सुपरहिट मंगलाष्टका २०२० | Superhit Manglashtaka 2020 | Latest Marathi Lagnageet | Official Video
HTML-код
- Опубликовано: 26 янв 2020
- सुपरहिट मंगलाष्टका २०२० | Superhit Manglashtaka 2020 | Latest Marathi Lagnageet | Official Video
#Manglashtaka #Lagnageet2019 #NewKoliSong2019
Audio Credits -
Prakash Chaughule Present
Song : Superhit Manglashtaka 2020
Singer : Prachi Surve
Music : Vijay Dhivar
Tabla : Ajit Chimne
Recordist : Vishal Bhoir
Recording : Piyush Recording Studio Kamothe
Special Thanks : Omkar Patil
Contact No: Amol Rane : 9833293933
For Show Conatct : Dipesh Patil 9673123009,9326015658
Audio Song Also Available On :
Wynk : wynk.in/u/nNflSg8DL
Saavn : www.jiosaavn.com/album/superh...
Gaana : gaana.com/song/swasti-shree-g...
ITunes : music.apple.com/us/album/swas...
Spotify : open.spotify.com/track/58k0Ua...
Enjoy and stay connected with us!!
If You Like The Video Don't Forget To Share With Others & Also Share Your Views.
तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
या ईमेल आयडीवर jayesh.veera@ultraindia.com आम्ही त्याला RUclips वर प्रकाशित करू , किंवा संपर्क करा 9821347815 \ 7977001761
Manage By Ultra
Follow us On :
Facebook: / krunal-music-121579826...
Twitter: / musickrunal
Instagram: / krunalmusic - Видеоклипы
Wha kay awaj ahe tai tumcha 🎉🎉ya tumchya awaja ne akkha Maharashtra yeda zalay🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अवाजल तोड नाही खुपचं मधुर आवाज आहे
असे महाराष्ट्राच्या मतीतीले हिरे आहेत सलाम ताई
खुप सुंदर आवाजात मंगलाष्टके म्हटले ताई
अप्रतिम आवाज खुप छान
👌👌👌👌
आवाजाच्या दुनियेतिल राणी 👍👌👍👌👌👌👍👌👍👌
V.v.nice
आदरणीय माय माऊली खुप सुंदर आवाज आहे
असा आवाज कधिच आयकला नाही ताई क्या बात है
आसे महाराष्ट्राच्या मतीतले हिरेआहेत
सलाम ताई
खुप सुंदर आवाज आहे
उच्चार स्पष्ट आहेत . नेहमीप्रमाणे सुंदर गायन
❤ महादेव किणगे❤
महाराष्ट्रात नंबर एक आवाज आणि मंगलाष्टक म्हणण्याची ट्युनिंग मला खूप आवडले मॅडम धन्यवाद खूप छान
अति मनमोहक आवाज
खुपच छान आवाज दिदि
Kay awaj aahe
काळजाचं सुप झालं
आरशाला रूप आलं
जगण्याला पंख फुटले
खूप छान आवाज जी ताई
Super ❤️
आजपर्यंत एवढ्या मंगलाष्टिका ऐकल्या पण खाली मॅडम खूपच मस्त
खुप छान आवाज आहे ताईचा ❤❤
खूप छान ताई साहेब 🇰 🇦 🇩 🇩 🇰 आवाज 🇦 𝕙𝕖
अप्रतिम आवाज़ आहे ताई तुमचा ❤️💐💐💐💐💐
खूप छान सुंदर आति सुंदर गायिले आहे धन्यवाद माऊली
सलाम 👍👍👍
गोड आवाज ताई अप्रतिम गायले...
तूंच्या जिभेवर साक्षात सरस्वती आहे ताई.... 🙏👌
Hgf
तोंडा...मधे...गणपती.हागंला...वाटंत
खुप खूप सुंदर आवाज मनालं भिडणार जुन्या आठवणी ताज्या
Tx sharvni
👌👌💐💐💐❤️❤️
अतिशय सुंदर
ह्रदयाला भिडणारा.....आवाज.... खुपच सुंदर..........
Khup chan ghayl
Parchi tai khupac chan
Khup chan aawaj tai
खुपच छान गायल ताई साहेब 🚩🚩👏👍
खुप छान
खुप खुप छान
आता हा आवाज ऐकून मनमोहून गेल कुठं मिळन ऐकायला ताई हा आवाज
खूप छान आवाज मंगलमय वातावरण निर्मिती ची पूर्ण अनुभूति
very nice
सुपर
हिंधूधर्म विधिवत लग्नाची गोष्टच खुप न्यारी...आणि त्यात अशा आवाजाने त्या सोहळ्याला आणखीन सौंदर्य लाभत असते. खुप सुंदर आवाज ताईचा...शेवटच्या ओळी तर पुन्हा पुन्हा ऐकाव्या असं वाटत.
Aagri koli cha lagan cha bhari aasto special mangalashtak konta pan manus te ektana radnarch tyche mulila aathvun
Thanks garv aahe aagri aslycha
ताई..
खरचं या ही मंगलाष्टक तुमच्या आवाजात एकल्या नंतर ....लग्न आठवत आणि मन भरून आल्यासारखं होत..
खरं सांगायचं तर डोळ्यातून पानी सुद्धा येत...
खरचं ताई खूप छान गायल...
Q
❤❤❤खुपच छान ताई
nice ashi mangalashtak pahilyanda aikale👍👍👍👍
प्राची सुर्वे तु येणाऱ्या दिवसांत खुप मोठी स्टार गायीका होशील...काऴजात भिडणार आवाज आहे तुझा ताई साहेब ✨👍
💐💐💐💐खूप छान आवाज💐💐💐💐
Nice 👍🙂
खूप छान मंगलाष्टिका आवडल्या
प्राची सुर्वे तु य़ेणाऱ्या दिवसात खुप खुप खुप मोठी स्टार गायीका होशील.... काऴजाला भिडणारा आवाज आहे तुझा......
Very nice very nice
U
Yes u are right prachi is my one of favourite
T
@@prachimore7946 द
Super
सुंदर आवाज
खूप छान वाटले
लै भारी
अप्रतिम आवाज डोळ्यात पाणी आले. आई वडील समोर आले
Nice voice
Very nice 👌 👍 👏
❤️
ताई सलाम तुझ्या आवाजाला.
माउली तुम्ही खुप छान गातात
खुपचं छान आवाज आहे तुमचा
डोळ्यांतून पाणी येते, ताई आपल्या आवाजात भावनिक जादू आहे।।अप्रतिम, आपल्याला ईश्वर खूप सदैव आनंदी ठेवो🙏🙏
Upar wala tika
Nice tai
Banjara gam song
Sunil. Anaji. Jadhav. Good. Morning. Yek. Nambar. Jay. Sree. Ganesh. Ji. Ki. Jay. Hso. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😮😅😅😊😊😊😅😮😢😢😢😮😮😮😅😅😊😊😊😅😮😢😢😮😮😅😅😊😊😅😅😮😢🎉😢😮😮😅😅😢😮😮😅😊😊😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😮😮😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माउली च्या आवाजात सरस्वती आहे
Mast
🎉r.
खुपचं छान ताई तुझा आवाज काळजाला भिडणारा आवाज ❤❤❤
सुपर हिट गायन
खुपच छान आवाज आहे ताई....
नारी जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवलाई कंठ दाटूनिया येई जाई सासरी ही आई अतिशय सुंदर मगंलाष्टका जी ताई खूप छान
मनमोहन करून देणारे मंगल आष्टके
दिदी तुमचा आवाज खूप गोड आहे
आवाज लय भारी ❤️
❤️❤️❤️ सुंदर आवाज
खूप सूंदर आवाज ताई
Nice song😘😘😘😘
खूपच छान
या काळाची आधूनिक गरज
खूप मस्त ताई👍🏻
नाद खुळा आवाज 👌👌
Tai mast avaj
खुपच सुंदर अप्रतिम आवाज
खुपच छान आहे गान ताई 😊😊👍👍👍
ताई खूप सुंदर
फार छान नाशिक
my favourite singer PRACHI SURVE
ताई खुप छान आवाज आहे ताई मन प्रसन्न होत ताई
आवाज लय भारी
सुंदर आवाज.
Kay सुंदर आवाज आहे
खुप छान पहाडी आवाजात मधुर मंगलमय वातावरणात अष्टक
Khup chan 👌👌
खूप सुंदर आवाज ताई 🙏
ताई खुप छान अभिनंदन खुप सुंदर स्वर आपल्याला देवाने दिले ही सर्वात मोठी देणगी आहे.इश्वराची
आवाज,खुप, छान आहे ताई🙏🏼🙏🏼👍👌👍👌
आवाज एकदम भारी
अप्रतिम गायन ताई
व्वा।।।।।। क्या बात है। प्राची ताई
अप्रतिम आवाज. ह्रदयाशी जुळणारी मंगलाष्टके.🙏👍
सुपर प्राची ताई
खूप छान ताई very nice
🤤🤤🤤 अप्रतीम आवाज मन मोकळं झालं
🌹🥰
अतिशय सुंदर,गोड आवाजात मंगलाष्टके म्हणतात आली, ऐकून आजही डोळे पाणावले.
मन प्रसन्न झाले खुप गोड आवाज ताई
Nice 👍👍👍👌👌👌❤️❤️❤️
आती सुंदर
देवाची नैसर्गिक देन
😊😊😊😊
😊
😊
😊
खुप छान खूपच छान आहे हा आवाज ऐकून मन प्रसन्न झाले. बेस्ट ऑफ लक देवून सत्कार करतो
🎉🎉❤😅😢
ज्यांनी ऐकल नाही त्यानी काहीतरी सुंदर का व्य मिस केल असच आहे. खूपच सुंदर आवाज
Nice👍👍👍👍👍👍👍 song🎵🎵🎵🎵🎵🎵👍👍👍👍👍👍