उद्धव ठाकरेंच्या स्वप्नांना चक्क काँग्रेसकडूनच सुरूंग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • उद्धव ठाकरेंच्या स्वप्नांना
    चक्क काँग्रेसकडूनच सुरूंग
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp....
    Email : lakshyavedh7@gmail.com

Комментарии • 102

  • @alute431
    @alute431 Месяц назад +14

    शरद पवारांनी राऊत च्या मदतीने शिवसेना योजना पूर्वक संपवली.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Месяц назад +16

    उध्दव ठाकरे अगोदर उध्दव वाकरे झाला आणि आता उध्दव झोपे.अगोदर मुजरा केला आता लोटांगण घालतो आहे

  • @MohanGiradkar-co3gi
    @MohanGiradkar-co3gi Месяц назад +22

    उद्धव ठाकरे तुम्ही पूर्णपणे लक्षात ठेवा की कुणाचेही बहुमत असले तरी तुम्हाला मुख्यमंत्री बनवणार नाही

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Месяц назад +21

    आतापर्यंत खाल्ले ऐश्वर्य मिळाले 2 पिढ्यांना कमाई आवरा आता उद्धव ठाकरे साहेब

  • @prakashkale3405
    @prakashkale3405 Месяц назад +49

    भाजपाने दिलेला बरोबरीचा मान सन्मान विसरूनच अपमानाचे घोट पित पुढे जावे लागणे हाच असंगाशी संगचा परीणाम....

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Месяц назад +5

      लग्नात वरमाई रूसते आणि लग्न आटोपून वर्हाड निघून जातं, तशी अवस्था उबाठाची झाली.ना मान मिला ना सम्मान.

    • @pravinnaik9737
      @pravinnaik9737 Месяц назад

      हुरळली मेंढी, लागली लांडग्यांच्या मागे.अशी हालत झाली. उद्धव ठाकरे यांची.

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv Месяц назад +14

    महाराष्ट्राला 'गद्धार' मुख्यमंत्री नको आहे !

  • @jayantnadkarni8854
    @jayantnadkarni8854 Месяц назад +22

    सोनिया गांधी चे चरणी पडणे ,काय he दुर्दैव .

  • @satishrekhi
    @satishrekhi Месяц назад +27

    दोन्ही कांग्रेस चे ठरलंय काका पवार यांनी फिल्डीग लावलीय
    दोन्ही कांग्रेस मिळवून च बहुमत होईल
    त्यामुळे त्यांच्या तील मुख्यमंत्री होणार
    उध्दव ला आवडत्या
    मातोश्रीवर बसून फुकटात पेन्शन खाता येणार 😂😂

  • @madhukarkale5220
    @madhukarkale5220 Месяц назад +22

    त्या वेळेस म्हणजे 2019 ला मुख्यमंत्री केले कारण यांची गरज होती कारण मुख्यमंत्री केले नसते तर पुन्हा भाजप सोबत जातील आणि यांना भाजपला सत्तेवर येऊ द्यायचे नव्हते म्हणुन मजबुरी होती तसेच ठाकरेचे हिंदु वोट आपला कडे येतील असे वाटत होते परंतु आता तसे काही नाही व ते भाजप सोबत जाऊ शकत नाही म्हणजे मजबुरी आता ठाकरे यांची आहे त्यामुळे यांना ते काही मुख्य मंत्री करणार नाही

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci Месяц назад +16

    कितीही बोला,
    आम्ही निर्लज्ज आहोत आणि आमची कातडी गेंडा मान खाली घालेल अशी आहे.
    😂 😂 😂 😂😂😂

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 Месяц назад +12

    हर हर महादेव ओम नमः शिवाय

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 Месяц назад +10

    🚩हर हर महादेव 🚩

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 Месяц назад +4

    छान आहे विडियो! भाजप सोबत असतांना जो मान मिळत होता तो पचनी पडला नाही, आता परक्यांच्या दारात जाऊन मुजरा घालावा लागतो हे नशिबी आलय! कालाय तस्मै नमः॥

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 Месяц назад

    आबासाहेब, तुम्ही खूप सुंदर विश्लेषण केले आहे. धन्यवाद

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 Месяц назад

    फार छान व्हिडिओ. योग्य मांडणी.

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp Месяц назад

    भरपूर वाईट प्रसंग आला आहे आमच्या उद्धव साहेबावरती मातोश्रीवर येणारे आज दिल्लीला बोलत आहेत काय होते आमच्या बाळासाहेबांची शान आणि काय वेळ आली हे आमच्या साहेबांवर ती

  • @vilassavant700
    @vilassavant700 Месяц назад +8

    स्पष्ट व सच्चा पृथ्वीराज चव्हाण

  • @VijaySingh-ym1rj
    @VijaySingh-ym1rj Месяц назад +6

    महाविकास आघाडीत कांग्रेस मोठा भाऊ आहे

  • @transking5358
    @transking5358 Месяц назад +6

    नियती प्रत्येकाला कर्माची फळे देते .

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Месяц назад +8

    कधीही शक्य नाही कारण अनुभव आहे माज आलेल्या संजय राऊत याने करावी बडबड कारण खोके येत आहेत पवार कशासाठी आहे

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 Месяц назад +7

    कालाय तस्मै नमः

  • @vilasbhoir8875
    @vilasbhoir8875 Месяц назад +3

    बाळासाहेबांना दिलेले वचन हेच का? मीं शिवसैनिक कला मुख्यमंत्री करणार.

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Месяц назад +12

    ॐ भुजंगेशाय विद्महे, सर्पराजाय धीमहि, तन्नो नागः प्रचोदयात् ॥
    नागपंचर्मीच्या हार्दिक शुभेच्छा !

  • @sureshkhamborkar7638
    @sureshkhamborkar7638 Месяц назад +2

    कॉ ग्रेस आणि भा.जपा यांचात लढत आहे बाकी सर्व मदतगार आहेत

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 Месяц назад +3

    होय पृथ्वीराज बाबा साधे नाहीत यांनी मागे जाणत्या राजाला झाक्कूलाउन काँग्रेस व राष्ट्रवादी ची युती उधळून लावली होती

    • @Maratha1990
      @Maratha1990 Месяц назад

      पृथ्वी बाबा हा शरद पवार आणि अजित पवार या दोघांचाही कट्टर शत्रू आहे . नुकत्याच झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजेंना पृथ्विबाबा च्या विधानसभा मतदारसंघाचा लीड मिळाला होता.

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 Месяц назад

    पुढचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणसाहेबच आसनार 🎉❤🎉

  • @sunilwaghmare3636
    @sunilwaghmare3636 Месяц назад +2

    इम्तियाज खान:- उद्धव ठाकरे |
    तुमने मुझे धर्मात्मा बनाओगे कहा था |
    जीवन :- पृथ्वीराज चव्हाण |
    अगर हम तुम्हे धर्मात्मा बनायेंगे तो हम खुद्द नहीं धर्मात्मा बनेंगे क्या?

  • @jbpatil4246
    @jbpatil4246 Месяц назад +1

    दोन्ही काँग्रेसला मेलेल्या झाडांना पाणी घातले,आणि आत्ता त्यांचाच मागे मागे फिरा व लागत , मां toshri च मांन अक्षरशः मातीत मिळवला,😢😢😢😢

  • @lalitkumarjoshi8341
    @lalitkumarjoshi8341 Месяц назад +1

    प्रतेकाची वेळ येते म्हणुनच माज करु नये हे कळले असेल आता त्यांना

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 Месяц назад +2

    Mva सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते v माननीय राज्यांpal यांनa बहुमत सिद्ध करण्यास सांगितले तेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता तेव्हा त्यांना 5 वर्ष सरकार चालवता आल़े नाही, आता कसche मुख्यमंत्री होतात? 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Месяц назад

    उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणार नाहीत केले तर कांग्रेस आणि शरद पवार पवार गट संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Месяц назад +1

    श्रावण महिन्यात, सोनिया देवी चे दर्शन gyayala gele आहेत 😂।।

  • @aksharakhot9368
    @aksharakhot9368 Месяц назад

    उद्धव ठाकरे यांनी सर्व मुस्लिमांचे (mim, समाजवादी,)नेतेपद स्वीकारले तर ते मुख्यमंत्री होऊ शकतील.
    पण त्यासाठी बरीच वर्षे लागतील.
    तोपर्यंत आपला भाऊ औरंगजेब याच्या कबरीवर माथा टेकून पक्ष वाढवावा. 🎉

  • @sudhir4274
    @sudhir4274 Месяц назад +3

    2:52 उबाठा नी मुजरा नाही केला, तर त्यांच्या कडुन कराचीऊड वाला मुजरा घेतला.💃🦹💃

  • @udaypatwardhan6168
    @udaypatwardhan6168 Месяц назад

    छोटी आँखे, बडे सपने।
    दिल्ली गये कद नापने।
    न कद मिला, न दिल्ली।
    शेर बना, भीगी बिल्ली।
    😅😅😅

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 Месяц назад +4

    दुसरा कुणी 9:58 9:59 ही मुख्य मंत्री झाले तरी चालेल पण उधाव ठाकरे नको

  • @Leo-gh4wt
    @Leo-gh4wt Месяц назад

    साष्टांग नमस्कार .

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Месяц назад

    उद्धवचा हेतू होता -घालीन लोटांगण , वंदीन चरण ……..

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 Месяц назад +3

    दिल्लीत मूजरा करायला गेले होते का दूसर्या ला नाव ठेवायलाच आणि तूम्ही तेच करता

  • @Vjidewar
    @Vjidewar Месяц назад +2

    Maharashtrat u thakre kadhichc m honar mahit jay shriram

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 Месяц назад +5

    उद्धव ठाकरे यांना महा विकास आघाडीने मुख्यमंत्री म्हणून मान्यता देऊ नये. उद्धव हे चरित्र्यहीन नेते उद्धट वर्तन करणारे नेते आहेत त्याच्या ऐवजी काँग्रेस चें एकमेव जेष्ठ नेते म्हणून बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री म्हणून निवड करावी. भाजपा मित्रपक्ष सुद्धा थोरात यांना पसंती देईल

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 Месяц назад

    शिवसेना.शरद.पवारनी.संजय.राऊतनी.नाही.संपवली.शिवसेना.मोदीशहानी.संपवली.शिवसेनाच्या.नेत्यांना.ईडी.लाऊन.पैसा.देऊन.पद.देऊन.

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 Месяц назад +3

    Sharad Pawar would have already done deal with Sonia & Rahul Gandhi -- I gave You 3 CM Terms 1998 to 2014 even when My Party was having more Seats. Now its time for Congress to make My Daughter CM. Congress know well In Loksabha Ubatha got more seats because of Congress vote bank. So now Congress and Pawar NCP may fight together keeping Ubatha aside if Ubatha asks for more seats.

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 Месяц назад +1

    Garv Se Kaho Ham Mad Mad Hindu Hai. Till The Last Breath of Life, We Are Only & Only With Jai Bhavani Jai Shivaji With Hinduism With Modi, Yogi, BJP, RSS, Bala Saheb Raj Saheb Thakare & Shinde Phadnvis Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @ramchandranayak7372
    @ramchandranayak7372 Месяц назад

    नजर झुकाकर बात करनेकी है तो उबाठाको चुनिये नजरको नजर मिलाके बात करने की है तो BJP को चुनीये

  • @shrikrishnashindagi3328
    @shrikrishnashindagi3328 Месяц назад

    Uddhav Thakre has stooped so low.

  • @Gtyjj
    @Gtyjj Месяц назад +2

    Sir MVAcha cM padasathi Chehara Denar Nahit pan sampalela UBTlaDhohani Pakash kadhi Mothe karanar Nahitkaran UBTkade AmadarNahit ha Majorada BJpiche Jiwawar Amadar Asun ha BJpla Shivaral Bhasha waprato Ha Lokatun Niuduan yeu shakat Nahihaparat CM Hot Nahi

  • @ranjanavichare8332
    @ranjanavichare8332 Месяц назад

    ❤❤❤❤

  • @user-ep9yn2oz6u
    @user-ep9yn2oz6u Месяц назад +3

    Ata kuthe geli matosri

  • @vilassavant700
    @vilassavant700 Месяц назад +1

    udhhoddin la सुरुंग लावा

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 Месяц назад +1

    Aba Sir, Mothi afat aali ahe UBT var. Nuktech Sonia Devi chya charni Navas sangitla ani Navas fednya sathi parat yenar ase sangun Delhi varun paratle.
    Hya mujara chya nimitta ne Pepsi Cola chi prasiddha advertise aathavli
    ' Yeh Dil Mange Mor '
    UBT chi navin advertise tyachya shi samya sadhnari aahe.
    ' Yeh Bheek Mange Mor '

  • @vijayprakashshetye306
    @vijayprakashshetye306 Месяц назад +1

    Chashmewale ajibat nako sagalyanchi wat lavatil

  • @user-yu4uw3te3n
    @user-yu4uw3te3n Месяц назад +1

    आता बंद दरवाज्याची बातमी कशी असेल .
    खंजीर म्यान.!

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Месяц назад +1

    🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧

  • @ashokwaghmode5315
    @ashokwaghmode5315 Месяц назад

    udhavthakrenicongresschanafsodawa

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Месяц назад

    आबा बर्याच दिवसात तुमचा व्हीडीओ आला नाही.कारण काय.

  • @jarvi5019
    @jarvi5019 Месяц назад

    Jorka zayka dhirese Lage

  • @ffidseller121
    @ffidseller121 Месяц назад

    He loksabhelach tharle ahe

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 Месяц назад

    कुतरओढ पेक्षा गंभीर अशा हाईना ओढीत सापडले आहेत! करामती काकांच्या जबड्यात वाघ सापडला?😮 छान, टोच्या व्हिडिओ!

  • @ashokwaghmode5315
    @ashokwaghmode5315 Месяц назад

    Congreslamajchadlay

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 Месяц назад

    पहिले निवडून या मग ठरवा मंत्री मुख्यमंत्री बासिंग बांधून बसू नका.

  • @suhasjoshi6083
    @suhasjoshi6083 Месяц назад

    Narratives kon set va ko na karito he janatela changalech mahit ahe. Arthat batamya chapun ananyache kasab konache hehi sagalyana mahit ahe. 😅😅😅

  • @joshiajay1971
    @joshiajay1971 Месяц назад

    *धन्यवाद प्रिथ्वीराज बाबा ऊध्दव साहेब हे आता, फक्त महाराष्ट्राचे नेते नाहीत, मुख्यमंत्री पदाचे ऊमेदवार होवूच शकत नाही😂 हा महान नेतां,भारताचा पंतप्रधानच होवू शकतो😂*

  • @dineshmangal6359
    @dineshmangal6359 Месяц назад

    Ash-ach ankle ek Badal zhala - ehe paishe ghari yah-che, te aata baher nighun parat 30 varsha purichi kaam suru - vargani jamba karne

  • @Curi-s7v
    @Curi-s7v Месяц назад

    कुणी तरी आबा ल funding करा रे..किती वाईट ते visual effects न background...views मधून काही मिळत नाही वाट त

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Месяц назад +1

    उध्दव ठाकरे एक काम चांगले करतात ज्याची प्रगती होते त्यांना लंब घालतात काँग्रेस ची कधी नवत महाराष्ट्रात प्रगती झाली आता त्यांची प्रगती सलते त्यांच्या पेक्षा नक्की ऊबाठा सेनेस जास्त जागा मिळतील हे निश्चित

  • @rajendranpatil39
    @rajendranpatil39 Месяц назад +7

    SoniyA chi charitra balasaheb kadun uddhav Kay shikla satta pipasu aah