फेटा बांधण्याची जगातील सर्वात सोप्पी पद्धत || How to wear feta || bramhanda feta
HTML-код
- Опубликовано: 8 мар 2021
- today I am going to show you how to wear indian traditional feta
please like share and subscribe my video
bramhanda feta
contact : 8888388338
khup chan shikvalat sir👌👌
🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ जी,
आपण फारच सुंदर, कमी वेळेत आणि सोप्या पध्दतीने फेटा बांधायची कला शिकवलात.
विशेष म्हणजे फेटा कसा बांधला हे तुम्ही सर्व बाजूंनी कॅमेरा दाखवला आतापर्यंत असे कुणी दाखवले नव्हते. आता मी नक्कीच काही तरी चांगलं शिकलो. धन्यवाद
धन्यवाद🙏🙏🙏🙏
एकदम सोप्या पद्धतीने फेटा बांधून दाखवला,धन्यवाद
बळीराम जावळे आडगाव पैठण
🙏🙏🙏
फेटा तर भारीच आहे, आणि तुमची सांगण्याची पद्धत तर खतरनाक आहे...👌👌
🙏🙏🙏
दादा खूपच छान सोपी पद्धत दाखवली तुम्ही धन्यवाद...
🙏🙏🙏
खूपच सुंदर फेटा बांधण्याची सोपी पद्धत सांगितली दादा 👌👌👌
🙏🙏🙏
खरच छान सोपी पद्धत सांगितली या प्रमाणे प्रॅक्टिस करुन आपली पोशाख संस्कृती जपली पाहिजे
🙏🙏🙏🙏
nice
सहज सुंदर फेटा बांधन्या ची पद्धत
🙏🙏🙏
Khup dhanywad dada evdha chan trick sangitlya baddal ☺️👍👍
🙏🙏🙏🙏
Khup chan bhav 👌👌👍
खरंच खुप सोप्या पध्दतीनीं तुझी फेटा शिकवला
🙏🙏🙏
Khupch chan paddhatine shikavl tumhi 👌😊
🙏🙏🙏
खूप छान!!! Function la mast घालून zau शकतो खूप खूप आभार.
🙏🙏🙏
Swapnil khup chan mast kartoy sagly vidoei.khup chan mahiti detos.👌
Thnx ...sujata
सुंदर. छान व अतिशय सोप्या पद्धतीने आपण फेटा बांधून दाखवला आहे. माझ्याकडे माझ्या आजोबांचा कोशा फेटा आहे. जवळपास शंभरपेक्षा जास्त वर्षांपूर्वीचा. जो कोल्हापूरच्या राजकन्येच्या विवाहात छत्रपतींनी आजोबांना मानकरी म्हणून दिला होता. भरपूर लांब व तलम अशा रेशमाचा आहे. आता मी तो नक्की बांधून पाहीन. धन्यवाद.
🙏🙏🙏☺️☺️👍👍👍
खूप सुंदर साध्या पद्धती ने सांगीतले मनापासुन धन्यवाद...
🙏🙏☺️🙏🙏
Sir khup sundr ... सर मलाही फेटा बांधण्याची कला शिकायची आहे.. मी पुण्यामध्ये राहतो
खूप खूप सुंदर आहे खूप खूप धन्यवाद नमस्कार
🙏🙏🙏
सर नेहमी नेहमी नवीन नवीन व्हिडिओ बनवत जा आपण खूप चांगलं काम करत आहात आपले मनापासून धन्यवाद महाराष्ट्रात सर्वात होलसेल फेटे मिळण्याचे ठिकाण तसेच थेटे तयार करून कुठे मिळतात ही सर्व माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तरुण मुलं फेटे बांधण्याचे काम करतात त्यांना माहिती मिळावी ही नम्र विनंती आपले पुन्हा एकदा मनापासून आभार आपण कमीत कमी महिन्यातून एकदा तरी एक नवीन व्हिडिओ अपडेट करावी अशा प्रकारची विनंती करतो
Khup chhan 👌🏻
🙏🙏🙏
खरच खूप सुंदर आणि सोपी पद्धत
🙏🙏🙏
खूप छान सुंदर आति सुंदर माउली mangधन्यवाद
🙏🙏🙏
Simple easy way nice explanation
🙏🙏🙏
खुप सुंदर 👌 खरंच खुप सोपी पद्धत आहे 👍
🙏🙏🙏
भाऊ खूप सुंदर पद्धतीने शिकवला नक्कीच आवडेल आम्हाला शिकायला☝️🙏
Thnx ..🙏🙏☺️
Ekdam bhari shikavlat dada
🙏🙏🙏
सुंदर मार्गदर्शन.
🙏🙏🙏
That's too good n simple
Thanx🙏🙏🙏
खुप छान आहे हा फेटा आवडला
🙏🙏🙏
तुम्ही खूप चांगलं काम करत आहात तुमचे मनापासून आभार आणि होलसेल भावात फेटे कुठे मिळतील त्या वर video बनवा सर
🙏🙏🙏
एकच नंबर
🙏🙏🙏
खूप खूप छान...
🙏🙏🙏
अतिशय सुंदर सादरीकरण
🙏🙏🙏
Khup sundar samajaun sangital tumi thank you🙏🙏
🙏🙏
🎉
खूप सुंदर
🙏🙏🙏☺️
Superb sir
Khup khup chan ahe🙏
🙏🙏🙏
छान पद्धत दादा.
🙏🙏🙏
Khup chhan 👌👌🌹🌹🙏
🙏🙏🙏
GRATE GRATE simply method Thanks
🙏🙏🙏
मस्तच 👌🏻👌🏻
🙏🙏
वा...... खुप छान👏✊👍
🙏🙏🙏
जबरदस्तं लयभारी भाऊ👌👌👌🙏
🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ
🙏🙏
भाऊ तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविले.पण यासाठी प्रॅक्टिस ची गरज आहे.
🙏🙏🙏 practis pahije na dada....☺️☺️☺️
सराव केला तरच जमेल नाही तर नाही
खूपच छान,👌👌
🙏🙏🙏🙏
नमस्कार छान बांधून दाखवला
,🙏🙏🙏
Waaaa dada waaaa Apratim
🙏🙏🙏
Kup.chan🥇
🙏🙏🙏
खूप छान आहे 👌👌👌
,🙏🙏🙏
खुपच छान पध्दतीने समजाऊन सांगितल दादा.... नववार चा फेटा पन दाखवा..........
Madam nauvarcha pn feta dakhavla ahe .....Magchya video madhe.....
@@bramhandcreation5976 ok Dada🙏🏻🙏🏻🙏🏻
mast dada
खूप छान
🙏
Khup chhan👌👌👌
🙏🙏🙏
Khup mast
🙏🙏🙏
Supper Guru
खूप छान सर महिला करीता एक डेमो पाहिजे
आहे व्हिडीओ ।नऊवारी साडीचा फेटा कसा बांधायचा
अतिशय सुंदर
🙏🙏🙏
Khup chhan sir
🙏🙏🙏
खरच भारी आहे
🙏🙏🙏
Khup chhan👍
,🙏🙏🙏
खूप छान भाऊ 🙏
🙏🙏🙏
दादा तुम्ही खूप छान फेटे बांधण्याचे कौशल्य विकसित करत आहात धन्यवाद दादा तुम्हाला आणि तुमच्या कलेला क्रुपया तुमचा पत्ता कळवा
🙏🙏🙏 a.ngar akole
Koop Chan sagital dada
🙏🙏🙏🙏
Khup bhari bhau
🙏🙏🙏
Ati sunder sir
🙏🙏🙏
🙏🚩👌👌khup ch chan
🙏🙏🙏
Super 👌👍
सुपर दादा
🙏🙏🙏
Khupch chan
🙏🙏🙏
Mastach
Khup Chan
🙏🙏🙏
खूप सुंदर👌👌👌🙏🙏🙏
🙏🙏🙏
छानच बांधला
🙏🙏🙏
धन्यवाद
🙏🙏🙏
खुपच सुंदर आणि अगदी सोप्या पध्दतीने शिकवलात फेटा बांधायला….👌🏻👌🏻👌🏻
एक रिकवेस्ट आहे श्री गजानन महाराजांच्या १ फुटी मुर्तीला सोप्या पध्दतीने फेटा कसा बांधायचा किंवा रेडीमेड कसा तयार करायचा शिकवाल का….
धन्यवाद….🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हो नक्कीच ।नवरात्री संपल्यानंतर व्हिडीओ बनवू🙏🙏🙏😊🙏🙏🙏
Wow दादा 👍
🙏🙏🙏
Thank you so much dada
🙏🙏🙏
सुंदर
🙏
एकदम सुपर
🙏🙏🙏
mastch sirji
🙏🙏🙏
Woooow💞👏👏👏
🙏🙏🙏🙏
मस्त
🙏🙏🙏
Mast
मस्त 1नंबर भाऊ
🙏🙏🙏
दादा, तुम्ही छान शिकवलं, अश्याच प्रकारे गणपती बाप्पा चा फेटा आणी पितांबर, दाखवू शकाल का?
Ho nakkich
छान !
🙏🙏🙏
👍👍👌
Nau vaar dakhvnar hotat na? Tyach ky zal?
Thnks❤️
🙏🙏🙏🙏
Khup chhan v sopi padhat aahe, fakt slow motion madhe dakhaval tar sikta yeil Dada.....
Ho sir
Nd the way you talking 👍 grt job
Thnx🙏🙏🙏
छान आहे
🙏🙏🙏
Chaan 👍👍👍👍
🙏🙏🙏
खुप 👍
🙏🙏🙏
Superb 🔥🔥🔥
🙏🙏🙏
Khub sunder
🙏🙏🙏
Thank you so much
🙏🙏🙏🙏
Nice 👍🙂
Nice 🙏
🙏🙏🙏