डिसेंबर 2024 राशिभविष्य. 12 राशिंना मिळणारे फळ व उपाय.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 35

  • @nehagadnis2220
    @nehagadnis2220 3 дня назад +21

    माहिती देताना राशीचे नाव स्क्रीन वर ठेवावे. कोणती रास ते कळेल

    • @sudhirkarmarkar983
      @sudhirkarmarkar983 2 дня назад

      हे पण नककी अंमलात आणा ही वि

  • @rupalibelgaonkar5961
    @rupalibelgaonkar5961 День назад +1

    khupach chan mahiti

  • @SRGroup1310
    @SRGroup1310 2 дня назад +1

    खुप छान ताई

  • @poonamchandratre
    @poonamchandratre 3 дня назад +1

    जय श्री राम 🙏🏻

  • @rushikeshdoiphode4556
    @rushikeshdoiphode4556 21 час назад

    😊❤

  • @MilindApte-t6f
    @MilindApte-t6f 3 дня назад

    खूप छान विश्लेषण , खूप धन्यवाद

  • @aamodchandratre182
    @aamodchandratre182 3 дня назад

    खूप छान आणि उपयुक्त

  • @BhaktiNaik-1104
    @BhaktiNaik-1104 2 дня назад +1

    *16:11* सिंह

  • @bhaktijoshi3537
    @bhaktijoshi3537 2 дня назад

    नमो नमः 🎉

  • @sufiyatamboli9437
    @sufiyatamboli9437 3 дня назад +6

    मॅडम माहिती देताना स्क्रीन वर राशीचे नाव ठेवावे
    माहिती छान आहे

    • @dhanu496
      @dhanu496  2 дня назад +1

      हो पुढच्या video पासुन

    • @dudecool4u
      @dudecool4u 21 час назад

      @@dhanu496 कृपया हे राशी भविष्य कसे म्हणजे चंद्र रास का लग्न प्रमाणे पहावे हे पण विडियोच्या सुरुवातीला सांगितले तर बरे होईल

  • @surekhawandre4716
    @surekhawandre4716 3 дня назад

    Far chan mahiti aahe.

  • @aniketchavan3614
    @aniketchavan3614 2 дня назад +1

    धन्यवाद काकू. 🙏

  • @SwapnaShinde-m9i
    @SwapnaShinde-m9i 3 дня назад +2

    18 years राहू ची महादशावर उपाय सांगा

  • @shailakarandikar4680
    @shailakarandikar4680 2 дня назад

    Mahiti baddal Dhanyawad

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 День назад

    Please give time' stamps

  • @kanujavaidya3128
    @kanujavaidya3128 День назад

    Hello mam कशा आहात? खुप वाट बघावी लागते तुमच्या व्हिडिओ ची😅❤Thank you

    • @dhanu496
      @dhanu496  День назад

      छान आहे.

  • @dilipparkhi1022
    @dilipparkhi1022 День назад +1

    हनुमान चालीसा ऐवजी भीमरूपी म्हंटले तर चालते का?

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 День назад

    तुम्हाला पत्रिका दाखवण्यासाठी कसे contact करावे

    • @dhanu496
      @dhanu496  День назад

      WhatsApp 8425848651

  • @vandanasatarkar2211
    @vandanasatarkar2211 3 дня назад

    जनरल प्रीङीक्शन चांगले वाटले.
    प्रीङीक्शन. जनरल असल्यामुळे ऊपायपण जनरल एकच आहे का.

  • @shailajak3734
    @shailajak3734 2 дня назад +1

    राशी चे नाव खाली दाखविले तर व्हिडिओ जास्त चांगल्या प्रकारे कळेल.

  • @manishaozarkar2415
    @manishaozarkar2415 3 дня назад

    डिसेंबर 2024..

    • @dhanu496
      @dhanu496  3 дня назад

      हो.धन्यवाद.

  • @bhaktijoshi3537
    @bhaktijoshi3537 2 дня назад

    काय बोलता हे कळत नाही.

  • @madhuraprabhu4992
    @madhuraprabhu4992 2 дня назад

    राशीचे वरती नाव द्या हो खुप वेळा सांगितल तेव्हाच मजा येईल

    • @dhanu496
      @dhanu496  2 дня назад

      नक्कीच

  • @sujatapawar3012
    @sujatapawar3012 2 дня назад

    खूप छान ताई