सैनिकांचा असा सन्मान करत ब्रिटिश, म्हणून जगावर राज्य केलं. अशीच एक स्मशानभूमी अहमदनगर येथे आहे. ऊंच स्थंभास युद्ध स्मारक, शहिद स्तंभ म्हणतात. आपण फार चांगला मुद्दा गेऊन व्हिडिओ बनवला आहे. शहिद कोणत्याही देशाचा असो, शहिदांचा सन्मान प्रत्येक सैनिक करतो. ब्रिटीश सैनिकांस सॅल्युट ..
छान प्रयत्न 👍👍🌷🌷..history explore करण्याचा.. ह्या समाध्या असाई चे दुसरे मराठा ब्रिटीश युध्दाच्या Assaey Anglo Maratha ll war 1803-1805 वेळच्या असु शकतील..
@@akshayyyyyyy4151 बहूतेक अंन्ग्लो मराठा युद्धातील शहिद असावेत. भिमा कोरेगांव येथे पण ब्रिटिश ऑफिस शहिद झाले होते. 1-1-1818. त्यामधील पण काही असू शकतात. फार चांगला व्हिडिओ बनवला आहे.
Are babano British he kadhich Marathwada madhil 8 district madhe ale nvte.....😂😂😂 Mg tuzi Smashan bhumi kuthli ahe..... Marathwada madhe Nizam hota Hyderabad cha.....
सैनिकांचा असा सन्मान करत ब्रिटिश, म्हणून जगावर राज्य केलं. अशीच एक स्मशानभूमी अहमदनगर येथे आहे.
ऊंच स्थंभास युद्ध स्मारक, शहिद स्तंभ म्हणतात. आपण फार चांगला मुद्दा गेऊन व्हिडिओ बनवला आहे. शहिद कोणत्याही देशाचा असो, शहिदांचा सन्मान प्रत्येक सैनिक करतो. ब्रिटीश सैनिकांस सॅल्युट ..
छानच🎉
धन्यवाद 🙏
ताराराणी भोसले,बाबाजीराव भोसले, यांच्या ही समाधी चे दर्शन घडवा भाऊ,,,,
Very nice dipak bhai ❤
Thank you 🙏
Very nice Dipak Bhaiyya
Thank you 🙏
जेनी रोगटोन यांची समाधी वरती आहे छता वर असं लहान पणा पासून आइकतोय आम्ही खूप वेळ घालवला आहे इथे
आम्ही लहान पणा पासून जातो इथे
Nice ..!
Thank you 🙏
छान प्रयत्न 👍👍🌷🌷..history explore करण्याचा..
ह्या समाध्या असाई चे दुसरे मराठा ब्रिटीश युध्दाच्या Assaey Anglo Maratha ll war 1803-1805 वेळच्या असु शकतील..
Colonel nahi karnal
@DeepaPhate-gq9ks अच्छा...
धन्यवाद 🙏
@@akshayyyyyyy4151 बहूतेक अंन्ग्लो मराठा युद्धातील शहिद असावेत. भिमा कोरेगांव येथे पण ब्रिटिश ऑफिस शहिद झाले होते. 1-1-1818. त्यामधील पण काही असू शकतात. फार चांगला व्हिडिओ बनवला आहे.
Can i i visit it so what is procedure to visi those place mr dipak
yes..there is a police check post ( near police Wahan tal ) where you can get the entry to this cemetery..
Marathit bola bhavanno 😂😂
जालना रामतीर्थ एक व्हिडिओ बनवावा.
हो पुढे नक्की यावर व्हिडीओ येईल..
जालना येथे नेमक्या कोणत्या ठिकाणी आहे
maps.app.goo.gl/bNsqH7UQhAehbA7CA
ब्रिटिशांच्या काळात ऑफिसर हे ब्रिटिश असत, व अदर रॅन्क भारतीय असत. गवत नसताना व्हिडिओ शुट करा.
spasmodic cholera
Jalna sone ka pLna xyz
This is British English that's why difficult to Read 😂😂
Yes it must be old british english.. which is hard to read.. 🙂
Are babano British he kadhich Marathwada madhil 8 district madhe ale nvte.....😂😂😂 Mg tuzi Smashan bhumi kuthli ahe..... Marathwada madhe Nizam hota Hyderabad cha.....
1860 पर्यंत जालन्यात ब्रिटिशांची छावणी होती..
Ok 👍 Jaudya kahi ka asena...but historical ahe....Majja Ali baghun
Marathvada tar Aurangzeb ka rajya hota
हो.. पण हे स्मशान 18 व्या शतकातील आहे..
जालना हे निजाम राजवटीत होते, मग जालना येथे इंग्रजांची स्मशान भूमी कशी
१८ व्या शतकात जालन्यात ब्रिटिशांची छावणी होती... म्हणून इथे मिलिटरी मधील अधिकारी आणि त्यांच्या परीवारांच्या समाध्या आहेत...