आ हा हा ..अद्भुत सादरीकरण .अशी गोड रचना . कायम ऐकत राहूनही मनाची तहान भागुच शकणार नाही .नागेश दादा, पांडुरंगाची कृपा सदैव अशी तुम्हावर राहो . रोहन,उज्वल ,आणी इतर .तुमच्या सारखे जाणकार कलावंत सोबत असतांना गाणार्याचा अजून भाव जागृत होतो .धन्यवाद .
हाचि नेम आता..... आपण संतवाणीला एक वेगळा आयाम दिलात..... आता न फिरे माघारी आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत..... आपली ख्याल गायकी आणि संतवाणी सामान्य माणूस सुद्धा ऐकू शकेल..... एवढी रसपूर्ण सहजता आपल्या गायनात आहे......
शास्त्रीय गायक असून वारकरी आहात खूपच जीव ओतून भावपूर्ण अभंग आपल्या शैलीत गातात लवकरच पं भीमसेनजी सारखे उतुंग शिखर आपणाला दूर नाही . शुभेच्छुक -:अशोक मुटकुळे सुरत (गुजरात )🙏🙏💐🌺🌸🚩
खरंय हे या वेळेस सुद्धा ३ वर्षांनी त्या निर्गुण निराकार आणि सगुण साकार विठ्ठलाचे दर्शन घेताना जाणवले आणि आता परत कधी बोलवणार याची आस मनात सोडून गेले. आणि मग काय हाची नेम आता न फिरे माघारी नागेश दादा खूप छान सादरीकरण.सर्व ग्रुप चे विशेषतः कौतुक.
वा वा क्या बात है नागेश जी काय गोड आवाज आणि हार्मोनियम तसेच पखवाज क्या बात है. सेम टू सेम गाणं कोकिळा स्वर्गीय दिदिजिंचा अभंग गायला. राम कृष्ण हरी खुप छान 🙏🚩
वाहः बुवा अतिशय सुदंर गायन ,वादन ,कोरस छान माऊली ( नवी मुंब ई )
उत्तम सादरीकरण🙏🙏🙏
लता दीदींनी ज्या उंचीला हा अभंग नेऊन ठेवला आहे, त्याची तुलना होऊच शकत नाही. पण आपणही अतिशय उत्तम गायले आहे. 🙏
छान 🎉❤
एकदम करेक्ट रेकाॅर्डींग झाली आहे ऐकायला खूप सुंदर वाटत आहे 👌
आ हा हा ..अद्भुत सादरीकरण .अशी गोड रचना . कायम ऐकत राहूनही मनाची तहान भागुच शकणार नाही .नागेश दादा, पांडुरंगाची कृपा सदैव अशी तुम्हावर राहो . रोहन,उज्वल ,आणी इतर .तुमच्या सारखे जाणकार कलावंत सोबत असतांना गाणार्याचा अजून भाव जागृत होतो .धन्यवाद .
हाचि नेम आता..... आपण संतवाणीला एक वेगळा आयाम दिलात..... आता न फिरे माघारी
आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत.....
आपली ख्याल गायकी आणि संतवाणी सामान्य माणूस सुद्धा ऐकू शकेल..... एवढी रसपूर्ण सहजता आपल्या गायनात आहे......
🙏👍🙏
शास्त्रीय गायक असून
वारकरी आहात खूपच जीव ओतून भावपूर्ण अभंग आपल्या शैलीत गातात
लवकरच पं भीमसेनजी सारखे उतुंग शिखर आपणाला दूर नाही .
शुभेच्छुक -:अशोक मुटकुळे सुरत (गुजरात )🙏🙏💐🌺🌸🚩
खुपच मनाला प्रसन्न वाटणारे सादरीकरण दादा
भीमसेन अगदी सेम टूसेम नादच करायचा नाय काय❓ अगदी सर्वात सुंदरच
खूपच सुंदर गायन अप्रतिम तबला व इतर वाद्यांची साथ अतुलनीय ....❤❤
मला तुमचे सादरीकरण फारच आवडतात तन्मयतेने गाता
सुंदर 🌹
खूपच सुंदर अप्रतिम , खरच काळजाला भिडणारा आवाज आहे . खूप खूप शुभेच्छा.. असेच सुंदर अभंग , गवळणी चा आम्हाला आस्वाद घेऊ द्या......
अप्रतिम सादरीकरण....... निशब्द,साक्षात विठ्ठलाचं दर्शन घडल्याचा आनंद मिळाला 🌹🌹🌹
अप्रतिमच ,लता दीदींनी गायलेले हे गाणे तितक्याच ताकतीने तुम्ही गायला त शांत सुंदर लोभस आवाज ,गोड गळा ,अप्रतिम दुसरा शब्दच नाही 💐💐💐💐💐💐💐💐
खूप सुंदर!
निशब्द.. पकवाज तबला हार्मोनियम आणि उत्तम टाळ वादन. साक्षात सरस्वती प्रसन्न होऊन विठ्ठल दर्शन घडवलं आज तुम्ही. 🙏🏻
सूक्ष्म, सुंदर व परिपुर्ण सादरीकरण नागेश दादा 🙏
एकाच वेळी डोळे व मन पाणावतील अशी आर्जव आहे तुमच्या आवाजात 🙏
खूपच सुंदर... अप्रतिम गायन... तेवढीच मोलाची साथ दिली आहे वादक मंडळींनी❤
बहुत बढिया बहुत बढीया बहुत बढीया मन तृप्त झाले बहुत अच्छे
खुप छान महाराज. सादरीकरण अतिशय सुंदर. साथ संगत सुंदर. सर्वांचे अभिनंदन.
तबला वादकाची शांतता,स्थिरता
आणि लयबद्धता खुपच सुंदर
अर्धी मात्रा पण दगमगली नाही हो वाजवताना...
अभंग ऐकत असताना समाधीच लागते अत्यंत स्वरबद्ध व लयबद्ध गायन व वादन.
खरंय हे या वेळेस सुद्धा ३ वर्षांनी त्या निर्गुण निराकार आणि सगुण साकार विठ्ठलाचे दर्शन घेताना जाणवले आणि आता परत कधी बोलवणार याची आस मनात सोडून गेले. आणि मग काय
हाची नेम आता न फिरे माघारी
नागेश दादा खूप छान सादरीकरण.सर्व ग्रुप चे विशेषतः कौतुक.
अप्रतिम 🙏🙏
दादा म्हणजे दादा खुप खुप गोड दादा वा ❤
स्वर्ग सुखाची प्रचिती आली बस अजून काय पाहिजे माऊली
Superb 🙏 your voice has class, divinity as well as devotion which is rare.
Awaaz me mithaas bhi hai, dard bhi hai. ❤️
व्वा... काय गेलात दादा तुम्ही... ज्यांना संगीतातलं ज्ञान नाही त्यांना सुद्धा आपल्यामुळे ऐकायची ओढ लागली असावी... अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
सगळं छान अप्रतिम🎉🎉🎉
हा आवाज ऐकला की एक वेगळंच समाधान मिळत ,
खरंच काय ती साधना असेल,,,,,🙏🙏🙏❤️💐
गोड गायन गोड वादन... केली तेवढी तारीफ कमीच 😊❤
Wa.. काय बोलावं..साक्षात पांडुरंग दर्शन..हाच खरा नाद ब्रह्म...जय हो..
लय लय भारी
भक्तिमय स्वरांचा अप्रतिम अवर्णनीय सोहळा....
आपणा सर्वांना भक्तिमय जयहरी
शुभेच्छा.....
अप्रतिम आवाज. voice mindblowing👌👌👌👏🏻👏🏻👏🏻
खूपच छान, अप्रतिम सादरीकरण दादा.🙏🏻🙏🏻
गायनातील माधुरी पेटीचा स्वर तबल्याचा ठेका अति उत्तम नंबर एक माऊली धन्यवाद
वा नागेश सर मी कूणाचही उगीच कौतुक करत नाही पण अप्रतिम गायलत मी एक संगीत विशारद २००६ साली गांधर्व वि प्रथम आलेलो आहे मी खरच फिदा झालो ❤❤
अप्रतिम अती उत्तम गायन मन समाधान झाले गुरुजी l सुंदर चाल
Sir dhanya aahe ani dhany aamchya jivnachi ki tumhala aikt ahot ❤️🎶🙏🏻
उत्तम गायन व साथसंगत!!!🌹🌹🌹
Vaa माऊली खूप खूप मन तृप्त होऊन गेले
अप्रतिम वादन कौशल्य ….
अगदी अदभुत अविस्मरणीय संगीत गायन वादन .. अप्रतिम महाराज
Mauli Khupch chaan 🙏🙏
व्वा, , खूपच छान वाटलं हा अभंग ऐकून.खूपच सुंदर, काळजाला भिडणारा आवाज, भक्तिभावपूर्ण गायलं. Heart Touching song.
मनाचा ठाव घेणारा आवाज आणि गायकी।।। अप्रतिम बुवा!!
वा सुंदर गायन हृदय स्पर्शी हार्मोनियम अप्रतिम तबला ही सुंदर
अप्रतिम आवाज
महाराज फारच छान
अगदी तन्मयतेने सादर केले 🙏🏻
अप्रतिम मन तृप्त झाले खुप खुप साधुवाद 🙏🙏🙏
हा अभंग जेन्स आवाजात ऐकायला मिळाला छान माऊली ❤
सर पुन्हा एकदा निशब्द, साक्षात पांडुरंग समोर आहेत आणि आम्ही आपले दर्शन घेत आहोत हाच सुखाचा क्षण🙏🏻🙏🏻🙏🏻
जय हरि माऊली 🙏🙏 पुणे
एक नंबर गुरूजी
/Khupach Sunder Apratim Gayan
Waah kya baat hai dada
आपल्यावर माऊलींची खरेच कृपा आहे
खुपच सुंदर गायलात.साथ संगतही फारच सुंदर, मधे मधे तबला एकतारी सारखा वाजवला फारच उत्तम.
सर्वच छान आणि गायन तर अप्रतिम च
खुपच छान गायन अप्रतीम राग कळाल्यास बरे होईल
विलासखानी तोडी
विलासखानी तोडी
Bhairavi aahe mazyamate
वा अप्रतिम👌👌👌
अगदी मंत्रमुग्ध झालो...
Ram Krishna Hari ❤❤
स्वर्ग सुख....❤
Every time i listen to your Hachi nema aata, my heart melts.. So soulful your singing is❤🙏
वा क्या बात है....
....नाही भय चिंता, तुका म्हणे
सुंदर अभंग, भावपूर्ण आणि उत्कट गायकी
मन तृप्त झाल. पुण्यात तुमचा भजनाचा कार्यक्रम झाला तर नक्की येवुन ऐकु.
खूप शुभेच्छा
Khupach sundar asich team pahije tumha kalakarana maza salam
अप्रतिम माऊली रामकृष्ण हरी
असं वाटतं हा अभंग आणि स्वर संपूच नये... लई भारी
वा दादा खूप च सुंदर आनंद झाला ऐकून
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम नागेश दादा ❤ तबला आणि पखावज क्या बात है 👌👌👌👌👌👌
Chup chan.
वा क्या बात है 🙏
Bahhu Punya kele AAMHI....!
Chann....!🎶
खुपचं छान महाराज
अप्रतीम दादा ❤❤❤
मंत्रमुग्ध ❤️🙏🏻
खूपच सुरेल दादा ! राग कोणता आहे नोटेशन मिळेल का?
राम कृष्ण हरी
खूप सुंदर.... हाची नेम आता न फिरे माघारी.
असंच आपला हा अभंग ही संपू नये. अतिशय सुंदर कर्णमधुर. गायनामधील जागा व्वा 👌तबला अतिशय उत्तम. 🙏
अप्रतिम.... जय हरि....
अप्रतिम🙏🏻🙏🏻
Amazing melody, miraculous voice marvelous bhairavi😍😍😍😍😍
Bilashkhani todi
वा वा क्या बात है नागेश जी काय गोड आवाज आणि हार्मोनियम तसेच पखवाज क्या बात है. सेम टू सेम गाणं कोकिळा स्वर्गीय दिदिजिंचा अभंग गायला. राम कृष्ण हरी खुप छान 🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली❤
Nagesh dada kiti god gatos re 😊
Apratim dada 👌
धन्यवाद माऊली तुम्हास कोटी कोटी प्रणाम 🙏🙏❤❤💞💕👌👌❤❤
अप्रतिम भावपूर्ण गायन👌🙏🎶🎵
अप्रतिम 💐💐💐
Khup chan dada😍🥰🎵🎶
Killing nagesh bhau
खुप छान गायलात सर..🙏💕🌹👌
Phaar Chan nageshji apratim
दादा खूप छान गायल...👌👌
Kya baat haii nagesh dada ....❤️😍 siddhu dada & Rohan dada khup god rythem ❤️
No 1 Classic, Raaag, That, Silent music....
हाची नेम आता न फिरे माघारी हे मी आपली गाणी ऐकण्याच्या बाबतीत करतो.
अप्रतिम