महाराष्ट्रात भाजपाच्या विसर्जनाची तयारी l BJP l

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 ноя 2024

Комментарии • 286

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 Месяц назад +121

    भाजपचे विसर्जन व फडणवीसचे विसर्जन ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी काळाची गरज आहे.

    • @namdeonarkhede2109
      @namdeonarkhede2109 Месяц назад +2

      Must be

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад

      फडणवीस सारखा हुशार नेता तरी आहे का राज्यात

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j Месяц назад +2

      ​@@maharajmaharajमग इतकी वर्षें होता कुठे तो. त्याचं नाव तरी माहित होतं का जनतेला. त्याच्या मुळे काहीही अडत नाही आणि अडत नव्हतं.उलट त्याने राजकारण बिघडून टाकलं.

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад

      @@honey2023-f9j राजकरण संजय राऊत ने बिघडवलंय सकाळीच भोंगा चालू करून

  • @bhauk678
    @bhauk678 Месяц назад +94

    भाजपचे विसर्जन अत्यावश्यक आहे

  • @gautamwaware1955
    @gautamwaware1955 Месяц назад +75

    भाजप मुक्त देश ही काळाची गरज आहे. भाजप धर्मामध्ये तेड माजवत आहे. वाकुडकर साहेब तुमचे विचार अगदी योग्य आहेत. धन्यवाद साहेब.
    .

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад

      पूर्ण जगामध्ये मुस्लिमांनी दंगली घडवल्यात आणि जेव्हा भाजप नव्हती तेव्हा पण जाती धर्मामध्ये दंगे व्हायचे आपल्या देशामध्ये. तू अजून खूप लहान आहेस अभ्यास करून येत जा कॉमेंट करायला

  • @AjabraoDeshmukh-fh2bh
    @AjabraoDeshmukh-fh2bh Месяц назад +87

    खरच विसर्जनाची वेळ आली आहे...

  • @kiranbhawari8462
    @kiranbhawari8462 Месяц назад +68

    निबार धुतलं भाऊ भारतामधून यांचा सुपडा साफ करायचा आहे

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад

      सुफडा तर मुघल विकास आघाडीचा होणार आहे

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 Месяц назад +38

    लवकरात लवकर विसर्जन केले पाहिजे

  • @panduragmgadhave261
    @panduragmgadhave261 Месяц назад +45

    एकदम बरोबर

  • @Gsk3587
    @Gsk3587 Месяц назад +80

    विसर्जन काळाची गरज आहे

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 Месяц назад +52

    अर्ध विसर्जन लोकसभेला झाले उर्वरित विसर्जन विधानसभेला ? 😢

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 Месяц назад +24

    अगदी बरोबर

  • @PrashantGaidhane
    @PrashantGaidhane Месяц назад +25

    जबरदस्त विश्लेषण साहेब

    • @sreyashkhedkar1887
      @sreyashkhedkar1887 Месяц назад

      राजेंद्र राऊत भोकला टर्र बु.चे ऐकून चेला आहे आता दुसरा कुत्रा सोडून तयारीला लागले आहेत टरबूजाने मराठा तयार केलाच असेल भुकन्यास

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 Месяц назад +55

    मी बिजेपीं व उध्दव समर्थक पण बीजे पी चे विसर्जन झालेच पाहिजे भाजपा हटवा महाराष्ट्र वाचवा

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Месяц назад +21

    धन्यवाद,,सुंदर,,,,,,🎉🎉🎉🎉

  • @rajendrapatil8493
    @rajendrapatil8493 Месяц назад +18

    एकदम झकास बोलता सर 😊

  • @Warrier5538
    @Warrier5538 Месяц назад +37

    गडकरी सुद्धा यांच्याच पंगतीतले आहे त्यान सुद्धा छत्रपतींचे उल्लेख शिवाजी असा केला

    • @mimumbaikar45
      @mimumbaikar45 Месяц назад

      The most corrupt person. तोंडावर सुज्ज्ञपणाचा भोळा भाव आणणारा.

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад

      तुम्ही सुंता करून घ्या मुघल विकास आघाडी वाले

  • @HariomKharghar
    @HariomKharghar Месяц назад +28

    बाजपा चा सर्व नाश,, हाच,, एक द्यास

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад

      😂😂 हे तुम्ही नाही तुमच्या बुडाला लागलेली आग बोलते

  • @subhashrathod56
    @subhashrathod56 Месяц назад +29

    आताच BJP म्हणजे शेखचिल्ली याचीच आठवण होतेय.

  • @ganeshjagtap7078
    @ganeshjagtap7078 Месяц назад +27

    विसर्जन मिरवणूक तयारी सुरू झाली आहे

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 Месяц назад +23

    विसर्जन निश्चित आहे,येणारा काळ ठरवेल

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Месяц назад +25

    फापुडकर साहेब जय महाराष्ट्र ❤
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @Shri-Kiranj
    @Shri-Kiranj Месяц назад +18

    बरोबर बोललात धन्यवाद

  • @ajitbhatkar9388
    @ajitbhatkar9388 Месяц назад +13

    Atishay sundar

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 Месяц назад +17

    बीजेपीच विसर्जन पूर्वीच व्हायला हवे होते. बीजेपीस येतऱ्या विधान सभेत पूर्णतः भूई सपाट करा.

  • @baburaorokade9431
    @baburaorokade9431 Месяц назад +13

    Very clear explanation sir. Now we want equality humanity peace and development in our beautiful country.

  • @mahadeosherkhane4517
    @mahadeosherkhane4517 Месяц назад +4

    खर आहे वाकूडकर साहेब. धन्यावाद!!!

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 Месяц назад +26

    आता तर मा. गडकरी हे स्वतः ची तारीफ व स्तुती स्वतः करतात, मग केंद्र सरकार चा दक्षता आयोग कशाला आहे. चाणक्य असे म्हणतात स्वतः ची स्तुती स्वतः करणारा हा......... असतो...

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 Месяц назад +12

    100 💯 percent

  • @dattatraylondhe3734
    @dattatraylondhe3734 Месяц назад +8

    तुमची वाणी सत्त्य ठरो हीच इच्छा.

  • @satishmore8415
    @satishmore8415 Месяц назад +13

    Absulately right

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 Месяц назад +7

    भाजप हटाव लोकशाही बचाव

  • @sunilpaithankar4256
    @sunilpaithankar4256 Месяц назад +7

    भाजपा मुक्त महाराष्ट्र

  • @digambarjadhav1543
    @digambarjadhav1543 Месяц назад +15

    आपल्याला प्रथम EVM बंद केला तरच....बाकी EVM+EC....10000% BJP; Sir

  • @sharadnagane
    @sharadnagane Месяц назад +8

    भाजपा मुक्त महाराष्ट्र करायला पाहिजे, जागते रहो

  • @prakashwandekar9931
    @prakashwandekar9931 Месяц назад +8

    भाजपचे विसर्जन नक्की होणार

  • @ParjanChawan
    @ParjanChawan Месяц назад +6

    सत्य विश्लेषण करता साहब

  • @sksk1541
    @sksk1541 Месяц назад +11

    Ekdum khara aahe

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Месяц назад +10

    👌

  • @sudhakarmore9272
    @sudhakarmore9272 Месяц назад +17

    नितीन गडकरी मी नाही त्यातला.सभ्यतेचा खोटा आव.तुम्ही पण आता बस करा राव.

  • @BalasoMahadik-ip4qm
    @BalasoMahadik-ip4qm Месяц назад +6

    अगदी बरोबर आहे.

  • @ParjanChawan
    @ParjanChawan Месяц назад +12

    शिवसेना नसती तर भाजपा संपली असती गुजरात पुरतीच राहीली आसती

  • @sureshnagwade459
    @sureshnagwade459 Месяц назад +6

    भाजपचे विसर्जन भाजपचे नेतेचं करणार आहेत

  • @mohanshegaonkar2807
    @mohanshegaonkar2807 Месяц назад +6

    Really sir. You are brave 🙏🙏🙏

  • @anildalvi6023
    @anildalvi6023 Месяц назад +5

    फडणवीस सारख्या माणसाचे विसर्जन करणे गरजेचे आहे

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 Месяц назад +37

    अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील बीजेपीची विचारधारा वेगळी होती आणि आत्ताच्या बीजेपीचे विचारधारा वेगळी आहे त्यामुळे विसर्जन हे आवश्यकच आहे

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад

      बाळासाहेबांची शिवसेना वेगळी होती आणि उस्मान ठाकरेंची वेगळी आहे हे तुझा बापाला पण समजलंय घरी विचारून बघ

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 Месяц назад +4

    वाकुडकर सर खूपच छान विश्लेषण...👍👍🙏🙏

  • @arunmethar290
    @arunmethar290 Месяц назад +26

    निवडणूक मत पत्रिका द्वारे घेतली असती तर ४ जून २०२४ रोजीच भा ज पा चे विसर्जन झाले असते
    महाराष्ट्रात एक सडलेला टरबूज आहे
    मानसिक संतुलन बिघडले असलेला टरबूज
    😂😂😂😂😂

    • @jayantahire2936
      @jayantahire2936 Месяц назад +2

      अहो त्या *टरबुज्या* ची गोष्ट करताहेत कां तुम्ही?

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад

      एक एक मुस्लीम उमेदवार असता सगळी कडे तर मुघल विकास आघाडीला त्यांची लायकी समजली असती , किती दिवस लांडयांच्या आधार घेणार 😂😂😂

  • @ankushgaikwad2464
    @ankushgaikwad2464 Месяц назад +5

    अभिनंदन! वस्तुस्थिती मांडल्याबद्दल!!

  • @Sainaisargikkomadipalan
    @Sainaisargikkomadipalan Месяц назад +6

    100% भाजपचे विसर्जन होणार म्हणजे होणार म्हणजे होणार

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад

      सुंता करून घ्या आधी

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 Месяц назад +11

    जनहो ऐका आणि विचार करा डोक शांत ठेवुन निर्णय घ्या मतासाठी आणि सत्तेसाठी काहीही कपटनिती चालली आहे

  • @UttaraMhatra
    @UttaraMhatra Месяц назад +7

    असं विसर्जन करा की पुन्हा कधीही आला नाही पाहिजे.

  • @namdevraodeshmukh3275
    @namdevraodeshmukh3275 Месяц назад +2

    याव्हढ स्पष्ट आणि तेही सत्य वाह भाई वाह...

  • @mbshinde4214
    @mbshinde4214 Месяц назад +4

    साहेब जय महाराष्ट्र एक नंबर असे विश्लेशन केले आहे. बीजेपी चे जे लोकसभेला झाले त्या पेक्षा खराब हालत होणार हे नक्की

  • @arunbhosale9427
    @arunbhosale9427 Месяц назад +3

    भाजपा हटाव देश बचाव

  • @suhascril
    @suhascril Месяц назад +8

    संपूर्ण नायनाट झाला पाहिजे.

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 Месяц назад +3

    100% विसर्जन होणारच

  • @RajeshAamberkar
    @RajeshAamberkar Месяц назад +6

    B.J. P. Chi visarjan kele pahije

  • @sudhakarmore9272
    @sudhakarmore9272 Месяц назад +10

    टरबूज गाढला तर आणि तरच महाराष्ट्र वाढला.

  • @satishrekhi
    @satishrekhi Месяц назад +5

    फापुडकर साहेब नमस्ते
    मुळातच तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या आहेत पण मुळातच तो गडकरी
    सुध्दा नकोत बरका

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 Месяц назад +5

    वाकुडकर साहेब, आपले म्हणणे लवकरच सार्थकी लागलेले दिसेल.

  • @ParjanChawan
    @ParjanChawan Месяц назад +5

    मनकी बात बंध झाली आहे स्ट्राइक रेट बंद झाला आहे जनते भाजपाच बंध करावी ही वीनतीं

  • @laxmankhamkar2685
    @laxmankhamkar2685 Месяц назад +2

    महायुती विसर्जन होणार

  • @hemantpatankar3246
    @hemantpatankar3246 Месяц назад +3

    लवकरच होणार आहे विसर्जन..

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 Месяц назад +8

    Pudhil Varshi Yethe B J P Disaylach Nako Deva Ganpatibappa

    • @prakashbowalekar4781
      @prakashbowalekar4781 Месяц назад

      Tarboojya नाहीसा zala पाहिजे इतका neech rajakarni

  • @gurunathmungekar301
    @gurunathmungekar301 Месяц назад +8

    अती उत्तम विचार बिनधास्त जनता या भाजपला कंटाळून अखेर महाराष्ट्रात राजकारणातून हद्दपार करणार...
    असे कोणतेही कारण आहे की भाजपला मतदान करावे.... विचार करा..... सगळ्यात भष्टाचारी पक्ष..व साथीदार व भष्टाचारी ....

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад

      वाट बघा तुम्ही मुघल विकास आघाडी वाले 😂😂 तुम्ही सुंता केलेले हिंदू काही नाही करू शकत हिजडे आहेत तुम्ही

  • @milindsangale3226
    @milindsangale3226 Месяц назад +5

    बरोबर बोलता भाऊ आता मशाल ऊध्दव साहेबायांची येनार

  • @nalinighonasgi5582
    @nalinighonasgi5582 Месяц назад +2

    १०० टक्के खरे गद्दारांचे विसर्जन होणार जनता ते करणार

  • @gurunathmungekar301
    @gurunathmungekar301 Месяц назад +2

    अति योग्य जनतेचा निर्णय. आता भाजप व शिंदे सरकार जनतेला फसवणुकीपासून सावधान नको नको नकोच झाले आहे.......

  • @KanchanGoykar
    @KanchanGoykar Месяц назад +1

    भाजप. हटाव. महाराष्ट्र. बचाव

  • @pandharinathbote8513
    @pandharinathbote8513 Месяц назад +5

    टरबूज 1नंबर तालीबन आहे

  • @vasudeoborole331
    @vasudeoborole331 Месяц назад +8

    Dostachi ch Marayachi

  • @BalasoKhalate-g6z
    @BalasoKhalate-g6z Месяц назад +2

    मी बीजेपी वाला पण आता पश्चाताप होतोय. म्हणून भाजप चे विसर्जन करा. करा करा करा करू

  • @sopanjagtap4799
    @sopanjagtap4799 Месяц назад +2

    महाराष्ट्रात त्यांचा नैनात झाला पाहिजे

  • @shrikantchavan3552
    @shrikantchavan3552 Месяц назад +5

    महाराष्ट्रात यावेळेस हद्दपार होणे खुप गरजेचे आहे नाहीतर आम्ही स्वतः हद्दपार होणार आहोत आयुष्यातून.कारण आमच्या सुपिक जमिनीवरून गरज नसलेला महामार्ग होऊन 40 हजार एकर शेती उद्ध्वस्त होणार आहे ही गोष्ट महाराष्ट्रासाठी खुप धोकादायक आहे आणि हे केवळ ठेकेदारांसाठी होणार आहे.

  • @GopinathKadam-tt5eb
    @GopinathKadam-tt5eb Месяц назад +2

    10 वर्ष महाराष्ट्राची वाट लावली हा माणूस कलंकित माणूस आहे या माणसाला वाटतं होत की ईटी सिडी लागली की महाराष्ट्र माझ्या हतात येईल अस होनार नाही

  • @basawarajkanade3661
    @basawarajkanade3661 Месяц назад +3

    विसर्जन लोकसभेपेक्षा मोठे.कांग्रेस संपवता ना कांग्रेसी साथीदार घेऊन ही संपली आहेच.दैव देते कर्म नेते हेच देशभर चित्र. अयोध्या हरले,धर्म व जातीची भेदभाव कवचकुंडले सुज्ञान मतदारानी काढुन घेतली.

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im Месяц назад +1

    भाजपची सध्या केवायसी करण्याची गरज

  • @dg3717
    @dg3717 Месяц назад +3

    हो हौद तर तयार केला आहेच , असा बुडवायचा कि जेणेकरून पुढील 15/20 वर्षे वरती येणार नाही

  • @madhukarlate4219
    @madhukarlate4219 Месяц назад +1

    वेरी. गुड 7:48

  • @Jitya_.
    @Jitya_. Месяц назад +5

    १०० महाराष्ट्रात भाजप च विसर्जन होणार.
    आत्ता पर्यंत जे काय खोटे बोलले जी काय लूट केली ठीक....
    पण आत्ता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या च्या आपणा नंतर जनता भाजपला- शिंदे सरकारला माफ करणार नाही

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc Месяц назад

      पुतळे स्मारक नुसता पैसा उधळला जातोय आणी तो ही कर्ज काढून

  • @ganeshpatil5260
    @ganeshpatil5260 Месяц назад +1

    You are Right Gooo out of Maharashtra Mumbai BJP Government goooooo

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 Месяц назад +5

    हा संघ आणि हि पार्टी कायमची बंद झाली पाहिजे.कारण ते नको तिथ दादागिरी करतात.जुमले करतात,इव्हीएम ने भ्रष्टाचार करतात,भ्रष्टाचाराला क्लिन चिट देतात,चांगल्याना झेल पाठवतात,कुणाच ऐकत नाही,

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад

      जेव्हा जेव्हा देशात संकटे येतात तेव्हा सगळ्यात आधी संघ वाले मदतीसाठी धावून येतात, तुम्ही सुंता करून घ्या हिजडयांनो

  • @drarundawle3049
    @drarundawle3049 Месяц назад +1

    Dnyneshji you are absolutely right. 🙏

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 Месяц назад +2

    कोल्हापूर जिल्ह्यात सुरेश हाळवणकर सोडल्यास भाजपचा स्वतःचा एकही उमेदवार नाही,सगळे इतर पक्षातून आयात केलेले आहेत.

  • @subhashrawle8124
    @subhashrawle8124 Месяц назад +5

    BJP party madhe 50percet Congress bharleli aahe ani mothai post var aahe.

  • @hemantdixit9536
    @hemantdixit9536 Месяц назад +4

    Bhajpa mukt maharashtra

  • @ashoknagargoje1002
    @ashoknagargoje1002 Месяц назад +1

    माननीय राने राणीसाहेब राणा राणावत यांच्यासारख्या स्तर प्रचारक आहेत

  • @sopanjagtap4799
    @sopanjagtap4799 Месяц назад +1

    त्यांची शंभर पापें भारत आली अहेत त्यांचा निवडणुकी मधे शिरच्छेद करा

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 Месяц назад +1

    Abki Baar B J P Tadipaar

  • @sopanjagtap4799
    @sopanjagtap4799 Месяц назад +1

    अबकी बार bjp गिराव महाराष्ट्र..

  • @najmunnisaansari5821
    @najmunnisaansari5821 Месяц назад +4

    SAGDEY. EKAACH. MAANIYAA CHEY MANI

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 Месяц назад +1

    संपूर्ण देशात भाजपा ला झोला दीलाय पण निवडणूक आयोग व आयुक्त यांनी निवडून दिलय।🎉🎉😂😂

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 Месяц назад +1

    महाराष्ट्रात एक नंबर आमदार संख्या
    असणारा भाजप पक्षाला आज शिवसेना
    राष्ट्रवादी पक्ष फोडुण तडजोडीत सत्ता
    मिळवावि लागली हे फडणवीसांची हार
    आहे

  • @VivekSawant-mv4cb
    @VivekSawant-mv4cb Месяц назад +1

    लाज वाटली पाहिजे असे भाषण करताय...... देश डुबल आता जगा राम भरोसे.

  • @anandraopatil4428
    @anandraopatil4428 Месяц назад +2

    Very nice vishleshan

  • @prashantdev9333
    @prashantdev9333 Месяц назад +2

    कटू सत्य

  • @shankarborkar8443
    @shankarborkar8443 Месяц назад +5

    याला कारनीभूत ठाकरे,पवार,शिंदे,,पुन्हाकाही, वाट लावली,,,,

  • @akilbagban9516
    @akilbagban9516 Месяц назад +3

    Ganpati Bappa morya pudya warshi lavkar bjp lavkar ja parat kadhi yehu naka phadnavis yane Maharashtra nasavla ahe bjp hatwa Maharashtra wachva

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 Месяц назад +1

    बरोबर विश्लेषण

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 Месяц назад +1

    barobar aahe

  • @hanumantjadhav5499
    @hanumantjadhav5499 Месяц назад +1

    जसं गणपतीचं विसर्जन करतात त्यावेळी बरेचं गणेशभक्त बुडतात त्याप्रमाणे BJP विसर्जनावेळी duplicate shivsena आणि duplicate rashtrawadi pn बुडायला पाहिजेत