EP 1302 kerala suspence story १७ वर्षानी समजले खरा खुनी कोण ?
HTML-код
- Опубликовано: 6 окт 2024
- नमस्कार
dsd marathi या आपल्या परिवारात आपले हार्दिक स्वागत,
ABOUT
kerala suspence story १७ वर्षानी समजले खरा खुनी कोण ?
आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
१) Dsd World Marathi Story
link
• DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsd
कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
link
• Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story
मराठी प्रेरणादायी स्टोरी
link
• MARATHI MOTIVATIONAL S...
#dsdmarathikatha
#dsdmarathistory
#dsdmarathinews
#dsdmarathilalestvideo
#dattasonawanedeshmukh
#dattabhaustory
#dattasonawanedeshmukh
#latestmarathispeech
#dsdmarathimahiti
#dsdmarathikahani
#dsdmarathiupdate
#dsdmarathifamily
#dsdmarathiparivar
#dsd
#dsdMarathicrimestory
#Marathicrimediary
#MarathiCrimeseries
#Marathicrimepatrol
#Marathidetectivestory
#dsdMarathicrime kahani
#Marathiwordforstory
#dsdMarathilatest
#Marathicrimestorybydsd
#Marathistory
#Marathicrimeupdate
#dsdMarathicrimetoday
#dsdMarathiDattaBhaulatest
link
FACEBOOK - www.facebook.c...
#dsdmarathistory
#dsd
#dsdlatest
नमस्कार देशमुखजी.तर मी म्हणतो हे खून प्रकरण म्हणजे चपखल एक सिनेमातली कहाणी.आणि त्याचा पटकथाकार,निर्माता, दिग्दर्शक आणि खलनायक स्वतः जनार्दन नायरच.एक सखोल रहस्यमय खूनप्रकरण.धन्यवाद डी.एस.डी.
णथण😊🎉
फारच सविस्तर माहिती दिली . सांगण्याची पद्धत छानच .
देशमुख सर अनेक जनांणी तुमच्या सारखा प्रयत्न करत आहेत पण तुमच्या सारखे तुम्ही च. दुजा नाही कोणी
Khup Chan story sangta, sampurna pane samajte, THANK YOU ❤
अत्यंत साधी गोष्ट होती परंतु पोलीसांच्या चुकीमुळे एवढे वर्ष लागले ..
देशमुख सर खुप छान स्टोरी सांगितली
17 वर्षानंतर हत्या करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणारे पोलीस खरोखरच फार कार्यक्षम आहेत ,कार्यतत्पर आहेत
😂😂😅
Dattabhau khup chhan 26me 2006 aaj 26me2024 correct shot, तुम्ही राव गरिबाकडं लक्ष देत नाही,,, कोल्हापूरला या म्हणून 10 वेळा बोललो तुम्हाला तुम्ही येत नाही काय नाही, 😄रस्सा, मटण, खायला बोलावतोय राव तुम्ही काय ऐकत नाही 😄खरं सांगू दत्ताभाऊ सस्पेन्स स्टोरी टाकत जा वा मस्त वाटतं ऐकायला good night ❤️u
नमस्कार सर खूप छान सांगितलं 👌👌👌
Sir tumachi sanganyachi paddhat mala khup avadali
दत्ता देशमुख सर❤❤❤
खरं काय नी खोटं काय... पोलिसांना निष्क्रीय ठरवणारा असल्याने नायर वरच गेम पलटी केला असावा पोलीसांनी. मजुरच खुनी असू शकतो कारण तो सापडला नाही
फारच छान माहीती मीळाली जय रामजी
कमरेला कोळसा गावाला वळसा अशी परिस्थिती आहे तपासयंत्रणा कार्यक्षम हवी नाहीतर एका निराअपराधि बळी ठरतो
कमरेला कळसा आणि गावाला वळसा असे आहे ते
किडून मीडूक गावचा शब्द ऐकायला मिळाला
हो खूप आहेत गावाकडे बोलनासारखे
चिरी मिरी म्हणायला पाहिजे होत
पोलिसांच्या चुकीमुळे खुणी मिलन्यास विलंब झाला
नायर अगोदर "नाय रं " म्हणाला
पण नंतर कबूल झालाच.
always remember
There is no Perfect crime
.
It's just laziness, casualness, negligence of police department
छान माहिती दिलीत
यवतमाळ मेडिकल कॉलेज खून प्रकरण चि स्टोरी बनवा छान आवडलं वीदरभ वासीम महाराष्ट्र
अनेक प्रकरण आहेत नक्की कोणते सांगू
@@dsdmarathi
Sadashiv peth 2003 मधले एक खूप प्रकरण आहे
छान😮
नमस्कार सर खूप छान
Wanderful
खुप छान
मला वाटलेचं होते नवराच खुनी असणार
Ho ka
तुमची कमेंट वाचली आणि व्हिडिओ बंद केला. अगोदरच सांगितल्या बद्दल आभारी आहे
शाब्बास 👏🏻👏🏻👏🏻😂
@@lordsachinp😂
यामध्ये एक एक शंका शेवटपर्यंत राहते तो मजूर कसा काय पोलिसांना सापडला नाही मग शेवटी तो कुठे होता त्याच्या जीवाचं काय झालं
सर माझे नाव दिपक ढोके आहे जवानीत मी पन खुप ईनजाय केला खूफ शिकारी केल्या पन आता तुमच चाहनल पाहते तेव्हा पासून खूप बदलाव झाला माझा हरीश चंद बनलो धन्यवाद
Sir mala tumachya barobar bolaych ahe
खूप छान स्टोरी तयार करतात, सर.
Datta bhaau Namskar
Bhaau Roj ashich mothi an suspense story pudh aana hi vinanti
Ya aadhi tumhi 6 minit story takli aahe
त्या मजूर कुठे गेला त्याच काय झालं
ही स्टोरी असी आहे. नवरा खुनी होता
सर मीथुन चक्रवर्ती साठी एक स्टोरी सागा ना मीथुन चक्रवर्ती
धन्य...... वाद....त्या कामगाराचे काय झाले....????😢😮😅😊
❤❤❤
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻
Baya tussi great ho
😂kacha kach was fev😂
मग त्याने कोर्टात केस का केली?
मसाला टाकून video बनवता का
खून केला नंतर घराचे दाराची कडी आतून कशी लावली.
कलटी मारली 😂 मला वाटत ही स्टोरी तुम्ही अगोदर पण सांगितली आहे. Just i think🤔
पोलिस अधिकार जे या केस मधे होत्या पोलिस साना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी राष्ट्रपति पतीकडे माघणी करा देशमुख
😂
*नमस्कार सर 🙏🏻🙏🏻🔥🔥🚩🚩*
Suspense story
हि स्टोरी मी एक वर्षा आगोदर एकलेली आहे
तुम्हाला नीट स्टोरी सांगता येत नाही. स्टोरी कशी सांगितली पाहिजे असं मन त्याच्यामध्ये लागलं पाहिजे, माणूस खीळून राहिला पाहिजे तुम्ही जी स्टोरी सांगताना ती, अगदी धिल्ली कशी तरी सांगताय. तुमच्या आवाजात न दम आहे ना तुमचे सांगण्यात काही लकब आहे असं काहीच नाही तुमच्याकडे..!
Tumchya channel chi link dya mag 🍿
आर शाहण्या तुला येत असली तर तू सागना
नमस्कार सर
Majuracha pan khun Kela asel nayar ne
कामगार बेपत्ता आहे याची पण c b I तपासणी करावी
काचा काचा भांडण झालं
सर अशी शंका व्यक्त केली पोलिसांनी मुद्दामहून नवऱ्याला खुणा मध्ये अडकवले असेल प्रश्नचिन्ह
पोलिस सापळा, छापा बीपा काय लावत नाहीत ते पैशाचा वास घेत असतात. त्यासाठी ' जय भीम ' नावाचा चित्रपट निघालाय
😂😂😂 अरे बैला पोलीस काय जादूगार असतात का? माणसंच असतात सोपं नसतं एखाद्या खुणाच्या गुन्ह्यात घरातल्या माणसाला उचलन पुरावे लागतात, गुप्त बातमी काढावी लागते,
@@babubihari6722 तू अजून पिंट्या आहेस.
घराचे दाराची कडी आतून कशी लावली यांचा खुलासा केला नाही.
नमस्कार सर ❤❤❤❤❤❤❤❤
17:43 😮😮
Hi Sir
PAN FAAR MOTHA PRASHN AAHE : HIGHCOURTAT KA GELA ?????????? KASA JAU SHAKTO POLICE JANUN BUJUN ADKAU SHAKTAT ( KARAN HIGHCOURTAT GELYACHA RAAG HOTA POLISANCHYA MANAT) PATRKARANNI JANARDANCHI BHET GHYAVI
Namsty
कचा कचा
सर जर यावर एक मूवी बनवली तर किती हिट होईल
5 मिटाची क्लिप असावी
पतीने खून का केला हे माहिती काही सांगितली नाही
Nantar darwajachi fat sapdali nahi.😅😅😅😅😅😅
Overconfidence..
suspence asa shabd aahe.suspend nahi.
Shikari khud shikar ho gaya.
ए स्टोरी घुमा फिरा के है कोई दम नहीं है
पाल्हाळ लावत जावू नये.
सर तुमचा मोबाइल नबर दया।।।।
Pan to majur policana sapdat nahi .bache log tali
Bajao . Samza majur khuni asel. Bache aur tali bajao .
लव स्टोरी मधुबाला पुलिस मत दे सकता है
17वर्ष जगला मजा मारली
🤣🤣 🇫 🇪 🇰 🇦
🇫 🇪 🇰 🇮
ही स्टोरी असी आहे. नवरा खुनी होता
Majuracha pan khun Kela asel nayar ne