खरंच डोळे भरून आले अश्रू अनावर झाले आहे खुप खुप छान सुंदर अप्रतिम गीत आहे आई बाबा आणि मुलगी नातं समजून सांगितले ताई खूप खूप शुभेच्छा अभिनंदन करतो आहे धन्यवाद
भारदे गुरूजी आणि टिम ला खूप खूप धन्यवाद दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र गीतातील अप्रतिम शब्द रचना केली आहे अभिनंदन करतो कोटी कोटी प्रणाम करतो
🌹🌹🌹🌹🌹न रडता हे गाणं ऐकु शकत नाही खुप खुप छान सुंदर अप्रतिम गायन ताई खूप खूप शुभेच्छा अभिनंदन करतो कोटी कोटी प्रणाम करतो दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र
भारदे गुरुजींची गाणी म्हणजे हृदयाला टाहो फोडायला लावणारी असतात मग ती लग्न गीत असोत किंवा शक्ती तुऱ्यातील असोत लेखणीतील प्रत्येक शब्द आयुष्याशी निगडित असतो त्यांच्या लेखणीचा कारण आम्ही त्यांना प्रत्येक शक्ती तुऱ्याच्या रंग मंच्यावर जवळून पाहिली आहे ज्यास्त करून स्वर्गीय आदरणीय तुकाराम मानकर साहेब यांच्या सोबत 🙏🙏 हृदय भरून येणार पाठवणी गीत 😢
ताई तुम्ही गाण्यात फारच छान रचले आहे मुलीच्या सासरी तीला सून नाही आहे ती पण मुलगी आहे आसे समजावून घेनरे सासर फारच कमी पाहिले आहेत ताई तुमच्या गाण्या कोटी कोटी. धन्यवाद
अप्रतिम गाणं, खूपच सुंदर गायीले आहे, मनाला खूपच स्पर्शून गेलं,अक्षरशः भारावून गेलो, समोरच माझी मुलगी बसलेली होती आणि डोळ्यात अश्रू आले...! खूपच छान व सुंदर गाणं.. धन्यवाद 🙏... मुंबई....
खरोखर च आती सुंदर हे गित गुरूजी शब्द रचना आणी तितक्या च तन्मय तेने गायले गित फारच सुंदर आवाज हि आहे ज्याना मुलगी नाही त्यानि हे गित अवश्य पाहवे तरच मुली किंमत कळेल धन्यवाद!
शब्द अपुरे पडतात या गीताला 👍👍🙏🙏💯💯 खुप खुप छान सुंदर शब्द रचना केली गुरुजी दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🙏🙏🙏💯💯💯💯😍😍🦜🦜🦜📿🇮🇳🚩🚩✌️♥️🇹🇯❤️🌹🌹👌🌧️🌧️🍊🍊♥️🥰🥰🍅🍅
Me pn maza बहिणीचा लग्नात खूप रडलो.खरच मी खूप नशीबवान आहे देवाने मला बहिणी दिल्या.खरंच त्यांचं जण्यान घर रिकामं रिकामं वाटत.misss u didi.tai.and छकुली.लव यू
खरंच गुरुजी तुमच्या लेखणीला आणि ताई चा आवाजाला सलाम करतो खुप छान सुंदर अप्रतिम गीत गायलं आहे धन्यवाद खूप खूप शुभेच्छा अभिनंदन करतो दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे
माझे वडील हे गीत आम्ही लहान असताना गायचे. माझे वडील आम्हाला सोडून गेल्याला दहा वर्षे झालीत. हे गीत एकटाच माझ्या डोळ्यांनी अश्रूंनी वाट मोकळी करून दिली. अतिशय हृदयस्पर्शी गीत! भाऊ अतिशय सुंदर गायले. हे गीत लिहिलेल्या कवींनी वास्तवावर लिहिलेले आहे. अश्या घरात आम्ही बालपण घालविलेला आहे. ते बालपणीचे दिवस अजुनही आठवतात.
माझी मुलगी 10 वर्षाची आहे मला हे गाणं ऐकल्यानंतर खरंच रडू आलं ती पण अशीच रडणार... मी कधी तिच्यावर रागवत नाही लवकर असं वाटतंय ती थोडेच दिवस आपल्या सोबत आहे... आपल्या अंगणातील चिमणी असते
खूप सुंदर अशी वास्तविक शब्दरचना अप्रतिम मधुर अश्या आवाजात ग्रेट निर्माते ,संच व गायक गाईका ताई
Khup chan gaan aahe
सर खरच तुमच्या लेखनिला सलाम.आणी ताईचं आवाज खुप गोड.अश्रू अनावर झाले गाणं अप्रतिम झाल.धन्यवाद ( गुरूजी )
धन्यवाद
Aringay Bhau zale me ya bidaichya ganyang
आ आआआ
khup chan
❤❤❤❤
मला बहीण नाही तरी सुद्धा मी हे गाण रोज ऐकतो खुप आठवन येते मला माझ्या बहिणीची हे गाणं ऐकून 😢😢
Khup ch chan Tai
आई बाबा आणि मुलगी नातं समजून सांगितले ताई खूप खूप छान सुंदर अप्रतिम खुप शुभेच्छा अभिनंदन
अ😊😊
U xd
मलाही नयांनासृना अवरता आले नाही .खूपच वास्तववादी तुमची शब्द रचना.सलाम तुमच्या अनुभवी लेखणीला.
खूप खूप छान. माझ वय 62 आहे. पण रडू आला. आई वडिलांची आठवणी आली.आई वडिलांच काळीज मुली सासरी जाताना तुटतं
सर आपण खूपच छान गीत सादर केले धन्यवाद
👌
Khoob achcha
खरच रडायला लावतात हे गाणं 🥺 मी सारख्यांदा हेच गाणं आईकत होतो सर 👏 सलाम तुमच्या लेखणीला
यू 444494E8888883997o887774k849444444
यू 444494E8888883997o887774k849444444
खूपच छान ❤❤❤
न रडता हे गीत 👌👌❤️❤️ ऐकु शकत नाही असे गीत सादर केले आहे
धन्यवाद
@@ShankarBharadeOfficial said ŕrŕŕŕŕŕŕŕŕŕŕŕŕŕŕŕŕŕŕŕŕŕŕŕŕŕŕŕrŕŕŕrŕrŕŕŕŕŕŕrŕrrŕŕŕŕŕŕ
@@ShankarBharadeOfficial this page
.
ताई तुमचं मनापासुन आभार आताचा मुलींना आई वडील भाऊ यांची माया काय असते आपल्या गीतातून सामजून सागितले आहेत
खरंच डोळे भरून आले अश्रू अनावर झाले आहे खुप खुप छान सुंदर अप्रतिम गीत आहे आई बाबा आणि मुलगी नातं समजून सांगितले ताई खूप खूप शुभेच्छा अभिनंदन करतो आहे धन्यवाद
👌🙏👌
छान गीत आहे
@@namratanare8871 nlm
May fhvere song
बाबा हे खुप नशीबवान असतं ❤️❤️❤️👌👌💅🥰😍😘👍🙏♥️💖♥️🌃👌👌❤️❤️
हृदय स्पर्शी रचना आणि सादरीकरण गुरूजी अप्रतिम
खूप छान गाणं आहे. मुलीकडे बगुण रडु आलं राव 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
भारदे सर, खूप खूप छान गाणी आहेत , सलाम तुमच्या गाण्याला.तुमचा मो. न शेअर करा
भारदे गुरूजी आणि टिम ला खूप खूप धन्यवाद दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र गीतातील अप्रतिम शब्द रचना केली आहे अभिनंदन करतो कोटी कोटी प्रणाम करतो
गुरुमाऊली तुमच्या लेखणीला सलाम. तसेच ताई तू गायनही तितकेच ताकतीने केले आहेस अप्रतिम
न भूतो न भविषिती आहे 👌💯🚩 धन्यवाद दंडवत प्रणाम 🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹न रडता हे गाणं ऐकु शकत नाही खुप खुप छान सुंदर अप्रतिम गायन ताई खूप खूप शुभेच्छा अभिनंदन करतो कोटी कोटी प्रणाम करतो दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र
लिमये ताई खुप खुप शुभेच्छा, असेच सादरीकरण करीत जा, भारदे साहेब खुप छान शब्द रचना केली आहे,
Hii mi
I>>iiuiiuiii h6yhjuiiiiiiiii,, h,,,h
@@sufyanmomin6931😊
खरच ताई डोळयात पाणी आल 😢😢
भारदे गुरुजींची गाणी म्हणजे हृदयाला टाहो फोडायला लावणारी असतात मग ती लग्न गीत असोत किंवा शक्ती तुऱ्यातील असोत लेखणीतील प्रत्येक शब्द आयुष्याशी निगडित असतो त्यांच्या लेखणीचा कारण आम्ही त्यांना प्रत्येक शक्ती तुऱ्याच्या रंग मंच्यावर जवळून पाहिली आहे ज्यास्त करून स्वर्गीय आदरणीय तुकाराम मानकर साहेब यांच्या सोबत 🙏🙏 हृदय भरून येणार पाठवणी गीत 😢
अप्रतिम संगीत सुर अतिशय सुरेख डोळ्यां तुन पाणी आले
खुप सुंदर गीत कमे्ट करण्यासाठी शब्द नाहीत कोठे माझ्याकडे ताई खुप खुप धन्यवाद
खूप छान सुंदर अप्रतिम गीत सादर केले आहे सर्व हिंदूंना आवडेल असे गीत 👌👌👌❤️❤️🙏👍😘😍😍😍🥰🥰💅💅🌃🌃
❤️❤️🇹🇯✌️🚩🚩👌👌🥰🥰🍅🌹🌹🌹🙏🙏🙏🍅🥰♥️🍊💐💐💐
खुप धन्यवाद
अतिशय सुंदर आहे...खरच डोळे भरुन आले
Gan daunlod kase karao
शब्दच नाही बोलायला, 143 डोळ्यात पाणी , चिमणी निघाली तिच्या नव्या घरी ,❤️🙏🙏🙏
ङङ
🎉 4:38 ❤
ताई तुम्ही गाण्यात फारच छान रचले आहे मुलीच्या सासरी तीला सून नाही आहे ती पण मुलगी आहे आसे समजावून घेनरे सासर फारच कमी पाहिले आहेत ताई तुमच्या गाण्या कोटी कोटी. धन्यवाद
अप्रतिम गाणं, खूपच सुंदर गायीले आहे, मनाला खूपच स्पर्शून गेलं,अक्षरशः भारावून गेलो, समोरच माझी मुलगी बसलेली होती आणि डोळ्यात अश्रू आले...! खूपच छान व सुंदर गाणं..
धन्यवाद 🙏... मुंबई....
Mala pan daghi mulgi Aahe
खरच खूपच छान अप्रतिम गायन पण खूपच छान आहे सुंदर आवाज पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा🎉🎉🎉
खूप छान गाण आहे मन भावुक झाले गाण ऐकून
Khupch sundr geet😘😘
Nice Khup bhari sister Khup chhan gana mahnali ❤....😢....Nice siso.....
खरोखर च आती सुंदर हे गित गुरूजी शब्द रचना आणी तितक्या च तन्मय तेने गायले गित फारच सुंदर आवाज हि आहे ज्याना मुलगी नाही त्यानि हे गित अवश्य पाहवे तरच मुली किंमत कळेल धन्यवाद!
धन्यवाद
Ekdm brobar ahe
😊😊p😊
😊
@@ShankarBharadeOfficial𝚟𝚟𝚝)) 𝚘𝚕𝚕𝚊
खरंच खूप छान या भावना शब्दात व्यक्त करणे कठीण 🙏🙏👍👍
अतिशय सुंदर गीत, सुंदर गायलेले आहे. डोळे पाणावले.
Brobr aahe 😭
Good song
Mla he song khup aavdle ani tya song madhe pappach khup chan varnan aahe mla khup rdu aale 😭😭😭😭👌👌👌👌
धन्यवाद
खूप छान गीत लिहिलेले आणि गायले भावपूर्ण
खूप हृदयस्पर्शी रचना आहे
खुपच सुदंर,🌹🌷आमचे तर अक्ष:अश्रु आवरणे कठीण झाले,🙏🙏
है
😢 न रडता हे गाणं ऐकू शकत नाही ❤ सर सलाम तुमच्या लेखणीला ❤
😞😞❤️❤️😥😥😭😭😭😭😭
खरच डोळ्यात पाणी आलं 😭😥😞❤️❤️❤️❤️❤️
खर आहे 😢
खरच खूप छान गीत आहे आज माझी चिमणी पण गेले सासरी
शब्द अपुरे पडतात या गीताला 👍👍🙏🙏💯💯 खुप खुप छान सुंदर शब्द रचना केली गुरुजी दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🙏🙏🙏💯💯💯💯😍😍🦜🦜🦜📿🇮🇳🚩🚩✌️♥️🇹🇯❤️🌹🌹👌🌧️🌧️🍊🍊♥️🥰🥰🍅🍅
खुप छान सर 👌👌👌👌खुप नशीब वान आहे ते ज्यांना बहीण आहे व ज्यांना मुलगी आहे
खरंच छान सांग आहे
ताई खरंच हे गाणं ऐकुन मन गहिवरून आलं खुप छान
Me pn maza बहिणीचा लग्नात खूप रडलो.खरच मी खूप नशीबवान आहे देवाने मला बहिणी दिल्या.खरंच त्यांचं जण्यान घर रिकामं रिकामं वाटत.misss u didi.tai.and छकुली.लव यू
Ho.barobar
माझ्या डोळ्यात पाणी अलेआहे,खुपचं छान
हे गाणं ऐकत राहावे असे मला वाटते खूप नशीबवान ताई हे गीत गायलं आहे कोटी कोटी शुभेच्छा अभिनंदन करतो
भारदे गुरुजी अप्रतिम गीत मी पंडीत चौगुले शाळा साखलोळी शिवाजीनगर ता दापोली 1994 ते 1998
धन्यवाद
हे गाणं युटुब वर टाकल्या बद्दल धन्यवाद
खुप खुप छान
अगदी मनापासून आवडतो
गुरुजी नमस्कार
आपली गाणी मी १९९२ पासुन ऐकत आहे
मला खुप गाणी आवडतात
सलाम त्या लेखणीला
खुप छान आहे गाणं ऐकुण डोळ्यात पाणी आलं
खूप छान सुंदर अप्रतिम गीत आहे धन्यवाद आभार
KHUPACH CHCHAN
खरंच गुरुजी तुमच्या लेखणीला आणि ताई चा आवाजाला सलाम करतो खुप छान सुंदर अप्रतिम गीत गायलं आहे धन्यवाद खूप खूप शुभेच्छा अभिनंदन करतो दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे
Nice
खूपच छान जबरदस्त
अतिशय सुंदर गीत आहे
खूपच सुंदर ताई...
हे गाणं आहे राव इमोशनल होऊन जात सार मन 👌🏻👌🏻
अतिशय सुंदर सुरेख गाणं गायलं मन खुप भारावून गेले.
⛎🎷
खुप छान ताई
खुप छान आहे गाण एकदम गोड all the best pudhil song sathi
खूप छान
हृदयात प्रेम गान साठुवून टेवाव
ताई ऐकून डोळ्यात पाणी आले माझ्या लग्नाचा दिवस आठवला आभारी आहे
Thyanks
👌👌👌
सर तुमचा मनापासून अभिनंदन मुलगी म्हणजे परक्याचं जण असते
🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
भावना प्रधान गीत ऐकून डोळ्यातून अश्रू येणार नाही तो बापच कसला, धन्यवाद भारदे सर
खरच अप्रतिम गित ज्यांना मुली आहेत त्यांना नक्कीच या गीताच्या भावना कळतील
Bi
😊
Hya song made aai baba , aani mulich Prem kadal
अतिशय मनाला जावून....... जाणार गीतं आहे खुप छान आहे.......👌👌👌👌
😭😭
खूपच छान आवाज आणि शब्द रचना...रडु आले हो......
खूप छान लग्न गीत आहे गुरूजी
काय गाण आहे राव खरच शब्दच नाहीत अप्रतिम
खूप छान गाणं आहे गुरूजी तुमची गाणी सर्व छान असतात एक नंबर
फार सुंदर गीत आहे ऐकताना डोळ्यात अश्रू आवरता आले नाही
Wwwwwwwwwwwwwwwwww
Ww
1:48 @@aakashmokase5189
माझे वडील हे गीत आम्ही लहान असताना गायचे. माझे वडील आम्हाला सोडून गेल्याला दहा वर्षे झालीत. हे गीत एकटाच माझ्या डोळ्यांनी अश्रूंनी वाट मोकळी करून दिली. अतिशय हृदयस्पर्शी गीत! भाऊ अतिशय सुंदर गायले.
हे गीत लिहिलेल्या कवींनी वास्तवावर लिहिलेले आहे. अश्या घरात आम्ही बालपण घालविलेला आहे. ते बालपणीचे दिवस अजुनही आठवतात.
Babul jo tumane sikhaya song ka marathi version
गाणं ऐकताना मी खूप रडली खरचं खूप छान गाणं आहे आणि आवाज पण खूप सुंदर
धन्यवाद मॅडम
❤❤ Khup khupach sundar kavyarachna Aani gayale dekhil Apratim ❤❤ Very Very nice Song ❤❤🎉🎉🎉🎉
वडीलांनी लहानपणापासून ज्या चिऊताईला तळहाताच्या फोडाप्रमाने जपले ती चिऊताई सासरला गेली तर बाबांच्या डोळ्यातुन पाणी तर येणारच ना 🥰🥰
Ettj#uH fad
BUT
Nice
,
@@shahajiwable3933 wr
Nice
बोलण्यास शब्द अपुरे, फ़ारच सुंदर
किती छान गायिले खरोखरच एकतानाही डोळ्यात पाणी येते
Right 😭😭😭
V
😮😮
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
😮😮😢 RC
@@user-rg3ni1oh6i 0¹¹
Mastch ahe gan aaykun Aai babachi aatvn aali far radayla aal
कमेंट करण्यासाठी शब्द अपुरे पडतात खूप खूप छान सुंदर अप्रतिम गीत आहे ताई खूप खूप शुभेच्छा अभिनंदन करतो आहे धन्यवाद
काळजाचा ठाव घेणारे गित,, मन व्याकुळ झाले.. अतिशय हृदयस्पर्शी.. अचूक शब्द योजले आहे,, गायिकेचा आवाज भावनांचीब करून सोडणारे.. धन्यवाद 🙏
खरोखरच कौतुक करण्यासाठी शब्द अपूरे पडतात 😭😭
Khrch dada same
@@myangleofview5507😊😊000😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊
आतियश सुंदर वाक्य रचना आहे ताई
अंजली लिमये ताई सलाम तुला खूप छान गायलेस गीत
मुलगी म्हणजे बापाचे काळीज असते
खुपच छान गित आहे❤
हे गाणं प्रत्येक स्त्री जीवनातील खरी परिस्थिती दर्शवते.धन्यवाद.....❤❤❤
Please listen to Sharda sinha vivah lokgeet you will be Astonished.
खरच खुपच छान गाण आहे रडल्याविना रहावत नाही
मना पासून रडु आले बहिणीसाठी ❤❤❤
........
खूप खूप धन्यवाद दादा 🥺🥺♥️♥️♥️
❤
👌👌👌sundar
माझी मुलगी 10 वर्षाची आहे मला हे गाणं ऐकल्यानंतर खरंच रडू आलं ती पण अशीच रडणार... मी कधी तिच्यावर रागवत नाही लवकर असं वाटतंय ती थोडेच दिवस आपल्या सोबत आहे...
आपल्या अंगणातील चिमणी असते
भारदे गुरुजी खूप सुंदर लग्नाल २७वर्ष झाले पण हे गाण ऐकुण खुप रडले सर्व आठवणींना बांध फुटला मी हे गाण गाणार पाठ करणार काय बोलु अजुन
खुप छान गाणं आहे. .😘 love you aai baba. .miss you so much
Khup chan aahe git ❤
हे गाणे ऐकून डोळ्यातून अश्रूंचा ओघ सुरू झाला मन खिन्न होते सतत ऐकत असावेसे वाटते धन्यवाद त्या गीतकार महोदय यांना
Kharacha manala bhedto ha geet wow wonderful really Story