रात्रीचा प्रवास कोकण कन्यानी|journey Konkan Kanya Express|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • #केला रात्रीचा प्रवास कोकण कन्यानी#
    #दादर ते कुडाळ#
    #Night journey Konkan Kanya Express#
    #Dadar To Kudal#
    नमस्कार मित्रांनो मी कोकणवासी विकी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आहे.
    मित्रांनो आज आपण बघणार आहोत रात्रीचा प्रवास तो पण कोकण कन्या या गाडीने. तर चला बघूया आपल्याला या जर्नी मध्ये काय काय नवीन बघायला मिळतं ते आज मी तुम्हाला माझ्या कॅमेराच्या माध्यमातून दाखवतो तर चला बघूया मग आपल्याला काय काय बघायला मिळते.
    मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलवर जो कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची जी बेल आयकॉन दिली आहे त्याच्यावरती प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील.
    Follow me on Facebook
    www.facebook.c...
    Follow me on Instagram
    bhramarriya
    For Queries
    konkan kanya journey,
    konkan kanya express journey,
    konkan kanya express full journey,
    konkan railway,
    #konkan,
    konkan kanya express,
    कोंकण रेलवे,
    10111 konkan kanya express full journey
    watch my more video
    • भगवती हायस्कूल मुणगे| ...
    • श्रीदेवी भगवती जत्रोत्...
    • मालवण फिश मार्केट | Ma...
    • मालवणी पद्धतीची अळूवडी...
    मित्रांनो माझे व्हिडिओ बघितल्या बद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये

Комментарии •