Raj Thackeray Speech Yek Number :शिवसेनेतील राजकारणाला कंटाळून चित्रपट निर्मितीकडे वळणार होतो, पण...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 сен 2024
  • #abpमाझा #rajthackeray #akshayshinde #akshayshindeencounter #BadlapurCase #abpmajhalive #maharashtrapolitics #manojjarange #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #cmeknathshinde #amitshah #maharashtrarain #heavyrain
    Raj Thackeray, मुंबई : "सन 2000 साली मी वेगळ्या पक्षात होतो. तेव्हा तिकडे जे सुरु होतं, त्याला वैतागून-कंटाळून रिवर्सचा गियर टाकला होता. मला वाटतं होतं राजकारणात राहायला नको. त्या क्षेत्रात पुढे काही करायचं नाही, इच्छाच नाही. राजकारणातून हळूहळू बाहरे पडायचं होतं. त्यावेळेला साजिद नाडियादवाला भेटायचो म्हणायचो आपल्याला चित्रपट निर्मिती सुरु करायची आहे. पण पुन्हा मी राजकारणाकडे वळण्याचं कारण साजिद नाडियादवाला आहे", असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. येक नंबर या सिनेमाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सिनेक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
    तुम्ही जिथे आहात, तिथे राहा; साजिद नाडियादवालांनी पुन्हा राजकारणात जाण्यास सांगितलं
    राज ठाकरे म्हणाले, साजिद नाडियादवाला मला म्हणाले की, दिग्दर्शक जे काही कामं करतो. ती कामं राज ठाकरेंना करता मी पाहू शकणार नाही. तुम्ही जिथे आहात, तिथे राहा. सिनेमे बनत राहतील. आताही बनवणार आहोत, पुढेही बनवत राहणार आहोत. त्यानंतर मी पुन्हा राजकारणात सक्रिय झालो.
    पुढे बोलतान राज ठाकरे म्हणाले, आज इतक्या वर्षांनी प्रोडक्शन कंपनी सुरु केली तेजीस्विनी पंडित भेटल्या. रिजिनल फिल्म मोठ्या व्हायला हव्यात आम्हाला पण वाटतंय. अजय अतुल यांना त म्हणलं की ताक पण कळतं आणि ताडी पण कळतं. अनेकांनी मेहनत घेतली... अजय अतुल यांच्यासोबत अनेक वर्ष काम करतोय.
    राजेश मापुस्कर यांनी सुरवातीला स्टोरी ऐकवली तेव्हा मी म्हटलं तेव्हा झेपेल ना? फिल्मच्या वेळी अनेक लोकांना त्रास दिला त्यामुळे आजच दिलगिरी व्यक्त करतो. मराठीमधली सर्वात मोठी ब्लॉकबस्टर फिल्म ठरुदे, असंही राज ठाकरे म्हणाले.
    Video Credit: | Prasad Yadav /Producer | Imran Shaikh /Editor
    ABP Majha Live TV | Akshay Shinde Encounter Update | Badlapur Case | Amit Shah | Maharashtra Rain
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Akshay Shinde Encounter | Badlapur Case | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे सर्व्हेक्षण अकोला | लाडकी बहीण योजना

Комментарии • 85

  • @ranjitjadhav688
    @ranjitjadhav688 5 часов назад +49

    आपल्या प्रयत्नांना खूप यश मिळावं, आणि आपली मराठी अस्मिता तसेच प्रादेशिक चित्रपटाणा उंचीवर नेण्याची इच्छा पूर्ण वव्हावी

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 5 часов назад +36

    राजसाहेब जिंदाबाद🔥🔥🔥

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 5 часов назад +117

    हा माणूस जिथे जातो तिथे हाच राजा असतो 😍❤️🔥👑👑 आणि हा राजा महाराष्ट्राला कधी समजलाच नाही 😑

    • @mahadevrupnar5465
      @mahadevrupnar5465 4 часа назад +2

      भावा कुणी केला राजा महाराजा फक्त छत्रपति शिवाजी महाराज हा तर खान प्रेमी

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 3 часа назад

      @@mahadevrupnar5465 तुमच्या सारख्या लोकांनीं छत्रपती फक्त डोक्यावरच घेतले... डोक्यात नाही घेतले.... दुर्दैव..... खान प्रेमी अशी पदवी एखाद्याला लावणं सोप्पी आहे.... आम्हीं खान लोकांना छत्रपति शिवाजी महाराज की जय म्हणायला लावतो.... तुमच्यात आहे का हिंमत??? तुम्हीं फक्त द्वेष करा..... जरूर करा आम्हीं पण करतो पण सगळ्यांचा नक्किच नाही...... आजपण माझा मुस्लिम मित्र माझ्या साठी जीव द्यायला तयार आहे... आणि हे फक्त बोलणं नाही तर करून पण दाखवलय त्यानी.... ज्यावेळी आपले आपले म्हणणारे ढुंगणाला पाय लावून मागे पळत होते तेव्हा मला वाचवणारा खानच होता...शिवजयंतीच्या दिवशी शिवगाथा वाटणारा खानच होता... माऊलींच्या पालखीत लोकांचे आरोग्य सेवा पुरवणारा खानच होता.... आणि माझा धर्म मी घरात ठेवून बाहेर पडतो हे छाती ठोकून आमच्यात सामील होणारा खानच होता.... भारत जिंकल्यावर आमच्या आधी फटाके वाजविणारा खानच होता..... गणेश उत्सवात सगळ्यांच्या विरोधात जाऊन स्वतः मशिदीत जाऊन आवाज बंद करणारा पण खानच होता.....

    • @SameerShirsekar19
      @SameerShirsekar19 3 часа назад

      Mala aasa vatata ki Bala Saheb gelya nantar Shivasena sodali asti tar vegla chitra aata.......Saheb Astana sodali tya mule Lokani Shivsena sodali nahi

    • @maheshkale2290
      @maheshkale2290 3 часа назад

      Kai boltos Mitra samjhte ahe ka pratek Marathi Mansa sathe ubha rahanara hach to Raja​@@mahadevrupnar5465

    • @mangeshbhalerao3733
      @mangeshbhalerao3733 3 часа назад +5

      राजसाहेब महाराष्ट्राला समजले असते तर आज CM असते, पण नाही समजले अजून मराठी लोकांना राजसाहेब.
      मराठी माणसाला स्वतःच्या राज्य, भाषा आणि माणसांबद्दल स्वाभिमान नाही...

  • @tanmayvaidya765
    @tanmayvaidya765 5 часов назад +38

    राज ठाकरे हसले मस्त 🤣🤣🤣🤣

  • @vaibhavpanchal7084
    @vaibhavpanchal7084 5 часов назад +55

    खूप खतरनाक ट्रेलर आहे ❤❤

  • @krishnaakalkot
    @krishnaakalkot 5 часов назад +23

    All the best YEK NUMBER

  • @shrikantchalukya1073
    @shrikantchalukya1073 4 часа назад +16

    राज साहेब... तुमचा एक कट्टर चाहता ❤❤❤

    • @amit0650
      @amit0650 14 минут назад

      मी पण होतो 😞

  • @jyotik7498
    @jyotik7498 5 часов назад +16

    Saheb manapasun hasle khup chan vatale..srv team la SHUBHECHYA. ..

  • @shailakadam8732
    @shailakadam8732 4 часа назад +14

    राज ठाकरे तुम्ही शिंदे सोबत नीती करा आणि विधानसभा लढवा

    • @sangameshwarmahajan3435
      @sangameshwarmahajan3435 4 часа назад +2

      देशात मोदी अन महाराष्ट्र फक्त राज ठाकरे

    • @ajitchalke2411
      @ajitchalke2411 3 часа назад

      ​@@sangameshwarmahajan3435Ekdam barobar bolalas Bhava

    • @amit0650
      @amit0650 14 минут назад

      50 खोके घेऊन 😂

  • @Fishfoody
    @Fishfoody 5 часов назад +18

    He kalakar 1 number aahet

    • @dracula307
      @dracula307 5 часов назад +3

      Ka ree tujya aaila dola Marla hota ka yanni

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 4 часа назад +5

    Ek number🎉🎉🎉

  • @vishalotavkar6201
    @vishalotavkar6201 5 часов назад +9

    ❤❤❤

  • @kailasgore1189
    @kailasgore1189 4 часа назад +4

    Fakt raj saheb thakre

  • @shivshankartranslinkltd9108
    @shivshankartranslinkltd9108 5 часов назад +12

    ❤🔥

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 5 часов назад +11

    सगळ्या ना मनापासून शुभेच्छा

  • @rakeshkotkar8161
    @rakeshkotkar8161 4 часа назад +2

    ❤khyp khup shubhechha ❤🎉🎉

  • @ajaygawade7543
    @ajaygawade7543 4 часа назад +2

    जय मनसे ❤

  • @9999streetsmart
    @9999streetsmart 2 часа назад +3

    सिनेमाला 'मनसे' शुभेच्छा🎉

  • @balirathod83
    @balirathod83 4 часа назад +2

    Sajid mitra...... Bhavala sat na....

  • @VijayKakade-i5w
    @VijayKakade-i5w 4 часа назад +2

    8:02😊

  • @ri4129-d4s
    @ri4129-d4s 4 часа назад +1

    8:02 हे काहीतरी वेगळं होतं 😂😂

  • @kalpeshshinde5540
    @kalpeshshinde5540 4 часа назад +5

    Fhaltu lachari

  • @sanjaykadu3475
    @sanjaykadu3475 4 часа назад

    काय करावं

  • @Sd14918
    @Sd14918 4 часа назад +1

    Navin supari

  • @ranjitbamane8142
    @ranjitbamane8142 4 часа назад +1

    Gharaneshahi la sampava,landegiri karun bhikela lagala

  • @VijayKakade-i5w
    @VijayKakade-i5w 4 часа назад

    1:57

  • @RohitParabRegnum
    @RohitParabRegnum 4 часа назад +3

    Ghe 200 😂😂😂

    • @samkabadi9105
      @samkabadi9105 Час назад

      Tuzi layki aahe ❤ dya

    • @PNGSTUDIO
      @PNGSTUDIO 57 минут назад

      ticket 200/- cha var asel.... jaa jaun satranji uchal, vadapav bhetel

  • @yashwant-oq2md
    @yashwant-oq2md 4 часа назад

    All party supporter

  • @nayansalokhe5059
    @nayansalokhe5059 3 часа назад +2

    आता मी नसतो ऐकत ठाकरे साहेब 🚂🚩 हा डायलॉग ट्रेंड होणार 💯

  • @ankurnalande55
    @ankurnalande55 3 часа назад +2

    आज पहिल्यांदा राज ठाकरे माणूस असल्यासारखं बोलताना मला दिसले नाहीतर नेहमी देवत्व भावत जणू आपल्या मध्ये आहे असंच बोलत राहतात किंवा आपण पंतप्रधान किंवा सर्वश्रेष्ठ व्यक्ती जेव्हा होते या देशातील अशा अविर्भावात त्यांची नेहमी भाषणे असतात मात्र यावेळेस हास्य होता धैर्य होता विनोद होता प्रॅक्टिकलिटी होती आणि मानवी स्वभाव सुद्धा दिसून आला जो आणि एकदा दिसून येत नाही 😅

  • @simplysid6708
    @simplysid6708 4 часа назад +3

    Power House Of महाराष्ट्र ❤❤

  • @aakashpatil5156
    @aakashpatil5156 2 часа назад +1

    बहू रुपी राज ठाकरे म्हणा किंवा दश अवतार राज ठाकरे म्हणा ❤️ आजचे राज ठाकरे काही ओर च होते. मी लहानपणापासून राज ठाकरे ह्यांचे निरीक्षण करत आहे व त्यांना समजून घेत आहे. आज अगदी नवं रूप पाहून आनंद व आश्चर्य दोन्ही सोबतच. 😍

  • @chakli88
    @chakli88 3 часа назад +1

    Sajid khan mitraaa😮😮😮😮😢😢😢 meee tooòo

  • @rahulkhandare2712
    @rahulkhandare2712 3 часа назад +4

    राजेशाही विचारत झळकते आणि नावाला शोभेल असे व्यक्तिमत्त्व...
    धडक - भडक - कडक येक नंबर...
    मला वाटते आपण एक नंबर आहातच पण...नंबर ९ असे नाव असते तर ...बाकी चाहते समजून गेले असते की, कलाकृतीला कुणाचा हात लागला आहे.

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 3 часа назад

    राज साहेब आपल्याला हार्दिक शुभेच्छा
    नक्की बघणार थिएटर मध्ये

  • @amit0650
    @amit0650 15 минут назад

    Bjp ची चाटूगिरी नको करायला राज साहेबांनी ...

  • @anuragmore492
    @anuragmore492 3 часа назад

    मुळात बॉलिवूड च्या पाय चाटून आपल्याला मराठी मूव्ही मोठे करता येणार नाही.🙏🙏🙏🙏

  • @invinciblealibagkar
    @invinciblealibagkar 26 минут назад

    राज साहेबांना खळखळून हसताना पहिल्यांदाच पाहिले आहे ❤️ ट्रेलर अजून पाहिला नाही. लगेच बघतो आत्ता पण तरीही आधी तुमच्या चित्रपटाला खूप यश मिळो ही सदिच्छा ❤🎉

  • @vitthalKasbe-s7h
    @vitthalKasbe-s7h 3 часа назад

    राज साहेब महाराष्ट्राचा येक नंबर मुख्यमंत्री बघायला आवडेल राजकारणाचा कलावंतांचा प्रत्येक क्षेत्राचा येक नंबर आहे जय महाराष्ट्र

  • @sureshubhad
    @sureshubhad 6 минут назад

    Shivsena futli yaat raaj thakrechi baking hoti ka?

  • @aavinashrahate7504
    @aavinashrahate7504 3 часа назад +1

    ज्या शिवसेनेने आणि ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला एवढे मोठे केलं तुम्हाला सगळं दिलं पैसा दिला घर सगळं दिलं आज जे पण काय तुम्ही आहात ना ते बाळासाहेबांमुळे आहात लक्षात ठेवा हे बाळासाहेबांच्या शिवसेनेला कंटाळून तुम्ही सोडलं का सगळं बाळासाहेब जर नसते ना तर तुम्हाला कोणी विचारलं पण नसतं कळलं का आणि सांगत आहात तुम्ही शिवसेनाला कंटाळून

    • @vj8311
      @vj8311 3 часа назад

      बरोबर आहे तुम्ही योग्य बोललात.

    • @user-oe7yk4bw7t
      @user-oe7yk4bw7t 3 часа назад

      Are mahit nasel tar bolu nakos shivsena ani balasahebana kantakun nahi tar uddhav Thackeray yanchya nich raajkarna la kantalun

  • @jairampatil3416
    @jairampatil3416 Час назад

    Aaj raj saheb khup vegle ch disle dilkhulas ekdham raja manun

  • @ravikasar9049
    @ravikasar9049 Час назад

    चित्रपट येकच नंबर चालणार

  • @rohitnilkanthe5494
    @rohitnilkanthe5494 3 часа назад

    Hya saglya kadhun supari ghetli ka saheb?

  • @youthicon8038
    @youthicon8038 4 часа назад

    Sagle baban ghetle ahet sahebani baki pn. Kalakar ahet ...

  • @vj8311
    @vj8311 3 часа назад +1

    इतर वेळी हेच अमीर खान शाहरुख खान यांना नाव ठेवतात यांच्या साठी आले की चांगले.

    • @AbhishekNarkar-o4l
      @AbhishekNarkar-o4l 2 часа назад

      भूमिका असतात त्या समजून घेतल्या पाहिजे भावा 🚩🚩

    • @AbhishekNarkar-o4l
      @AbhishekNarkar-o4l 2 часа назад

      कलाकार आहेत. त्यांच्याकडे व्यंग चित्रकला आहे.

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 3 часа назад

    जर शिवसेना नसती तर? ठाकरे परिवार कुठे असता

  • @bhushanagiwale792
    @bhushanagiwale792 2 часа назад

    आपला नेता एक नंबर च आहे लव यू साहेब ❤❤❤❤

  • @rajeshmhadse7425
    @rajeshmhadse7425 2 часа назад

    पहिल्यांदा खुल्ल हसताना पाहिलं.

  • @makarandsawant-e7i
    @makarandsawant-e7i 3 часа назад

    Nice to see Raj saheb being happy.

  • @nikeshkadam6719
    @nikeshkadam6719 3 часа назад

    Raj Saheb ❤️

  • @sanjaymaru1987
    @sanjaymaru1987 2 часа назад

    Love you raj sir ❤👑🔥

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 2 часа назад

    जय मनसे साहेब ❤️🔥

  • @babanadsul6636
    @babanadsul6636 37 минут назад

    Real राजा.

  • @santoshtalekar2658
    @santoshtalekar2658 2 часа назад

    Salman ala nahi😢

  • @suyogkhakam6555
    @suyogkhakam6555 3 часа назад

    ❤Rajsaheb ❤

  • @dattatraypatil4618
    @dattatraypatil4618 Час назад

    ❤❤

  • @pandurangbedekar3787
    @pandurangbedekar3787 2 часа назад

    ❤️

  • @blastoise0229
    @blastoise0229 3 часа назад

  • @Yesaji_Kank
    @Yesaji_Kank 3 часа назад +1

    घ्या.....तमाशा पण काढा तुम्ही साहेब....आपण खूप मोठे कलाकार आहात... धन्यवाद

  • @ankurnalande55
    @ankurnalande55 3 часа назад

    Sajid Nadiadwala - Non Marathi
    साजिद खान- नॉन मराठी
    Amir Khan - Non Marathi
    Rajkumar Hirani - Non Marathi aani he aaplya manat dwedh pasravtat Bigar Marathincha baddal sagle tar mitra mandali a marathi aahe hyanchi...tyamule hyancha naadi naka lagu aaple mitra amarathi astil tari tyanchashi sambandh nka bighdavu

    • @Jay_shivaji_96
      @Jay_shivaji_96 2 часа назад

      खुप कळत़ तुला... शा़त रहा जरा ... मराठी चित्रपटांची हालत बघता कुणीतरी बॉलीवूड च्या तोडीचा प्रयत्न करणं गरजेचं होतं

  • @maheshmore5040
    @maheshmore5040 2 часа назад

    Saheb je tumhi manapasun haslat...he hasu pahilyandya baghitle me...Dev tumhala asach hasat thevu...aani tumhi ekda hya maharashtra che CM bano hich mazi echha

  • @aniketmore9926
    @aniketmore9926 2 часа назад

    राजसाहेब ❤❤राजकारणाच्या पलीकडचा नेता❤ जय मनसे साहेब💪जय महाराष्ट्र 🚩🚩