सह्याद्रीचं आणि vlogging चं रत्न एकत्र आलं की काय जादू घडू शकते ह्यांचं हा vlog म्हणजे सर्वोत्तम उदाहरण आहे. अनेकदा हुलकावणी दिल्यानंतरही हार न मानता अखेर तू ही किमया साध्य केलीसच. एकेक फ्रेम इतकी अप्रतिम आहे की त्यावरून नजर हटत नाही. पोट्रेटस आणि ड्रोन शॉट्स लाजवाब. रतनगडाच्या आत्तापर्यंतच्या vlogs मध्ये ह्या vlog चा सगळ्यात वरचा नंबर लागेल ❤️❤️❤️❤️
भाऊ तू जो दाखवतोस ते अप्रतिम सौंदर्य आहे, मला गर्व आहे की महाराष्ट्र मध्ये एवढे स्वर्ग अजुन आहे आणि ते तू दाखवत आहेस. तुला माझा सलाम आणि यामध्ये प्रामुख्याने वहिनी आणि आमचा छोटा मावळा तुला तेवढ्याच उत्साहाने साथ देत आहेत. तुझ्या मेहनतीला माझा सलाम...... जय महाराष्ट्र.
मी तुमचा रतनगड ट्रेकचा शेवटचा व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये अमोल आणि इतर होते. आणि मला माहीत आहे की त्या वेळेस तुम्ही किती निराश झाले होता कारण पावसामुळे आणि धुंद हवामानामुळे तुम्ही किल्ला आणि हवामान दाखवू शकलात नाही. त्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं की पुन्हा करून व्ह्लॉग बनवाल. तुमच्या समर्पणाला सलाम, तुम्ही पुन्हा भेट दिलीत आणि लोकांना सुंदर किल्ला दाखवला. तुमच्या कामाची शैली आवडली.
Abp majha ला पण इतके सुंदर documentary जमत नाही दादा खूप मस्त असाच तुम्ही बनवत जा documentary आपल्या शिवरायांच्या गड किल्ले बाबत. 🚩श्री शिव छत्रपती महाराज यांचा विजय असो. 🚩👍🫡🫡💐🚩🚩🚩
जीवन भाऊ तुमच्या सोबत फिरायला आवडेल......मला पण सगळे गोड ठिकाण फिरायला ...आणी सगळ्यात सुरवातीला आपली संस्कृती आणी आपला महाराष्ट्र बघायला आणी सगळ्यांपर्यंत पोहोचवायला आवडेल....पण कायम विचार करतो पण घर प्रपंच यातून वेल कडून बाहेर नाही पडता येत......पण मी नक्की प्रयत्न करेल.......thank u. ....आयुष्य खर हेच आहे दादा......खूप नशीबवान आहेस तु
अप्रतिम चितकरण जे आम्ही तुमच्या नजरेतुन सहृयाद्री पाहाता आहोत ... आणि इतिहास बदल माहिती सुध्दा मिळत आहे .. आम्ही घरी बसून सहृयाद्री चे दर्शन घेत आहोत...हेच जर विडिओ.पडद्यावर बघीतले ना किती सुंदर दिसेल फक्त कल्पनाच करूंन बघा...
दादा व्हिडिओची Quality खूप भारी आहे आणि मी तुला लॉक डाउन च्या ही अगोदर पासुन पाहत आहे तुला अवॉर्ड भेटला होता त्याच्याही अगोदर पासुन तुझी PROGRESS खूप झाली आहे......❤ आणि रतन गड तर सह्याद्रीचा सर्वात सुंदर दागिना आहे 😍
जीवन दादा अजूनतरी व्हिडिओ अर्धवट बघितला आहे, पण ती गावातील सकाळची दृश्य फारच सुंदर होती...👌 अस वाटतात होत की स्वतःचा डोळ्यांनी ते पाहतो आहे किंवा स्वतः ते अनुभवतोय अस वाटत होतं खूप भारी...👍
सह्याद्री जर पहायचा असेल तर नक्की JKV च्या नजरेतून पाहावा. अप्रतिम शॉट्स सोबत तितकेच अप्रतिम शब्दफेक आणि प्रत्येक VLOG मध्ये एक संदेश क्या बात...............
गडकिल्यांच्या पायथ्याशी राहणारी लोकं फार नशिबवान ❤ त्यांना नेहमी स्वर्गात राहिल्याचा अनुभव येत असेल.जीवनदा फार फार मस्त होता हा रतनगडाचा video.drone shot तर नेहमीप्रमाने अप्रतिम होते.सह्याद्रीतील निसर्ग तर लई भारी होते.असेच नवनविन गडकिल्यांचे videos दाखवत जा नेहमी जीवनदा.
मी जेव्हा पहिल्या वेळेस रतनगड ला गेलो होतो तेव्हा मला बिलकुल आजूबाजूचा निसर्ग हा खरा वाटत नव्हता म्हणजे जणू काय मी स्वप्न च बगत होतो. मला अजून ही तो क्षण आठवत आहे. खरंच हा किल्ला आणि भंडारदरा परिसर स्वरगच आहे. आजचा विडिओ पाहून मला तेव्हाचे क्षण आठवले. खूप सुंदर सिनेमॅटोग्राफी आणि voiceover पण खूप भन्नाट ❤🔥 दादा एकदा श्रीमानदादा सोबत ट्रेकिंग ला जा, खूप भन्नाट विडियो होईल..
A combination of perfect shoot+editing+strong narration = bhannat vlog. This is really a true documentary as you said. Every moment it kept us up on the seats, ki, what is next...❤❤❤
जिवन भाऊ खुप खुप छान व्हिडिओ रतनगडचा पाहण्यास मिळाला गडाबद्दल ची माहिती खूप छान दिलीत. पुढील प्रवास सुरक्षित व्यवस्थित करा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
Awesome vlog also excellent drone views and cinematic shots glorious so glad for sunset and very curiosity feels so keep it up jeevan dada stay safe ❤️🙏👌🤗🥳👍
सुंदर व्हीलॉग. महादेव कोळी ही एक व्यक्ती नाही तर ती आदिवासी कोळी गटातील एक जमात आहे. सर्व महाराष्ट्रात ही जमात डोंगरी व पठारी भागात व विशेष करून महादेवाची मंदीरे ज्या डोंगरावर व पठारावर आढळतात तिथे वास्तव्य करून आनादीकालापासून रहात आहे...
Your vlogs quality has been improved.. Music is good.. Affects are tremendous.. Go to see you again.. I love to watch mostly your vlogs on forts of our shiv chattrapati.. Please keep it bro.. It's now my 8th year with your channel subscription.. After a hectic job your vlogs seems like amrut.. Love from aurangabad Maharashtra.. ❤❤❤
सह्याद्रीचं आणि vlogging चं रत्न एकत्र आलं की काय जादू घडू शकते ह्यांचं हा vlog म्हणजे सर्वोत्तम उदाहरण आहे. अनेकदा हुलकावणी दिल्यानंतरही हार न मानता अखेर तू ही किमया साध्य केलीसच. एकेक फ्रेम इतकी अप्रतिम आहे की त्यावरून नजर हटत नाही. पोट्रेटस आणि ड्रोन शॉट्स लाजवाब. रतनगडाच्या आत्तापर्यंतच्या vlogs मध्ये ह्या vlog चा सगळ्यात वरचा नंबर लागेल ❤️❤️❤️❤️
भावा ❤ खूप धन्यवाद तुझे, तुझ्या सारख्या सह्याद्रीत मुरलेल्या माणसाकडून Compliment मिळण यातच सर्व आल😍✌️
दुबई जरी असलो तरी महाराष्ट्र कायमच तुझ्यामुळे माझ्या जवळ असतो ….❤❤❤❤❤
भाऊ तू जो दाखवतोस ते अप्रतिम सौंदर्य आहे, मला गर्व आहे की महाराष्ट्र मध्ये एवढे स्वर्ग अजुन आहे आणि ते तू दाखवत आहेस. तुला माझा सलाम आणि यामध्ये प्रामुख्याने वहिनी आणि आमचा छोटा मावळा तुला तेवढ्याच उत्साहाने साथ देत आहेत. तुझ्या मेहनतीला माझा सलाम...... जय महाराष्ट्र.
मी तुमचा रतनगड ट्रेकचा शेवटचा व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये अमोल आणि इतर होते. आणि मला माहीत आहे की त्या वेळेस तुम्ही किती निराश झाले होता कारण पावसामुळे आणि धुंद हवामानामुळे तुम्ही किल्ला आणि हवामान दाखवू शकलात नाही. त्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं की पुन्हा करून व्ह्लॉग बनवाल. तुमच्या समर्पणाला सलाम, तुम्ही पुन्हा भेट दिलीत आणि लोकांना सुंदर किल्ला दाखवला. तुमच्या कामाची शैली आवडली.
जणू काही एक प्रवास फिल्म बघतोय, असा अनुभव आला...
Wel done JKV....❤
आमचा आदर्श... धन्यवाद दादा.. तुमचे व्हिडिओ पाहून काही तरी नवीन माहिती व प्रेरणा मिळते... खूप छान 🙏
कोणत्या शब्दात तारीफ करावी खरच काही कळत नाही खूप सुंदर👌👌👌👌
Abp majha ला पण इतके सुंदर documentary जमत नाही
दादा खूप मस्त असाच तुम्ही बनवत जा documentary आपल्या शिवरायांच्या गड किल्ले बाबत. 🚩श्री शिव छत्रपती महाराज यांचा विजय असो. 🚩👍🫡🫡💐🚩🚩🚩
जीवन भाऊ तुमच्या सोबत फिरायला आवडेल......मला पण सगळे गोड ठिकाण फिरायला ...आणी सगळ्यात सुरवातीला आपली संस्कृती आणी आपला महाराष्ट्र बघायला आणी सगळ्यांपर्यंत पोहोचवायला आवडेल....पण कायम विचार करतो पण घर प्रपंच यातून वेल कडून बाहेर नाही पडता येत......पण मी नक्की प्रयत्न करेल.......thank u. ....आयुष्य खर हेच आहे दादा......खूप नशीबवान आहेस तु
जिवन भाऊ आणि अंकित भाऊ सोबत म्हणलं की एकच नंबर व्हिडिओ. जिवन भाऊ खूपच छान drone Shot आलेत 🔥🔥❤️
आज स्वप्नील दादाची आठवन आली आणि नेमकी तू पण काढलीस आठवन...व्हिडिओ ने मन जिंकल.. मस्त व्हिडिओ...
अप्रतिम, रतनगड एकदाचं स्वप्न पूर्ण झालं,सातारकर, तुझ्या मुळेच महाराष्ट्रातले गडकिल्ले, पाहायला मिळतात, धन्यवाद 🎉🎉
जीवन खरंच खुप रम्य आणी मनमोहक दृश्य आहे रतनगडावर तुझ्या मुळे हे स्वर्गसुख अनुभवायला मिळाले. जिवन ज्या पद्धतीने ड्रोन शूट घेऊन दाखवतो खूपच भारी धन्यवाद
Ha treck khupch uttam zala khup chan vatl ha najara pahun
अतिशय अप्रतिम असा हा व्हिडिओ झाला आहे.. प्रचंड सह्याद्री ❤ खूप छान
दादा, ज्याप्रकारे तू व्हॉइस ओव्हर करतोस ते एकदम भन्नाट आणि अप्रतिम आहे...... त्यामुळे पाहताना खूप जास्त छान वाटते..... सादरीकरण पण एकदम भारी ❤
अप्रतिम चितकरण जे आम्ही तुमच्या नजरेतुन सहृयाद्री पाहाता आहोत ... आणि इतिहास बदल माहिती सुध्दा मिळत आहे .. आम्ही घरी बसून सहृयाद्री चे दर्शन घेत आहोत...हेच जर विडिओ.पडद्यावर बघीतले ना किती सुंदर दिसेल फक्त कल्पनाच करूंन बघा...
एखाद्या चित्रपटाला ही लाजवेल अशी विडियोग्राफी असते❤❤❤❤
खूप छान अप्रतिम सुंदर
कौतुक करावं तितकं कमीच आहे...♥️♥️♥️ दादा व्हिडीओ... अद्भुत होता.. मेहनत घेतलीस इतकी आमच्यासाठी.... नामदेव दादाचे पण आभार.....घरबसल्या हे वैभव तुझ्यामुळे अनुभवायला मिळाले... Hat's of Dada ✌🏻👑💫जय जिजाऊ जय शिवराय.... 🚩🚩🚩
धन्यवाद JKV 30 वर्षा पूर्वीच्या रतनगडच्या ट्रेकची आठवण करुन दिलीस.
दादा व्हिडिओची Quality खूप भारी आहे आणि मी तुला लॉक डाउन च्या ही अगोदर पासुन पाहत आहे तुला अवॉर्ड भेटला होता त्याच्याही अगोदर पासुन तुझी PROGRESS खूप झाली आहे......❤
आणि रतन गड तर सह्याद्रीचा सर्वात सुंदर दागिना आहे 😍
अप्रतिम व्हिडीओ 😊
दादा माझ्याकडे शब्द नाहीत
🔥🔥🔥🔥काय बोलू ❤अप्रतीम ❤
अप्रतिम दर्जेचा व्हिडिओ
Wow😲dada khup chan editing 😍👌🏻👏🏻 ekdum bhari😁
दादा एक नंबर प्रेजेंटेशन❤🔥 #एकनंबर_इन्फ्लुएंसर❤
जीवन दादा अजूनतरी व्हिडिओ अर्धवट बघितला आहे, पण ती गावातील सकाळची दृश्य फारच सुंदर होती...👌
अस वाटतात होत की स्वतःचा डोळ्यांनी ते पाहतो आहे किंवा स्वतः ते अनुभवतोय अस वाटत होतं खूप भारी...👍
जिवन कदम भाऊ राजधानी सातारा मधील राहीलेल्या किल्ल्यावर एकदा भेट द्या
Ek number JKV DADA 😍
सह्याद्री जर पहायचा असेल तर नक्की JKV च्या नजरेतून पाहावा. अप्रतिम शॉट्स सोबत तितकेच अप्रतिम शब्दफेक आणि प्रत्येक VLOG मध्ये एक संदेश क्या बात...............
Jkv back crazy video आशा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप दिवस वाट पहावी लागते जीवन दादा परत आला खूप छान वाटलं बेस्ट क्वालिटी शूट😊
राम राम भाऊ लय भारी भाऊ धन्यवाद जय शिवराय 🚩🚩🚩👌👌👌🙏🙏🙏🙏
व्वा जीवन दादा ❣️ अदभुत seen घेतलेत ❣️❣️❣️❣️
Kaay jabardast thrilll video aahe
गडकिल्यांच्या पायथ्याशी राहणारी लोकं फार नशिबवान ❤ त्यांना नेहमी स्वर्गात राहिल्याचा अनुभव येत असेल.जीवनदा फार फार मस्त होता हा रतनगडाचा video.drone shot तर नेहमीप्रमाने अप्रतिम होते.सह्याद्रीतील निसर्ग तर लई भारी होते.असेच नवनविन गडकिल्यांचे videos दाखवत जा नेहमी जीवनदा.
मी स्वप्निल दादा चा व्हिडिओ बघितला आहे जीवन दा❤❤ मस्त व्हिडिओ होता तो पाण अन तुमचा पन❤❤
लिंक आहे का त्याची.असेल तर कृपया द्या ना
ruclips.net/video/Ef9y_XTfSj0/видео.htmlsi=PL92eKjpztG_Ldt7
Cinematic shot's 1 no...
जबरदस्त गड किल्ल्यातील jkv बघायला खूप आवडतो
मी जेव्हा पहिल्या वेळेस रतनगड ला गेलो होतो तेव्हा मला बिलकुल आजूबाजूचा निसर्ग हा खरा वाटत नव्हता म्हणजे जणू काय मी स्वप्न च बगत होतो. मला अजून ही तो क्षण आठवत आहे. खरंच हा किल्ला आणि भंडारदरा परिसर स्वरगच आहे. आजचा विडिओ पाहून मला तेव्हाचे क्षण आठवले. खूप सुंदर सिनेमॅटोग्राफी आणि voiceover पण खूप भन्नाट ❤🔥 दादा एकदा श्रीमानदादा सोबत ट्रेकिंग ला जा, खूप भन्नाट विडियो होईल..
जबराट व्हिडिओग्राफी ❤❤❤❤❤
अप्रतिम
अप्रतिम सह्याद्री 👌🏻👌🏻
सुंदर 🎉❤
मस्त,बघण्यासारखं
अप्रतिम व्हिडिओग्राफी जीवनभाऊ 👌👍
विहंगम 🥳🚩
Khup chhan vlog hota tumchya muleymala Ratan Gadh baghayla milala Dhanyvad 👌🙏
अप्रतिम चित्रीकरण जीवन दादा ✌️❤️
खूप खूप छान माहिती अतिसुंदर सादरीकरण रतनगड आणि सर्व अदभुत
खूप छान cinematography❤❤
bhnnat drone shots 😍
जीवन दा दिल खुश हुआ असं वाटत होतं की तुझ्यासोबत मीच आहे❤
खूपच भारी वाटत बघायला दादा मनापासून आभार
❤खुप छान
A combination of perfect shoot+editing+strong narration = bhannat vlog.
This is really a true documentary as you said. Every moment it kept us up on the seats, ki, what is next...❤❤❤
खूप धन्यवाद ☺️🙏❤️
Magnificent ....विहंगम...itkach...
Old JKV is back 🎉❤
अति सुंदर आणि खूपच छान व्हिडिओ दादा
#BrandAmbassador of #Sahyadri.... #JKV♥♥♥
खूप छान, जय शिवराय....
Khup chan Jivan Dada.... Bagun man ekadam bhari vatal.
जिवन भाऊ खुप खुप छान व्हिडिओ रतनगडचा पाहण्यास मिळाला गडाबद्दल ची माहिती खूप छान दिलीत. पुढील प्रवास सुरक्षित व्यवस्थित करा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
डोळ्याचे पारणे फेडले .❤❤
❤❤ अप्रतिम चित्रीकरण केले आहे ❤❤
प्रवासवर्णन आपल्या मराठी मातृभाषेत ऐकण्याची माझाच वेगळी आहे. या अनुभवासाठी मनापासून आभार जिवन भाऊ.🙏🏻😊👌🏻
खूप धन्यवाद ☺️😍🙏
अप्रतिम व्हिडिओ केला आहे खूप छान माहिती दिली आहे 🚕
👌👌👌👌अशाच वीडियो ची वाट बघतोय 👍
Amazing video with drone shot ever seen of ratangad all videos on RUclips
अप्रतिम❤❤❤❤❤
Full peace bhettay video pahtana.... Good vibes ❤
production✅
voiceover✅
Camera angles✅
.... Absolute Cinema
खुप भन्नाट👌🏻👌🏻👌🏻😍😍😍
What a cinematography Jivan bhau....marvelous
Awesome shooting and एडिटिंग
You can deserve 1cr subscriber
लय दिवसांनी ❤❤❤
खूप छान व्हिडिओ होतो... जीवन दादा तुझे व्हिडिओ बघायची मज्जा च खूप वेगळी आहे..खूप छान एक्सप्लोरर केलास रतन गड..
धन्यवाद मित्रा 😍☺️🙏
Next level... Movie peksha kami nahi shoot tujh... love from kolhapur ❤️
दादा व्हिडिओ पाहताना असं वाटतं होत की जणू कोणता मूव्ही च पाहत आहे
खूप भारी ❤
Awesome vlog also excellent drone views and cinematic shots glorious so glad for sunset and very curiosity feels so keep it up jeevan dada stay safe ❤️🙏👌🤗🥳👍
खूप धन्यवाद ☺️🙏❤️
Khup chan video graphyi
दादा खुप मस्त विडिओ बनला आहे 👍
अप्रतिम......drone shots aikdam mast dada..👍
❤ खुप छान!!
Jivan dada khup divasani vlog aala khup chan dada ❤❤
Baap drone shoot keley. I watch ur vlogs coz it's a treat for eyes. N ur explanation in ur voice is like a cherry on the cake.😍🤩👏🏻👍🏻👏
अप्रतिम सादरीकरण जीवन दादा खूप छान माहिती रतनगड सांदनदरी सर्व काही अदभुत 🎉🎉🎉
खूप धन्यवाद 😍🙏
Love from #bandhilkigang❤
दादा खुपच छान व्हिडिओ होता 😍😍😍असा व्हिडिओ शूट , आणि एडिटिंग बगून अस वाटत होत की, जणू काही कुठली मूव्ही बगतो की काय 🤩🤩अप्रतिम हा ब्लॉग होता 🙌🏻👏
सुंदर व्हीलॉग.
महादेव कोळी ही एक व्यक्ती नाही तर ती आदिवासी कोळी गटातील एक जमात आहे. सर्व महाराष्ट्रात ही जमात डोंगरी व पठारी भागात व विशेष करून महादेवाची मंदीरे ज्या डोंगरावर व पठारावर आढळतात तिथे वास्तव्य करून आनादीकालापासून रहात आहे...
जीवन दादा गडांच्या व्हिडिओ कधी येतात याचीच वाट पाहत असतो धन्यवाद पुन्हा एकदा सह्याद्री कडे वळलास❤
Khupach bharl bhawa😊
Cinematography ❤❤
Kiti divsani aalat j. K. V. Khup chan vatl
जय शिवराय..
Khup chan 1 no
ekdam chan.. everything is on point..!!
Your vlogs quality has been improved..
Music is good..
Affects are tremendous..
Go to see you again..
I love to watch mostly your vlogs on forts of our shiv chattrapati..
Please keep it bro..
It's now my 8th year with your channel subscription..
After a hectic job your vlogs seems like amrut..
Love from aurangabad Maharashtra.. ❤❤❤
Quality tr ahe full ijjat ❤
Khup chhan ❤
khup chan video