फेब्रुवारी-मार्च मध्ये शेवगा लागवड करावी का ?|| Drumstick Farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 34

  • @ShivajiKorde-g2w
    @ShivajiKorde-g2w 17 часов назад

    सर बि लावले तर चालेल का

  • @VaibhavPatil-sh3vy
    @VaibhavPatil-sh3vy 10 месяцев назад

    खूप खूप सुंदर माहिती संर मि पहिल्या दा लागवळ करनार आहे सर खूप छान चमिन आहे काळिचि जमीन आहे

  • @satishkale7415
    @satishkale7415 Год назад +1

    भारी जमीन आहे, छत्रपती संभाजी नगर ता . वैजापूर, बारा महिने भरपूर पाणी आहे, एकरी किती खर्च येईल.

  • @satishkale7415
    @satishkale7415 Год назад +1

    याचे बि लावावे किंवा रोप, सोईस्कर कोणते आहे?

  • @vilasmali2139
    @vilasmali2139 9 дней назад

    साहेब मला दिड एकर शेवगा लागवड करणे आहे कृपया पूर्ण शेड्युल पाठवा 🙏🙏

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 Год назад +1

    छान माहिती दिली .. मोबाईल नंबर द्यावा 🎉🎉

  • @anandshindeanandshinde4227
    @anandshindeanandshinde4227 10 дней назад

    साहेब यवतमाळ‌ जील्हा मध्ये मार्केट आहेत का व काळी च्या जमीत लागवड करावा का

  • @parthamandal8779
    @parthamandal8779 Год назад +3

    Very nice👍👍👍👍👍

  • @rohitjagtap1005
    @rohitjagtap1005 9 месяцев назад

    मला एक एकर मध्ये लावायचे आहेत..पण कोणते बियाणे लावावे की रोपे लावावीत आणि may june महिन्यात लावू शकतो का..तसेच रोपे भेटतील ka

  • @MahadevMali-lt6hh
    @MahadevMali-lt6hh Год назад +1

    तुमच्या मार्गदर्शन ने मी केलीय.

    • @arjunmalik396
      @arjunmalik396 Год назад +1

      कधी लावला शेवगा मला पण सांगा

    • @arjunmalik396
      @arjunmalik396 Год назад +2

      मला लावायचा आहे कोणता लावला आहे ते पण सांगा भाऊ

    • @MahadevMali-lt6hh
      @MahadevMali-lt6hh Год назад

      @@arjunmalik396 0 D C 3

    • @krishnakokate9324
      @krishnakokate9324 10 месяцев назад

      गोडबोले माणूस

    • @krishnakokate9324
      @krishnakokate9324 10 месяцев назад

      सावध रहा

  • @dhanrajkudande5875
    @dhanrajkudande5875 Месяц назад

    सर कटींगचे नियोजन व शेंडा कसं करावं ते सांगा

  • @shivrajkadge
    @shivrajkadge 15 дней назад

    मला बी मिळेल का.
    भाव किती आहे

  • @mohankale5350
    @mohankale5350 25 дней назад

    Konta lavava shevga

  • @nsdcreations7504
    @nsdcreations7504 19 дней назад

    आपल्या कडे बी मिळतील का

  • @krishnashikare5123
    @krishnashikare5123 21 день назад

    बी काय किलो आहे
    भेटल का जालना जिल्हा

  • @latapatare1635
    @latapatare1635 19 дней назад

    आमची मुरमाड जमीन आहे आम्हाला एकरी 900 रुपये लागतील रोपाची किंमत काय आहे

  • @krishnashikare5123
    @krishnashikare5123 21 день назад

    बी लावले तर चालेल का

  • @vilasjadhav5930
    @vilasjadhav5930 14 дней назад

    काए करावी

  • @mbtekale
    @mbtekale 10 месяцев назад

    मला पण लावायचा आहे

  • @yogeshshinde1554
    @yogeshshinde1554 Год назад +5

    शेवगा परवडतो का मी पण पहिल्यांदा लावणार आहे.

  • @vilasjadhav5930
    @vilasjadhav5930 14 дней назад

    जुलै मधे शेवगा काळा पडतो.

  • @aaravkambale
    @aaravkambale 10 месяцев назад

    काही परवडत नाही

    • @shridharjoshi1787
      @shridharjoshi1787 2 месяца назад

      किती लावला भाऊ तु,