नमस्कार मित्रांनो माझं नाव उदय लाड आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे पण सर आज मला तुमचा व्हिडिओ खूप आवडला आहे तुमचे बोलण्याचा आज जरा फास्ट मध्ये केलेला आहे असंच आवाजामध्ये आपले व्हिडिओ अपलोड करीत राहा मला हार्दिक शुभेच्छा🎉🎉
17:31 आम्ही आमच्या शेतामध्ये सोयाबीन प्रेरणा र आहोत पेरणीनंतर किती दिवसांनी भोंगे सोडायचे आहेत डवरणी केल्यानंतर भुंगे कुठे मिळतील ते सांगा मी अकोला जिल्ह्यात पिंजार जवळ माझी शेती आहे तरी कृपया मार्गदर्शन करावे
साहेब खुप छान संदेश आहे दामू अण्णा गोळे केनवड
माहिती चांगली पण सांगण्याची कला मोठी आहे....विस्तार जास्त...❤
अप्रतिम प्रबोधन.
हा रंजक माहिती देण्यासाठी नेहमी आतुर असतो .आणि अतिशोक्तीची माहिती देण्यात तरबेज आहे.
छान माहिती .
नमस्कार मित्रांनो माझं नाव उदय लाड आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे पण सर आज मला तुमचा व्हिडिओ खूप आवडला आहे तुमचे बोलण्याचा आज जरा फास्ट मध्ये केलेला आहे असंच आवाजामध्ये आपले व्हिडिओ अपलोड करीत राहा मला हार्दिक शुभेच्छा🎉🎉
Very Correct !
Very very nice Sir
माहिती चांगली आहे धन्यवाद फक्त आवश्यक तेवढ़े बोला कारण इतिहास संगण्याची गरज नाही असे वाटते
Samadhan Ghorpade खुप छान
हॅलो मेक्सिको हे हे इतर इतर रासायनिक फवारल्यानंतर जिवंत राहू शकतात का याचे उत्तर द्या
लवकर थोडकात माहिति दा
Chhan bhau
विडिओ फारच मोठा झाला
Pharch chan important ahe
17:31 आम्ही आमच्या शेतामध्ये सोयाबीन प्रेरणा र आहोत पेरणीनंतर किती दिवसांनी भोंगे सोडायचे आहेत डवरणी केल्यानंतर भुंगे कुठे मिळतील ते सांगा मी अकोला जिल्ह्यात पिंजार जवळ माझी शेती आहे तरी कृपया मार्गदर्शन करावे
मेक्सिकन भुंगे कुठे मिळतील महाराष्ट्रातील खानदेशात कोठे कोठे उपलब्ध आहेत प्लीज
आम्ही परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठामधुन आणले होते
मिया मूठभर नाही तर तीळभर आणि दाढी 10 हातभर अशी परिस्थिती केली. भलतच चराट लावता बुवा.
अरे मित्रा गांजर नसून गाजर असे म्हटले तर खूपचं छान,त्यात आम्हालाही बरे वाटते...
Masomeeo.amarevati.maahda.kudee.baaetaha.
नमनाला मणभर तेल. प्रास्तविक एवढं लांबवायची गरज आहे का?
सर तुम्हाला वाचून सांगण्यात बराच टाईम लागत आहे मनातून सागत जा
वायफळ बडबडीने लोक पहात नाही हे समजून घ्या.boar करु नका.
एकतर कल्पना तुम्ही अतिशय बोगस पद्धतीने सांगतात हे भुंगे मिळतात कुठे तसेच हे केव्हा सोडायचे बाकीचं फापट पसारा सांगू नका
मुध्याच बोला हो,ईतीहास सर्वांना माहीत आहे.
Lavala cha naynat sati Upay sanga.
मेक्सिकन भुंगे कोठुन खरेदी करतात
सर सोयाबिन मध्ये कीटकनाशक ची फवारणी केली तर हे मॅस्कीकन भुंगे मरतात का
Sir माहिती खूप चांगली देतात पण व्हिडिओ सोर्टे बनवा म्हणजे सबस्क्राबर वाढतील अन्यथा टाईम खूप लागेन👍🏼
सिताफळ च्या बागेत maxican भुंगे काम करतील का. सिताफळला काही धोका.
Nice sir
Everyone know the history
थोडक्यात सांगितले असते तर बरे झाले असते.
Very good
😊
Naya hein vah
मेक्सिकन भुंगे घरपोच मिळतील का
Mhtvacha.bhola
Bhau bhruga chavato ka sangave
Apnas pestiside vaparlyavar he bunge marnar nahit ka
माहिती उपयुक्त देता साहेब पण वेळ खूप घेता ,कमी वेळात माहिती द्यावी व स्वतःचा व साबसक्रयबर्स चा हि वेळ वाचावा हि अपेक्षा
Sar mi Amaravati rajyon mala kothe upald hoel
कोठे मिळतात
Government awareness ka nahi det
Nice video
माहिति ऊपयोगाचि देता पन फार वेल लावता
सर जर फवारा मारला तर हे भुंगे मरतात का?
कुठे मिळतील? कोणाला माहिती मिळाल्यास सर्वांपर्यसंत पोहोचव
सर धडा वाचत असताना दुसऱ्या चाविचार करावा
माहिती थोडक्यात दया कोठे व कसे मिळतील तैच सांगा
सोयाबीन वेग चांगली पोषक होण्यासाठी काय करिवै
Mexiko kuthe bhete te sanga
भुंगा कोठे भेटतो पत्ता पाठवा
महत्वाचे बोला
लिडर सारख्या राजकारणासारख्या गप्पा मारण्यापेक्षा मुद्द्यावरून बोललं पाहिजे तेव्हा तुम्हाला कमेंट मिळतील
गाजर गवताला वाफा चे पहिले औषध आहे का
Tuma
थोडक्यात व्हिडिओस मधील माहिती सांगायची फार पन्हाळ लाईत बसायचे नाही त्यामुळे आपला व्हिडिओ ऐकण्याचा मला कंटाळा येत आहे
घरपोच मिळेल का
Video short banva
ईतिहास पाहुन काय उपयोग उपाय सांगा आधी
Sir result alela video taka
फिजूल गप्पा न बोलता मुद्द्याच बोलाव, त्याने आपला व srotyacha वेळ वाचेल.
मला असं वाटते आपल्या घरात नेत्यांनी जन्म घेतला होता का कारण आपण नेत्या सारखं बोलता मुद्द्याचं बोललं तर बरं होईल वायफळ बडबड करू नये
आता पर्यंत कुठे होते.शेतकऱ्यांना चुकीचं सांगू नका
थोडक्यात सांगा की खूप वेळ घेताय भाऊ
पुढील व्हिडिओ करताना कृपया उगीचच बडबड टाळावी. महत्वाचे काय तेवढेच बोलावे. टिचभर लाकुड आणि हातभर धपली, असा हा प्रकार आहे. बोरींग व्हिडिओ टाळा.
माहीती थोडक्यात पाहीजे
He mexican bhunge kuthun kharidi karavet? Please kalawa!
पाल्हाळ पेक्षा करेक्ट काय ते सांगा लाड
Bhum
साहेब गांजर गवत कोणत्या ओषधी न नस्ट होत ते सांगा
Namak
कोठे मिळतात सर.
सर तुम्हाला काही काम नाही कल्पना शेतकऱ्याला काम खूप असते माहिती थोडक्यात
Sir itka vel konakade nai thoda short kra 🙏🙏
आता ईकडे आले काय, कापूस, सोयाबीन चे भाव सांगू......... फसवणूक केली ईकडे कीती मिळते commission roundup cotton बी बदल आहे काय माहित 😂
He bhunge kuthe miltil
Khup sambhashan nako
AZ
Video short banva bhau
गाजर गवत म्हणा
Are baba kami bolt ja कामाचं बोलत जा😡
Kuthe midatil
छोटा व्हिडिओ बनवत जा..
गाजर गवत आहे (गांजर नाही)
कमी वेळात माहिती द्यावे
Jyacha audio aahe tech bola,
रामचंद्र बोला.
Kuthe mulatah he bhunge
अरे भ।ऊ थोडकयात माहीती सांगा
Kuthe midtil
व्हिडिओ पाहताना तुझे पण डोकेदुखी
कमी वेळात माहिती देत जा.. सर
Vadio,short,banwa
अंथ भक्त आहे का लाड बंधु
Sarkar ka det nahi shetkaryana
वायफळ बडबड नको
माहिती सांगा बाकी बडबड जास्त होते
सर तुम्हाला थोडक्यात माहिती देता येत नाही का? किती बोर करता तुम्ही
Avadhi katha sagnyapeksha tumchya kade asel tar bhonge pathavata ka mazakade. Sir
Ladsahebtumchderailskalva
Ku dhe bhetel