हभप. शिरीष महाराज मोरे देहूगाव यांचे घरणी येथील खूप गोड प्रवचन | shirish Maharaj more
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- वै.सौ. विठाबाई निवृत्ती मेकले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त झालेला ७ दिवसीय सप्ताहातील झालेली हि अत्यंत गोड किर्तन सेवा.
मौजे.घरणी, ता.चाकूर, जि.लातूर.
तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
नामदेव उगिले - 8975243812 ,
भूषण महाराज - 9561441808
ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
साऊंड सिस्टीम :: जगदंब साऊंड सिस्टीम जानवळ :: 9689635602
आपल्या नामाचा गजर फेसबुक पेजला लाईक नक्की करा.
/ namachagajar
आपल्या इन्स्टाग्रामवर नामाचा गजर पेजला फाॅलो नक्की करा.
www.instagram....
#किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808
#namachagajar
#नामाचागजर
#kirtan
#laturkirtan
फार वाईट निर्णय घेतला महाराज
कोटि कोटि नमन महाराज आप अमर हो , आपके विचार अमर है
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज मनुष्य देहाच सार्थक आपण केलं नाही माऊली 😢🙏
रामकृष्ण हरी ...............🙏🙏🙏
रामकृष्णहरि धन्यवाद संतश्री
महाराज एक हाक या महाराष्ट्र राज्याला दिली असती समस्त हिंदुत्ववादी धावून आले असते
ह्याच विचाराने घालमेल होत आहे 😑😑😓😓😓
अगदी खर बोललातं , माऊली ! महाराजांनी संकोच न करता हाक द्यायला पाहिजे होती ! 🙏
तुमच्यासारख्या कीर्तनकाराची जरुरत आहे या देशाला जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र
एकदा साथ घालायची होती माऊली
जय हरी
जगाला जागवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, आणि स्वतः हार मानली व चिरनिद्रा पसंत केली, चुकीचे काम केले महाराज.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐😢
महाराज तुमच्यापेक्षा तुकाराम महाराजांवर एकदम वाईट अवस्था होती त्यांनी सुद्धा हा निर्णय घेतला नाही तुम्ही अकरावे वंशज ऐकून मला खूप वाईट वाटतं 😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
राम कृष्ण हरी.
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज खूप दुःख झाले
Bhavpurn sharandanjali 🙏🌹 muss you😢
Bhavpurn shradhanjali Maharaj
Bhavpurn shraddhanjali...Ram Krishna Hari..💐💐💐🙏🙏🙏🙏
खूपच वेदनादायी... भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
जय हरी माऊली, खूप खूप वेदना होतात मनाला. नको ते घडतय या कलियुगात.
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
दुःखद बातमी....
राम कृष्ण हरी... तुकाराम तुकाराम
Maharaj Mee jagatguru Tukaram maharajanche vavshanj pahile majhe I
Jeevan Dhanu jhale
अशा गुनवंत व सांप्रदाई घराण्यात जन्माला आलेल्या थोर विचारवंत लोकांनी जर असा मार्ग निवडला तर सामान्य जनतेन काय करावे
खूप खूप खूप छान प्रवचन
Maharaj no pahije
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
Kay vchar kela maharaj Tumi dhan asun agyani
छान चिंतन.. महाराज
तुकाराम तुकाराम
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज❤❤
महाराज तुम्ही गेलात पण, वेदना आनी तळमळ आम्हाला होत आहे, की आमच्या विचाराचा गुरुबंधू गेला
Bhav,purn,shradhanjali,🎉🎉🌺🌺🙏🙏
जय हरी माऊली झाडांची सावली 🌻👏🕊️
राम कृष्ण हरी
🙏जय श्री राम कृष्ण हरी 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
महाराज भावपूर्ण श्रद्धांजली 😢
Maharaj 🥺
जय हरि माऊली 💐💐👏👏🙏🙏
💐🙏
Bhavpurn
महाराज खरं वाटत नाही ओ आजून
👍👍👍👍
2:44 लोकांना सांगायचे पण स्वतः च विसरले.
😢😢😢
हिंदुत्वासाठी झटणाऱ्या व्यक्ती सोबत अस का होत ते कळत नाही.
दुःखद घटना आहे. तुकाराम महाराजांनी किती कोटयावधी दान पुण्य केल कर्जे माफ़ केली . आणि त्यांच्या वंशजा वर अशी वेळ येन आनी आशा पद्धति न जीवन संपवन म्हणजे किती लाजीरवानी गोष्ट आहे. एका भगवद भक्त वर आत्म हत्या करण्याची वेळ आली आज शिरीष महाराज हरले नाहीत तर स्वतः भगवंत श्रीहरी ची हार झाली आहे
Maharaj ky kele hi tumi aaj😢😢😢
आत्महत्या नक्कीच नाही
आत्महत्या नाही
महाराज हाक दिली पाहिजी होती अहो 1 प्रत्येकी जास्त नंबता हो...... 🙏😢 भावपुर्ण श्रद्धांजली
राम कृष्ण हरी
भावपुर्ण श्रद्धांजली महाराज
भावपूर्ण श्रद्धांजली माहाराज
भावपुर्ण श्रद्धांजली महाराज 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली