HINDU | Jogti | kinner | SHIVLAXMI | का होतात जोगती ? | कसे होतात जोगती ? | बघायला विसरू नका.......

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 57

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 5 месяцев назад

    खुप छान माहीती ती दिली

  • @shrikantutagi2721
    @shrikantutagi2721 6 месяцев назад

    शरणु शरणार्थी

  • @anantambekar1931
    @anantambekar1931 Год назад +1

    खूप छान माहिती. 🙏🙏

  • @dadaraoshejwal8124
    @dadaraoshejwal8124 9 дней назад

    जोगतीण व जोगता हे विशेष करून मागासवर्गीय समाजातील च का?असतात सवर्ण जातीतील का होत नाहीत?

  • @kirannetkebhingarkar6950
    @kirannetkebhingarkar6950 Год назад +2

    जोगती हा संप्रदाय नाही तर पंथ आहे योग्य ते मार्गदर्शन करावे.

  • @bonk5575
    @bonk5575 2 года назад +8

    सगळ्या गोष्टी बरोबर आहेत.. पण आज तरुण मुले मुली त्यात ही मुले जास्ती काही माहिती नसताना फक्त हौस खातर देवीचे जोगती होतात काही तर लुंगी मग त्यावरून किंवा direk साडी वर जातात.. भक्ती भक्ती च्या जागी आहे.. पण पुढे नियमांचे पालन करणे कठीण जाऊ शकते.. शेवटी मनुष्य देह आहे त्याला बाकीच्या पण गरजा असतात.. जोगत्याना किन्नर लोकांना समाजात येणाऱ्या त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी काय ह्या वर देखील माहिती द्या.. हा विषय खर तर खूप महत्वाचा आहे पण तो अश्या 10-15 मिनिटाच्या व्हिडीओ मधे नाही येऊ शकत.. एखादा मुलगा जोगतपणात येतो पण त्याला न्हेमी घरच्यांचा पाठिंबा नसतो.. आणि मुलानं वर घरच्यांची पण जवाबदारी असते.. आई वडील ज्यांनी जग दाखवले त्यांचा मान त्यांच्या इच्चे चा मान देखील राख्यला हवा देवी भक्ती आधी.. आई वडील आपल्या चांगल्या साठीच सांगत असतात.. पण संगतीमुळे देखील परिणाम होऊ शकतो ह्या बदल सांगा .. एखादी व्यक्ती घरातून जोगतपणत गेली तर त्या घराला देखील पुढे कुळाचार सांभाळावा लागतो.. नाण्याला दोन बाजू असतात.. त्यातील फक्त चांगली बाजू तुम्ही मांडली आहे किंवा तुमच्या व्हिडिओ मधून दाखवली आहे.. दुसरी बाजू देखील दाखवा.. समाज प्रबोधन गरजेचे आहे
    मोठे मोठे जोगती जोगतीनी देखील कुणाला ह्या सन्यास मार्गात न येण्याचा सल्ला देतात.. तुम्हाला आवड असली तरी...
    काही चुकले असेल तर माफी असावी.. पण काही गोष्टी ऐकल्या आहेत पहिल्या आहेत म्हणून बोलो..
    जय जगदंबा

    • @sunnykhadtare1884
      @sunnykhadtare1884 Год назад

      खूप छान कॉमेंट केली अगदी बरोबर

  • @ganeshwalhekar8711
    @ganeshwalhekar8711 Год назад

    शरनात

  • @paragghuse2849
    @paragghuse2849 2 года назад

    Khupach chaan
    Baba

  • @ranjanamane2404
    @ranjanamane2404 Год назад +1

    सौंदती रेणूका

  • @ajayaiwale8812
    @ajayaiwale8812 2 года назад

    Khup sundar prernadai video aahe hi.... 🙏

  • @sayalilondhe9589
    @sayalilondhe9589 Год назад

    मी ह्याच विषयावर संशोधन करत आहे. आणि जोगत्यांना devdasi system सोबत connect केलं जातयं. Pls ह्यावर योग्य मार्गदर्शन द्याल का.?

  • @reshmamorbale5963
    @reshmamorbale5963 2 года назад +2

    शिव शरनात मस्त च माहीती ,🙏🙏👌👌

  • @anantambekar1931
    @anantambekar1931 Год назад

    👌

  • @kirannetkebhingarkar6950
    @kirannetkebhingarkar6950 Год назад +1

    या व्हीडिओ मध्ये जोगती कसे होतात हे तर नेमक सांगितल ही नाही...

  • @savitahankare1478
    @savitahankare1478 2 года назад +2

    ऊद ग आई ऊद ऊद,‌🙏

  • @prasadshelke3722
    @prasadshelke3722 2 года назад +1

    शीव शारनाथ गुरूवर्य खुप छान माहिती सांगीतली आपन

  • @bajarangmutgekar8607
    @bajarangmutgekar8607 Год назад

    Dada Barobar Sangitla Tumhi Udhoga Aai Yalamma Udho Udho Udho 🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwerpatil9266
    @dnyaneshwerpatil9266 Год назад

    जय माता दी नमो आदेश

  • @cricket10065
    @cricket10065 2 года назад +5

    Om shree yellamma devya namah 🙏🙏🙏🙏🙏 jagat janani.I respect & want blessings from aai sevak/jogati 🙏🙏🙏🙏🙏

  • @shaileshnikam6788
    @shaileshnikam6788 2 года назад

    शिव शरणात

  • @mandakiniadakeh6370
    @mandakiniadakeh6370 Год назад +1

    मला जट आली आहे ती कशी सोडवायची

  • @kirtiayawale2867
    @kirtiayawale2867 2 года назад +3

    मोती दर्शन माहिती सांगा प्रपंच्यात राहून येल्लामा देवी उपासना कशी करायची सविस्तर माहिती देया जय आंबे 🙏

    • @urjacreation8227
      @urjacreation8227 2 года назад

      Kharach malahi mahiti havi aahe mi sudhha aatur aahe

  • @yuvarajsalokhe5708
    @yuvarajsalokhe5708 Год назад +1

    हे मोती लाल व पांढरे का आहेत याविषयी माहिती द्यावी

  • @ganeshwalhekar8711
    @ganeshwalhekar8711 Год назад

    👌👌👌👌👌🙏🙏

  • @siddhiwaikar8234
    @siddhiwaikar8234 Год назад +1

    जत कसे काय येति

  • @manishdudhkohale7638
    @manishdudhkohale7638 2 года назад

    Thanks sir 🙏 Chan mahiti sangitli I.

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 2 года назад +1

    🙏😊Aagdi barobar aahe Guruji tumcha.👌👌

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 2 года назад

    खूप छान माहिती दादा

  • @Rahuljawle6
    @Rahuljawle6 Год назад

    राहू द्या सर्व सर्वे कानून कायद्याने चालतात का यल्लमा चे भक्त लोक

  • @pravinihiremani5860
    @pravinihiremani5860 2 года назад +1

    🙏🙏

  • @vishnusutar7627
    @vishnusutar7627 Год назад +1

    नमस्कार

  • @itz_manoj_bagul1438
    @itz_manoj_bagul1438 2 года назад +1

    शरणात ❤️❤️❤️❤️

  • @leelakatriya9236
    @leelakatriya9236 2 года назад +2

    Jai ambe jai shree mahakal guruji om 🕉 namah shivai 🕉 🙏

  • @suhasjadhav1296
    @suhasjadhav1296 2 года назад +2

    Babro bar dada

  • @bajarangmutgekar8607
    @bajarangmutgekar8607 Год назад +1

    Dada Tumhi Belgavla Kadhi Yelay Ka Saundati Yalamala Mi Belgavla Rahto

  • @samirtekam3316
    @samirtekam3316 2 года назад +3

    Jay ambe guruvarya ❤️🙏

  • @nishantmunj6808
    @nishantmunj6808 Год назад +2

    Namaskar Guruji...Plz mala tumcha num melay kaa?..mala pan jogta banyacha ahe...Me Devi cha upasak ahe...Plz mala tumchi madata havi ahee...

  • @ujwalabhumkar4060
    @ujwalabhumkar4060 2 года назад

    Jay yallma🌹🌹🌹🌹🌹

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 2 года назад +1

    😊🙏Guruji jarimari ha aavtar renuka devichach aahe na.

  • @mayurbhame3884
    @mayurbhame3884 2 года назад +1

    Shiv sharnat🙏

  • @snehdattdatt3849
    @snehdattdatt3849 Год назад +1

    Actually apan to movie ban karayla pahije hota.khup chukich mandl hot tyane

  • @missworld2145
    @missworld2145 2 года назад +2

    Mla vaychy jogtin mla tumhala bheta yeil ka me mumbai mdhe ahe bhetat yeil ka

  • @ishwarjagtap378
    @ishwarjagtap378 2 года назад +1

    जय अंबे

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 2 года назад +1

    🙏😊Mi tar aadar karto Guruji sarvaancha mala tar manapasun aapulki aani jivhaala aahe sarvanbaddal.

  • @chetanatak7205
    @chetanatak7205 2 года назад +2

    Mahant konala boltat? Means mahant nd maha mandleshwar he nkki konala mhntat? Mla nkki samjl nhi tyamule vichrl tumhla

  • @kalpanakasekar3542
    @kalpanakasekar3542 2 года назад +1

    कवडी चे महत्व सांगा जय श्री महाकाल

  • @pruthvikasar5630
    @pruthvikasar5630 2 года назад

    दर्शन गळ्यात बांदल कि काय काय पाळावं लागत.. काय काय नियम आहेत कृपया सांगाल का 🙏💐🙏

  • @japaneseboy5240
    @japaneseboy5240 2 года назад

    Shiv sharnath, mala he yellamma upasak banayche aahe me moti ghalu shakto ka aani mala kuthe ghalun bhettil

  • @balu-yo7hu
    @balu-yo7hu 2 года назад +3

    jogtyanchi janm saundattila

  • @निलेशवानखेडे-ङ4प

    🙏🙏🙏🙏🙏