खूप च छान विचार आहेत.प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी वेळ कधी ना कधी येतेच.त्यावेळी कसे वागावे हे कळत नाही.अशा विचारांचा उपयोग व्यक्तीला नक्कीच होऊ शकतो.खूप खूप धन्यवाद.
जीवनात् वेळ हीं खुप अमूल्य गोष्ट आहे, गेलेला पैसा पुन्हा कमावता येतो गेलेली वेळ नाही, म्हणून कुणा साठी, कशा साठी, किती वेळ देण्यात यावा हे ठरवा, वेळचे नियोजन करा, vaykti partave, स्तिथि परत्वे, काळा परत्वे वागा तर् pacchataap करण्या chi वेळ येणार नाही. भावना वर ताबा असावा.
माझे आयुष्यात असेच काही घडले वाईट विचाराची व्यक्ती निघून गेली त्यामुळे माझे पैशाची बचत झाली सुधारण्यासाठी प्रयत्न केला पण ती सुधारली नाही जे झाले ते चांगले झाले आहे मी जे तिच्या साठी केले तिने किमंत केली नाही ती जीवनातून निघून गेली आहे मी आनंदी आहे
जाणारा खुशाल जावे पन जाणारी लोक लोकांच जे घेतले आहेत तर द्या मग खुशाल जा कारनं ते जास्त दिले आहेत आधी गेले वर्ष झाले परिवारा छळ केला माझा केला हे स्व नको होते करायला मग सोडले असते त्याचा मोबदला द्या आ मग जाना नाही मागे लागनार
समोरची व्यक्ती जेव्हा आपल्या जवळ येते स्वतःहून आपल्या बाबतीत ती चांगली आहे हे दाखवायला लागते .. तेव्हा आपल्याला भास होतो.. हि व्यक्ती आपल्या बाबतीत चांगली आहे. त्यामुळे आपण तिच्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो पुढाकार घेतो.. पण जेव्हा सत्य समजत कि ती व्यक्ती आपल्याशी चांगली नाही.. तेव्हा ते नातं आपोआप तुटत त्याला तोडायला जायला लागत नाही. पण हे लक्ष्यत येत नाही..
खूप छान व प्रेरक विचार आहेत आपले, आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप प्रेरणा मिळते.
खूप छान आदरणीयशब्द आहेत दिलासा येतो श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤🙏🙏
बरोबर विचार आहेत ज्यांना आपल्या आयुष्यातून निघून जायचे असेल त्याची त्वरीत मुक्तता करावी व परत एन्ट्री बंद मग तो कोणीही असो
Chan
Qqqm.l .h@@DivyaRohitpande
शांत राहून बरेच प्रश्न मिटतात. हेच खरे.
मी ह्या परिस्थितीत आहे. तुमचे विचार खरोखरच खूप खूप पटले.
Sem my problem
Sem problem
माझ्या आयुष्यात असेच होते पण आता मी सुखी आहे कारण मी गेले त्यांना मोकळ केलं
Sem my problem
Sem my problem
😢
खूप च छान विचार आहेत.प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी वेळ कधी ना कधी येतेच.त्यावेळी कसे वागावे हे कळत नाही.अशा विचारांचा उपयोग व्यक्तीला नक्कीच होऊ शकतो.खूप खूप धन्यवाद.
छान माहिती दिली
खूप खूप छान विचार आहे नक्कीच करून बघितले पाहिजे
खूप छान माहिती दिली
Navra asa asel tar..
सेम here.
❤
Sem my problem
Bayko asel tar?
Vele नुसार सुधारतो नवरा
खूप महत्वाचं ,मार्गदर्शनपर विचार आणि video 🎉 - सौ. मेघना लिमये.
Khup chhan sangitl tumhi
ताई तुम्ही सांगितलेल्या सल्ला खुप छान आहे मला तर बळ आले कारण माझ्या घरातिल मुलगा आणि सुन बोलत नाही माझे पती मला धीर देतात काय करु
🙏 कित्ती छान विचार सांगितले. धन्यवाद.
तुम्ही खूप सुंदर आहेत
खूप practical आणि कायम लक्षात ठेवण्यायोगय गोष्टी
अप्रतिम संदेश धन्यवाद ताई
खूप छान. अगदी बरोबर. 👍 👄 💐 🙏
Right konala life madhi zhast important devu nka thoch manus tumchi kimat Kami kartoy
Very very nice msg....
Madam तुमचे विचार ऐकून kupe motivation bheta . Thank you madam 😊...
खूप छान vichar वाटत आहे
ताई अगदी बरोबर म्हणालात तुम्ही.. त्या माणसाला असच जाऊ द्यायचं..
म्हणजे दुसरं कुणाला त्याने परत फसवावे..
धन्यवाद फार मोलाचा सल्ला दिलात
खूपच छान एकच नंबर धन्यवाद
Thank madam
Right 👍❤❤❤ dear 💞
Very important massage.
Barobar aahe didi tumch
Agdhi barobar aahe danywad chan mahithi dilyabadal
Kharach ahe .
JIVAN APLECHA CHHAN JAGAVE.🎉
I am doing this path allready.and i get successful life
जीवनात् वेळ हीं खुप अमूल्य गोष्ट आहे, गेलेला पैसा पुन्हा कमावता येतो गेलेली वेळ नाही, म्हणून कुणा साठी, कशा साठी, किती वेळ देण्यात यावा हे ठरवा, वेळचे नियोजन करा, vaykti partave, स्तिथि परत्वे, काळा परत्वे वागा तर् pacchataap करण्या chi वेळ येणार नाही. भावना वर ताबा असावा.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
अतिशय सुंदर विचार उपयोगी जीवनात खुब जरूरी आहे,खुब धन्यवाद, आशीर्वाद, 👍👍👍🙏🙏🙏
Very good vichar
धन्यवाद खूप छान वाटले ऐकुन ❤❤
बरोबर आहे खूप छान
धन्यवाद
GOD BLESS YOU 🌹
अगदी खरंय
Thanks, tumche vichar aiekun khup Chan vatle. Mi ya time la bahut tention madhe hoti. Karan maje sakkhe parijan aptiyanni mala unhappy kele.
खूप छान माहिती
Khup chan video
मी या स्थितीत होते खूप छान
माझेही नाव गीता आहे
Kupch sunder mahiti dili aapan dhanyawad
मी याच परिस्थिति होते पन आता नाही कारण तुम्ही वाट दाखवली धन्यवाद,❤🌹🙏
मी देखील
Kas nigal taee tumi
Kas nigalat tumi etun taee
खुप छान व्हिडिओ आहे
Correct thanks 😊
मस्त... खुप छान 🙏
Karach khup chan vichar ahet
Khub Chan, Motivational Thoughts.
सही बात है
❤आगदी।खर
really इन्स्पाइरिंग words
थैंक यू🎉
Tumchya pn vad hotat ka
Very nice 👍🏻
आवाज छान आहे तुमचा, आणि तुम्हीही छान. 👄 💋
खरं आहे हे सर्व हेच सत्य आहे
Shree swami shmart
खूप छान अगदी बरोबर 👍🏼😊
खूप छान विचार
धन्यवाद
खूपच छान
Khupac chan thanks
बरोबर आहे पण ती एखाद्या व्यक्तीची पत्नी असेल तर काय करायचे
माझा पण हाच प्रश्न आहे
Maza hach? Aahe
Ani pati asel tr kay krave
Good thought
V nice
खूपच छान ❤ ❤
Majay pn aausat koni tri aaae❤❤❤
खुप. छान. विचार
Thank you tai 🙂
Sagla barobar ahe...pun tya vyakti ne ghetlele paise parat denyas nakar Dela tar...Kay karaycha
Very nice video
Good❤
Agadi Barobar sangitale Madam 🎉
Khup chan🙏👌
Soooooooo.gooooood
Best
खूप छान 👌
माझे आयुष्यात असेच काही घडले वाईट विचाराची व्यक्ती निघून गेली त्यामुळे माझे पैशाची बचत झाली सुधारण्यासाठी प्रयत्न केला पण ती सुधारली नाही जे झाले ते चांगले झाले आहे मी जे तिच्या साठी केले तिने किमंत केली नाही ती जीवनातून निघून गेली आहे मी आनंदी आहे
Khupch chhan di 👍👍👍👍👍👍😊😊😊
ll धन्यवाद ll
जाणारा खुशाल जावे पन जाणारी लोक लोकांच जे घेतले आहेत तर द्या मग खुशाल जा कारनं ते जास्त दिले आहेत आधी गेले वर्ष झाले परिवारा छळ केला माझा केला हे स्व नको होते करायला मग सोडले असते त्याचा मोबदला द्या आ मग जाना नाही मागे लागनार
Nice thanks mdm❤
You're welcome 😊
आपल्याला कोणीच नाही तर काय करावं
Aprathim n appreciative 🙏🙏👌❤️
101% right
Kup chann
Good exactly that's what I'm saying
❤❤
Nice 👍👍👍 you
Mast ❤
Thanks 🤗
Dhnyvad ﹰﹰTai
काही व्यक्ती अशा असतात निघून ही जात नाही व्यवस्थित राहत नाही
Muga sun ati hin darjache shabd vaprun apmanit karun mansik tras detat tyana dur ghalvayche aahe. Ghar maze aahe tyana mi gharat nako aahe. Tyani nighun jave punha kadhihi tond dakhu naye. Nako aahet asli nati.ekte rahun melee bare.
पण मन मानत नाही.खूपच कठीण आहे.😢
Ashi vagnuk jar shejari ajubaju che lok det asel tar
Asa jar kela tr navre 10 bayka karat firtil ani lekranvr upashi rahaychi pali yeil baye apla vichar aplyapashich thev
आपल्याला कोणी नसेल तर फकिर बना
मला कमेंट मध्ये उत्तर देणे ही विनंती
समोरची व्यक्ती जेव्हा आपल्या जवळ येते स्वतःहून आपल्या बाबतीत ती चांगली आहे हे दाखवायला लागते .. तेव्हा आपल्याला भास होतो.. हि व्यक्ती आपल्या बाबतीत चांगली आहे. त्यामुळे आपण तिच्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो पुढाकार घेतो.. पण जेव्हा सत्य समजत कि ती व्यक्ती आपल्याशी चांगली नाही.. तेव्हा ते नातं आपोआप तुटत त्याला तोडायला जायला लागत नाही. पण हे लक्ष्यत येत नाही..
Sasu sasre ASE astil tar kay karave yache uttar dhya
Khup chan
Jevha aai ani vadilch jar ase wagale tar kay karave? Sodun dyayache ka