भजन सम्राट देविदास जाधव (झुका गुरुजी) गायन सम्राट वैजनाथ गव्हाणे (गुरुजी) मृदंगसाथ विठ्ठल महागोविंद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • गायन सम्राट देविदास जाधव (झोका गुरुजी)
    गायन सम्राट वैजनाथ गव्हाणे (गुरुजी)
    मृदंग साथ विठ्ठल महागोविंद.... हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा अप्रतिम विलंबित लई मधील अभंग......🙏👌
    🙏नमस्कार,
    मी योगेश शिरसागर,
    कलाविश्व हे चैनल सदैव आपल्या सेवेत आहे. व्हिडिओ
    आवडल्यास नवीन व्हिडिओ नवनवीन नोटिफिकेशन साठी आमच्या चैनल ला सबस्क्राईब, लाइक, शेअर करायला विसरू नका. आम्ही दररोज नवनवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्यामध्ये यशस्वी च्या दिशेने वाटचाल करत आहोत. तुमचा आशीर्वाद हा आमच्यासाठी अनमोल आहे.
    धन्यवाद
    आपलाच योगेश क्षीरसागर. 😊🙏
    आपणास विनंती आहे की, आमच्या चैनल वरील व्हिडीओ आमच्या परवानगीशिवाय अपलोड करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.🙏

Комментарии • 10