खूपच मस्त ,कंटाळा आला , किंवा रणरणतं ऊन बाहेर आहे अशा वेळी जेवायचा खरंतर कंटाळाच येतो,पण भूक तर लागलेलीच असते अशा वेळेस हा मेन्यू अप्रतिम, मी सोमवारी नक्कीच बनवेन, Thanks a lot.
खूपच अप्रतिम रेसिपी सगळ्या. सुंदर दिसतेय थाळी. धन्यवाद मधुरा ताई. मी नक्कीच या रेसिपी बनविणार. हे सगळे पदार्थ मला आवडतातच!! माझ्या घरी बनवितातच; पण तू ज्या टिप्स दिल्या त्या खूप महत्वाच्या आहेत.
Mala aai nahi lahanpanich sodun geli mala...pan taii mi tumhala aai mante...tumhich mala khup kahi shikavle fakt recipes nahi tar shista.. respect...chaan vagne changla bolne khup kahi shikle mi tumchyaladun...thank you so much❤️💎
खुप अप्रतिम रेसिपी ताई 👌👌
धन्यवाद 😊😊
अतिशय मस्त भारी.....…च
तुझ्या सर्वच रेसीपी छान व रूचकर असतातच तुझी सकटीचतुथीची थाळी खुपचं छान मोदक खुपचं आवडले तसेच उन्हाळ्याची थाळी आवडली खुप छन
कढीची टिप खुप च फायदेशीर आहे .खूप आवडली.🙏👌👌
धन्यवाद 😊😊
वा जाम भारी मस्त खूप छान आहे थाळीचा मेनू
अप्रतिम मस्त धन्यवाद मधुरा
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खरंच ताई मला खूपच चांगले आईडिया दिली मी तर दरोजचे जेवण बनवून आणि जेवण जेऊन खूप कनटाळा आला होता मि आजच बणून घेणार धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mast summer Thali.....
खूपच मस्त ,कंटाळा आला , किंवा रणरणतं ऊन बाहेर आहे अशा वेळी जेवायचा खरंतर कंटाळाच येतो,पण भूक तर लागलेलीच असते अशा वेळेस हा मेन्यू अप्रतिम, मी सोमवारी नक्कीच बनवेन, Thanks a lot.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan recipe tai ekdam bhari summer sati best
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खुपच मस्त रेसिपी आहे
I ll try definitely
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मी तुझे विविध प्रकारचे विडिओ बघितले आहेत छान ते सर्व आवडतात मला
मनापासून आभार...
खुप सुंदर रेसिपी. आमच्या घरी खिचडी आणि कढी खुप आवडते. 👌👌👌😋😋 मस्तच 👌
अरे वा छानच... धन्यवाद...
खुप सुंदर , पुर्ण भरुण ताट बनविले आहे धन्यवाद ताई💐🌹
करून पहा...
खूपच अप्रतिम रेसिपी सगळ्या. सुंदर दिसतेय थाळी. धन्यवाद मधुरा ताई. मी नक्कीच या रेसिपी बनविणार. हे सगळे पदार्थ मला आवडतातच!! माझ्या घरी बनवितातच; पण तू ज्या टिप्स दिल्या त्या खूप महत्वाच्या आहेत.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
किती छान रेसिपी. तुम्ही नेहमीच काहीतरी नाविन्य आणता.खूप च छान 👌👌🙏🙏
धन्यवाद...
छान रेसिपी दाखवली आहे 👌 👌
खुप छान रेसिपी ताई 👌 आणि चविष्ट पण धन्यवाद 🙏 ताई
करून बघा 😊😊
Wow khupch chhan mustch recipe kharch banvayla kahi ch harkat nahi thank you for the sharing recipe ekdam zakhas diste very nice and beautiful recipes
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Thank you so much ,tai me tumcha saglya recepeis bgte krte Sudha maja grchana khup avdtata he tumchamule prt ekda thank you so lots of 🙏🙏🙏
अरे वा छानच... धन्यवाद...
खूप स्वादिष्ट आणि वेगळी recipe करायला हवीच.धन्यवाद 👌👌🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप मस्त रेशिपी मधुरा ...👌👌👌
धन्यवाद 😊😊
Mala aai nahi lahanpanich sodun geli mala...pan taii mi tumhala aai mante...tumhich mala khup kahi shikavle fakt recipes nahi tar shista.. respect...chaan vagne changla bolne khup kahi shikle mi tumchyaladun...thank you so much❤️💎
मनापासून आभार...
खूप छान रेसिपी आहे ताई मी नेहमी बघते तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात आणि मी ट्राय पण करते 👌🏻
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान थाळी आहे मधुरा ताई नक्कीच बनवून बघते 👌👌धन्यवाद
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मस्त हलकिफुलकी थाळी.... धन्यवाद मॅम.... 🙏🙏
करून बघा 😊😊
मस्त थाळी मधुरा.. thanks..👌👍💐
करून पहा...
Khup sundar recipe aani lavkar honari thank you tai....
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूप छान रेसिपी आहे ताई 👌👌👌
धन्यवाद 😊😊
छान मस्त थाळी बनवली ताई खूपच सुंदर
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूप छान receipe
Thank you Madhuras receipe
धन्यवाद...
खूप छान लाजवाब रेसिपी 👌👌👍
धन्यवाद 😊😊
खुपच छान झटपट रेसिपि कमि वेळात आणि मस्त 👌👌🌷🌷
धन्यवाद 😊😊
मस्तच थाळी... आपण जवळ राहत असतो तर तुमच्याकडे डबा लावला असता... 👌👌👌
हा हा हा... धन्यवाद 😊😊
खूप सुंदर आणि सोपी रेसिपी👌👌😋😋👍
धन्यवाद 😊😊
अशा वेगवेगळ्या थाळी उन्हाळ्यासाठी पाठवा. खूप छान रेसिपी.
धन्यवाद... नक्की प्रयत्न करेन...
Mast Thai Banavli, konala tari avadnar. Aabhar. Assi mast mast recipe manje divas khuskhusit.
खूप छान रेसिपी ताई तुमच्या सर्व रेसिपी छान असतात
मनापासून आभार...
मी हिंदी भाषिक आहे पण मला तुमच्या मराठी रेसिपी खूप आवडतात. अतिशय उत्तम 👌👌
मनापासून आभार...
Khup chhan ahe
धन्यवाद 😊😊
खुप खुप छान रेसिपी भनाट😋👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Mi tumche video kaym bgte khup chan banvta recipe 😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप खूप मस्त एकदम झकास चविष्ट खमंग पैष्टिक थाळी अप्रतिम 👌👌👌👌😃👌👌👌😃👌👌 अफलातून 👌👌👌👌😃 रेसिपी भन्नाट लाजवाब जबरदस्त
धन्यवाद 😊😊
Farach chhann. Ek number.
धन्यवाद 😊😊
Recipe बघून पोट भरलं,👌👌🙏
धन्यवाद 😊😊
खूपच आवडली लाईट थाळी. करून पहात असते तुझ्या पध्दतीने रेसिपी आवडतात सगळ्यांना घरात.👍👌👌👌😍🌷
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi
थँक्यू. ग.मधुरा.😍
Khup sundar👌👌kadhi tari aasha recipe karayla chan vatate tai👍
धन्यवाद... करून पहा...
Khup khup khupchan chan ahe 👍
धन्यवाद...
Khup Chan. Mala awadale. Kahitari vegale mast.
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खरंच खूप छान आहे धन्यवाद ताई ,,😋😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
एकदम जबरदस्त रेसिपी
धन्यवाद 😊😊
Khup Sundar Recipe 👌👌👌😋😋
धन्यवाद..
खुप छान ताई थाळी सजवली आहे 👌👌👌👌👌👌👌 खूप च मस्त
धन्यवाद 😊😊
Tai thali baghun mast vattai super duper hit
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
फारच छान रेसिपी, कमी आइटम असेल तरी चालेल असा पर्याय असल्याने महिलाच काय जर आवड असेल तर पुरूष सुध्दा ही सोपी, चविष्ट थाळी बनवू शकतील, धन्यवाद 👍
धन्यवाद... करून पहा...
खुप छान आयडिया आहे धन्यवाद
करून पहा...
या हलक्याफुलक्या थाळीमुळे उन्हाळा नक्कीच सुसह्य होईल. खूप खूप धन्यवाद!
करून पहा...
खूप खूप छान मला रेसिपी आवडली,!!😀😀🤔
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
अप्रतिम व्हिडीओ👌👌
धन्यवाद...
😍😍 khup ch sundar
धन्यवाद 😊😊
खूप छान tempting receipe aahe Madhura tai
खुप छान थाळी अभिनंदन
जबरदस्त, चमचमीत ,खमंग बेत मधुरा...👌👌😋🌹❤️❤️
धन्यवाद 😊😊
Aprateem recipie no words to express madam thanks
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khup sunder madhura tai
धन्यवाद..
खूप खूप ताई मला रस आणि काकडी खूप आवडते धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
व्वा पाहुनच रसना तॄप्त झाली😊
धन्यवाद 😊😊
Khup chan recipe me nakki try karen😋😋👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Super racipe khup chan 👌👌❤️
धन्यवाद 😊😊
खूब छान रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद 🌹🌹🌱🌿
करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi हो करुन बघेन 🌹🌹🌹
एक नंबर ताई 👌👌👍👍🙏🙏 मी अक्षयतृतीयाला पण तू केलेली थाळी केली सर्वांना खुप आवडली. नक्की ही पण करेन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
उत्तम 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khop sundar Anapurana ahat tumhi
उन्हाळ्यात खूप छान चविष्ट थळी
करून पहा...
मदुरा ताई छानच तुझी रेसीपी.😛
धन्यवाद 😊😊
खूप छान......हलकं फुलकं मस्त 👌👌👌👍
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi
नक्कीच😊👍
खूपच छान ताई🙏🙏♥️😘
धन्यवाद...
खूप छान थाळी ताई धन्यवाद
करून बघा 😊😊
Wow..👌👌jwoir does very nice.
Kakide chatani khupch mast.
धन्यवाद 😊😊
Wow.... Mala pn aschich halaki fulki recipes havi hoti.... Madhura Tai great idea for hot season 👌👌🤩👍🙏
करून पहा...
ताई अप्रतिम थाळी 😋
👌👌
धन्यवाद 😊😊
खुप सुंदर
धन्यवाद 😊😊
Khup chaan recipe aahe Tai 😋😋😋
धन्यवाद 😊😊
Tumchakadun khup shikayla Melt 👌🌹🌹
मनापासून आभार...
Khup chan dhanyavad madhura
करून पहा..
Superrr recipe tai 👌👌👌
Thanks...
फारच सुरेख आहे रेसिपी.थाळी फारच सुंदर आहे.धन्यवाद ताई.👌👌😋👍❤️
करून बघा 😊😊
utkrushta n apratim recipe
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khup chan punyala aalya sarkhe vate
धन्यवाद 😊😊
ज्वारी चे धिरडे 👍 मस्त
धन्यवाद 😊😊
Faar sunder menu 😋 aahe .Apratim .👌👍🤩
धन्यवाद...
Wow amazing recipe disayla pan Chan ani khyla pan Mastch khup khup khup mast 🥰🥰😋😋
धन्यवाद...
Khup Chan recipe 👌👌naki karanar mam
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
अप्रतिम रेसिपी
धन्यवाद 😊😊
Tumi best aahat ☺
😊😊
kup chan Thali nice👍👍👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khayla sundar aani bghaylahi titkich Chan.
धन्यवाद...
Khup chan receip share madhura tai nakki try karu 👍🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup Chan👍👍
धन्यवाद 😊😊
Khup chaan,👌
धन्यवाद 😊😊
Ekch no tai 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Ha video khup aavdla mala...mi nakki try kren😍😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khoopch chhan mast
धन्यवाद...
काकडी चोच न्यासाठी आता किसणी मिळते. थाळी अप्रतिम👍🎉
खूपच स्वादिष्ट भोजन
धन्यवाद 😊😊