जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही फक्त या 15 गोष्टी करा...चांगले विचार||श्री स्वामी समर्थ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही फक्त या 15 गोष्टी करा...चांगले विचार||श्री स्वामी समर्थ|| #goodvibes #मराठी #मराठीबोधकथा #श्रीस्वामीसमर्थ #श्री #shreeswamismarth #marathi #shri #moralstories #swamisamarth

Комментарии • 37

  • @abhijitghorpade5242
    @abhijitghorpade5242 Месяц назад

    Thank you

  • @NarayanGiri-lw8yv
    @NarayanGiri-lw8yv Месяц назад

    श्री स्वामी समर्थ

  • @ranikumbhar-uc2us
    @ranikumbhar-uc2us Месяц назад

    👍👌🙏

  • @maithillichidrawar05
    @maithillichidrawar05 Месяц назад

    Thank you ❤ khup useful mahiti saangitl 👍👌🙏

  • @hariahire640
    @hariahire640 Месяц назад

    Shri Swami samartha

  • @yogitaborgaonkar
    @yogitaborgaonkar 2 месяца назад +17

    Garib lok jar konakade gele tar lokanna ase vatate ki te aapalyala kahi magayalach aale tya pexa konakade janya pexa saral uthave aani mandirat jave aanidevajavalach aapale man halke karave

  • @babupinjari5698
    @babupinjari5698 2 месяца назад +8

    मरेपर्यंत पैसा कमविणे तेही सरळ मार्गाने,याच्या शिवाय दुसरं सुख नाही.

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 Месяц назад

    Chchan

  • @atishmalkhede9679
    @atishmalkhede9679 Месяц назад

    खूप छान माहिती पण असं वागल्यास लोक आपल्याला मुर्ख समजुन फक्त फायदा घेतात.

  • @rudrashiv4587
    @rudrashiv4587 2 месяца назад

    🙏🏻🌺॥श्रीस्वामी समर्थ॥🌺🙏🏻

  • @dilipbhute9125
    @dilipbhute9125 Месяц назад

    वा छान

  • @manmadonlinestudy7271
    @manmadonlinestudy7271 2 месяца назад

    खुपच छान...श्री स्वामी समर्थ माऊली

  • @hemrajpatil4734
    @hemrajpatil4734 2 месяца назад +6

    आपलेच दिलेले पैसे परत मिळत नाही आणि पैसा नाही कामावला तर घरचे लोक सुद्धा किंमत देत नाही

  • @amolpawar4037
    @amolpawar4037 2 месяца назад

    Shree Swami samartha 🙏

  • @balramdasa1139
    @balramdasa1139 2 месяца назад +2

    आहो आज कालच्या या भष्ट्राचार राजकारणाळे महागाई वाढली आहे त्यामुळे खूप कमवावेसे वाटते म्हातारपणी कोण बघणार आपल्याला

  • @mamamalandkar4522
    @mamamalandkar4522 2 месяца назад +1

    भरपूर प्रमाणात कमावलं, आजवर पती पत्नी मिळून स्वतःचा संसार संभाळला व एकत्रित कुटुंब संभाळून शेवटी आज वयाच्या ७८ व्या वर्षी संपूर्ण उद्ध्वस्त झालो आहे, मला आज स्वतःला घर नाही,आई,, वडील,भाऊ, माझ्या दोन्ही पत्नी या सर्व हे निधन पावले आहेत, न्याय देण्यासाठी कोणी नाही, वडील भाऊ त्याचा मोठा पुत्र सांगतो हे सर्व मालमत्ता माझी आहे,कुणाचच कांहीं नाहीं, काका तुम्ही इथं राहायचे नाही, तेव्हा माझ्या कडे राहिलेले पर्याय,कोर्ट कचेरी, जेष्ठ नागरिक वृद्धाश्रमात, जीवन संपवीणे , म्हणजे आत्महत्या,आपणच ठरवायचं मी काय करायचे?

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Месяц назад

      गरजेपूरता पैसा चांगल्या मार्गाने कमावला तर जास्त दुःख येत नाही. सगळेच वृध्दाश्रम सैवाभावी वृत्तीने चालविले जातात असे नाही काही आश्रम कमविण्यासाठी चालविले जातात . काही वृद्ध श्रीमंत वृध्दाश्रम मध्ये मरतात पण त्यांची‌ dead body न्यायला पण कोणी येत नाही.

    • @smitisawant3038
      @smitisawant3038 Месяц назад

      Tumhi tumchya nawawalr tumchi property ka nahi keli

  • @rajeshyawalkar3382
    @rajeshyawalkar3382 2 месяца назад

    खूप छान

  • @BharatBhoir-m9s
    @BharatBhoir-m9s 2 месяца назад

    Om Sai Ram baba ji 🌹🌹🌹 shree Swami Samarth Maharaj ki Jai Ho 🙏🙏🙏❤️🌹

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 2 месяца назад

    😊🙏 श्री स्वामी समर्थ 🚩

  • @avinash3249
    @avinash3249 2 месяца назад +4

    हे सर्वांना च कळालं पाहिजे ना पण

    • @kishorpatil2815
      @kishorpatil2815 2 месяца назад +3

      हे फार महत्त्वाचे आहे.. एकाच व्यक्तीने, कुटूंबाने चांगुलपणा जपायचा,अपमान आणि नुकसान सहन करायचे, समजून घ्यायचे, समजावून सांगायचे,घराण्याची प्रतिष्ठा जपायची आणि इतरांनी घरातल्या घरात ओळख विसरुन अनोळखी व्हायचे.... रस्त्यावर लाखोंचा मोर्चा आणि घरात संवाद नाही... यांतून चित्र कसे बदलणार?

    • @MaheshJadhav-vr2bo
      @MaheshJadhav-vr2bo 2 месяца назад +1

      खरंय

  • @vikasmusudage4835
    @vikasmusudage4835 2 месяца назад

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @gopalvaidya4125
    @gopalvaidya4125 2 месяца назад

    Shri.swami samarth

  • @babupinjari5698
    @babupinjari5698 2 месяца назад +3

    पुस्तक वाचन किंवा एखादा छंद हाच माणसाचा परम मित्र.बाकी सर्व झूठ.

  • @VarshaTaigade
    @VarshaTaigade 2 месяца назад

    Chan

  • @sandhyaangane6514
    @sandhyaangane6514 2 месяца назад

    Kadhi kadhi javalche kivha lamche natevaik suddha trasdayak vattat tyancyapasun dur rahnech yogya vatta.

  • @Mohit22youknow
    @Mohit22youknow Месяц назад

    ताई तुम्ही सांगीतलेल्या गोष्टी पटल्या पण आजच्या काळात सगळेच पैसा च्या मागे धावताना दिसतात नात्यांना आज फारसं महत्त्व नाही राहील

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 2 месяца назад

    Aap ki baatei bahut sahi hai ,magar uss par amal karta kon hai ,kisi ke ghar jaao ,uss ka moo ban jaata hai .

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 2 месяца назад +1

    खूप छान