नितीन गडकरी साहेबांनी किती छान पणे भाषणातून खूप छान छान उदाहरने दिलीत आता महाराष्टाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार किती गाभीर्याने घेतं का नाही हे काही सांगता येत नाही पण आम्ही सर्व गडकरी साहेबांचं चांगल्या कामाचं कवतुक संपूर्ण भारतात होतं तसंच तुमचं पण व्हावं हिच अपेक्षा
एकच अधिकारी गडकरी🎉