गणपती बाप्पाला धोतर नेसवणारा प्रतीक । Vedante Art lalbaug
HTML-код
- Опубликовано: 1 авг 2021
- प्रत्येकाला वाटते की आपला बाप्पा सर्वात सुंदर दिसावा त्यासाठी प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने मुर्तीला सजवत असतो. आजच्या व्हिडिओ मध्ये मुर्तीला फेटा, कंबरपट्टा, शाल व धोतर नेसवून दाखवणार आहेत वेदांते आर्ट्चे वेशभुषाकार श्री प्रतीक वेदांते. टप्प्याटप्प्याने फुलत जाणारे गणरायाचे रूप या वीडियो मध्ये पाहता येईल शिवाय आपल्या घरच्या बाप्पाला सुद्धा त्या रूपात सजवता येईल तर वीडियो शेवट पर्यन्त नक्की पहा 😊
वेदांते आर्ट्
श्री. प्रतीक वेदांते
9892544559
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया Кино
खुप छान आहे भाव
यासाठी कोणता गम वापरतात..... खूप मस्त नेसवलं धोतर..... मला स्वतःला माझ्या बाप्पा ला नेसवयचं आहे..... आणि स्टेपलर पिन मूर्ती आणि कपड्याला मारली का???
Number 1 pranit ji
आपण खूप छान व्हिडिओ बनवला आहे
Dada खूप छान वाटत
Nice pratik bhava
Khup chan
🙏गणपती बाप्पा मोरया🙏
Keep making such murti's
1 number 🙏🙏🙏🙏
खुप छान 👍
ganpati bappa morya
Lay bhari
Ganpati Bappa morya ♥️♥️♥️🙌🌺🌍🌍♥️🌍
Ganpati bappa morya 🙏🙏🙏
Ganpati Bappa morya 🙏
Mast karagir 👌
Ganpati bappa morya
Cool
Supper
Verry nice
Very nice.🙏
Thanku pranit so mush 🙏
Joy shree ganesha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
bhawa magch bak laa les nsti lavli tr ankhi chn vatl ast bt mst nesvl ahe 👍
Life line
Dagdu chya murti la sohla ghalun dakhva dada🙏
दादा स्टेपलर मारल्यामूळे मूर्ती ला crack जाण्याचे chances आहेत का ?
मी वेदांत यांचा नंबर discreption बॉक्स मध्ये दिला आहे आपण त्यांना प्रश्न विचारू शकता🙏🙏
Hi ganpati bappa video pathav
Dhotar sati kuthla kapad waprala aapan...
Bhaia o jo dhoti kahase milta he
Mumbai lalbaug
Mala pab bhetel ka kaam?
Vedant यांचा नंबर मी discreption बॉक्स मध्ये दिला आहे आपण त्यांना संपर्क करू शकता
Kiti mitr kapda lagta 2.5foot chya murtila
मी description box madhe pratik yancha numbar dila aahe aapan tyana call karun विचारू शकता
Please bataie na
Kya batana hai
अप्रतिम👌👌वेदांत आर्ट चा plz address send Kara .
मी प्रतीक ह्यांचा नंबर description box madhe dila aahe aapan त्यांना संपर्क करू शकता
Ok. Thank you!!
भाऊ गम कुठे भेटेल
मी वेदांत यांचा नंबर discreption बॉक्स मध्ये दिला आहे आपण त्यांना contact करू शकता
Kapda murtila kashane stick kela te dakhvlach nahi🤷🏻♂️
धोतर वाली गणपती चा नेसून दाखवा ना
Google map var location aahe ka art shop ch
मी प्रतीक ह्यांचा नंबर description box madhe dila aahe aapan त्यांना संपर्क करू शकता.
मला शिकवणार का
मी वेदांत यांचा नंबर discreption बॉक्स मध्ये दिला आहे आपण त्यांना संपर्क करू शकता🙏🙏
Rate ky hotil dhotar nesvayche?
मी प्रतीक यांचा no डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये दिला आहे आपण त्यांना संपर्क करू शकता
@@pranittejam ok
Artist kokan (kudal) made yeu shktat ka?
Me pratik yancha number discreption box madhe dila aahe aapan tyana contact karun vicharu shakata
दुसरे दाखवा ना
कपडे फाडून कापून बाप्पा ला धोतर?
डायरेक्ट धोतर नेसवता येत नाही म्हणून कपडा कट करावा लागतो
छान आहे तुमचा नंबर द्या
Madam me pratik yancha number discreption box madhe dila aahe.
Aapan tyana contact karu shakata
माझा गणपती मातीचा आहे तर धोतर लावता येईल का
Ho येईल
मला तुमचा नंबर द्या ना
Me description box madhe pratik yancha number dila aahe tyana tumhi contact karu शकता
Thanks dada
mala vedante arts cha contact number kivha address milel ka ? pls its urgent
मी discreption बॉक्स मध्ये प्रतीक यांचा नंबर दिला आहे
@@pranittejam yes i got it thnks
Khup chan
Lay bhari