संरक्षण मंत्री शुभाष भामरे (खासदार )धुळे यांच्या प्रयत्नाने शक्य झाले चंदू भाऊ ला परत अनन्यात निदान खाजगी नोकरी तरी मिळायला पाहिजे ना आणि 12 वर्ष सेवा दिली याचं काय मोबदला तर मिळायला पाहिजे ना परिवाराचे काय..... असा सवाल आहे मार्ग काढावा सरकारने विनंती आहे 🙏🙏 पंडित साहेब
जर एखादा मुलगा आर्मी,नेव्ही,पोलीस, मध्ये भरती झाला तर त्याचे मोठे मोठे बॅनर लावले जातात.पण एखादा जवान अडचणीमध्ये असेल तर त्याची मदत कोणी करत नाही....वा 😢😢
अभिनंदन आणि चंदू चव्हाण दोघेही पाकिस्तान चा ताब्यात होते, पण अभिनंदन सर्जिकल स्ट्राईक मध्ये पराक्रम करून पकडला गेला / चंदू चव्हाण आपल्या अधिकाऱ्याशी भांडून पाकिस्तान चा हद्दीत गेल्या मुळे पकडला गेला. आज चंदू चव्हाण वर हि वेळ का आली याचा विचार त्यांनी करायलाच हवा नुसताच आंदोलन करून शिव्या शाप देऊन काही उपयोग होणार नाही. पण हेही खरंय कि भले जवानांना बडतर्फ केले गेले असेल, पण त्यांना पण पोटाची भ्रात असते संसार असतो, त्यानां private compony मध्ये job मिळावा या साठी सरकारने पण थोडी मदत केली पाहिजे.
🙏🏻 तुम्ही खरंच एकदम बरोबर विश्लेषण केलं. मी पण भारतीय सेनेत सेवा केली आहे. एकदम अचूक आणि संयमी विश्लेषण आहे. खरंच शासनात कर्मचारी आणि अधिकारी यांना दोघांना सारखेच कायदे आहेत, पण दुर्दैव की ते कायदे फक्त कर्मचारी यांचेवरच लावले जातात. कारण अधिकारी वर्गावर कोणाचंच नियंत्रण नाही. आता कोणी म्हणेल अन्याय होतो तर कोर्ट मध्ये जा. पण त्या कर्मचाऱ्यांना कोर्ट चा पण मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. जसा कर्मचाऱ्यांवर वचक त्याचं प्रमाणे अधिकारी वर्गांवर पण कुणाचा वचक पाहिजे. बाकी आर्मी शिस्तीसाठी ओळखली जाते, ती तर प्रत्येक आर्मी पर्सनल ने पळाली चं पाहिजे. तुमचं पुन्हा आभार व सॅल्यूट.
अधिकारी वर्गातील लोकांचा attitude वर बोलत ते खर आहे, तुमी जे स्पष्टीकरण दिल चंदू चव्हाण यांच्यावर केलेलं तेही चांगल दिल आहे सरकारनी याचा विचार करायला हवा
विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. त्या जवानांना सर्विस चा हिशोब दिला पाहिजे. व त्यांच्याकडे बघताना सरकारने. व समाजाने मानवतेच्या दृष्टीकोनातून बघितले पाहिजे.
मोदी पण जाऊन नवाज शरीफ च्या वाढदिवसाचा केक खाऊन आला होताच की तो तर चुकून गेला नव्हता तिकडे तरी त्याला आपण देश चालवायला ठेवलं आहे.....😂 चंदू चव्हाण तर जवान आहे........ त्याला कुठंच काम मिळू नये अशी तजवीज करणं किती योग्य आहे?
सरकारी अधिकारी कर्मचारी यांना एवढा माज आहे ना कधीच कुठली काम तर वेळेवर करत नाहीत पण त्यांची भाषा बघा असं वाटतं की त्यांना त्यांच्या बापाचं राज्य आहे. ही वस्तुस्थिती..
आर्मीतले नीयम हे कडक असतात आणि कडक असायलाच पाहिजे. आर्मीला शिस्त असते, सिविलियन केव्हा साधे नागरिक यांची बरोबरी होऊ शकत नाही. एखाद्याला सुट्टी मिळाली नाही म्हणून रागाच्या भरात नोकरीवर एखाद कृत्य करणे हे बरोबर नाही. आर्मीत नोकरी म्हणजे इतर नोकरी नाही.
साहेब एक च नंबर मानुस आहे होते काही तरी चुकीचे पण जो अधिकारी आहे ते ही एक माणूस च आहे तुम्ही सांगितलेल्या गोष्टी लक्षात असाव्यात त्या चे कुटुंब त्या ची मानहानी त्या नी कसं जगायचं एक च नंबर साहेब असाच आवाज उठवा परमेश्वर तुम्हाला भरपूर आयुष्य देवो हीच प्रार्थना
अतिशय समतोल राखून केलेले विश्लेषण....आपल्या मनात सैनिक आणि शेतकरी यांच्या बद्धल ऐक आदराची भावना आहे परंतु आपण ऐक विसरतो की ते ही तो ही ऐक त्यांनी निवडलेला व्यवसाय आहे. प्रत्येक व्यवसायात काही चागल्या व वाईट गोष्टी असतात आणि त्याला त्या माणसाने सामोरे जायचे असते. चंदू चव्हाण हे प्रसिद्धी मिळवण्यात यशस्वी झाले इतकेच.
चंदु पोटतिडकीने सांगतो आहे की मी शासन.दरबारी. न्याय. मागणी केली परंतु शासनाने दुर्लक्ष केलं म्हणून न्यायासाठी भिक मागायची वेळ आली तो पाकिस्तानात मेलेला परवडला असता परंतु त्याला पकिस्थान्हाहून आणून हातपाय कापले हा.कोणता न्याय आहे
You are great... Nice analysis.... अधिकारी उच्च शिक्षित असतात तर तसेच वागले तर पुण्य लागेल. त्यांना अस्या पद्धतीचे होणाऱ्यावाईट परिणामाची माहिती असतानाही असे कुणाचं वाईट करू नये. मरताना काय घेऊन जाईल.. तळतळाट?
एक नगरपरिषदेचा ceo आपल्या 6-7 वर्षात 20-25 एकर जमीन घेतो CREATA गाडी, BULLET 60-70 लाखाच घर बांधतो, कॅश किती असेल हे आम्हाला ही माहीत नाहि, एवढी संपत्ती आली कुठून,आज गरीब श्रीमंतीची दरी या currupt अधिकाऱ्यांमुळेच वाढत आहे, या सरकारी नोकर दारावर चाप घातला पाहिजे सरकारने
😂😂😂 समाजसेवा करून कमवतात😂😂 १-१.५ लाख पगार कमी पडतो म्हणून आता ८ वां वेतन आयोग चालू होईल 😂😂 आणि अजून पैसा कमी पडला की आहेच टेबल खालून 😂😂😂 आत्ता ७ वेतन आयोग मधून creta aahe ८ वेतन आयोग मधून ऑडी bmw घेतील 😂😂😂
Sr Chandu khot bolat aahe tyala sutti nahi bhetli mhanun tho ragacha Bharat pakistan madhi Gela hota na ki sarjikal strik sathi Tho khot bolt aahe karn me pan 37 RR madhi hoto
आपला देश भारत माता या नावाने ओळखला आणि जगात एकच न्यायालय आहे ते म्हणजे आई माता मग या भारत मातेला चंदू सरांबद्दल न्याय देण्यासाठी कोणती अडचण आहे तो सावत्र मातेचा आहे काय
सर मी एक माजी सैनिक आहे,सेनेमध्ये अनिमियत्ता असतात पण चंदू चव्हाण म्हणतो ते पण खरेच असेल असे नाही पण आपण ज्या देशसेवेाठी नोकरी केली तिची बदनामी करावी एवढी आपली लायकी नसते,माणूस स्वतः ची चूक झाकण्यासाठी दुसऱ्याला दोष देतात
पंडित साहेब तुम्ही जे हे विश्लेषण केले आहे ते खूप आणि खूप सुंदर आणि छान आहे. पण जर एखाद्या व्यक्तीने जर एखादी चूक केली आहे ती चूक कशी झाली काय याची शहानिशा तर झालेली आहेच त्याच्या कुटुंबात त्याची फॅमिली आहे बायको आहे मुलगा आहे. त्या मुलाचं भवितव्य काय आहे.
सर मी एका अश्या अधिकाऱ्याला ओळखतो तो सेंट्रल बँक ऑफ इंडिया चा अधिकारी आहे त्याला स्वतः साठी सरकारी गाडी दिली आहे पण ती गाडी तो त्याच्या मुली ला कामावर ने आन करण्यासाठी वापरत आहे, अशे अनेक अधिकारी असणार....
पंडित जी तुमचे वीडियो छान असतात. पण चंदू च्या मुळ्यात तुमची भाषा कुठेतरी सरकारी पक्षाच्या बाजूने ऐकल्या सारखा आढळल. पण असो शेवटी सरकार आणि चंदू यात सरकार मोठच.🙏🏻
तूम्ही घेतलेली भूमिका अतिशय बॅलन्स्ड आणि योग्य आहे पंडित साहेब...खूप खूप धन्यवाद.
संरक्षण मंत्री शुभाष भामरे (खासदार )धुळे यांच्या प्रयत्नाने शक्य झाले चंदू भाऊ ला परत अनन्यात
निदान खाजगी नोकरी तरी मिळायला पाहिजे ना आणि 12 वर्ष सेवा दिली याचं काय मोबदला तर मिळायला पाहिजे ना परिवाराचे काय..... असा सवाल आहे मार्ग काढावा सरकारने विनंती आहे 🙏🙏
पंडित साहेब
जर एखादा मुलगा आर्मी,नेव्ही,पोलीस, मध्ये भरती झाला तर त्याचे मोठे मोठे बॅनर लावले जातात.पण एखादा जवान अडचणीमध्ये असेल तर त्याची मदत कोणी करत नाही....वा 😢😢
Bhau,lakho karodo jawan majet ahe, ha 1 tach zenda Gheun govt virodhat firat ahe, yacha fayda Gheun U tuber,channel wale video Kadun apli t,r,p, vadvat ahe,business ahe,baki dena ghena nahi😂
तू पण जा मग मज्जा करायला
. @@XYXZ123
खरी रियालिटी आहे ही... आपल्या लोकांना कोणत्या गोष्टीचा उदोउदो करायचा ते समजत नाही
चूकीच बोलतंय
अभिनंदन आणि चंदू चव्हाण दोघेही पाकिस्तान चा ताब्यात होते, पण अभिनंदन सर्जिकल स्ट्राईक मध्ये पराक्रम करून पकडला गेला / चंदू चव्हाण आपल्या अधिकाऱ्याशी भांडून पाकिस्तान चा हद्दीत गेल्या मुळे पकडला गेला.
आज चंदू चव्हाण वर हि वेळ का आली याचा विचार त्यांनी करायलाच हवा नुसताच आंदोलन करून शिव्या शाप देऊन काही उपयोग होणार नाही.
पण हेही खरंय कि भले जवानांना बडतर्फ केले गेले असेल, पण त्यांना पण पोटाची भ्रात असते संसार असतो, त्यानां private compony मध्ये job मिळावा या साठी सरकारने पण थोडी मदत केली पाहिजे.
चन्दु चव्हाण ला न्याय मिळवून देन हे आपलं कर्तव्य आहे. जय जवान जय किसान
Right 🎉
अगदी बरोब्बर... 🔥
🙏🏻 तुम्ही खरंच एकदम बरोबर विश्लेषण केलं. मी पण भारतीय सेनेत सेवा केली आहे. एकदम अचूक आणि संयमी विश्लेषण आहे. खरंच शासनात कर्मचारी आणि अधिकारी यांना दोघांना सारखेच कायदे आहेत, पण दुर्दैव की ते कायदे फक्त कर्मचारी यांचेवरच लावले जातात. कारण अधिकारी वर्गावर कोणाचंच नियंत्रण नाही. आता कोणी म्हणेल अन्याय होतो तर कोर्ट मध्ये जा. पण त्या कर्मचाऱ्यांना कोर्ट चा पण मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. जसा कर्मचाऱ्यांवर वचक त्याचं प्रमाणे अधिकारी वर्गांवर पण कुणाचा वचक पाहिजे. बाकी आर्मी शिस्तीसाठी ओळखली जाते, ती तर प्रत्येक आर्मी पर्सनल ने पळाली चं पाहिजे. तुमचं पुन्हा आभार व सॅल्यूट.
अभ्यासपूर्ण माहिती. दोन्ही बाजू तपासून घेता सत्य मांडण्याचा प्रयत्न छान आहे सर.
अधिकारी वर्गातील लोकांचा attitude वर बोलत ते खर आहे, तुमी जे स्पष्टीकरण दिल चंदू चव्हाण यांच्यावर केलेलं तेही चांगल दिल आहे सरकारनी याचा विचार करायला हवा
विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. त्या जवानांना सर्विस चा हिशोब दिला पाहिजे. व त्यांच्याकडे बघताना सरकारने. व समाजाने मानवतेच्या दृष्टीकोनातून बघितले पाहिजे.
तुम्ही ज्या प्रकारे निष्पक्ष पणे विचार मांडले त्यावरून तुमच्या बद्दलचा आदर खूप वाढला.👍
संतोष पंडित साहेब सविस्तर विश्लेषण केल्याबद्दल आभार
चंदू चव्हाण यांना न्याय मिळालाच पाहिजे?
कारण शेतकरी आणि जवान यांना या देशात न्याय मिळून अशी मी आशा बाळगतो
धन्यवाद
❤❤❤❤
आज आपण सत्य...सविस्तर माहिती दिलीत या बद्दल मनपुर्वक धन्यवाद....🎉🎉🎉🎉
खूप छान sir आपल्या सारखे प्रतेक गावामध्ये विचारवंत व्हायला पाहिजे ❤
अगदी बरोबर आहे भाऊ.. तुम्ही खरंच खूप छान अप्रतिम कार्य केले आहे... सलाम तुमच्या कार्याला
आपले करावे तेवढे आभार कमिच सर आपल्या सारख्या समाजसेवकाच्या नेतृत्वाखाली हा बुलंद आवाज उठवलात न्याय मिळणे हे अपेक्षित. 🙏🙏
मोदी पण जाऊन नवाज शरीफ च्या वाढदिवसाचा केक खाऊन आला होताच की तो तर चुकून गेला नव्हता तिकडे तरी त्याला आपण देश चालवायला ठेवलं आहे.....😂 चंदू चव्हाण तर जवान आहे........ त्याला कुठंच काम मिळू नये अशी तजवीज करणं किती योग्य आहे?
सरकारी अधिकारी कर्मचारी यांना एवढा माज आहे ना कधीच कुठली काम तर वेळेवर करत नाहीत पण त्यांची भाषा बघा असं वाटतं की त्यांना त्यांच्या बापाचं राज्य आहे. ही वस्तुस्थिती..
आर्मीतले नीयम हे कडक असतात आणि कडक असायलाच पाहिजे. आर्मीला शिस्त असते, सिविलियन केव्हा साधे नागरिक यांची बरोबरी होऊ शकत नाही. एखाद्याला सुट्टी मिळाली नाही म्हणून रागाच्या भरात नोकरीवर एखाद कृत्य करणे हे बरोबर नाही. आर्मीत नोकरी म्हणजे इतर नोकरी नाही.
Shist fakt jawanana aste adhikari la naste ka
चंदू चव्हाण बद्दल तुम्ही अगदी बरोबर व्यथा मांडली पंडित साहेब...
खूप जाणीव पूर्वक, दोनी बाजू, अतिशय योग मांडले साहेब..
साहेब एक च नंबर मानुस आहे होते काही तरी चुकीचे पण जो अधिकारी आहे ते ही एक माणूस च आहे तुम्ही सांगितलेल्या गोष्टी लक्षात असाव्यात त्या चे कुटुंब त्या ची मानहानी त्या नी कसं जगायचं एक च नंबर साहेब असाच आवाज उठवा परमेश्वर तुम्हाला भरपूर आयुष्य देवो हीच प्रार्थना
हा सर्व पॉलिटिकल भाग आहे कोणी चुकून बॉर्डर सोडून जाणार नाही सैनिक तर मुळीच नाही.
अतिशय समतोल राखून केलेले विश्लेषण....आपल्या मनात सैनिक आणि शेतकरी यांच्या बद्धल ऐक आदराची भावना आहे परंतु आपण ऐक विसरतो की ते ही तो ही ऐक त्यांनी निवडलेला व्यवसाय आहे. प्रत्येक व्यवसायात काही चागल्या व वाईट गोष्टी असतात आणि त्याला त्या माणसाने सामोरे जायचे असते. चंदू चव्हाण हे प्रसिद्धी मिळवण्यात यशस्वी झाले इतकेच.
Excellent comments Sir you have rightly said that government should look into this issue and resolved it.
प्रत्येक तालुक्यात तुमच्या सारखा जागरूक नागरिक असायला पाहिजे मगच कुठेतरी नेते शुद्धीवर राहतील 🙏🏻🚩
देवेंद्र फडणवीस साहेब लक्ष्य द्या न्याय मिळायला हवा हि विनंती
चंदु पोटतिडकीने सांगतो आहे की मी शासन.दरबारी. न्याय. मागणी केली परंतु शासनाने दुर्लक्ष केलं म्हणून न्यायासाठी भिक मागायची वेळ आली तो पाकिस्तानात मेलेला परवडला असता परंतु त्याला पकिस्थान्हाहून आणून हातपाय कापले हा.कोणता न्याय आहे
Right विश्लेषण बरोबर 👌
एकचं वादा संतोष पंडित दादा माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान विश्लेषण पंडित साहेब... 👆
खूप छान विश्लेषण केलं पंडितजी 🙏
नाही तर ही माता तिचा दुसऱ्या मुलांचे ऐकत आहे काय आणि चंदू दादा चा इन्कार करत आहे आई जवळ सर्व गुन्हे माफ होतात पण चंदू दादा चा एक गुन्हा माफ होत नाही
अभ्यासपूर्ण मांडणी साहेब 👍
You are great... Nice analysis.... अधिकारी उच्च शिक्षित असतात तर तसेच वागले तर पुण्य लागेल. त्यांना अस्या पद्धतीचे होणाऱ्यावाईट परिणामाची माहिती असतानाही असे कुणाचं वाईट करू नये. मरताना काय घेऊन जाईल.. तळतळाट?
Chandu Chavan Harla Tr Maja Desh Harla Samja
jai Hind 🙌🙏🇮🇳
Khup chhan kel chavan yachi bhumika mandli khup adachanit ahet sagle fouji
1 million Soon 🔜...
Pandit on fire 🔥 ...
Amir ho jaega Kuchh Dinon me Pandit uncle 👑 🦁
एकदम भारी परफेक्ट...❤❤❤
❤ great sir 🎉 right Answer 💯 Jai hind jai bharat ❤
आज एकदम बरोबर बोलला पंडित साहेब
Justice for Chandu Sir and Team 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
संतोष पंडित...देव माणूस 😊
Sir, You are a nice person 💖
एक नगरपरिषदेचा ceo आपल्या 6-7 वर्षात 20-25 एकर जमीन घेतो CREATA गाडी, BULLET 60-70 लाखाच घर बांधतो, कॅश किती असेल हे आम्हाला ही माहीत नाहि, एवढी संपत्ती आली कुठून,आज गरीब श्रीमंतीची दरी या currupt अधिकाऱ्यांमुळेच वाढत आहे, या सरकारी नोकर दारावर चाप घातला पाहिजे सरकारने
😂😂😂 समाजसेवा करून कमवतात😂😂 १-१.५ लाख पगार कमी पडतो म्हणून आता ८ वां वेतन आयोग चालू होईल 😂😂 आणि अजून पैसा कमी पडला की आहेच टेबल खालून 😂😂😂 आत्ता ७ वेतन आयोग मधून creta aahe ८ वेतन आयोग मधून ऑडी bmw घेतील 😂😂😂
अहो सैनिक फक्त एखाद घर बांधto आणि गाडी घेतो यापलीकडे यां देशात त्याला काहीच मिळत नाही 15 17 24 वर्श देऊन बरका 😢😂😂
Sr
Chandu khot bolat aahe tyala sutti nahi bhetli mhanun tho ragacha Bharat pakistan madhi Gela hota na ki sarjikal strik sathi
Tho khot bolt aahe karn me pan 37 RR madhi hoto
Tu gp re
1 no. Mahiti avdali apali khup chan 👌
अगदी बरोबर सर
Agadi barobar ahe sir💐💐 hyana govt khup maaj ahe
पंडित साहेब एक नंबर विश्लेषण......
Saheb khup chaan bolale ho tumhi thank you Jai hind
खूप भारी विश्लेषण पंडित साहेब.
ज्या मातेच्या बाळाला न्याय मिळत नाही त्या बाळाने देश सोडून कुठेतरी जायला सांगा त्याशिवाय तुम्हाला पण नेता असल्याचे वाटणार नाही
👌👌👌🤝🤝👌👌👌
न्याय मिळाला पाहिजे सर
खुप छान 😊
म्हणजे चंदू चव्हाण बिना ऑर्डर चे पाकिस्तानात गेले होते रागा रागात आणि तरी त्यांना भारत सरकारने सुखरूप भारतात वापस आणले.
Tu border la gela hota ka j&k la tite loc line of control ahe tite tete samjat nahi India chi border kote paryant te
@ravindrapholane1636 अच्छा म्हणजे चुकून बॉर्डर क्रॉस झालिये कारण त्या ठिकाणी काही कळत नाही जंगल असल्या कारण. कळलं आता thank you 👍🏻
न्याय मिळायला हवा
आपला देश भारत माता या नावाने ओळखला आणि जगात एकच न्यायालय आहे ते म्हणजे आई माता मग या भारत मातेला चंदू सरांबद्दल न्याय देण्यासाठी कोणती अडचण आहे तो सावत्र मातेचा आहे काय
Excellent, Good comment and request to Baharat Sarkar
सर मी एक माजी सैनिक आहे,सेनेमध्ये अनिमियत्ता असतात पण चंदू चव्हाण म्हणतो ते पण खरेच असेल असे नाही पण आपण ज्या देशसेवेाठी नोकरी केली तिची बदनामी करावी एवढी आपली लायकी नसते,माणूस स्वतः ची चूक झाकण्यासाठी दुसऱ्याला दोष देतात
He barobar aahe
2:19 बरोबर बोललात साहेब हा 💯
Great 👍
हे एकदम बरोबर केल तुम्ही.👍
छान विष्लेषण ❤
Khar bolle sir tumhi ....thanks
Continue pandit good job good thought 🎉
आज तुमचा व्हिडिओ आवडला 🎉
बरोबर आहे सर तुमचं.
सर तूम्ही ग्रेट आहेत असच कार्य असुद्या
एक नंबर साहेब तुम्ही विश्लेषण करतात
Well said pandit ji ✅✅✅✅✅✅✅
Bahut zabardast speeches and presentation.
Smarty looking speaking and presentation.
भारतीय सेना सुधारण्यासाठी प्रत्येकाला संधी देते..... तुमच्या एक मुद्दा लक्षात आला नाही जरा परत चंदू चव्हाण चे सगळे ऐका ...
योग्य पद्धतीने मांडणी केली साहेब
खूप खूप छान वक्तव्य
ठीक आहे पण पगार व इतर सुविधा दिल्या गेल्या पाहीजेत
Mast bolale Saheb ❤
Very nice discussion
चंदू चौहान यानी पुनः पाकिस्तान मद्दे घुसावे न्याय निक्की मिलेल
Jai Hind 🙏🇮🇳
Khup chan Kam karta asa Kan nay kar
जवानाना नोकरंसारखी वागनुक मिलते त्यामुले भरती होताना plz plz रंक घेवुन भरती व्हा .! बाहेरुन मस्त अस्ते सेना आता जावुन बघा? Comlet 20 year शिक्षा आहे.
सर सरकारी हॉस्पिटल मधील परिस्थिती खूप खराब आहे लोकांच्या जीवाशी घेळल जातय तिथल्या परिस्थिती समोर आल्या पाहिजे...
पंडित साहेब तुम्ही जे हे विश्लेषण केले आहे ते खूप आणि खूप सुंदर आणि छान आहे. पण जर एखाद्या व्यक्तीने जर एखादी चूक केली आहे ती चूक कशी झाली काय याची शहानिशा तर झालेली आहेच त्याच्या कुटुंबात त्याची फॅमिली आहे बायको आहे मुलगा आहे. त्या मुलाचं भवितव्य काय आहे.
काही स्मग्लिंग चा विषय पण असू शकतो किंवा मुद्दाम दाखवलेला उद्दटपणा😂
खूप छान माहिती दिली....!!!!
Agdi barobar
योग्य विश्लेषण
सर मी एका अश्या अधिकाऱ्याला ओळखतो तो सेंट्रल बँक ऑफ इंडिया चा अधिकारी आहे त्याला स्वतः साठी सरकारी गाडी दिली आहे पण ती गाडी तो त्याच्या मुली ला कामावर ने आन करण्यासाठी वापरत आहे, अशे अनेक अधिकारी असणार....
अभ्यास पूर्वक व्हिडिओ........🎉
Chandu chavan aadhikari tingle torcher kartat manun rajinaama dila pan jar rajinaama nasta dila tar tech aadhikari aaj tyla solut karit basle aaste karan chandu rastriya rayfal cha javan hota aani Pakistan madhe gelymule tyche aanek raw aadhikari sobat bolna zaal hota tyla Pakistan madhe janaycha aanubhav hota kahi divsani to raw, ib madhe kaam bhetl aasta 😊😊😊payment 2,3lakh bhetl aast ❤
लाख मोलाचे काम केले सर तुम्ही ❤
Bahut Jaan hai aap ki baat and looks mein.
साहेब... सरकार ने ऐकलं असत.. तर... जवान रस्त्यावर नाही दिसला असता...
हो एकदम खर आहे
किती गुर्मी.....😮
right ❤
अधिकारी माजले आहेत त्यांचा माज उतरायलाच हवा 👈🏻
पंडित जी तुमचे वीडियो छान असतात. पण चंदू च्या मुळ्यात तुमची भाषा कुठेतरी सरकारी पक्षाच्या बाजूने ऐकल्या सारखा आढळल. पण असो शेवटी सरकार आणि चंदू यात सरकार मोठच.🙏🏻