उंबर झिरा | लोणार | Umbar Jhira | Lonar | Buldhana | RJ Dipak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • नमस्कार, विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी लोणार च्या आसपास अनेक पुरातन स्थान आहेत त्यापैकी आज आपण उंबर झिरा हे स्थान पाहणार आहोत ही एक ऐतिहासिक बारव असून जिवंत जलस्रोत सुद्धा आहे इथे महादेव मंदिर व आसरा मातेचे स्थान असून अनेक भाविक इथे येतं असतात.. अधिक माहिती साठी संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर व नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
    #umberjhiralonar #umberziralonar #lonarlake #lonarsarovar #buldhana

Комментарии • 2

  • @gautamgautam5896
    @gautamgautam5896 2 месяца назад +1

  • @maakamaljamahilabhajaniman6371
    @maakamaljamahilabhajaniman6371 2 месяца назад +1

    मॉ कमजा🚩🙏 महिला भजनीं मंडल लोणार🙏🚩 जय हरि माऊली🚩🙏