प्रत्येक भागाचे सादरीकरण आणि त्या मागे असणाऱ्या कलाकारांची मेहनत खूपच दिसून येते. सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन अशीच दिवोसो दिवस प्रगती करत जाओ ही सदिच्छा..... 💐🙏🏻
नितीन सर तुम्ही निवडलेले विषय खूपच भावतात. शिवाय भाषा सातारी असल्याने थेट काळजाला भिडते, कलाकार पण अगदी आमच्या सारखेच वाटतात अस वाटतंच नाही की ते अभिनय करताहेत. ❤️❤️👍👍
नाटक ला रिटेक नसतो डायरेक्ट लोका समोर सादर करावं लागत, खूप छान भाग होता, नाटकात काम करून पैसे न मिळविता नावं मिळविणारे खूप मराठी कलाकार आहेत त्यांना माझा मनापसन सलाम व नितीन सरांना खूप खूप शुभेच्छा
जेष्ठ कलाकार श्रीकांत सरांचा नाद नाय कायम हसमुख व्यक्तिमत्व.. हनमंताच ही काम कडक झालय..मजा आली या गोष्टीत.. नितीन सर आणि कोरीपाटी टीम जबरदस्त बर का 👍👌👌
इतर भागांपेक्षा आज चा हा भाग माझ्यासाठी खूप आवडीचा कारण गुलबा अणि माझ्या मध्ये काहीच अंतर नाही. फरक फक्त एवढाच की गुलबा च पात्र हे खूप समोर च्या काळातील आहे. अन माझी सुरवात आहे..... जर माझी परिस्थिती गुलबा प्रमाणे झाली तरी तो पर्यंत अनुभवलेल्या गोष्ठी माझ्या साठी खूप झाल्या पुढील आयुष्य आठवणीत काढण्यासाठी ❤️❤️❤️
खूपच छान एपिसोड नितीन भाऊ आठवले ते बालपणातील दिवस कुठे ना कुठेतरी नाटक पाहायला मिळायचं पण आताच्या जमान्यात सिरीयल पिक्चर आल्यामुळे आपल्याला ती नाटकं पाहायला नाही मिळत लोक टिव्ही मध्ये धुंद झाले आणि त्याचा प्रभाव हा नाटकावर झाला हा भाग बघून ते बालपणी नाटक बघायला जायाचाे ते आठवलं !❤👍🤗
नितीन सर, रकतात रंग्ली कुऱ्हाड या नाटकाचा प्रयोग 1999 साली आमच्या गावात ( बांबवडे ) झाला होता आत्ताची मराठी शिक्षक, माजी सरपंच यांनी भाग घेतला होता. जुन्या आठवणी ताज्या केल्या. खरंच नाटक जपलं पाहिजे हो! एक नाटक प्रेमी.
चित्रपट सृष्टी चा पाया प्रथम नाटक आणि नाटकच येतो...त्या पाया वर तर सगळी चित्रपट सृष्टी उभी हाय....अस्सल अभिनय तितूनच दिसतो आणि खरा कलाकार तितूनच तळपून तयार होतो... नाटका शिवाय तोड नाय,नाटका शिवाय चित्रपट सृष्टी जोड नाय...नाटक आयुष्यभर जगणारी बरीच आहेत आणि होऊन गेली ज्यांच्या अंगातून नाटक कधीच वेगळे झालं नाय एक जिवंत उदाहरण म्हणजे नटसम्राट "गणपतराव बेलवलकर"...पुन्हा एकदा उत्तम कथा नितीन सर👏👏👏👌👌👌👌🙏🙂
कला ही कलाच असते, कलेला वाहून घेतलेला माणूस हा बरेच ठिकाणी व्यसनीच असतो, आज गुणा कागलकर याची आठवण झाली, मुझे पिणे का शौक नही मै पिता हूं गम भुलाने केलीऐ, मास्टर,
भाग आवडला तर नक्की पुढ पाठवा..!
Ho nakeey
गावाकडची शाळा नक्की बघा.
youtube.com/@ASSTUDIO881
नक्कीच
Yes
हा भाग दादा कंटिन्यू करा चांगला
नितीन पवार सर हे सगळ्यात भारी डायरेक्टर आहे हे कोना कोणाला वाटते
दहा वेळा थांबून थांबून केलेलं चांगलंच दाखवता येत पण एक संधीत सोन कस करायचं ते नाटकातून शिकायचं वा वा🔥❤️😍
❤️❤️❤️
जबरी
मस्त अगदी कलेच्या आत घुसून स्वताचा अनुभव पण यातून मांडलात,काही तरी करण्यासाठी घर सोडलत ,आज लोक बगतायत त्या त्यागाचं गोड फळ
डोळ्यात पाणी आलं खुपच छान भाग आहे.👌👌👌
प्रत्येक भागाचे सादरीकरण आणि त्या मागे असणाऱ्या कलाकारांची मेहनत खूपच दिसून येते. सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन अशीच दिवोसो दिवस प्रगती करत जाओ ही सदिच्छा..... 💐🙏🏻
खुपच सुंदर कथा विषय,
अभिनंदन दिग्दर्शक साहेब तुमचे.
अप्रतिम ज्यांनी ज्यांनी नाटक केलं,त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही❤️💐🙏👍
खूप सुंदर नितीन दादा आणि कोरी पाटी प्रोडक्शन
वाह व्वा खूप भावला हा एपिसोड...हणमंत चा शेवटचा डायलॉग .... आहाहा बहोत खूब...
अप्रतिम नव तरुण रंगकर्मींना नवी दिशा देणारा.
Kharach apratim abhinay aahe
नितीन सर तुम्ही निवडलेले विषय खूपच भावतात. शिवाय भाषा सातारी असल्याने थेट काळजाला भिडते, कलाकार पण अगदी आमच्या सारखेच वाटतात अस वाटतंच नाही की ते अभिनय करताहेत. ❤️❤️👍👍
हनुमंत सर खूप खडक भावा एकच नंबर डोळ्यात पाणी आले राव
Grt cine graphi 😊
नाटक ला रिटेक नसतो डायरेक्ट लोका समोर सादर करावं लागत, खूप छान भाग होता, नाटकात काम करून पैसे न मिळविता नावं मिळविणारे खूप मराठी कलाकार आहेत त्यांना माझा मनापसन सलाम व नितीन सरांना खूप खूप शुभेच्छा
कडक जबरदस्त भाग घेतला
Nice
17:50.... जबरदस्त संवाद
ह्रदयस्पर्शी 👌👍👌🙏
अभिनयाची मुळं घट्ट करायची ती नाटकातुन. वा!खुप छान !
खूप छान अप्रतिम सगळ्या टिमला हार्दिक शुभेच्छा मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा एकच नंबर 🙏🙏🙏👌👌👍
खूप छान सर ....तुम्हाला आणि तुमच्या सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!💐
जेष्ठ कलाकार श्रीकांत सरांचा नाद नाय कायम हसमुख व्यक्तिमत्व.. हनमंताच ही काम कडक झालय..मजा आली या गोष्टीत.. नितीन सर आणि कोरीपाटी टीम जबरदस्त बर का 👍👌👌
इतर भागांपेक्षा आज चा हा भाग माझ्यासाठी खूप आवडीचा कारण गुलबा अणि माझ्या मध्ये काहीच अंतर नाही.
फरक फक्त एवढाच की गुलबा च पात्र हे खूप समोर च्या काळातील आहे.
अन माझी सुरवात आहे.....
जर माझी परिस्थिती गुलबा प्रमाणे झाली तरी तो पर्यंत अनुभवलेल्या गोष्ठी माझ्या साठी खूप झाल्या पुढील आयुष्य आठवणीत काढण्यासाठी ❤️❤️❤️
खूपच छान एपिसोड नितीन भाऊ आठवले ते बालपणातील दिवस कुठे ना कुठेतरी नाटक पाहायला मिळायचं पण आताच्या जमान्यात सिरीयल पिक्चर आल्यामुळे आपल्याला ती नाटकं पाहायला नाही मिळत लोक टिव्ही मध्ये धुंद झाले आणि त्याचा प्रभाव हा नाटकावर झाला हा भाग बघून ते बालपणी नाटक बघायला जायाचाे ते आठवलं !❤👍🤗
नितीन सर, रकतात रंग्ली कुऱ्हाड या नाटकाचा प्रयोग 1999 साली आमच्या गावात ( बांबवडे ) झाला होता आत्ताची मराठी शिक्षक, माजी सरपंच यांनी भाग घेतला होता. जुन्या आठवणी ताज्या केल्या. खरंच नाटक जपलं पाहिजे हो! एक नाटक प्रेमी.
उत्तम विषय ! अभिनंदन! 👍
अप्रतिम आणि नाटकाची किंमत सांगणारा भाग 🥰💕😍🔥✅
एक नंबर संदेश यातून दिला गेला. खूप खूप छान वाटला आजचा भाग...... जबरदस्त जबराट कडक...
नाटक हाच अभिनयाचे आणि कलाकाराचे मुळ आहे हे खुप छान प्रकारे समजावून सांगितले.
धन्यवाद ऑल टिम
अप्रतिम अभिनय आणि नाटक जिवंत ठेवल्याबद्दल धन्य वाद 🙏
कलाकार हा कलाकार असतो खुप छान भाग आहे सर मनापासून धन्यवाद सर,
फारच छान, हृदयस्पर्शी
ज्याला हा भाग समजला तो जीवनातील सार काही समजला,,,,,,
नाद खुळा भाग आहे हा.......
1number
Khup chan 👌👌
अभिनेता (कलाकार)खरा पाया समजला जातो तो म्हणजे नाटक नाटक 👌👌👌👍👍👍
माझं गाव, माझी माणसं 👆❤, खूप छान acting केली सर्वांनी 👏👏..मनापासून .धन्यवाद कोरी पाटी प्रोडूकशन 🌸
सुंदर सादरीकरण सुंदर संवाद सुंदर चित्रीकरण .👍
आजचा भाग खुप छान होता.
खूप छान आणि प्रत्येक एपिसोड ला वेग वेगळी पात्र घेता हे एक लय भारी असची प्रसिदी मळत जावो ह्या सीरियल ला
Mastach 1 no
खरच खुप छान भाग झाला ,अन अभिनय पण उत्तम झाला,अन आजच्या भागाचा शेवट पण 👏🙏
Waah waah waah waah.... kya baat.... अप्रतिम 🙏 great Nitin sir🙏
छान कथां, उत्कृष्ट अभिनय
जबरदस्त
खुप छान एपिसोड झालाय , कलाकार कला गप्प बसु देत नाही वर्षा मॕडम आप्रतिम अभिनय सर्वांनी दमदार अभिनय केलाय , शुभेच्छा सर्व टिमला ....छान करताय
रक्तात रंगली कुऱ्हाड great
एकच नंबर नितिन सर धन्यवाद 🙏
हा भाग खुप अप्रतिम होता सर्व कलाकारांचे मनापासून आभार अप्रतिम सादरीकरण.....
रक्तात रंगली कुऱ्हाड... मास्तर चे डायलॉग बघून अंगावर काटा आला hatsoff👌👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰💖💖💖💖💖💖💖💖
Kharch khupch bhari
Mst
Nitin sir मस्त खूपच अप्रितम नितीन सर शब्द नाही सांगायला
Khup chhan episode...........👌👌👌
Khup chan
Khup chan aaj cha episode. Yatun khup kahi shiknyasarkha aahe
चालता बोलता डोळ्यात टचकन पाणी कसे आणायचे हे यांच्यातला खूप चांगला गुण आहे
Khup khup Chan 👍
Lay bhari bhai
खूप खूप अभिनंदन सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन
वा ! खूप छान हा भाग बघायला मिळाला त्याबद्दल खूप खूप आभार आपल्या सर्व टीमचे 💐💐🙏
मस्त होता भाग
khup chan episode hota
अप्रतिम एपिसोड. खरंय नाटक कलाकारांना अमर करत. नाटक करणं सिरीयल मध्ये कामं करण्यायव्हडं सोप्प नसत कारण तिथं रिटेक नसतो डायरेक्ट ऍक्ट असतो
नाटक चित्रपट जननी आहे
खूप छान अभिनय केलाय सर्व कलाकारांनी...👍
last seen.......classssssss👌👌👌👌👌
Kdk episode nitin sir and all team ....
ह्याचातून अशी की गोष्ट शिकाय भेटली म्हणजे दारू पिणारे वडली तसेच वडीलान समोर आपला मुलगा जेव्हा दारू पितो त्याचा नंतर कोणतेच वडील दारू पिणार नाही 👌👌👌💐
खुप छान भाग घेतला आहे
बाप लेकाच एकाच विषयावरील असलेलं अतूट प्रेम कलाकार होणे मग मालिका किंवा चित्रपट तील पण कलाकाराला कायम उभा ठेवणारं ते म्हणजे नाटक
Jabrat
चित्रपट सृष्टी चा पाया प्रथम नाटक आणि नाटकच येतो...त्या पाया वर तर सगळी चित्रपट सृष्टी उभी हाय....अस्सल अभिनय तितूनच दिसतो आणि खरा कलाकार तितूनच तळपून तयार होतो... नाटका शिवाय तोड नाय,नाटका शिवाय चित्रपट सृष्टी जोड नाय...नाटक आयुष्यभर जगणारी बरीच आहेत आणि होऊन गेली ज्यांच्या अंगातून नाटक कधीच वेगळे झालं नाय एक जिवंत उदाहरण म्हणजे नटसम्राट "गणपतराव बेलवलकर"...पुन्हा एकदा उत्तम कथा नितीन सर👏👏👏👌👌👌👌🙏🙂
कला ही कलाच असते,
कलेला वाहून घेतलेला माणूस हा बरेच ठिकाणी व्यसनीच असतो,
आज गुणा कागलकर याची आठवण झाली,
मुझे पिणे का शौक नही मै पिता हूं गम भुलाने केलीऐ, मास्टर,
सर्वांचे कौतुक कराव तेवढं कमीच आहे
मन आतुर असतंय एपिसोड पाहायला दर सोमवारी
खुप छान सर सर्व कलाकार टिम चे हार्दिक अभिनंदन 🙏🌹
दावनिचा बैल १ नंबर आहे
कोरी पाटी प्रोडक्शन म्हणजे आमचा जीव की प्राण आहे.
Nitin sir excellent Episode
Lay bhari
नितिनराव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan abhinav sar kalakaranch 👍👌👌👌👌
मस्तच
Nice Episode..... #GavGathaMajalay
Khubchand very nice
Wow..❤
मास्तर आणि त्यांचा मुलगा कमाल. अभिनय ❤️
कमाल काम कोरी पाटी प्रोडक्शन....❤️❤️❤️
अप्रतिम अएपिसोड
Nice seen 👌
जो रंगमंचावर किमान एकदा चढलाय, त्यालाच नाटक साकारण्याची धुंदी काय असते ते समजत. नितीन सर बॉलिवूड पेक्षा चांगल जीवन जगताय, एकदा नक्की भेटू.
नाटक एक जिवंत कला होती, गावोगावी मनोरंजन व्हायचं पण हल्ली बंद होत चालल सर्व
आजचा भाग खूप खूप छान होता 👌👌👌👌👌👌😘😘😍😘😍🥰🥰🥰
अभिनय खूप छान होता खूप छान हनुमंत शिंदे पुढील वाटचालीस शुभेच्छा
Lai bhari fakath bhag motha banava
Last dialogue 👌👌
Khoob Sundar 👌👌👌
Gav konte aahe 1 numbar location
Every time you come with new heart touching story. Thank you for the great show
खूप छान भाग
खूप छान episode.....👍