आपल्या समाजाला खरं प्रेम हे कळतच नाही आपल्या समाजाला वाटत की एक मुलगा वाईट सगळे मुलं वाईट खरं प्रेम त्यांना काय कळणार ? समजारे खर्या प्रेमाला समजा तुमच्या गावातील प्रतिष्ठा आहे म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलिचे जिवन वाटुळ करतात नंतर तुम्ही कोणत्या तोंडाने मुलिच्या समोर जाल . धन्यवाद 🙏
आपल्या समाजाला खरं प्रेम हे कळतच नाही आपल्या समाजाला वाटत की एक मुलगा वाईट सगळे मुलं वाईट खरं प्रेम त्यांना काय कळणार ? समजारे खर्या प्रेमाला समजा तुमच्या गावातील प्रतिष्ठा आहे म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलिचे जिवन वाटुळ करतात नंतर तुम्ही कोणत्या तोंडाने मुलिच्या समोर जाल . धन्यवाद 🙏
सूरज भाऊ दिसला भो एकदाच!💕 ❤❤❤❤ वेब सीरिज संपूच नाही असे वाटत होती masst,,,,,❤️❤️❤️👌👌👌
व्हेरी नाईस सुरू झाल्याबद्दल सर्व टीमचे आभार
भाग खूप मस्त होता❤
ऑस्करवाडी वेब सिरीज चालू केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद
खरच भावांनो खर आहे
दिसला भो एकदाचा सुर्जा 🎉🎉😂😂 आता लवकर मोनि दाखवा
खरच आपल खुप खुप धन्यवाद आपण परत त्याच जोमाने आणि ताकदीने भाग चालु केला बघुन लय भारी वाटले असेच पुढे चालू ठेवा❤
Busy🥀🙃🌎
वेब चालू केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा आणि ही वेब अशीच चालू ठेवा
वेबसिरीज चालु केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
खरोखरच भाग ऐक नंबर आहे भावानु❤❤❤❤
बैलगाडा शर्यतीवर एक भाग बनवा❤
1 no episode 🎉
अरे वा सुरजा पण दिसला आता मोनीला पण लवकर दाखवा
Oscarwadi web series chalu khela Sarva timch l Mana purvak Abhinandan🎉🎉
एकच नंबर सुरजभाऊ👍
Suraj moni ❤pintya Riya la pan ghya lovkarch❤❤
Welcome Suraj bhau
Nice episode aaj cha pn❤
Pintya Motta jala abhinandhan for new series ❤
ही वेबसिरीज चालू केल्या बद्दल तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन 🙏
एपिसोड एक अर्धा तासाचा तरी करा
Lay bhari
परत सिरीज चालू केली भारी झाले
खूप वाट बघत होतो आणि तो आज दिवस आलाय
2:28 zakas❤❤❤
खुप छान वेबसिरीज आहे .❤🎉❤🎉😅😂
Changali webseries aahe🎉
सर्व कलाकराना अभिनंदन
खूपच छान 🎉🎉
छान एपोसोड आहे
❤❤❤❤ khup chan aahe ❓episode is very nice👍👏
1 no episode ❤🎉
पैसा असेल तर प्रेम नाहीतर सगळी मोहमाया 💔💔💔💔
💯🥹🌎
खाऱ्याप्रेमापेक्सा आई बापाचा विचार करा लहान पनापासून चटके सोसून तुम्हाला सांभाळतात त्यांचा विचार नाय करणार तर हे कसले तुमचे प्रेम
💯🌎🥹
एक नंबर चालू झाल्याबद्दल❤❤❤
खुप छान🎉🎉
👌👌👌👌
एकच नंबर आहे भाग
Comeback kelyabaddal congratulations 🎉
अभिनंदन अक्षय
Suraj entry wow
Naice kay episode ahe vaa धन्यवाद
Best episode
🎉🎉🎉🎉🎉
खूप छान व्हिडिओ 👌👍✌️🥰
❤
छान एपिसोड
He lai bhari kam zal aurjya aala veb serij madhe
Chlu kle must
❤❤🎉🎉
Ek nabar
आपला सुरज्या आला रे आता 🎉🎉🎉
Nice webseries 🎉
Good 👍🏾👍🏾👍🏾
Kharch Khoob Chand Suraj Baba
धन्यवाद
👌👌👌👌❤❤❤❤❤
Suraj moni chi prem kahani dakhava eakda khup chan watle
खुप छान........
खूप भारी वाटलं खूप दिवसातून पुन्हा वेब सिरीज चालू झाल्यामुळे खूप छान
सुरज भाऊ दिसला...आनंद झाला...
Surjya🎉🎉
सुरज मोना लवकरच दाखवा ❤
👌👌
मस्त ❤❤❤
❤🎉🎉
Welcome back to you suraj....🔥🔥👌👌💯💯
खूप खूप आभार वेब सीरिज चालू केल्याबद्दलधन्यवाद
नाद खुळा वेब सिरीज आहे
Komal brobar bolli
Nice
Nice episode ❤❤❤
बरीच वाट बघितली राव
सुरज्या मोनी रिया पिंट्या ला घ्या लवकर
Sarv time ghya lavkar khup Chan time aahe.... Ramraje Lonkar Beed Maharashtra
Suraj entry mast
वेब सिरिज खूप छान आहे
सुरज्या आणि मोनीची लव्हस्टोरी दाखवा❤
Abhinanda all team member ani Akshy bhavu 👌💐
Kiti divas वाट बघत होतो
Mast
हर्षदा उबाळे दाखवा
Koop must watla seris bagun chalu teva
शुभ सकाळ मित्रांनो 🌅🌄
Chalu satya paristhiti var episode banvala ahe
❤❤❤❤❤
मित्रांनो परत ऑस्करवाडी सिरीज बंद नका करू मी खूप फॅन आहे ह्या सिरीज चा❤❤
Week madhye 2 episode aana
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💚💚💚💚💚💚💚💚💚💚
Suraj 1 no
Good morning public 🌅🌄
30 मिनटाचा भाग बनवा
1 tasacha appisod kara
खरचं काही शब्दांना आणि वाक्यांची रचना ही प्रेम आणि त्याची संकल्पना काय हे स्पष्ट होईल ना?
सिरीज रिस्टार्ट झाली आहे असे नाही वाट त ❤❤
🎉
Thanks Swapnil Shet..
याच साठी केला होता अट्टाहास
अर.रररर.कुट होतात इतक्या दिवस...अता बंद नका करु...
Good morning all
शुभ सकाळ!