सर आपलं मनापासून धन्यवाद आपल्या चॅनेल मुळे आज आम्हा नवीन कलाकारांना खूप काही शिकायला मिळालं आहे.जर आपल्याला काही वाईट कमेंट आल्या तर त्याकडे लक्ष देऊ नका.गुरू निंदा करणं हे पाप सर्वात मोठं आहे.ज्याला कळल त्यालाच हे कळलं. आपण ज्याच्याकडून थोडं पण काही शिकतो.तो आपला गुरुच होतो आणि आज आपण आमच्या गुरुवर्य स्थानी आहात. धन्यवाद सर
सर मस्तच एक विनंती आहे जर शक्य असल्यास आपण सर्व मंगलाष्टके फक्त पेटीवर वाजवत एक व्हिडिओ अपलोड करा थोडक्यात कराओके मंगलाष्टके शक्य असल्यास ९४२०३४०१६५ या माझ्या नंबरवर संपर्क करा माझा परिचय निवेदक श्री देविदास जाधव तथा देवा सर रा विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली अर्थातच नातं जोडणारा आवाज
यण मंगलम महेंद्रस्य प्राप्त देवे समागमे ऋषभीस्तुय मानस्य तत्य भवतु मंगलम हा मंत्र आहे. आणि मंगलाष्टके आपण नेट्वर सर्च मारून किंवा एखाद्या जाणकारांकडून लिहून आणावेत
यण मंगलम महेंद्रस्य प्राप्त देवे समागमे ऋषभीस्तुय मानस्य तत्य भवतु मंगलम हा मंत्र आहे. आणि मंगलाष्टके आपण नेट्वर सर्च मारून किंवा एखाद्या जाणकारांकडून लिहून आणावेत
मला किती येत मला माहित नाही पण जेवढं येत तेवढं परफेक्ट येत त्यामुळे मी शिकणार्याना जेवढ देता येईल तेवढं प्रयत्न करतो धन्यवाद नमो शारदा वर असेच प्रेम राहू द्या
सर ज्याना संगीत शिकण्याची आवड आहे पण काहीच सोय सुविधाा नाही त्यांच्या साठी आपला उपक्रम खुपच आशादायी आहे त्या बद्दल धन्यवाद टीका करणार्यांकडे लक्ष देऊ नका कारण स्वतः त्यांच्याकडे समाजासाठी काही करण्याचि दानत नाही
अहो नाही नाही, काही हरकत नाही आपण सदस्य आहोत मला राग नाही आला.पण आपला मनाचा मोठेपणा आहे आपण माफी मागतायत आपण योग्य बोललात होता.काही हरकत नाही धन्यवाद तुमच्यासारख्या चांगल्या सदस्यांच्या प्रेमामुळेच हा चॅनेल आहे धन्यवाद सर
सर आपलं मनापासून धन्यवाद आपल्या चॅनेल मुळे आज आम्हा नवीन कलाकारांना खूप काही शिकायला मिळालं आहे.जर आपल्याला काही वाईट कमेंट आल्या तर त्याकडे लक्ष देऊ नका.गुरू निंदा करणं हे पाप सर्वात मोठं आहे.ज्याला कळल त्यालाच हे कळलं. आपण ज्याच्याकडून थोडं पण काही शिकतो.तो आपला गुरुच होतो आणि आज आपण आमच्या गुरुवर्य स्थानी आहात. धन्यवाद सर
धन्यवाद सर, आपण चॅनेलला दिलेल्या प्रेमाबद्दल
Krushna ramhari kale naygavan ta dist aurangabad
सर आपले मनापासून धन्यवाद जय हरी
चांगदेव डुबे अंबिकानगर सा़ईधाम कोपरगाव 👌👌👍👍
कोकमठाण आता मागच्या रविवारी येवून गेलो
Very very very very nice supbe 😊😊
धन्यवाद
@@NamoSharada sir where are you leaving
Pune
In pune
Very nice 👍👍👍👍👍
खूपच छान दादा
💐🙏🏻💐
खुप छान माहिती दिली जाते
👍👍👌👌💐
👍👍👍👍👍👍
एक नंबर
Dhnywaad sir ❤️
⛳राम कृष्ण हरी ⛳
Shubh mangal savadhan taka
नोटेशन लीहून दिले तर खुप सुंदर आम्हाला शिकता येईल सर
जयजय सीताराम प्रभु जी आपकी प्रतिक्रिया के लिए बहुत बहुत आभार धन्यवाद् सीताराम
जय सीताराम
राम कृष्ण हरी खुप छान सादरीकरनकेले आहे धन्यवाद
very good notetion
Very nice sir
मंगल अस्थके अगोदर म्हटलेला मंत्र टाका गुरुजी
मंत्र टाकला नाही गुरुजी
Laych bhari
Amravati
अप्रतिम!
Sanjay Khalate
Kashi nashiban thatta mandali notation
सर नोटेशन लिखित पाहिजेत..लिहून घेता येतील...
सर तुमचे मनापासून धन्यवाद खुपच छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल आभारी आहे 🌹🌹🌹🌺🌺🌺
वा वा
सर ललित च नोटेशन पाठवा
Dhanyawad sir prarambhi vinanti karu ganapati vidya daya sagra shokache notaion sangal kay
छान महाराज तुषार महाराज गुंड
Dhanyawad sir prarambhi vinanti karu Ganapati sholkache notaion sangu shakal kay
छानच मंगलाष्टके नोतेश न तदेव लग्न सुदेनंत देवम तारबलंत सुदिनंत देव नोटेशन न द्यावे ही।विनंती.
तुमचे व्हीडीओ नोटेशन छानच असतात. Thanks sir
Skr kona mage fhirfhirta man pakharu ya ganyache notection dya
Ekek ol sangun tyache notation parat ekda video tayar karun dyawe
दूसरा व्हिडिओ चैनेलला आहे. कृपया तो पहा
Ganesh more
Akalkot
नोटेशन लिहून द्या
Brahma Vishnu Ani Maheshwar samori basale please bhakti geet notation
सर आपला चॅनल आम्हाला फार आवडतो शिवाजी महाराज आरती नोटेशन पाठवा
Notation chhan sir pan thode savakash sangayala pahije fast hote ahe jamale tar parat ekda savakash sagawe
लिहुन दयावा विनंती
सर दूसरे चालिमदी नोटेसन् आहे का
Kali 2 madhe vajvat ja ho mauli
व्वा, अप्रतिम ❤️
नमो शारदा धन्यवाद🙏
नमस्कार सर विनंती की नोटेशन लीहून पाठविण्यात यावे ही विनंती.
sunder
नमो शारदा धन्यवाद🙏
ह्या गाण्यावर म्युझिक पाहिजे तुम्ही पाठवू शकता का बनवून ब्रह्मा सुता मध्ये गाठ बांधली
मंगलाष्टिका हे
मंगलाष्टक हे शिवरंजनी मध्येच येत माऊली
माऊली मला ठाऊक आहे
त्यात अनेक स्वरांचा वापर केला म्हनून त्याला मिश्र म्हणण्यात आलं आहे
सुपर आती सुन्दर
Dada bappa murya re wajha parlad shinde cha notion saha tuch sukhkarta touch touch dukh harta
नको चंद्र तारे पुलाचे पसारे प्लीज रिक्वेस्ट
O Seth noticetion kada
👏👏😊
छान आवाज आहे
सर मस्तच
एक विनंती आहे जर शक्य असल्यास आपण सर्व मंगलाष्टके फक्त पेटीवर वाजवत एक व्हिडिओ अपलोड करा थोडक्यात कराओके मंगलाष्टके
शक्य असल्यास ९४२०३४०१६५ या माझ्या नंबरवर संपर्क करा
माझा परिचय
निवेदक श्री देविदास जाधव तथा देवा सर रा विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली अर्थातच नातं जोडणारा आवाज
खूप खूप छान माउली
Mantr lihila asta tr bara zal ast aikayla nit nahinyet ......
यण मंगलम महेंद्रस्य प्राप्त देवे समागमे
ऋषभीस्तुय मानस्य तत्य भवतु मंगलम
हा मंत्र आहे. आणि मंगलाष्टके आपण नेट्वर सर्च मारून किंवा एखाद्या जाणकारांकडून लिहून आणावेत
@@NamoSharada thanks ....
Rajendra kathar from aurangabad
Khup Khup Chan Sir Ji
Sir masta sir please mazhya channel la pn support karun. Dya
हो नक्की
@@NamoSharada thanx sir mala tumhala contact karaych ahe mi kasa karu
Send your number
@@NamoSharada give me email I will. Send you no
staraks678@gmail.com
Khup sope noteshan ahe thanks sir
धन्यवाद
Ajhun video upload kra sir 🙏
Khup khup Aabhar 🙏
Abhang ani bhajan pls
I want samayashi saadar vhave notation
पुरी मंगलाष्टीका नोटेशन दो
सर तुम्ही जे काही मंत्र/मंगल अष्टके म्हणतात हे कृपया टाईप करुन कमेंट करा म्हणजे आम्हाला कळेल 🙏
यण मंगलम महेंद्रस्य प्राप्त देवे समागमे
ऋषभीस्तुय मानस्य तत्य भवतु मंगलम
हा मंत्र आहे. आणि मंगलाष्टके आपण नेट्वर सर्च मारून किंवा एखाद्या जाणकारांकडून लिहून आणावेत
@@NamoSharada thank you so much sir, आभारी आहे मी तुमचा! मला वाटलं नव्हतं की तुमचा रीप्लाय येईल असं पण आला धन्यवाद 🙏
जय श्रीराम जय हरी 🚩
मला किती येत मला माहित नाही पण जेवढं येत तेवढं परफेक्ट येत त्यामुळे मी शिकणार्याना जेवढ देता येईल तेवढं प्रयत्न करतो धन्यवाद नमो शारदा वर असेच प्रेम राहू द्या
Super
सर ज्याना संगीत शिकण्याची आवड आहे पण काहीच सोय सुविधाा नाही त्यांच्या साठी आपला उपक्रम खुपच आशादायी आहे त्या बद्दल धन्यवाद टीका करणार्यांकडे लक्ष देऊ नका कारण स्वतः त्यांच्याकडे समाजासाठी काही करण्याचि दानत नाही
धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल मी आपला आभारी
खूप छान
मंगलाष्टिका हाय सर
Dada tu ja avaj khup khup chan aahe 🙏🙏
सर आपण प्रॉपर कुठले 🙏 🙏 🙏 🙏
आळेफाटा,जुन्नर
Very nice
Khup Chan Sir!
धन्यवाद
Ekdam chan
Thanks sir
sir maal vaaje mudung taad vinaa totetion saaga
Khup chan shikavata tumhi best of luck👌👌💐💐
धन्यवाद
Dipak shinde
Very very nice
मस्त सर
Notetion show on screen plz
Good
एक वेळ करी या दुखा वेगळे या अभंगाची नोट बनवा कृपया
Sir my dad wants to meet you
He is big fan of your
Thanks Sir
Lay bhari
You're teaching is good. Speed is very fast.
Plz check my channel new video managalashtaka written notation
आभारी सर, छान शिकविलात सर🙏
अती सुंदर शिकवता सर मला खूप आवडला
खुप छान सोपं वाटलं सराव करतो 🙏
नोटेशन लिहून दिले तर बरे होईन धन्यवाद जयहरी
Thanku Sir so thankuu so much
Welcome
Agdi surek sundar.....best easy way of beginners .... thanku....god bless u
Thanks Mam
अतिशय छान
फारच छान सर.अंभगाच्या चालींचे (शक्य आणि वेळ असेल तर ) नोटेशन देणे. कृपया सुचनांचा राग मानू नये.
🙏 गुरुजी भजनाची यमन राग या मध्ये पचपती चे नोटेशन सांगा
राग:-यमन मधेच मी राम कृष्ण हरी भजन टाकलं आहे
सर आजून मंगल अष्टक नोटेशन द्या आणी खूप अप्रतिम आहे हे नोटेशन
धन्यवाद
आपले मनापासून आभार.
आपल्याला जी जी शक्य होतील ती प्रसिद्ध गीते अभंग व श्लोक प्रसिद्ध करावीत.
Rag nasava sir🙏🙏🙏🙏🙏 mazi chuk zali asel tar maf kara sir mala
अहो नाही नाही, काही हरकत नाही आपण सदस्य आहोत मला राग नाही आला.पण आपला मनाचा मोठेपणा आहे आपण माफी मागतायत आपण योग्य बोललात होता.काही हरकत नाही धन्यवाद तुमच्यासारख्या चांगल्या सदस्यांच्या प्रेमामुळेच हा चॅनेल आहे धन्यवाद सर
गुरुजी धन्यवाद. आपला आवाज कमी येत आहे थोडासा वाढवावा. नमस्कार
एक वेळा करी या दु:खा वेगळे याअभंगाचे नोटेशन द्या
Nice 👌
खूप छान माहिती दिली..
धन्यवाद
Apratim
Khup sundar
धन्यवाद