मुंबईच्या जन्माचं गुपित! | Dr. Suraj Pandit | Swayam Talks | मुंबई २०२२

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 22

  • @nandadeshpande3523
    @nandadeshpande3523 3 месяца назад

    खूप छान माहिती आणि ती सुध्धा ज्यांनी त्या त्या प्रकल्पांवर कामे केली आहेत त्यांच्या कडून येते तेव्हा त्याचे मोल अधिक असते.

  • @madhu1960
    @madhu1960 Месяц назад

    खरोखर अप्रतिम माहिती मुंबईची, यातील बऱ्याच अनमोल गोष्टी पाहाल्यांदाच माहित झाल्या आहेत.आभार पंडित सरांचे.

  • @ravindramunde9623
    @ravindramunde9623 8 месяцев назад +8

    बि़बाच्या अगोदर , सातवाहन राजा ' शिरी ' सातकर्णी च्या अधिकारात होते , त्यांची मातृदेवता - शिर काई / मुंडेश्वरी म्हणजे मुंडाई चा अपभ्रंश ' मुंबई '

    • @pratikparte4190
      @pratikparte4190 8 месяцев назад

      कुठे मिळाली माहिती?

  • @amalkarle7970
    @amalkarle7970 4 месяца назад

    Very informative...just a minor correction - Mumbai has close to 600 heritage structures, not 5000 (as per chatgpt)

  • @mohanayare
    @mohanayare 6 месяцев назад

    One of the most interesting story about city i lived in😊👍🏻

  • @SM-tq7kn
    @SM-tq7kn 6 месяцев назад

    फारच सुंदर माहिती आहे. धन्यवाद

  • @akashrane7120
    @akashrane7120 8 месяцев назад +5

    सगळ्यात श्रेष्ठ निसर्ग आहे ,तो मनेल तस घडत असतं , माणूस जातच नेहमी स्वतःला श्रेष्ठ समजत आली आहे

  • @anilmunj5466
    @anilmunj5466 8 месяцев назад

    Khup Khup chan episode

  • @ganeshchadre2714
    @ganeshchadre2714 7 месяцев назад

    Great sir

  • @paraggurao-c2s
    @paraggurao-c2s 3 месяца назад

    ह्या ना संपर्क कसा करावा

  • @pracheepalsule
    @pracheepalsule 8 месяцев назад +1

    Swayam should also call Bharat Gothoskar - Bhargo

    • @swayamtalks
      @swayamtalks  8 месяцев назад +1

      Thank you for you suggestion Prachee, we will definitely consider it

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 8 месяцев назад

    पुढील भाग कधी अपलोड करणार ?

    • @swayamtalks
      @swayamtalks  8 месяцев назад +1

      Watch Interview -
      एका महानगराची अद्भुत गोष्ट | Dr. Suraj Pandit - Interview | Swayam Talks
      ruclips.net/video/h5Xekn97hV8/видео.html

  • @konarkNews9
    @konarkNews9 8 месяцев назад

    Ambernath yethe prachin pandavkaline Shivmandir ahe.

  • @ravindramunde9623
    @ravindramunde9623 8 месяцев назад +2

    ते व्यापारी म्हणजे , बैलांच्या पाठीवर गोण्या लादून धान्य विकणारे - वंजारी

  • @amodjp
    @amodjp 6 месяцев назад

    पुरातन अवशेषांना छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात जागा मिळाली पाहिजे, एकसर बोरीवली, आरे कॉलनी अशी काही उदाहरणे आहेत

  • @milindmestri3263
    @milindmestri3263 8 месяцев назад

    पण आज मुबई स्थलांतरीत लोकांनीच बिघडवली आहे