अपरिचित Ratndurg Pen रत्नदुर्ग..५ वर्षाच्या Presha Kadam, Reshvi Kadam ,पाण्याच्या टाक्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • रत्नदुर्ग - पेण तालुका..Ratndurg , Ratangad
    पायथ्याचे गाव - सायमाळ (saymal Google location टाकावे , त्याच्या थोडेसे पुढे)
    गणपती मंदिर..
    गणपती मंदिरापासून 10 मिनिटे चालल्यावर काळभैरव मंदिर..
    काळभैरव मंदिराच्या उजव्या आणि आपण मंदिराच्या समोर उभे असल्यास आपल्या डाव्या बाजूने वर जावे ..
    मळलेली वाट आहे..
    बालेकिल्ल्याकडे चढताना रस्त्यात एक पाण्याचे टाके..
    बालेकिल्ल्यावर पोहचल्यावर मंदिर ( त्यात शिवपिंड , छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती , आणि एक देवाची मूर्ती..
    मंदिराबाहेर एक मूर्ती ( बहुतेक क्षेत्रपाल ची , क्षेत्रपाल म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्राचे रक्षण करणारा )
    मंदिराच्या मागच्या बाजूस एक बुरुज..
    बुरुजाच्या समोर बघत असल्यास त्याच्या डाव्या बाजूने खाली उतरण्यास जागा जिथून खाली उतरल्यास एक पाण्याचे टाके..
    ते टाके बघून पुढे गेल्यास थोडी उतरण्यास अवघड असलेली जागा ( तिथे rope बांधलेली आहे ) तिथे अजून एक म्हणझे तिसरे पाण्याचे टाके..
    तिसरे पाण्याचे टाके बघून अजून पुढे गेल्यास उतरण्यास अजून कठीण जागा , तिथून खाली उतरून डाव्या बाजूला गेल्यास अजून एक पाण्याचे टाके बघायला मिळते..
    तिसरे आणि चौथे टाके बघायला जात असल्यास खूप काळजी घेणे गरजेचे आहे..
    चढायला - पाऊण तास ते 1 तास..
    वरती फिरण्यास - 30 मिनिटे
    उतरण्यास - 30 मिनिटे

Комментарии • 16

  • @diptijadhav8405
    @diptijadhav8405 21 день назад +1

    🚩🚩🚩

  • @sukadevlondhe2237
    @sukadevlondhe2237 21 день назад +1

    जय शिवराय

  • @vikasmedge51
    @vikasmedge51 20 дней назад +1

    आपल्या कार्याचा सार्थ अभिमान 🚩🚩🚩

  • @gcmahajan1
    @gcmahajan1 19 дней назад +1

    Awesome

  • @laxmanjadhav2885
    @laxmanjadhav2885 20 дней назад +1

    जय शिवराय 🚩

  • @kisanmore7918
    @kisanmore7918 20 дней назад +1

    खुप छान 🎉

  • @sameerchavan4505
    @sameerchavan4505 20 дней назад +1

    खूप छान , माहितीपूर्ण vlog👍

  • @Rajpatil_50
    @Rajpatil_50 20 дней назад +1

    खुप छान माहिती सांगता !

  • @vamandryfruits
    @vamandryfruits 20 дней назад +1

    👍

  • @sandipkshirsagar8950
    @sandipkshirsagar8950 20 дней назад +1

    जय शिवराय भाऊ ❤❤

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 19 дней назад

    ......Awesome.....💞

  • @pramodpudale8165
    @pramodpudale8165 20 дней назад +1

    मस्त! गडावर तुमच्याशिवाय कुणीच नाही ❤

    • @preshareshvivlogs
      @preshareshvivlogs  19 дней назад

      @@pramodpudale8165 हो आमची भटकंती पूर्ण होत पर्यंत कोणीच गडावर आले नव्हते , आम्ही खाली उतरत होतो तेव्हा MAD ( Mountain Association of Dombivali ) संघटनेचे सभासद गडावर पोहचले होते..

  • @dineshthakur8920
    @dineshthakur8920 21 день назад +1

    पावसाळ्यात शक्य आहे का उतरणे etc

    • @preshareshvivlogs
      @preshareshvivlogs  21 день назад

      @@dineshthakur8920 हो पावसाळ्यात सुद्धा शक्य आहे , आम्ही 15 august ला गेलेलो..
      Video पूर्ण बघा तुम्हाला अंदाज येईल..

  • @shrutik1076
    @shrutik1076 20 дней назад +1

    जय शिवराय 🚩