BJP Pravin Darekar And UBT Bhaskar Jadhav Reaction | Walmik Karad CIDला शरण! दरेकर-जाधव काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 186

  • @rajendrapatil6900
    @rajendrapatil6900 3 дня назад +90

    भास्कर जाधव हे खरे आणि योग्य बोलले अभिनंदन साहेब आपलं

    • @sanjeevgawas4683
      @sanjeevgawas4683 3 дня назад

      Shri Bhaskar jadhav sir great leder
      praveen darekar bhisdichya ganjya piun.boltos bhikkardya
      beakkal bhadotry janta particha janawar
      evm zole karun aalele sarkaar

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 3 дня назад +43

    सर्व मॅनेज आहे....
    वाल्या निर्दोष सुटत असतो... 👏👏🙏

  • @Kokan-k50
    @Kokan-k50 3 дня назад +100

    कराड आधीपासूनच संपर्कात होता पोलिसांच्या...आता सर्व सेटलमेंट झाल्यावर तो आलाय

  • @sayalushettiwar7056
    @sayalushettiwar7056 3 дня назад +58

    सर्व् म्यॅनेज झाल दरेकर साहेब उगी आरोपीला पाठीशी घालू नका

  • @sachintamboli94
    @sachintamboli94 3 дня назад +16

    खरंच लाज वाटले पाहिजे या ईएमम सरकारला आणि पोलीस प्रशासनाला

  • @santoshpatil1068
    @santoshpatil1068 3 дня назад +11

    प्रवीण दरेकर साहेब 21 दिवस झाले काय आणि आता सांगता सगळीकडे जाम झालं नाही हे झालं तुमची एक शाळा आहे

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 3 дня назад +20

    गृहमंत्री फेल मुख्यमंत्री

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 3 дня назад +24

    सर्व मैनेज झाल्यावर शरण आला
    सगळा तपास झालाच पाहिजे ✅

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 3 дня назад +18

    जाधव साहेब जिंदाबाद बरोबर बोलले

    • @sanjeevgawas4683
      @sanjeevgawas4683 3 дня назад

      Are phadtus phadanvis
      mukhyamantri ..gruhmantri poornpane gadhav aahe
      Maharashtra tuzhya satynashachi vaat baghroy
      phasanvis ne Maharashtra chi ghaan keli

  • @ramchandrakhamkar9935
    @ramchandrakhamkar9935 3 дня назад +35

    याच साठी मुंडे मंत्रीमंडळात नको

  • @ANNASAHEBSHINDE2721
    @ANNASAHEBSHINDE2721 3 дня назад +15

    दरेकरसाहेब आंतर आत्म्याचे वीचार घ्या न्याय देतांना😢

  • @dhirajshivarkar7026
    @dhirajshivarkar7026 3 дня назад +38

    सरकार वाचवत होत कराड ला

  • @tukaram6318
    @tukaram6318 3 дня назад +21

    प्रवीण दरेकर एकदम खोटं बोलत आहे

    • @SudamIndore
      @SudamIndore 2 дня назад

      Dare karla satta ahe mhanun wachlay yla sudha surandat whaila lagnar magcha darwaja tum alare babano

  • @sagarjagtap8132
    @sagarjagtap8132 3 дня назад +20

    आहो दरेकर सरेंडर केलय पकडला नाही हे समजण्यासाईतका महाराष्ट्र खुळा नाही तो शरण नसता आला तर तो सापडला नसता

  • @shindenavnath115
    @shindenavnath115 3 дня назад +16

    कराडच्या सपोर्टसाठी बीड पासिंगच्या आणि नगर पासिंग च्या गाड्या पुणे या ठिकाणी होत्या सलेनडरचा प्लॅनिंग आधीपासूनच होतं असं वाटत आहे

  • @BapuBhad-yh9yo
    @BapuBhad-yh9yo 3 дня назад +12

    कायदा आणि सुव्यवस्था कुठे राहिले

  • @atmaramwankhade1833
    @atmaramwankhade1833 3 дня назад +17

    या बाबतीत गृहमंत्री अपयशी ठरले आहेत... हे सरकारी लोक आपली पाठ थोपटून घेत आहेत हे अतिशय निंदनीय आहे..

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc 3 дня назад +16

    बरोबर आहे जाधव साहेब

  • @nanasahebkharade3696
    @nanasahebkharade3696 3 дня назад +16

    धनजंय ने काल सी एम ला सांगून आज वाल्मीक हजर केला

    • @PandharinathMate
      @PandharinathMate 3 дня назад

      बरोबर

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 3 дня назад

      तु कराडले सरेंडर व्हायला साग
      मी तेला निर्दोष सुटका करून दाखवतो,,
      बसस् एवढंच,,,,

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 3 дня назад +13

    Right 💯 brobr jadhav Saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐

  • @जयहिंदजयभारत-च4त

    दरेकर ना सांगा अटक नाही केले तो स्वतः शरण आला , काही झाले की एकाच बोलत नका जाऊ.

  • @jagannathpatil1304
    @jagannathpatil1304 3 дня назад +2

    भास्कर जाधव साहेब खरे बोलले . . धन्यवाद

  • @sakharamparab1406
    @sakharamparab1406 3 дня назад +10

    एव्हढे दिवस पकडायला लागते का

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 3 дня назад +4

    ज्याच्या घरातील वेक्तीची हत्या होते त्यांना च दुःख काय असते यांना काय कळणार पोकळ गप्पा ठोकायला.

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 3 дня назад +1

    सर्व लोकांनीं आवाज उठविला म्हणून सरकारचा नाय ईलाज

  • @शंकरमगर-ष1त
    @शंकरमगर-ष1त 3 дня назад +7

    सरकारला अगोदरच माहीत होते वाल्मिकी करार पुण्यात आहे

  • @dadasahebdabade2992
    @dadasahebdabade2992 3 дня назад +1

    एका सरपंचाची निरघून हत्या केली....तेव्हा महाराष्ट्राची या आरोपींनी इब्रत ठेवली का??

  • @ulhasghanekar7269
    @ulhasghanekar7269 3 дня назад +4

    दरेकर साहेब पोलिसांचे मनोधैर्य राखणे गरजेचे आहे असे आपण म्हणता मग नितेश राणे पोलिसांबद्दल काय बोलले होते तेव्हा कुठे होतात आपण..तेव्हा पोलिसांचा मनोधैर्य दिसलं नाही का..

  • @santoshtanksali5251
    @santoshtanksali5251 3 дня назад +1

    दरेकर आता बास झालं एवढ तुम्हाला एवढ बहुमत मिळाले का घाबतय सरकार
    सरकार म्हणजे फक्त बिड जिल्हा काय

  • @namdevdorage6604
    @namdevdorage6604 2 дня назад +1

    दरेकर साहेब तुमचं बोलणं नाही पटत आम्हाला

  • @dhirajshivarkar7026
    @dhirajshivarkar7026 3 дня назад +13

    Cid ला इतक्या दिवस का सापडला नाही कराड

  • @DattatrayBabar-dw1xq
    @DattatrayBabar-dw1xq 3 дня назад +14

    कालच्या भेटीमुळे आज हे झालं

  • @minnathsarode9336
    @minnathsarode9336 3 дня назад +2

    भास्कर जाधव एकदम बरोबर बोलले दरेकर

  • @sunitarathod4907
    @sunitarathod4907 3 дня назад +5

    22 दिवस पोलीस यांना पकडता येत नाही, हे खेदाची बाब आहे.

  • @marotiborole4806
    @marotiborole4806 3 дня назад +7

    जाणून बुजून हे सगळं षडयंत्र या सरकारने रचलं होतं इतके दिवस थांबला नाही काल भेटला आज भेटला काल मंत्रिमंडळाच्या कशा भेटी झाल्या

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 3 дня назад +3

    काही मंत्री कराडच्या संपर्कात होते म्हणून तो आज स्वतः आला त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत

  • @BapuBhad-yh9yo
    @BapuBhad-yh9yo 3 дня назад +4

    दरेकर साहेब दरेकर साहेब एवढी वळवळ करू नका

  • @diliprane9758
    @diliprane9758 3 дня назад +1

    भास्कर जाधव तुमच्यापेक्षा तर हे गव्हर्मेंट चांगला आहे

  • @seemababar6529
    @seemababar6529 3 дня назад +2

    साहेब जाधव साहेब खरं बोलले
    महाराष्ट्राची ईब्रत दोन्ही पक्षाने राखायची असते फक्त एकाने नाही

  • @sunilkalaye1934
    @sunilkalaye1934 3 дня назад +1

    सगळी सेटिंग, बाकी काही होणार नाही 😂

  • @yadavboergoatfarms5255
    @yadavboergoatfarms5255 3 дня назад +1

    राजकारन चाललेल आहे.

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 3 дня назад +4

    भास्कर जाधव साहेब योग्य बोलले.

  • @balukale8889
    @balukale8889 3 дня назад +1

    माननीय देवेंद्र फडवणीस यांनी महाराष्ट्र पोलीस दलाची मान शरमेने खाली घालवली संत वाल्मिकी कराड याला अटक करायला खूप उशीर केला जाहीर धिक्कार

  • @dipakkadam4199
    @dipakkadam4199 3 дня назад +5

    सेटलमेंट झाली 50खोके सगळंच ओके

  • @surajunhale2325
    @surajunhale2325 3 дня назад +1

    मराठा विरोधी कोणी असो त्याला देवेंद्र फडणवीस यांनी 100% वाचवले समजा.....

  • @musicworld-xi3bf
    @musicworld-xi3bf 3 дня назад +2

    दरेकर साहेब जनता तेच म्हणते आहे तुम्ही काय कानात बोळे घालून बसले का

  • @DevidasJarange
    @DevidasJarange 3 дня назад +1

    मुख्यमंत्री व धनंजय मुंडे यांच्या भेटी नंतरच आरोपी सलेंडर का झाला

  • @vijayakhare4624
    @vijayakhare4624 3 дня назад +11

    मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या भेटीचा

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 3 дня назад +1

    वापर इंदुरीकर महाराज मस्त कायदा आहे तुमचा सेटलमेंट करून त्याला बाहेर काढलं आणि तुमचे पोलिसी कविता काय झालं शोधण्याचं शोधून काढतो शोधून काढतो मला

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 3 дня назад +1

    झी टिव्ही चे खुप खुप धन्यवाद मैडम पोलिस वाले आणि सिआयडी वाले 20दिवस झोपा काढत होते 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sagarnarvekar6247
    @sagarnarvekar6247 3 дня назад +1

    जाधव साहेब एकदम बरोबर बोलले...

  • @vijayakhare4624
    @vijayakhare4624 3 дня назад +10

    तुम्ही सांगितलं होतं का सिलेंडर व्हायला

  • @kadamdnyanraj
    @kadamdnyanraj 3 дня назад +1

    22 दिवसांमध्ये जर महाराष्ट्रातला आरोपी सापडत नसेल तर यामध्ये सरकारचे अपयश आहे

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 3 дня назад +5

    भास्कर जाधव बराबर बोलतात

  • @gurunathrothe1269
    @gurunathrothe1269 3 дня назад +4

    ह्या दरेकर ला काय माहित आहे बीडचा हा मुंबईचा

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar8871 3 дня назад +1

    बरोबरे दरेकर साहेबांच

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 3 дня назад +2

    तीस दिवसापासून आरोपी फरार आहे का सापडत नाही हे सरकारचं अपयश नाही का नक्कीच अपयश आहे

  • @rushibhore6397
    @rushibhore6397 3 дня назад +1

    बरोबर आहे

  • @sachinP1451
    @sachinP1451 3 дня назад +1

    दरेकर,किती खोटं बोलताय, जनाची नाही तर मनाची लाज बाळगा.. काल ध.मुंडे हे मुखमंत्री यांना भेटतात आणि आज वाल्मीक शरण येतो हे सर्व नियोजित आहे, हे न कळायला महाराष्ट्र दुधखुळा नाही..

  • @seemababar6529
    @seemababar6529 3 дня назад +1

    पोलिसांच्या कार्यावर शंका येईल असे काम नसावे 20 दिवस आरोपी सापडत नसेल तर

  • @sunilkalaye1934
    @sunilkalaye1934 3 дня назад +1

    नाकाम गृहमंत्री महाराष्ट्रच्या नशिबी 😂

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 3 дня назад +4

    दरेकर गप

  • @shivajiubale1598
    @shivajiubale1598 3 дня назад

    सर्व सोंग चालू आहे ....22 दिवसानंतर सरेंडर ....पोलिस यंत्रणा झोपा काढते

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 3 дня назад +4

    Jadhavji Correct Pre Plan Natak

  • @chandpathan1764
    @chandpathan1764 3 дня назад +1

    काल मुंडे फडणवीस भेट यासाठी झाली हे मी छातीठोक सांगू शकतो

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 3 дня назад +1

    दरेकर साहेब पकडायला १५ दिवस का लागले,

  • @babanjadhav4157
    @babanjadhav4157 3 дня назад +1

    अहो दरेकर, तुम्ही महाराष्ट्र भाजप स्वतःला अति शहाणे समजता, आणि महाराष्ट्र राज्यातील जनतेला मूर्ख समजता ❓जरा बोलताना तरी स्वतःची स्वतःला शरम वाटू द्या. काळच योग्य वेळी तुमची दखल घेईल.

  • @SACHINPAWAR-wy5on
    @SACHINPAWAR-wy5on 3 дня назад +3

    अरे दरेकर लाज वाटली पाहिजे काल मीटिंग झाली आणि आज कसे काय मग सरेंडर झाला कारण एवढे आपल्याला पण लाज वाटायला पाहिजे आपल्याला फक्त काय आहे कोणीतरी आपल्या दरेकर कोणाच्यातरी दलाल नाही बनायचे स्वाभिमान ठेवा जरा स्वाभिमानाने जगायला शिका

  • @pravinmohite7572
    @pravinmohite7572 3 дня назад +2

    या जागेवर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हवे होते

  • @tukaramsurve2736
    @tukaramsurve2736 3 дня назад +3

    दरेकर खोटं बोलत आहेत.........

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 3 дня назад +1

    वाल्मीक तु कोण लागून गेलाय...पैसा सर्वस्व नाही..आरे तुझी पायली भरली

  • @satwashiladairygoatfarm4933
    @satwashiladairygoatfarm4933 3 дня назад +1

    आरोपीला शोधले नाही तो सरेन डर झाला

  • @ajaykarande2694
    @ajaykarande2694 3 дня назад +1

    हे कमळे त्या आरोपीसमोर खुजे निघाले

  • @shivrajmarathe7591
    @shivrajmarathe7591 3 дня назад +2

    तो स्वतः आला हे चुकीचे आहे.... सर्व सेटलमेंट करु आला आहे......जनतेची दिशाभूल करु नका....

  • @SunilPenkar-ke7jl
    @SunilPenkar-ke7jl 2 дня назад

    भास्कर साहेब अभिनंदन तूमचे बरोबरच बोलात

  • @vijaydarekar7892
    @vijaydarekar7892 3 дня назад +1

    कायदा पेक्षा कुणी मोटा नाही 20 दिवस लागले फाशी देय त्याला कायदा राहिला नाही

  • @DigambaranurajDeshmukh
    @DigambaranurajDeshmukh 3 дня назад +1

    दरेकर महाराष्ट्र ची इभ्रत इज्जत वेशीला टागंली तुमच्या सरकारने...

  • @santoshbabar8898
    @santoshbabar8898 3 дня назад +2

    काही तरी गोलमाल आहे

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 3 дня назад +2

    दरेकर साहेब तुम्हीचं आरे

  • @shantaramorape2960
    @shantaramorape2960 3 дня назад +1

    दरेकर जनता तुमच्याईतकी नादान नाही.तुम्ही फक्तं तुमच्या आमदारांना वेडे बनवा.कधी नव्हे इतक बुद्धीदरीद्री सरकार सत्तेवर आहे.आणि दरेकर तर नक्कीच.

  • @ArunNavekar
    @ArunNavekar 3 дня назад +1

    दरेकर,खोठ,बोलुन,जनतेचि,दिशाभुल,करायचि,चाललिय,धनंजय,मुंडेला,आनि,कराडला,वाचवाचि,कोशिश,चालु,धडपड,चालु,आहे,पन,जनता,दुधखुळि,नाहिय,आता,जनते,रोश,कळेल,काय,असतोतो

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 3 дня назад +1

    मैनेज केलय,

  • @Robert.415
    @Robert.415 3 дня назад +1

    Settlement झाली...

  • @ArunNavekar
    @ArunNavekar 3 дня назад +1

    आता,परयंत,कराडला,तु,लपवून,टेवला,होताका,ईतके,दिवस,का,लागलेत,तु,पन,पक्ष,बदलु,सेटलमेंट,केलय,हे,जनतेला,समजलय,

  • @NikilKadam
    @NikilKadam 3 дня назад +5

    Ha sarakar padala paheja

  • @prakashdeshbhrtar5648
    @prakashdeshbhrtar5648 2 дня назад

    जाधव सर ग्रेट

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 3 дня назад +1

    आर.22.दिवस.सटेलमेंट.फढण

  • @dattabhosale4701
    @dattabhosale4701 3 дня назад +2

    Settlement.

  • @laxmansonawale2555
    @laxmansonawale2555 3 дня назад +4

    Darekar mukhyamantryanchi chaplushi karat ahet

  • @SunilPenkar-ke7jl
    @SunilPenkar-ke7jl 2 дня назад

    दरेकर साहेब आमा जनतेला सगळं माहीत आहे तूमि एजंट आहात

  • @SantoshSurve-d2n
    @SantoshSurve-d2n 2 дня назад

    Jadhav saheb zindabad

  • @AmolPatil-zs2wv
    @AmolPatil-zs2wv 3 дня назад +3

    Police पूर्ण fail hiy

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 3 дня назад +1

    सर्व‌‌ मयणएज झाले आहे

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 2 дня назад

    ठाकरे कधी जाणार बीड मध्ये

  • @gurunathrothe1269
    @gurunathrothe1269 3 дня назад

    झी 24 तासला माझी विनंती आहे का हा आहे

  • @रोखटोक
    @रोखटोक 3 дня назад

    अरे दरेकर तो सरेंडर झाला आहे
    कमकुवत यंत्रणा

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 3 дня назад

    मनसे राज ठाकरे झोपले आहेत का मुंबई महापालिका निवडणूक आल्यावर उठणार

  • @SachinNarvekar-t8j
    @SachinNarvekar-t8j 3 дня назад +1

    कायद्याचे राज्य पोलिस संरक्षण पण तूमच आणि गुन्हेगार शोधता तूम्ही च ?वा लोकांना मुर्ख समजता काय

  • @SureshMorye-ql6cn
    @SureshMorye-ql6cn 2 дня назад

    हा प्रविण दरेकर खाल्ल्या गुवाला जागत आहे बाकी काही नाही 😂😂

  • @siddhikanar8605
    @siddhikanar8605 3 дня назад

    मुंबे बॅंक चा घोटाळा कुणी केला. देरेकर साहेब