नर्सरीमधून आणलेल्या गुलाबाचे झाड कसे लावावे आणि त्याला भरपूर फुल लागण्यासाठी काय करावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 33

  • @prajaktathutare3760
    @prajaktathutare3760 Год назад

    Tai jhadanna rog aala ful brobr umlat nahi aahe kay kraich?

    • @PragatiKulkarni1
      @PragatiKulkarni1  Год назад

      सगळ्यात पहिलं... Infected झालेल्या फादया कट करा. आणि.
      1चमचा हळद + 1चमचा निम oil+ कोणताही शाम्पू 2चमचे +1चमचा baking सोडा घ्या सगळं एक लिटर पाण्यात mix करा आणि.. झाडावर फवारा.
      आणि
      कुंडीतली माती वरखाली करून . compost किंवा शेणखत किंवा तुमच्या कडे जे उपलब्ध असेल ते खात घाला ....आणि गरजेनुसार पाणी घाला
      नक्की तुमचं झाड पुन्हा छान होईल. आणि आकाराने छान फुलं येतील

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 10 месяцев назад +1

    धन्यवाद खूप छान माहिती दिली

  • @VarshaKute-k8g
    @VarshaKute-k8g Год назад

    खूप छान माहीती

  • @sushamapuralkar6074
    @sushamapuralkar6074 2 года назад

    उपयोगी माहिती

    • @PragatiKulkarni1
      @PragatiKulkarni1  2 года назад

      खूप खूप धन्यवाद ...keep watching my channel

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 3 года назад

    छान माहिति सागितलि आभारी 👌👌

  • @MarathiGardentips_SantoshG
    @MarathiGardentips_SantoshG 2 года назад

    खुप छान 👍👍👍

  • @saddammakandar3997
    @saddammakandar3997 Год назад

    Good morning..

  • @ashamhaske2031
    @ashamhaske2031 2 года назад

    👌👌👍👍

  • @farmview
    @farmview 2 года назад

    Nice.. information u got a new subscriber

  • @priyanjalibelsare
    @priyanjalibelsare 3 года назад

    Imp information..Thanks for sharing..Mala hi gulab anaycha hota ata chan lavta yeil rop....

  • @KavyaGNikam16
    @KavyaGNikam16 Год назад

    Tumcha ithe kiti vel sunlight milte

  • @sunitachaudhari4787
    @sunitachaudhari4787 Год назад

    👍👍👍👍

  • @pratikshamadakr3512
    @pratikshamadakr3512 Год назад

    Kundyachya zadana narsaritun anlyapasun fulech yet nahit tyasathi ek vedio banava na please 🙏🏻

  • @sunitashinde9993
    @sunitashinde9993 Год назад

    Mam mi ata gulabach zad anl tr tyachi yel fandi sat panachi ahe tyala ful hot Kay Karn asel

    • @PragatiKulkarni1
      @PragatiKulkarni1  Год назад

      काही गुलाब 5 पानांचे तर काही 7 पानांची असते
      काळजी घा झाडाची

  • @KavyaGNikam16
    @KavyaGNikam16 2 года назад

    Winter madhe maza gulab la 2tas sunlight milte ter groth changli hoil ka

    • @PragatiKulkarni1
      @PragatiKulkarni1  2 года назад

      Ho..... होईल ना....
      जितकं मिळेल तितकं उन्ह चांगलं आहे. पण तुमच्याकडे उन्ह 2 तस मिळत असेल तर काही हरकत नाही. होईल growth झाडाची. पाणी जास्त घालू नका की जेणेकरून बाहेरील वातावरणामुळे आणि जास्त पाण्यामुळे फुंगलं इन्फेकशन होईल.
      उन्हा पुरेसं मिळालं की पाणी जास्त झालं तरी कुंडीतली माती कोरडी होते, आणि सूर्यप्रकाश जास्त नाही मिळाला तर झाड रोगीष्ठ असल्यासारखं होत.

  • @shankarnikam2635
    @shankarnikam2635 2 месяца назад

    ताई माझ्या कडे पन गुलाब झाडे आहेत पन तया फुल नाही येत नविन फांदी नाही येत

  • @meenakshidolas2408
    @meenakshidolas2408 3 месяца назад

    मी नर्सरी मधून दोन गुलाबाची झाडे आणली आहेत ती मी एकाच कुंडीत लावू शकते का

    • @PragatiKulkarni1
      @PragatiKulkarni1  3 месяца назад +1

      वेगळी लावा. एकाच कुंडीत कसे लावून चालेल. प्रत्येक झाडाला त्याची त्याची growth होण्यासाठी जागा हवी ना

  • @varsharanigawade6916
    @varsharanigawade6916 2 года назад

    He batton rose aahe ka

  • @VarshaKute-k8g
    @VarshaKute-k8g Год назад

    माझे झाड़ वाळले आहे

  • @jaykrantihatne7868
    @jaykrantihatne7868 Год назад

    Tumhi soil कुठून aanta

  • @sandeshshinde1551
    @sandeshshinde1551 2 года назад

    मी नर्सरी तून झाड आणून जमिनीत लावलं आहे वाढत होत नाही काय करावे

    • @PragatiKulkarni1
      @PragatiKulkarni1  2 года назад +1

      Compost खत महिन्यातून एकदा घाला.आणि दर 15 दिवसांनी कांद्याचे किंवा केळीच्या सालीचे पाणी घाला.
      DAP चे 10 -12 दाणे पण महिन्यातून एकदा घालू शकता