गुंठेवारीची गडबड - अ‍ॅड. तन्मय केतकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • गुंठेवारीची गडबड - अ‍ॅड. तन्मय केतकर #गुंठेवारी #gunthevari #gunthewari
    संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
    ईमेल -k.kayadyacha@gmail.com
    सल्ला फी - ३०००/-
    गुंठेवारी म्हणजे नक्की काय ? गुंठेवारी नियमानुकुल होते का ? गुंठेवारी मध्ये नेमके काय केले जाते ? गुंठेवारीमध्ये लोकं कसे फसतात ? एकंदरीत गुंठेवारीची गडबड नेमकी काय आहे याचा धांडोळा घेणारा व्हिडियो.
    गुंठेवारी, गुंठेवारी म्हणजे काय, गुंठेवारी नियमानुकुल, गुंठेवारी नियमीत होते का, गुंठेवारी प्लॉट, गुंठेवारी करार, गुंठेवारी कुलमुखत्यारपत्र, गुंठेवारी साठेखत, गुंठेवारी फसवणुक, तन्मय केतकर, क कायद्याचा, मराठी, gunthevari, gunthewari, what is gunthevari, what is gunthewari, regularize gunthevari, regularize gunthewari, gunthevari plot, gunthewari plot, tanmay ketkar, k kayadyacha, Marathi, law, legal, knowledge, awareness

Комментарии • 26

  • @dr.milindkulkarni7661
    @dr.milindkulkarni7661 День назад

    एकदम समर्पक विवेचन. धन्यवाद

  • @sukanyapatil9672
    @sukanyapatil9672 7 дней назад

    खूप च योग्य आणि उपयुक्त माहिती दिली त आपण.तुमचे सर्व व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण,व परखड सत्य सांगून जनतेला जागे करण्याचा प्रयत्न असतो🙏🏻 मी खूप लक्षपूर्वक ऐकते🙏 धन्यवाद

  • @sanjaysanap961
    @sanjaysanap961 8 дней назад +2

    आपल्यासारखे सुयोग्य मार्गदर्शन करणारे वकील मंडळी फारच कमी आहे खूप खूप धन्यवाद

  • @NileshPatil-ce6kw
    @NileshPatil-ce6kw 6 дней назад +1

    दैनिक न्यूज पेपर यांना आपण जी जाहीर नोटीस देतो त्या जाहिरातीला कायद्यानुसार मान्यता असते का यावर एक व्हिडिओ बनवा

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 4 дня назад

    Society redevelopment विषयी देखील माहिती मिळेल का ?

  • @sandeepdeshmukh9974
    @sandeepdeshmukh9974 8 дней назад +1

    Best information sir 👍

  • @ajaysonawane5748
    @ajaysonawane5748 6 дней назад

    नगरपालिका हद्दीमध्ये 10 गुंठ्याच्या आत रस्त्यालगत असलेली क्षेत्र खरेदी विक्री करता येते का

  • @eknathkarmenge418
    @eknathkarmenge418 3 дня назад

    Mojani kartanna point ha kuthun pakdla jato...ani durmil dagad kashasathi aste please answer me

  • @dattaingale2550
    @dattaingale2550 4 дня назад

    सर दहा गुंठे दोन जणात घेऊ शकतो का

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 5 дней назад

    Sir maza malmata patra madhe Barech diwasa pasun navat thodi chuk ahe jilla ahikari yanche Kade kes dakhal kelya nantar suddha chuk durst zali nahi marg sanne

  • @VishalAlshi4thA-oz3sr
    @VishalAlshi4thA-oz3sr 6 дней назад

    Parakhad satya

  • @bhimraomandlik9588
    @bhimraomandlik9588 8 дней назад +1

    Very nice

  • @mr.f.hnanekar1298
    @mr.f.hnanekar1298 8 дней назад +1

    खुप मोलाची माहीती

  • @yogeshbhanu8564
    @yogeshbhanu8564 7 дней назад +1

    सर पक्ष करांना खरं बोलणारा माणूस नको असतो त्याना हवं तस बोलणारा हवा असतो हेच खरं! !

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  7 дней назад +1

      असू शकेल पण आपण तेच बोलायचे ज्याने आपल्याला शांत झोप लागेल.

    • @nsantosh6390
      @nsantosh6390 День назад

      ​@@TanmayKetkarAbsolutely Right Sir

  • @vinayaksalve7933
    @vinayaksalve7933 8 дней назад +1

    खूपच छान माहती सोप्या आणि सरळ भाषेत मांडली आहे. धन्यवाद सर

  • @NMVedpathak
    @NMVedpathak 7 дней назад +1

    Very good advice . Sir .

  • @vdgheware
    @vdgheware 8 дней назад

    Watap peksha jasta kshetr vikri kele aahe... Ani vikri karnare mayat zalet tar kharedikhat radd howu shakte ka...

    • @yashwantbhandalkar
      @yashwantbhandalkar 7 дней назад

      Takarar dhakal kara prant office talathi office la

    • @674dayschallenge
      @674dayschallenge 4 дня назад +1

      नोंदणी नोंदणीकृत दस्त रद्द करण्याचे अधिकार फक्त न्यायालयास असल्याने न्यायालयात दाद मागावी.