नमस्ते,अनघताई.आला पावसाळा तबियत सांभाळा.आपणच आपले car taker आहोत म्हणून जास्त काळजी घ्यायची.बाकी बाग खुप मस्त आहे.देवाने तुम्हाला सगळं निवडून निवडून छान छान दिलेलं आहे.जेव्हा पण थोडं उदास वाटे तेव्हा बागेत जाऊन काहीतरी करत जायचं खूप मस्त वाटेल,कारण झाडं भरपूर प्राणवायू देतात, मन खूप प्रसन्न होईल.तबियतीची काळजी घ्या.
Mam viral fever khup suru aahey tumhi araam kara hydrated raha kaljji ghya light jevan ghya mam aani jasta kamacha stress gheu naka plz take care of your health first we want u always healthy and energetic thank you mam
हवा बदलामुळे दुखणे आले असणार. बागेत पावसाचे पाणी पडले कि लगेच झाडे वाढतात. जपून काम करा ताई बाग छान च माझ्या कडे ही ब्रम्हकमळ आली आहेत. बागेच्या गप्पा👌👌 माळी लोकांना काय सर्वानां भाव आला आहे. 🙏🌹🌹🌹
शुभ सकाळ डॉ ताईसाहेब मला झाडे बघायला आवडतात सुकलेला पाला खत होत घानेरी काटे फळ खुप गोड मधुर चव लागते वायरल आहे गर्मी घाम जातो थकवा येतो खारिक दोन खारीक खातजा पावडर दुधातुन पिया बर वाटत एनर्जी येते संत्र्याची पाऊडर घ्या तुंम्हाला सा़गायची गरज नाही धन्यवाद 🙏🌹🌹❤❤
How na! I also suffering that. Utsahach vatat nahi kasala. Self motivation tari kiti karaych. Madam please malalya bolava , physical excercusion naka karu.
जरा आराम करा साफसफाई जरा जपून करा कितीही आपण तरुण राहण्याचा प्रयत्न केला तरी जसजसे वय वाढते तशी आपली शक्ती कमी होते हे तुम्हाला डॉक्टर असल्याने चांगलेच माहितेय दोन दिवस आराम करा व्हिडिओ टाकू नका.स्वयंपाक केल्याने दमलात का
तुम्ही आजारी होता तरी आम्हाला जाणवले नाही..माझ्या ब्रम्हकमळाला बरीच फुले आली आहेत..गोकर्ण घरात असणे शुभ असते माझ्याकडे पण आहे 😊
@@user-cx9er4mh1i amchkade July madhe ekch ful al hota this year kay ny kali dist ajun
@@suvarnabhangare6344 त्याला मोकळी जागा व भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते 😊
Madam which place is this ?
Very nice garden, I always watch ur videos.
ताई एकदा. माळ्या कडून साफ करून घ्या. नंतर तुम्ही करा
नमस्ते,अनघताई.आला पावसाळा तबियत सांभाळा.आपणच आपले car taker आहोत म्हणून जास्त काळजी घ्यायची.बाकी बाग खुप मस्त आहे.देवाने तुम्हाला सगळं निवडून निवडून छान छान दिलेलं आहे.जेव्हा पण थोडं उदास वाटे तेव्हा बागेत जाऊन काहीतरी करत जायचं खूप मस्त वाटेल,कारण झाडं भरपूर प्राणवायू देतात, मन खूप प्रसन्न होईल.तबियतीची काळजी घ्या.
Sorry,"care' typing mistake 😊
मस्त भरपूर फुलझाडे आहेत तुमच्याकडे.
हौसेने लावली आहेत.
एवढ्या खूप सारे भांडी बादल्या पाणी भरून ठेवण्यापेक्षा एकच मोठा डॢम का नाही भरून ठेवत तुम्ही.. बगिचा खुपच सुंदर आहे ❤❤
Drum मधे पाणी चढत नाही...
जय श्रीराम, अनघाताई ,तब्येतीची काळजी घ्या!तुम्ही बसुन बोलत जा! कालपर्यांत तर तुम्ही काव्य आमटी केली,जास्त धावपळ करु नका!मी बासष्टची आहे,मलाही पंधरा दिवसा पुर्वीच प्रेशर आलंय,औषध घेतेय!खरं आहे कुत्रे गवती चहा खातात ,त्यांना पोट बिघडते की काय??
हो madam.. माझ्याही बाबतीत सेम झालं....
प्रचंड त्रास होतो आणि बरेच patients असेच आहेत सध्या ....
Take care..get well soon..
एखादया गरीब शेतकऱ्याला द्या ना बागेचे काम करायला चार पैसे मिळतील म्हणून आनंद होईल झाडें बेणून कचरा कडून देईल आत्ता. पावसात तस काहीच काम ही नसतं 🙏
@@alkapatil6375 कोणी येत नाहीत..पावसात....
Aangha tai kalji ghya.....❤
काळजी घ्या ताई . 🙏
मलाही व्हायरल इन्फेक्शन झाले आहे
पोटदुखी आणि खूप थकवा आहे .
Good morning Tai. Kalji ghya. ❤
Tmhala v amhalahi tumchya garden madhe firun fresh vatal.
Sadhya साथच् आहे.
Mam viral fever khup suru aahey tumhi araam kara hydrated raha kaljji ghya light jevan ghya mam aani jasta kamacha stress gheu naka plz take care of your health first we want u always healthy and energetic thank you mam
डास किडे असतात झाडावर त्याचे पण infection होत
हवा बदलामुळे दुखणे आले असणार. बागेत पावसाचे पाणी पडले कि लगेच झाडे वाढतात. जपून काम करा ताई बाग छान च माझ्या कडे ही ब्रम्हकमळ आली आहेत. बागेच्या गप्पा👌👌 माळी लोकांना काय सर्वानां भाव आला आहे. 🙏🌹🌹🌹
ताई तब्येत ठीक नाहीतर आराम करा,चेहरा सुकल्या सारख वाटतो,एक दिवस व्हीडिओ नाही आला तरी चालेल.
Bag phar chan thevli aahe prakuti sanbhala
शुभ सकाळ डॉ ताईसाहेब मला झाडे बघायला आवडतात सुकलेला पाला खत होत घानेरी काटे फळ खुप गोड मधुर चव लागते वायरल आहे गर्मी घाम जातो थकवा येतो खारिक दोन खारीक खातजा पावडर दुधातुन पिया बर वाटत एनर्जी येते संत्र्याची पाऊडर घ्या तुंम्हाला सा़गायची गरज नाही धन्यवाद 🙏🌹🌹❤❤
तुमची हौस खूपच wakananyasarkhi
How na! I also suffering that.
Utsahach vatat nahi kasala.
Self motivation tari kiti karaych.
Madam please malalya bolava , physical excercusion naka karu.
Take care .. khupach sunder ahe tumchi baag..well organised garden peksha he kharach khup chan vatate👍
Tai kalji ghya
कष्ट करायला हरकत नाही पण तब्येत चांगली असली तर
Okk..Take care.Ata bare vatel .Aushadhe ghun .Take Rest .Garden khup chan ahe..Fule mast..kalji ghya .
Food fresh ghet ja tai,tarunpani kahihi digest hot ya agemadhe avoid stalefood
एकदा सगळे swacha करून घ्या मग नंतर आपण निगा राखू शकतो
Bag khupch chan ahe Mam . Tabbetichi kalji ghya Mam .
take care tai
tumhi rahatat kudhe
बाग सुंदर
Garden chan ahe MAdam take care
बाग छान फुलली आहे, तुमची मेहनत, तब्येतीची काळजी घ्या, ❤
Chaan dr bag khup chaan aahe
Garden chan, Take care tai❤❤
Jay Gajanan
एवढं मेन्टेन करणे सोपे नाही. तुम्ही खूप करतात. बायका ना बोलायला काय लागतय.
काकू माठात टमाटे ठेवले होते एकदम छान राहिले अगदी ताजे तवाने आणि नाचणीच्या पिठाचे डोसे सुद्धा केले ते पण एकदम मस्त झाले. धन्यवाद. टेक केअर
Thanks
@@GuruRajivD व्हिडिओ पहा
मस्त आहे बाग
Tablet ghenayapeksha tulshi gavti chaha ghalun kada ghayva
थोड दिवस आराम करा...शरिर हे पण
मशिन असते .मशिनींना पण काहीकाळ
आराम देतात .गरज असते शरीराला
खूप सुंदर...❤
धनवाद
काळजी घ्या मॅडम
आपण काळजी घ्यावी स्वतः चि
Get well soon..and make nice videos like you always make ❤
Aapan rahayale kuthe aahe
काळजी घ्या म्याडम
काळजी घ्या ताई 🙏
Take care mam,👍👍
Thanks
आराम करा मॅडम
ताई तब्येतीची काळजी घ्या आराम करा माळीकडुन बागेच काम करुन घ्या
मिळत नाहीत माळी
पाण्याचे टँकर मागवा
Mast Tai
Tai tumi kalg ghy
तुम्ही कुठे राहता.
Aram kara tai
@14.03 😂😂😂😂
डबा च लावा कुठं करत. बसता त्रास घेतला बर झालं हो रोज थोडे थोडे करा बागकाम ❤ त्रास घेत बसता छान हो काळजी घेऊ
हो
He ku la gai ahey
बापरे ,,पण तुमचे व्हिडिओ बघून काहीच जाणवले नाही ,,पण आज चेहरा जाणवतो आहे थकल्यासारखे
मलाही तस् ज़ale
where do u live?
एकदा माळ्याकडून सफ करून घ्या मग रोज थोडे थोडे करत जा.
Ghar pn khup mothe aahe
Chhote आहे
जरा आराम करा साफसफाई जरा जपून करा कितीही आपण तरुण राहण्याचा प्रयत्न केला तरी जसजसे वय वाढते तशी आपली शक्ती कमी होते हे तुम्हाला डॉक्टर असल्याने चांगलेच माहितेय दोन दिवस आराम करा व्हिडिओ टाकू नका.स्वयंपाक केल्याने दमलात का
हो...swaipakachi सवय नाही...त्यामुळे
Good morning 🙏❤️🌹
मॅडम मधुन मधुन आराम करत जा...
Khup motha plot aaje tumcha
नाही...
Aabolicha gajra ghalava
You have all excuses for everything mam ...😢
Kaka chi madat hot nahi ka . Zad kapanyasathi
आवड नाही... सवड नाही
First coment mai❤
Kali Ali time dakwa udya
काय ....
@@dranaghakulkarni bamkamall kali dakwa udya
@@suvarnabhangare6344 म्हणजे काय
ब्रम्हकमळ कळी दाखवा म्हणत आहेत त्या.
@@sakshit9490 ok ok