प्रोमोशनल भाग|सातारचा सलमान|Promotional EP|Satarcha Salman|Marathi Movie

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • आज केळेवाडीत आलाय सातारचा सलमान
    ३ मार्च पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात..!

Комментарии • 70

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Год назад +3

    तुमची एकही सिरिज शेवटपर्यंत चालली नाही 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @pushkarpakale8966
    @pushkarpakale8966 Год назад +4

    सर गावाकडाच्या गोष्टी चे नवीन पर्व सुरु करा ना plz 🙏

  • @surajkadam2830
    @surajkadam2830 Год назад +2

    गावाकडच्या गोष्टी पुन्हा एकदा चालू करा

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Год назад +20

    सुरकीला लय दिवसानी बघीतल जशीच्या तशी हाय संत्या , सुरकी,ही वेबसीरीज मधली जोडी कायम लक्षात राहील गावाकडच्या गोष्टी पर्व पाचवे काढा बापु पण आशिल हाय ‌🙏🙏

  • @vinaykharche7577
    @vinaykharche7577 Год назад +5

    आजकालच्या मराठी सिनेमांपेक्षा अश्या वेबसीरीजच पहायला मजा येते

  • @lalaatproduction
    @lalaatproduction Год назад +6

    गावंगाड्यातली मानस पोहचली की 70 mm वर या पेक्षा अजुन काय पाहिजे
    हेमंत ढोमे यांच्या
    सातारचा सलमान ला खूप खूप शुभेच्छा !

  • @ganpattompe631
    @ganpattompe631 Год назад +5

    गावाकडच्या गोष्टी चालू करा पवार सर

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Год назад +4

    बापू, संतोष,निल्या,सुरकी, माधुरी ,दिसली खरच भारीचं वाटलं की राव बाकीची टिम घ्या बापुचा तर नादच नाही करायचा तो ,,आशीलच हाय,,‌🙏🙏👌👍

  • @sachinagone6055
    @sachinagone6055 Год назад +3

    प्रमोशन असलं की बरोबर सर्व जन एकत्र येतात .
    मग सुरु करा ना परत गावाकडच्या गोष्टी नितीन सर

  • @suvarnakharmare9090
    @suvarnakharmare9090 Год назад +3

    आशिल बापू 😍😍👌🏻👌🏻

  • @laxmanadagale5379
    @laxmanadagale5379 Год назад +13

    या पूर्ण टीमला एकत्र आना सर नुसता प्रमोशन एपिसोड म्हणून काही होणार नाही नाहीतर आम्ही पाहणार नाही

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 Год назад +3

    ह्या सगळ्याना परत एका नवीन गोष्टीत पहायची इच्छा आहे..सर

  • @manojauti8081
    @manojauti8081 Год назад +2

    बाब्या कुठंय only babya's fan

  • @शेतकरी-ध9ण
    @शेतकरी-ध9ण Год назад +2

    निल्या वस्ताद होत चालला पण ,
    मोठा अभिनेता होईल निल्या

  • @BTSARMY-sd4bb
    @BTSARMY-sd4bb Год назад +2

    गावाकडच्या गोष्टी हि वेब सिरीज चालू करा नितीन सर खूप खूप शुभेच्छा

  • @sudeshgurav8701
    @sudeshgurav8701 Год назад +2

    गावाकडच्या गोष्टी परत सुरु करा
    बगा सगळयांच ऐकता का

  • @ganpattompe631
    @ganpattompe631 Год назад +2

    संत्या सुरकी यांच्या जोडीची सिरीज आणखी चालू करा यार कृपा करून सांगतायत प्रेक्षक 🙏🙏 अगदी कळकळीची विनंती आहे

  • @sambhajipatil4966
    @sambhajipatil4966 Год назад +1

    आम्ही खूप आतुर आहोत चित्रपट बघायला मला संतुर्की हा पण खूप आवडला होता तुम्ही जे काही जीवनामध्ये घडून गेले आहे त्याचे चित्रीकरण करता खूप चांगले आहे मनाला भाऊन टाकणाऱ्या गोष्टी असतात कोरी पाटी प्रोडक्शन यांचे अभिनंदन

  • @sunilkaldate6928
    @sunilkaldate6928 Год назад +2

    प्रमो का असेना पण नील्या आणि संत्या बघितलं कुप बर वाटलं

  • @pathfinder9765
    @pathfinder9765 Год назад +2

    # *नितीन पवार सर...'रौंदळ ' या मराठी मातीतल्या चित्रपटाचं प्रमोशन करा...!!!* 👍🔥👌

  • @rtp5458
    @rtp5458 Год назад +2

    जरा सिनेमांची नावं चांगली ठेवा...

  • @dattatraymhamane1768
    @dattatraymhamane1768 Год назад +2

    नाव चुकीच निवडल सर तुम्ही

  • @sachinmore514
    @sachinmore514 Год назад +3

    खुप छान

  • @sonuraut7605
    @sonuraut7605 Год назад +2

    कोणती पण एकच सीरिअल पूर्ण करत जा की

  • @nikhilsawant954
    @nikhilsawant954 Год назад +4

    बापू लय अशिल हाय....

  • @nitinloharsatara8145
    @nitinloharsatara8145 Год назад +2

    अप्रतीम प्रमोशन

  • @rishikeshmane6145
    @rishikeshmane6145 Год назад +2

    गाव गावाकडच्या गोष्टी चालू

  • @sharadpatil8010
    @sharadpatil8010 Год назад +1

    तुमचे एपिसोड बघत असताना खूप भारी वाटतं सारखं सारखं तुमचा एपिसोड बघायचे वाटतात खूप छान अस्सल😍❤

  • @RahulPawar-md3zr
    @RahulPawar-md3zr Год назад +2

    👎

  • @dineshgade9709
    @dineshgade9709 Год назад +1

    गावाकडच्या गोष्टी चालु करा..🙏

  • @balajiyenge9935
    @balajiyenge9935 Год назад +1

    Salmal चा ऊलेख्क करू नय ,
    तेला घाल चुलीत

  • @nageshdube4208
    @nageshdube4208 Год назад +1

    तारीख बदला रौंदळ येतोय

  • @rajeshawate9153
    @rajeshawate9153 Год назад

    गावाकडच्या गोष्टीतील तुम्हा सर्वांना पुन्हा एकत्र पाहून खूप आनंद झाला .. बाब्या, आव्या, समाधान पण पाहिजे होते..कायम आठवणीत राहील अशी वेब सिरीज आहे. पुन्हा तुम्ही सर्व नवीन गावाकडच्या गोष्टी तून दिसावेत ही अपेक्षा...

  • @kartikpawar9996
    @kartikpawar9996 Год назад +1

    Gavakadchi gost cha parv pach va suru Kara na....plz

  • @RKVBhagat25
    @RKVBhagat25 Год назад +2

    गावाचं नाव नक्की काय आहे

  • @chaitanyachavan2193
    @chaitanyachavan2193 Год назад +1

    Bapu rav aple bhag taka ki......

  • @AarynBocharePatil
    @AarynBocharePatil Год назад

    संतोष भाऊ तुम्ही एपिसोड मध्ये खूप दिवसांनी दिसले खुप आनंद झाला राव मि तुमचा खूप मोठा फॅन आहे 👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @damodarghagare9539
    @damodarghagare9539 Год назад +1

    voice khoop kharab avaj yeto ahe

  • @samadhangorad3655
    @samadhangorad3655 Год назад +1

    👍

  • @aanufilmstudio8077
    @aanufilmstudio8077 Год назад

    Sir jara awaj clear kara na jara awaj farktoi ani gavakdchya gosti cahlu kara sir sagle apla gav harvun gelet hya dhav pali chya jivana madhe mans depression madhe cahlet o tumchya gosti bagitla na ek cherya vr hasu yaiycha ani samadhan pn vatycha tye chalu kara sir apli teem ani tumcha thinking best ahit sir tr plizz aplya gavakdchya gosti chalu kara saglya teem la bagun ajaun bahri vattal

  • @bhausahebthorat7336
    @bhausahebthorat7336 Год назад

    आम्ही रोंदल पहाणार 👌सॉरी भावांनो

  • @rajivlipare7071
    @rajivlipare7071 Год назад

    गावाकडच्या गोष्टी पुन्हा चालू करा

  • @vikaspatil-er9pj
    @vikaspatil-er9pj Год назад

    गावाकडच्या गोष्टी परत चालू करा 👍👌

  • @paraskamble6283
    @paraskamble6283 Год назад +1

    खुप छान

  • @mahendramane7050
    @mahendramane7050 Год назад

    आवाज ची क्वालिटी सुधरा....

  • @pravinraut3540
    @pravinraut3540 Год назад

    Parat chalu Kara gavakadchya goshti

  • @anilkulkarni6275
    @anilkulkarni6275 Год назад

    Vice clear nai

  • @jaywantumbare3804
    @jaywantumbare3804 Год назад

    Tumhala kititari lokani sangitale asel gavakadchya goshti chalu kara pan kdihi manav ghetal nahi

  • @rameshakhade6530
    @rameshakhade6530 Год назад

    सुरके संतया आवया बापु कुठेयस यार

  • @kapilpawar5252
    @kapilpawar5252 Год назад

    सुरकी। ❤️❤️❤️❤️❤️

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Год назад

    Khup chhan........👌👌👌

  • @umeshpawar1987
    @umeshpawar1987 Год назад +4

    बापू अस्सील 🤩

  • @anilpawar9086
    @anilpawar9086 Год назад

    सनत्याला बापूला पाहून खूप छान वाटल

  • @piyushkharade5983
    @piyushkharade5983 Год назад

    Nice episode 🙏

  • @AarynBocharePatil
    @AarynBocharePatil Год назад

    नमस्कार संतोष भाऊ

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 Год назад

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त ❤️

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 Год назад

    अव्या कुठेय

  • @jaywantumbare3804
    @jaywantumbare3804 Год назад

    Bagha ekda vichar kara hi vinati

  • @poonampol-zg2gb
    @poonampol-zg2gb Год назад

    Navin parv suru kara

  • @ghanshyampaigude8618
    @ghanshyampaigude8618 Год назад

    Chalu kra web series

  • @sagarkalbhorpatil2938
    @sagarkalbhorpatil2938 Год назад

    Kalbhor 😍

  • @rohitbhandalkar3142
    @rohitbhandalkar3142 Год назад

    Tumhi as ks Kay mhanu skta ki yancha jamana Gela tyancha aala saglech klakar aapaaplya jagewr brobr astat,film sathi subheccha

  • @AviJadhav
    @AviJadhav Год назад

    बराच लेट झाला पिक्चर यायला. कदाचीत खूप खडतर काळातून मार्ग काढत ते आता झेंडा रोवू पाहत आहेत. आम्ही नक्कीच चित्रपट गृहात जावून पाहू आणि पाठींबा देऊ