चोरीचो कोंबडो || कोकणातील धमाल || koknatil dhamal || malvani Funny comedy video

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • चोरीचो कोंबडो || कोकणातील धमाल || koknatil dhamal || malvani Funny comedy video
    नमस्कार मित्रांनो आम्ही साई भक्ती म्युझिकल ग्रूप ...(तोरसोळे देवगड) घेऊन येत आहोत अस्सल मालवणी मनोरंजन चैनल '_ आम्ही सगळे कोकणी _' खास तुमच्या साठी ........ तुमच्या हक्काचे मालवणी मनोरंजन चैनल............
    कोकणातल्या निसर्ग सौंदर्या बरोबरच गोड आहेत ती कोकणातली माणसं , पण ह्या गोड माणसांच्या ताटातील एक झणझणीत पदार्थ म्हणजे गावठी कोंबड्याचो रस्सो .... ह्याच गावठी कोंबड्या बद्दल ... एक धमाल विनोदी प्रसंग घेऊन येत आहोत खास तुमच्यासाठी...
    दिग्दर्शक/संकलन:- नितेश पवार, सिद्धेश पवार.
    कथा लेखन:- संजय परब
    कलाकार:-
    सिद्धेश पवार,
    यश पवार,
    कृतिक पवार,
    नितेश पवार,
    दीपक लाड,
    संतोष पवार,
    सुरज पवार,
    विशेष सहाय्य:-
    सुहास पवार ,
    सचिन पवार ,
    नागेश पवार ,
    विक्रांत कदम ,
    साहिल कदम,
    आदेश राणे,
    किरण इंगळे.
    स्थळ:- तोरसोळे.
    ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
    #आम्ही_सगळे_कोकणी
    #Aamhi_Sagale_Kokani
    #Beauty_of_Konkan
    #Kokan

Комментарии • 58