पखवाज वादकांला मानाचा मुजरा.... छत्रपतींच्या महाराष्ट्रातील संत परंपरा ही छंद सुर्य असेपर्यंत तेजाने तळपत रहाणार एवढ्या लहान वयात गायन पण छान धन्य माता पिता तयांचिया....
फारच अप्रतिम रे बाळा, तुझ्या गाण्याला आणि सुरांना साक्षात गानसरस्वतीचा आशीर्वाद आहे. फार सुंदर आणि खुपच madhur आवाज आहे तूझा. बाळा असाच मोठा हो आणि आम्हा रसिकाना तुझ्या गाण्याने तृप्त कर. आयोजकांचे आभार एक छान कार्यक्रम सादर केल्याबद्दल.
Congratulations. Bharat. In this small age you singing best . Bhajan with sweet voice. I like your Bhajan singing very much. I feel you have best an opportunity to push himself in . Varkari. Sampradaya as a best singer. My best wishes to you and your other colleagues. Go ahead. God bless you. Thanks
अतिशय सुंदर गायन पांडुरंग असाच तुझ्या पाठीशी राहू दे हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
"बडे मिय्या तो बडे मीय्या,छोटे मीया सुभान अल्ला,"जबरदस्त जुगलबंदी🌹🙏😍
फारच मधुर स्वर आहे या छोट्याशा माऊलींचे!!!मोठेपणी कीर्तनात खूप रंगत आणेल . रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
पिल्ला, बाळकृष्णा, किती गोड मधुर गातोस रे, खुप खुप कौतुक तुझं. असाच मोठ मोठ हो, खूप
आशीर्वाद.
🙏🏻
भरत महाराज यांच्या सोबत गायन फार दुर्मिळ लोकांना संगती लाभते बाळा तू भाग्यवान आहेस तुझ्या भावी वाटचाली साठी खूप शुभेच्छा
दोन महान कलाकारांना ऐकण्याचा सुवर्ण योग... गायन ,वादन तोडच नाही....
अप्रतीम,सुंदर गायन वादन.... राम कृष्ण हारी।।
धन्यवाद रे बाळा तुझे गायन आयकुन मनाला फारच अती आनंद वाटला बाळा तुझे आभिंनदन करून धन्यवाद देतो 🙏🙏💐💐
🙏🏻
H mixed
,🙏🙏👌👌
तू केलेली परमेश्वराची सेवा सफल होत आहे
😊😊😊❤🎉
अतिशय अप्रतिम गायन आणि वादन.... 🙏👌🏻👌🏻👌🏻🙏
अप्रतिम जणू तानसेनच !
वाहवा ! वाहवा !!
।। जय महाराष्ट्र ।।
पखवाज वादकांला मानाचा मुजरा.... छत्रपतींच्या महाराष्ट्रातील संत परंपरा ही छंद सुर्य असेपर्यंत तेजाने तळपत रहाणार एवढ्या लहान वयात गायन पण छान धन्य माता पिता तयांचिया....
जय हरी पठाडे महाराज काय पखवाज वाजवला ऐकन मन भरलं धन्यवाद भरत महाराज
बहुत ही सुंदर गाया
👌👌👌
वां खुप् सुन्दर् गायन् केले मुलाने
अप्रतिम गायन आणि वादन ईश्र्वरी आशिर्वाद आहे दोघांना
गायन अप्रतिम,,,, पखवाज फार फार फार अप्रतिम👌👌👌
वा माऊली खूपच छान सुंदर 👌🙏
या वयात इतके सुंदर गायन याशिवाय असू शकत नाही... गाने वाली की और बजाने वाले की जय हो 🙏👌
ईश्वरी प्रसाद आहे हे गायन व वादन !!🙏🙏
येवडया लहान वयात चांगले संस्कार
गायन खूप छान
धन्य ते माता पिता 🙏🙏
खुपच छान गायन केले आणि मृदंगाच्या वाद्य अप्रतिम. रामकृष्ण हरी
🙏🏾🙏🏾अती सुंदर अप्रतिम गायन वादन महाराज 🙏🙏
दोघेही लाजबाब आहेत. छोटे गायक सरकार आणि पखवाजवादक वाजवणारे. फारच मजा आली.
सप्त स्वरांची मैफिल सजली , संगीताचा झंकार ऐकता मन झाले गुलजार ,. छान
अप्रतिम गायन❤
बोलण्या साठी शब्द नाही उरले भावा 👌👌👌
धन्य मातापिता बाळचे व भरत महाराज आसे रन्त जन्माला घातले. गरूना पण धन्यवाद
खूप सुंदर गायन
पखवाज वादन एक नंबर , अप्रतिम
अतिशय सुंदर आणि दुसरे म्हणजे ईश्वरी वरदहस्त असे म्हणतात तोच हा
संतांची कृपा आहे ही 🙏बाळा धन्य तु 🌼 धन्य तुझे मायबाप 🌼 धन्य तुझे गुरू🌼 भरतजींच्या पखवाज संगतीत या वयातील गाणारा बालक भविष्यातील भिमसेन जोशी ...
🙏🚩🙏
🙏
Wow..Wow..Mauli..Khipchh Hardhysparshi Gyaaki...Udhand Subhechha Pudhil Gyanala..👌👌👍👍❤🌹❤🌹🙋🙏🙏
🙏 धन्यवाद
अप्रतिम सुंदर गाईले अभिनंदन तुंअसाच मोठा गायक होते ही तथागत गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो. कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसले. पुनश्च एकदा अभिनंदन.
🙏🙏
धन्य माता पिता तयाचिया🙏🙏
सुंदर अप्रतिम गायन आणि वादन 👏👏👏
वा खूपच सुंदर गायल हे वयेत कौतुक वाटत👌👍
फारच अप्रतिम रे बाळा, तुझ्या गाण्याला आणि सुरांना साक्षात
गानसरस्वतीचा आशीर्वाद आहे. फार सुंदर आणि खुपच madhur आवाज आहे तूझा. बाळा असाच मोठा हो आणि आम्हा रसिकाना तुझ्या गाण्याने तृप्त कर. आयोजकांचे आभार एक छान कार्यक्रम सादर केल्याबद्दल.
🙏 धन्यवाद
धन्य ते माता पिता धन्य तो बाळा
Very wonderful maharaj
अगदी हेवा वाटावा असा हा मुलगा आहे,आती सुंदर 👍👍
बा वा खूप छान खूप सुंदर राम कृष्ण हरी
अप्रतिम मनमोहक,पकवाज वादन सुंदर
लाहन वयात. हासे गाण सोपे नाही.... एक नंबर... भरत भाऊ पकवाज मस्त
वा ! अप्रतिम !! जय हरी माउली !!
गायन आणि मृदुंग वादन दोन्ही अप्रतिम
पठाडे महाराज काय हो हा पखवाज अतिशय सूंदर गायन तरी अफलातुन
राम कृष्ण हरि माऊली 🌹🌹🚩🚩❤️❤️👌👌
Khub Chan Uttam ATI Uttam Puri lohat Chali Sathi shubhechha Jay Hari
खूप सुंदर खूप सुंदर गायक होणार आणि पखवाज अप्रतिम अती उत्तम
अप्रतिम गायलास बाळा असा च मोठा हो🌹👌👌
अप्रतिम निशब्द करणारं गायन राम कृष्ण हरि माऊली
खूप छान ऊत्तरोतर प्रगती होवो अशी सदिच्छा
पखवाज मस्तच. छोट्याने कमाल केली आहे.
तीनही एकच नंबर पखवाज वादक आणि गायक आणि टाळ वादक
खुप छान पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
अतिशय सुंदर गायन जय हरी माऊली
खुप खुप छान बाळा, खुप किर्तीवंत हो. आई - वडीलांचे आणि परमार्थाचे नांव खुप खुप उंचीवर घेऊन जा.
खुपच सुंदर अप्रतिम छान शुभेच्या
खूप आवडले
एकच नंबर महाराज अभिषेक मंडप रामनगर
सखोल अभ्यास केला आहे माऊली.
राम कृष्ण हरी माऊली
सुंदरम। बाळा अनेक शुभाशीर्वाद💐
Sundar gayan पखवाज वादक तर त्यांचा हात तर विठ्ठलाची त्यांना लाभलेली देणगी आहे 🙏🙏👌👌
वा क्या.बात है.खुप खुप अभिनंदन. दादा
वारकरी सांप्रदयात हा मुलगा पुढे खुप नांव करणार. पखवाद वाजवणाऱ्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. दोघेही खुप छान कलाकार.
भरत अण्णा पठाडे म्हणजे महाराष्ट्राची शान आहे.
फार फार सुंदर जुगलबंदी अप्रतीम छान हरी विठ्ठल
व्वा क्या बात है 👏🏻 छान गायण 👌🙏🏻
Congratulations. Bharat. In this small age you singing best . Bhajan with sweet voice. I like your Bhajan singing very much. I feel you have best an opportunity to push himself in . Varkari. Sampradaya as a best singer. My best wishes to you and your other colleagues. Go ahead. God bless you. Thanks
Farch.sundar.gayn.pkhvajachi.sath.apratim.dhnyavad
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय श्री कृष्णा
Apratim Gayan Wadan..... Kadakkkk. Naad ch nay.....
अतिसुंदर मनमोहक गायन.
Lay bhari, ani mrudung tr khup chhan dada
Vaaaa khup Chan aani mradang tar sonepe suhaga
सुंदर आवाज बाळाला मनापासून आशीर्वाद
अप्रतिम.........ईश्वरी देणगी.
धन्य माता पीता तयाची या...👏👏
एक नंबर, छान वाटल ikun
राम कृष्ण हरी छोट्या बाळा खूप खूप तुझं कौतुक असाच पुढे चला जय हरी
सुंदर अती सुंदर छान ऐकताना आनंद झाला
फारच सुरेख आणि सुंदर अप्रतिम 👍👍👍 धन्यवाद
1ch nambar
खरच खूप खूप सुंदर आहे आवाज आणि प्र्याक्टिस
आणि पखवाज तर तोड नाही सर्व च खूप खूप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर बाळासाहेब तुला भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा
खूप सुंदर आणि तालासुरात म्हटलंय.
धन्य हो माऊली 🙏
गायण आणि वादन नंबर एकच👌👌शिवाय नम: अतिशय सुंदर ऐकायला भेटले धन्यवाद
गायण व पखावज वादकाला मानाचा मुजरा
Kupech Sunder, chan Masta. 👌👌
कुळी कन्या पुत्र होती जी! सात्विक तयाचा हारीक वाटे देवा...
खूप आश्चर्यकारक आहे ❤
मस्त खूपच जबरदस्त.
काय राव जगात ईतके लोक भारी आहेत
खूपच छान गायकी जबरदस्त वादन
Waaaaa. Dhannya te mata piyay....jyanchya poto ase putra janma ale 🙏🙏😘😘🥰🥰😍😍☺️☺️😊😊
1
राम कृष्ण हरी🙏🙏
1 no gayn bala
त्या लहान मुलाचे नाव सुध्दा लीहायला पाहीजे होते म्हणजे आणखी हुरुप आला असता खुपच सुंदर
खुप छान छान गायन केले.
धन्य माता पिता तयाचिया
राम कृष्ण हरी
खुप सुंदर गायन व पखवाज वादक दोघांचे पण अभिनंदन.पठाडे महाराज आमच्या गावी (गल्ले बोरगाव जि. छ.स.नगर )आले होते .❤
जय हरी माऊली 🚩🚩🙏
खूपच सुंदर
अप्रतिम
खूप छान आहे गायन 🙏👍👍
जय हरी माऊली छान आवाज
Bala khupachh chhan 🎵🙏