महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणीच्या गाई बाजारातून सिल्लोड च्या शेतकऱ्याने केल्या एकाच वेळी नऊ गाय खरेदी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 мар 2023
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणीच्या गाई बाजारातून सिल्लोड च्या शेतकऱ्याने केल्या एकाच वेळी नऊ गाय खरेदी
    अधिक माहितीसाठी व गाय खरेदी विक्रीसाठी
    नक्की एकदा संपर्क साधा
    शकील भाई मो = 9119499505
    Trupti Farmer RUclips Channel
    / @truptifarmer
    Pooja'sVlog RUclips Channel
    / @poojadengale
    Instagram ID follow Karela Visaru Naka
    / pooja.dengale.16
    Factbook Page Follow Karela Visaru Naka
    profile.php?...
  • ЖивотныеЖивотные

Комментарии • 21

  • @umeshjadhav6929
    @umeshjadhav6929 Год назад

    आमच्या गावाजवळील आहे हे शेतकरी धन्यवाद ताई ह्या गाई बघण्यासाठी मी नक्की जाईल

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Год назад +1

    👍👍

  • @user-zo1fs4ew5m
    @user-zo1fs4ew5m Год назад

    Very nice 👌

  • @jyotitaskar7103
    @jyotitaskar7103 Год назад +2

    ताई मी पण लवकरच बाजार ला भेट देणार आहे

  • @uddhavnarvde790
    @uddhavnarvde790 Год назад

    संभाजीनगर 1नंबर

  • @kisanandhale2272
    @kisanandhale2272 Год назад

    Hiii

  • @pankajkalel7900
    @pankajkalel7900 Год назад +1

    लोणी बाजार कोणत्या जिल्ह्यात येतो

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад +1

      लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर
      बाजार बुधवारी भरतो

  • @aaratipawar7731
    @aaratipawar7731 Год назад

    शेतकऱ्याच्या दिशा भूल

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад +1

      भाऊ मी बाजार दाखवला आहे
      बाकीच्या व्हिडिओमध्ये बघा
      व्हिडिओमध्ये एखाद्या व्यापाऱ्याचा नंबर टाकला नाही तर तुम्ही तुमच्या चॅनलच्या व्युज वाढवण्यासाठी काम
      करता
      अन कधी एखाद्या व्यापाऱ्याचा नंबर टाकला तर तुम्ही व्यापाऱ्यांकडून पैसे घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा काम करता
      वारे दुनिया पायी चालू नको घोड्यावरही चालू नको
      धन्यवाद 🙏🙏

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад +1

      आणि मी जर चुकीचं काम केलं असतं तर
      माझ्याकडे उपाय होता कमेंट डिलीट मारणे तुमच्या कमेंटला उत्तर द्यायची गरजच नव्हती

    • @user-bx2ih1nc1r
      @user-bx2ih1nc1r Год назад

      ताई जे काम करतात ते तुम्ही करून दाखवा आणि मगच तुम्हाला बोलण्याचा आधिकार राहिल

  • @aaratipawar7731
    @aaratipawar7731 Год назад

    ताई तुला किती पैसे दिले दलालने

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад +1

      भाऊ आधीच्या व्हिडिओच्या कमेंट वाचा
      काही शेतकऱ्यांनी सांगितलं होतं त्यांचा व्हिडिओ बनवा
      मी पैसे घेऊन व्हिडिओ बनवतच नाही
      नाहीतर मला पैसे दिलेला कुठलाही व्यापारी माझ्यासमोर उभा करा
      बाजारामध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांना जास्त व्हिडिओमध्ये बोलण्यासाठी इंटरेस्ट नसतो
      मी भरपूर शेतकऱ्यांना विचारलं व्हिडिओमध्ये बोलताना का तर शेतकरी तयार होत नाही
      मला फक्त बाजार दाखवायचा असतो
      ते मी माझ्या पद्धतीने काम केलं

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад +1

      आणि मी जर चुकीचं काम केलं असतं तर
      माझ्याकडे उपाय होता कमेंट डिलीट मारणे तुमच्या कमेंटला उत्तर द्यायची गरजच नव्हती

    • @user-bx2ih1nc1r
      @user-bx2ih1nc1r Год назад

      ऐखाद्या शेतकऱ्यांना कडे 9-10 गायी आहे असा बनवा तुम्ही व्हिडीओ आणि दाखवा शेतकऱ्यांना मग कळेल तुम्हाला किती आवड आणि अनूभव आहे ते Aarati pawar.

    • @sudampatil9423
      @sudampatil9423 Год назад

      आग ताई या गाय माझ्या गावातच आल्या amthana tq sillod मध्ये मोठे शेतकरी आहे हे पंढरीनाथ कदम आरती ताई तुला no. देतो शेतकरी यांचा पाहिजे तर

  • @aaratipawar7731
    @aaratipawar7731 Год назад

    शेतकरी दाखवा दलाल नको

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      दादा आधीचे व्हिडिओ बघा बाजारचे त्यामध्ये शेतकरी आहेत

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      आणि मी जर चुकीचं काम केलं असतं तर
      माझ्याकडे उपाय होता कमेंट डिलीट मारणे तुमच्या कमेंटला उत्तर द्यायची गरजच नव्हती

    • @sudampatil9423
      @sudampatil9423 Год назад

      ते शेतकरी आहे माझ्या गावातले पंढरीनाथ कदम नाव आहे त्यांच