खूपच सुंदर हो तुम्ही संपूर्ण दिदिजिंचे अभंग सेम टू सेम गात आहात. एव्हढ पण सोप नाही दिदिजींचे अभंग गाणे. पण काय तुमचा गोड आवाज व सर्वच साथ पण खूप छान. गाते रहो. तुमच् गायन वादन ऐकून बसल्या बसल्या पंढरीची वारी घडल्या सारखे झाले. मण अगदी तृप्त झाले आहे.
Swachha sur ek swar ikdcha tikde jaat nahi.. wah kaay awaj aahe.. mansache dole mitawe tar tya tuka mhane aata kripa daan war... aikoniya mazi katunechi wachane kan suur kay jabardasta aahe.. wa re wa
वा काय हृदयस्पर्शी गायन केलं जणू काही असं वाटतं की प्रत्यक्षात तुकोबाराय च देवाला विनवणी करतेय आम्ही नरखेड ला बोलावू तुम्हाला भोदे बाबा कुरेकर बाबाच गाव
खुपच सुंदर अभंग गायलात.लतादिदिंची आठवण करून दिली. ऊत्तम साथ संगत लाभली, सर्वांचे अभिनंदन. फक्त एक सांगावसं वाटत की ह्या अभंगांचा जीव ज्या व्हायोलीनने दिला त्या वादकाला ह्या साथसंगती सोबत दाखवले नाही याच आच्छर्य वाटतं. गायन तर ऊत्तमच.
आदरणीय नागेशजी आणि सहकारी 👌 👌👌संगीतातल्या प्रत्येक अंगानं परिपूर्ण असं ह्दयाला भिडणारं गायन .... पुन्हा दीदींच्या गायनाला पूर्ण न्याय !! आपला हा गोड साज अन् संच कायम ठेवा !! 👌😃 🙏🌷 राम कृष्ण हरि 🌷🙏
क्या बात है तबलजी वाह क्या बात है
खूपच सुंदर हो तुम्ही संपूर्ण दिदिजिंचे अभंग सेम टू सेम गात आहात. एव्हढ पण सोप नाही दिदिजींचे अभंग गाणे. पण काय तुमचा गोड आवाज व सर्वच साथ पण खूप छान. गाते रहो. तुमच् गायन वादन ऐकून बसल्या बसल्या पंढरीची वारी घडल्या सारखे झाले. मण अगदी तृप्त झाले आहे.
उज्वलजी तुमच्या आवाजात गोडवा आहे.छान गायलात.
स्वरांच्या दुनियेत कसे हरवून जावे ? हे दादा तुमच्या गायनातून जाणवते.. अतिशय सुंदर😍💓 😍
खूपच छान....... गायन, वादन, सिस्टीम खूपच सुंदर....... 👌👌👌👌👌👍🌹🌹🌹🌹🌹
Swachha sur ek swar ikdcha tikde jaat nahi.. wah kaay awaj aahe.. mansache dole mitawe tar tya tuka mhane aata kripa daan war... aikoniya mazi katunechi wachane kan suur kay jabardasta aahe.. wa re wa
जय हरी माऊली खुप खुप छान 👌🚩🚩
आपल्या कंठामध्ये सरस्वती माता साक्षात वास करते
वा काय हृदयस्पर्शी गायन केलं जणू काही असं वाटतं की प्रत्यक्षात तुकोबाराय च देवाला विनवणी करतेय आम्ही नरखेड ला बोलावू तुम्हाला भोदे बाबा कुरेकर बाबाच गाव
खुप सुंदर
Apratim bhav praktla, awesome 👏👏
खूप सुंदर ताई👌🏻👌🏻🙏
वा सुंदर
Waaaa🎉
Apratim.
अप्रतिम गायन. अभंग गायनातून अतिशय उत्कट भाव प्रकट झाले. राम कृष्ण हरी
Class🎉
अप्रतिम अप्रतिम कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही,सुंदर शांत आवाज असेच गात रहा 👌👌👌👌👌💐💐💐💐💐👍
Osm dada
Waaaaaaaa Dada
खुपच सुंदर अभंग गायलात.लतादिदिंची आठवण करून दिली. ऊत्तम साथ संगत लाभली, सर्वांचे अभिनंदन. फक्त एक सांगावसं वाटत की ह्या अभंगांचा जीव ज्या व्हायोलीनने दिला त्या वादकाला ह्या साथसंगती सोबत दाखवले नाही याच आच्छर्य वाटतं. गायन तर ऊत्तमच.
दादा.....अतिशय भावपुर्ण खुप सुंदर
खूप खूप छान आवडलं अप्रतीम ऐकून मन भारून जाते ऐकत राहावे जय हरी माऊली
😥😢निशब्द डोळे झाकले की पंडुरंगाची प्रत्यक्ष अनुभुती होते ऐैकताना
क्या बात है।अप्रतिम, स्वर्गीय आनंद दिलात आपण.बस्स..गाता ठेव गळा......
Jabardast awaj...
एकच नंबर अतिसुंदर स्वर ताल गायन वादन ❤🙏👌
खूप प्रासादिक दादा, नमस्कार🙏 🙏
खुप अप्रतिम देव समोर उभा केला तुम्ही दादा🙏🙏🙏
very great bhau
दादा लता दिदीचे स्वर काढून कापी अगदी जशास तसी करणारे दादा केवळ तुम्ही चं धन्यवाद.
अप्रतिम
तबलजी 👌👌
👏👏👏
क्या बात है नागेश भाऊ बहुत बढीया
Great ❤️
सुंदर अप्रतिम गायन नागेश जी लय भारी राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी अप्रतिम गायन दादा
सादर प्रणाम
Sidhu dada 👌
Soulful singing 🙏🎶👌 excellent composition in raag todi 👌💐🌹💐
Naresh bahut Aprtim no words can't express what I feel ❤😢😢😢 Thanks from Vikas Subhedar indore /CANADA
खूपच गोड आवाज ......किती वेळा जरी ऐकले तरी पून्हा पुन्हा ऐकावसे वाटतेय दादा जी आपले गायन🙏🙏🙏🙏💐
स्वरातलं कारुण्य ह्रदयाला भिडते.......
अतिशय सुंदर
Sir, your singing cant be more soulful! You are helping us get a darshan of vitthal virtually. Thank you !!
No comparison great singer
अप्रतिम दादा 🙏🙏
I can't stop listening to this Abhanga. ♥️ डोळ्यासमोर पांडुरंग उभा राहिला हे ऐकून. Agaa karunakara 😭🙏🕉️🕉️
खुप सुंदर दादा अप्रतीम.....🙏🙇👌👌
Apratim Gayab And Tabla Vadan..... Melodious
nagesh adgaonkar ji is a legend in the making.....bahut sundar panditji
आपल्या गायनाचा मी पुजारी बनलो आहे, अप्रतिम
Wah...
swarat leen hovuni tumhas udand aayushya.......👌👌
गोड गोड दादा जी
Swami dada mast
मंत्रमुग्ध!
खुपच सुंदर गुरुजी
गोड आवाज महाराज
रामकृष्णहरि दादा, खुप खुप छान ,बरेचसे बारकावे ऐकायला मिळाले, गोड आवाज भरपूर आनंद मिळाला दादा ,धन्यवाद ,
खुपचं भावपुर्ण बुवा
खुप खुप सुंदर नागेश सर, अप्रतिम, बारकावे खुप छान पकडलेत.
Adbhut..Bhai ..!
आदरणीय नागेशजी आणि सहकारी 👌 👌👌संगीतातल्या प्रत्येक अंगानं परिपूर्ण असं ह्दयाला भिडणारं गायन .... पुन्हा दीदींच्या गायनाला पूर्ण न्याय !! आपला हा गोड साज अन् संच कायम ठेवा !! 👌😃
🙏🌷 राम कृष्ण हरि 🌷🙏
आर्त व खोल 🙏 नागेश दादा 🙏
अतिशय सुंदर गायन वादन मंत्रमुग्ध करणारी सेवा...
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙌🏻🙏🏻
खूप छान वजनदार
waa dada. kyaa bhajan haay
व्वा अप्रतिम 🙏 ऐकतच रहावे असे. उत्तम साथसंगत.
Ahaaa!!!! 🌟🙏
Sang very very good. 👍
Khupach Sundar....
कोणत्या विशेषणांनी आपलं कौतुक करावं हाच प्रश्न पडतो, कारण आपल्या दैवी स्वरांपुढे ती विशेषणेच अपुरी पडत जावुन खुजीही पडायला लागलीत.
💐💐💐🙏🙏💐💐💐
❤️
nice 👌
Aha keya baat hain dada😊🙏
गुरुवर्य दादाश्री वा...हृदयस्पर्शी गोडच....
Dada 🙏
Khupch sundar sir.
Tumchya ganuat veglich maja aahe
Aaikun khup man prasanna hota
Om Namo Naraynay 🌼🌸
🙌🙌🙌🙏
गुरुजी 1no🙏🙏🙏🙏🙏
Great...
tumhi khup sundar bhajan gataa
👌👌👌🌷
Khup apratim
दादा खुप छान, फार आनंद मिळाला भजन ऐकून
Kya bat hai Dada ❤❤❤❤❤❤
supb 🎉🎉🎉
Wah Siddhu dada kya baat hai 🔥😍🙏
दादा हृदय स्पर्शी 🧡👌
शब्दात कौतुक करता येत नाही अप्रतिम गायन.. 🙏🙏🙏
अप्रतिम गायन दादा ❤️
Khupach sundar 🙏🙏🙏👌👌👌👌
♥️♥️♥️guruji
अप्रतिम🙏🙏
Khupch sunder ! 💐💐💐💐💐😇🌺
अप्रतिम साथसंगत 👌👌👌👌👌
❤...🙏