔥

  • @pritamagalawe6628
    @pritamagalawe6628 3 года назад +49

    Lay bekar zalet he sarkar vale, vat lavun thevalay sarv.

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 3 года назад

      मग केंद्र सरकारने लक्ष घालावे, जशी एखाद्या नेत्याच्यामागे ED लागते.

  • @GJ-np5qo
    @GJ-np5qo 3 года назад +19

    Only Df..

  • @rampatil5837
    @rampatil5837 3 года назад +34

    अर्णव गोस्वामी बाबतीत काय झाले हे सर्व महाराष्ट्रने पाहिले आहे.

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 3 года назад +5

    Very good Devendraji. Thanks🙏

  • @samirpilankar7261
    @samirpilankar7261 3 года назад +19

    मंत्री पद मिळण्यासाठी भास्कर जाधव
    शिरा ताणतो आहे

  • @grsint
    @grsint 3 года назад +12

    Devendra rocks...

  • @sunnybhalerao9080
    @sunnybhalerao9080 3 года назад +6

    Boss😀😀😀1no
    Fadanvis sir.....
    Govarment is 🔥🔥🔥

  • @ayushkhating9360
    @ayushkhating9360 3 года назад +31

    सरकार .. पोलीस यांना vachvat आहे..... हे.. नालायक सरकार.. आहे...

  • @ayushkhating9360
    @ayushkhating9360 3 года назад +40

    फडणवीस साहेब...... अभ्यासु नेता आहे...

  • @mukeshparihar7574
    @mukeshparihar7574 3 года назад +6

    पहिला विरोधी पक्ष नेता.....👍👍👍

  • @satishmahure3882
    @satishmahure3882 3 года назад +7

    फडणवीस

  • @suryajigosavi1985
    @suryajigosavi1985 3 года назад +5

    फडणवीस साहेब एक नंबर भाषण

  • @Techtips200
    @Techtips200 3 года назад +17

    Patole that road is of government not Ambani.

  • @apurvkulkarni2151
    @apurvkulkarni2151 3 года назад +18

    फडणवीस एक नंबर

  • @ankushwagh8542
    @ankushwagh8542 3 года назад +7

    फडणवीस साहेब 💐💐

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 3 года назад +8

    Support Devendra Fadnavis ,all people in Maharashtra,

  • @dineshjadhav1815
    @dineshjadhav1815 3 года назад +22

    Fadnis saheb great aahe

  • @pankajph2073
    @pankajph2073 3 года назад +25

    फडणवीस म्हणजे उध्दव ठाकरे सरकार ला पोकलबांबु चे फटके आहेत

  • @sanjaykhuteta6197
    @sanjaykhuteta6197 3 года назад +17

    Maharashtra politics is completely jungle raj. It's total anarchy. Govt is controlled by Boss of Underworld.
    Jitendra Avhad himself was said to be involved in suicide of very reputed Parmar builder in Thane

  • @Rohitman1899
    @Rohitman1899 3 года назад +26

    Gruh Mantri Rajinama Dya...

    • @akshaypatil6319
      @akshaypatil6319 3 года назад

      😂😂😂😂😂. सभागृह अध्यक्ष आहात का आपण

    • @Rohitman1899
      @Rohitman1899 3 года назад +1

      @@akshaypatil6319 😜

  • @sanjaydivekar2720
    @sanjaydivekar2720 3 года назад +13

    सचिन वाजेला सस्प्ंड करा हा

  • @amrutjadhav944
    @amrutjadhav944 3 года назад +23

    नाना झटोले,,,

  • @prakashpatil8572
    @prakashpatil8572 3 года назад +11

    170 la 105 chi power bari

  • @mangeshjadhav910
    @mangeshjadhav910 3 года назад +19

    देवेंद्र खरचं तुमच्यासारखाच विरोध पक्षनेता असावा

  • @aniketfatale6775
    @aniketfatale6775 3 года назад +6

    महाराष्ट्र मध्ये कायदे कानून कडक राहिले नाही आरोपीवर कारवाई होत नाही.लोक डायरेक्ट खून करताय बलात्कार करताय घरात घुसून मारताय आणि कारवाई होत नाही ....अतिशय दुःख वाटतय देवेंद्र फडणवीस बरोबर बोलताय

  • @sanjaydivekar2720
    @sanjaydivekar2720 3 года назад +13

    अगदी बरोबर फडवणीस साहेब

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 3 года назад +3

    गृहमत्र्यांनी अभ्यास करून सभागृहात बोलावे, पटोले तुम्हाला महाराष्ट्रात कुणीच ओळखत नाही. तुमचा सामना देवेंद्रफडणवीस सोबत आहे

  • @विरहनुमानराम
    @विरहनुमानराम 3 года назад +5

    100 % सत्य आहे फडनीस बोलतात

  • @NileshPatel-jo4li
    @NileshPatel-jo4li 3 года назад +1

    Wah kya baat hai 🙏🙏🙏

  • @rj6169
    @rj6169 3 года назад +4

    फडणवीस साहेब एक नंबर ✌️

  • @sanjaydahake6744
    @sanjaydahake6744 3 года назад +23

    nana chamchegiri karu naka,nana nagpurat dhamaki chalate ka

  • @mayurhirve5001
    @mayurhirve5001 3 года назад +8

    How could pawar saheb appoints poor home minister?? He is not capable to handle home ministry

  • @avi550
    @avi550 3 года назад +13

    DF rocks

  • @ravindravalanj4711
    @ravindravalanj4711 3 года назад +1

    फडणवीस साहेब यांना मुख्यमंत्री करा महाराष्ट्राचे भल होईल

  • @soniavankar1180
    @soniavankar1180 3 года назад +6

    BJP is voice of maharashtra....we r with BJP... Devendra sir you're great..👍🙏

  • @shankarsinghsolanki9339
    @shankarsinghsolanki9339 3 года назад +9

    पूर्व मुख्यमंत्री की क्या आवाज है...हमेशा सच बोलने वाले मुख्यमंत्री...thanks sir
    God bless you sir...

  • @rahul.kshirsagar
    @rahul.kshirsagar 3 года назад +2

    Only BJP only फडणवीस साहेब🚩

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 3 года назад +3

    Devendra fadanvis sir future contestant of pm candidate ♥️

  • @vinodparab2992
    @vinodparab2992 3 года назад +10

    एवढेच जोर लावून इंधन दरवाढी
    बद्दल बोलता येईल ना?

    • @prashantsurtikar478
      @prashantsurtikar478 3 года назад +3

      Mahinyala kiti petrol bhrto tu.....10 litr...adhi 70₹ ltr ....ata 100₹ ltr .30*5=300 ₹ krta itkya rupaya chya mibdlyst ky miltay tula .....deshani corona vaccine saglya jagala puravlya....aplya ithe pn sarkari hospital mdhe free laun bhetar ahe.....crisis suru ahe .....army la sashkt kela....mala sang mitra itka sahl bhetar ahe tri petrol.....manya kel ki petrol che dar vadhlet .....pn karan tr bgh.....mitra

  • @saumyapatil13
    @saumyapatil13 3 года назад +10

    Faad diya 😃😜

  • @prakashsavaikar5819
    @prakashsavaikar5819 3 года назад +1

    👍🙏

  • @rizasayyad7460
    @rizasayyad7460 3 года назад +7

    अरे सर तुम्हाला काय पाहिजे..
    कधी पेट्रोल डिझेल गॅस नोकरी...
    आणि बीजेपी ला मुकेश भाई बहुत चिंता है..
    ये सब सिऺफ नाटक करते ...

    • @ganeshsonawane8393
      @ganeshsonawane8393 3 года назад

      Arre bhikar chott gadi vikun takk 10-15 rs vadle tr radta amhi Kay yachyasathi mat nahi dile Ram mandir , nrc caa ,common civil code, 370 sathi kell kelya

    • @shubhankarmahajan1083
      @shubhankarmahajan1083 3 года назад

      तुम्ही कागद शोधा 😂

    • @ganeshsonawane8393
      @ganeshsonawane8393 3 года назад

      @@shubhankarmahajan1083 😂😂

  • @dilippawar7030
    @dilippawar7030 3 года назад +2

    एक नं फडणवीस

  • @hiteshakul1662
    @hiteshakul1662 3 года назад +10

    सत्ताधार्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे.😁

  • @User-ce4zu
    @User-ce4zu 3 года назад +7

    महा भकास आघाडी 😂😂😂

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 3 года назад

      मग भाजप काय?

    • @User-ce4zu
      @User-ce4zu 3 года назад +2

      @@milindsaner8269 सध्या सत्ता कोणाची तोच जवबदर 😁😁

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 3 года назад

      @@User-ce4zu मग केंद्रात पण भाजप आहे

    • @User-ce4zu
      @User-ce4zu 3 года назад +2

      @@milindsaner8269 मी राज्याचं बोलतोय 😂😂😂

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 3 года назад

      @@User-ce4zu राज्य सरकार चुकीचे असेल तर नियंत्रण करण्यासाठी केंद्र सरकार आहे.

  • @maheshkalyanshetti8058
    @maheshkalyanshetti8058 3 года назад +16

    DESHACHA 1 NO VIRODHI PAKSH NETA MAHARASHTRAT ahe ABHIMAAN AHE YACHA

  • @snehathombre7640
    @snehathombre7640 3 года назад +6

    Call details of deceased are with the victim family. No cdr should not be an excuse.

  • @santoshparsekar8565
    @santoshparsekar8565 3 года назад +1

    Good devendra

  • @amolkisansakatsakat1527
    @amolkisansakatsakat1527 3 года назад +6

    हे सरकार गुन्हेगाराला पाठीशी घालतात

  • @shrikantdandekar9488
    @shrikantdandekar9488 3 года назад +9

    हे सरकार खुनला पाठीशी घालत आहे

  • @sachindhakare6591
    @sachindhakare6591 3 года назад +2

    पोलीस पाटलांचा पण विचार करा देशमुख साहेब

  • @sonalikhare6212
    @sonalikhare6212 3 года назад +4

    का आता गोधळं थांबवणार. उत्तर मिळे पर्यन्त जनता पहात आहे,

  • @parthshelar2479
    @parthshelar2479 3 года назад +13

    Patole nalayak aahe

  • @bagulsunil3270
    @bagulsunil3270 3 года назад

    Devendra ji you are really Maharashtra Tiger 👍👌👌👌👌👌👌
    Keep it up bhau 👍👍👍👌👌
    Maha Vasuli Aghadi Sarkar

  • @sandippatil-jn7ic
    @sandippatil-jn7ic 3 года назад +1

    Gap bas anilya

  • @rahulunde1045
    @rahulunde1045 3 года назад +7

    सत्ता गेल्याचा राग दूसरे काय ?अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे तर त्यावर चर्चा सोडून इतर चर्चा .

    • @dagadumali4414
      @dagadumali4414 3 года назад

      a अर्थ संकल्पनावर बोलता येत नाही

    • @SanjayPawar-iy2tr
      @SanjayPawar-iy2tr 3 года назад

      Tumcha sarkar sarkh lapbda karaty mg.kasha badhal bolaych