Dada तुझी तब्बेत बरी नाही तरी एवढा महाराष्ट्र दौरा करतोय आणि आम्हाला youtube वर एवढा भारी content free मद्ये available करून देतोय त्या बद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ थोडे late झाले थोडा उशीर झाला तरी काही प्रोब्लेम नाही..पण तू तब्बेतेची काळजी घे..
दिग्पाल लांजेकर सर आणि अवधूत गांधी सर यांना surprise performance ला बोलवले खूप भारी वाटले ... अवधूत सरांचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे.. असेच surprise performance घेऊन येत रहा..❤
Dada तुझी तब्बेत बरी नाही तरी एवढा महाराष्ट्र दौरा करतोय आणि आम्हाला youtube वर एवढा भारी content free मद्ये available करून देतोय त्या बद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ थोडे late झाले थोडा उशीर झाला तरी काही प्रोब्लेम नाही..पण तू तब्बेतेची काळजी घे..
Me nahi thambu shakat episode sathi
हे स्टोरीटेलिंग फक्त मनोरंजनच नाही तर एक शिकवण आहे. खूप छान
❤❤❤ ek no dada ... Solapur la theva show dada
तुम्ही सांगितलेल्या गोष्टींतून खूप काही शिकायला मिळालं एकदम मस्त
सामान्य गोष्टींतून असं अप्रतिम काहीतरी कसं निर्माण करायचं हे तुम्ही खूप चांगलं दाखवलं
मला आतापर्यंत सगळ्यात जास्त आवडलेल specials आहे हे
Auditorium पण सुंदर होते आणि प्रेक्षक पण खूप छान होते दादा लवकर लवकर नवीन specials घेऊन ये❤😊
खूप छान episode या specials मधले one liners खूप reletate झाले आणि मनाला लागले.. खूप विचार करायला भाग पाडले waiting for new saurabh bhosale specials🙌✅
सोड तुला नाही कळणार ❤️
खूप छान होत हे specials पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड मद्ये मोठा कार्यक्रम घ्या..❤❤❤
अत्यंत सुंदर series होती
हे special story telling,Audiance Interaction , philosophy and comady च Best mixture होते❤✨😊
दिग्पाल लांजेकर सर आणि अवधूत गांधी सर यांना surprise performance ला बोलवले खूप भारी वाटले ...
अवधूत सरांचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे..
असेच surprise performance घेऊन येत रहा..❤
अजून अशेच स्पेशल्स बगायला आवडेल 😍😍❤️✨
ही सीरीज खूप छान झाली🔥🔥🔥
29 डिसेंबर ला झालेले 2 specials सांगतो ऐका आणि ऐकदा काय झालं कधी release होणार आहे very excited for next ✨Saurabh Bhosale Specials👑✅❤️
Dada kadak vidio hota aamhala khup aavadla mazi purn family tuzya video chi vaat baghat aste
Sourabh dada ❤❤
24:40 😢 emotional kela rao
Saurabh Bhosle specials.....kharch खूप भारी आहेत....😍😍😍😍 यवतमाळ मध्ये कधी येणार आहे दादा.....
यवतमाळ मध्ये नसतो होत....बोलून बोलून घसा ओला करायला पाणी नाही मिळणार
एवढ पण तुच्छ ( दुष्काळी) समजत जाऊ नका विदर्भ मराठवाड्याला कधी येऊन बगा संस्कृती आणि माणुसकी शेवटी आपला दृष्टीकोन @@yo-hc4uu
Khup ch chan hote specials ...sod tula nahi kalnar ❤...Big Fan Dada😊
Lay bhari 🔥😍
दादा च हसवत हसवत आयुष्य शिकवन खूप खूप आवडत ❤
कुंटूबाची नाती जपून ठेवणे, ती नाती जपणे महत्वाचे आहे. ते सरांनी खुप चांगले समजून सांगतले. धन्यवाद सर💐💐💐
Tuze khup chan all episode ahet dada❤ manifest, law of attractions ya vr tuzya podcast madhe.... Ekhada podcast kr n....
Lay vat baghitli final episode chi.....
❤❤❤,सौरभ ठाण्यात ये.🎉🎉
1st like aapla ch.....❤
खूप छान ❤
जय श्री राम 🚩
YCIS ❤
Ek number dada
❤❤❤
❤😂😂❤❤
❤🎉🎉
❤🎉
Pan dada premamadhe expectation kashala pahijet
*प्रेमानंद महाराज*
1st coment
1 number dada
❤❤
❤❤❤
❤
❤
❤